धनगरवाड्यावर पाहुण्यांसाठी आणलं २ किलो मटण, बाणाईने बनवले

  Рет қаралды 567,787

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

धनगरवाड्यावर पाहुण्यांसाठी आणलं २ किलो मटण, बाणाईने बनवले #मस्तपैकी मटणाचे कालवण | mutton recipe
#mutton
#मटण
#धनगरीमटण
#muttonrecipe
#muttoncurry
#dhangar
#dhangarijivan
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#siduhake
#धनगरीस्वयंपाक
#banai

Пікірлер: 434
@user-oq4pl2jy1o
@user-oq4pl2jy1o Жыл бұрын
😊 हा महाराष्ट्रातला एकमेव चॅनेल असेल की जिथं नकारात्मक कॉमेंट येत नाहीत आणि ट्रॉल होत नाही असेच व्हिडिओ बनवत जा 🎉❤
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@sundaraul8665
@sundaraul8665 Жыл бұрын
बिचारे पायी घाटातून खडतर जीवन चालत असतात ऊन पाऊस पण बघत नाहि लहान लेकरांना घेऊन चालतात परत येवढे दमून भागून तया बायकांंं किती उसहानी आपलया माणसांसाठी जेवणपण बनवतात माझा या महिलांना मानाचा सलाम सॅल्यूट धनगरी जीवन ,
@shivajigawade5278
@shivajigawade5278 Жыл бұрын
हा महाराष्ट्रातला एकमेव चॅनेल असेल की जिथं नकारात्मक कॉमेंट येत नाहीत आणि ट्रॉल होत नाही असेच व्हिडिओ बनवत जा 🎉❤
@kishorik.7878
@kishorik.7878 Жыл бұрын
माझ्या लहानपणी आमच्या शेतात यायचे मेंढपाळ मी दिवसभर त्यांच्या मुलांबरोबर खेळायला जायचे ते परतीच्या प्रवासाला निघाले की खूपच वाईट वाटायचे तेव्हापासून मला या माणसा बद्दल खूप आपुलकी आहे आणि तुमचे व्हिडिओ पाहून मला खूप आनंद होतो
@suhasjagtap09
@suhasjagtap09 Жыл бұрын
आम्हाला पण आवडेल वाड्यावर येऊन मटण भाकरीवर ताव मारायला. बाकी व्हिडीओ आप्रतिम. बनाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा माता🙏🏻🙏🏻
@selandersojwal6798
@selandersojwal6798 Жыл бұрын
सिध्दू दादांना आणि आमच्या लाडक्या ताईसाहेब बाणाई यांना खरंच दंडवत घातला पाहिजे, खरंच खूप गोड माणसं आहात तुम्ही
@anandmk2902
@anandmk2902 Жыл бұрын
बानाई साठी सलाम,, एखादी स्त्री घरात राहुनही ईतका सुंदर छान पाहुणचार करु शकत नाही,,, बानाईने केलेले हे काम, जेवन इतर पाहुने नातेवाईक हे ऋण कशानेच फेडु शकत नाही,, ईतक मोठ बानाईचे काम आहे,,
@aminakazi4770
@aminakazi4770 Жыл бұрын
बानाई चे साधे राहणे , बोलणे खूप आवडते मला, या बेगडी दुनियात बानाईच स्मार्ट वाटते. 🥰👌👌
@kvmarathi1085
@kvmarathi1085 Жыл бұрын
आजच्या सुशिक्षित पिढीला पाहुणे आलेले आवडत नाही.तुमचे कौतुक वाटते.तुम्हाला पाहुणे आल्यावर करमत म्हणता. बाणाई सारखी बायको मिळणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे. हे परमेश्वरा या कुटूंबाला सर्व काही भरभरून दे.
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 Жыл бұрын
Banai ताई, तुम्ही एव्हढे कष्ट करता परंतु कधी कंटाळा करीत नाही. पाठीवर संसार घेऊन फिरणारे तुम्ही हे सर्व सामान घेऊन कसे फिरता. तुमच्या सारखे लोक आहेत म्हणुन खुप बरे वाटते. परमेश्वर तुम्हास उदंड आयुष्य देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना आहे सुखी रहा आनंदी रहा असेच एकमेकावर प्रेम करा परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे.
@limbrajkale7114
@limbrajkale7114 Жыл бұрын
तुमची जीवनशैली खूपच भारी आहे आणि खरं म्हटलं तर आपली संस्कृती तुम्ही अभिमानाने जपता. सलाम तुमच्या समस्त कुटुंबाला
@mk-ry9kl
@mk-ry9kl Жыл бұрын
बाणाई ताई नि खरी संस्कृती आणि परंपरा जपलीय, इतक काम करताना पण डोक्यावरचा पदर सुद्धा पडून दिला नाही, खूप छान असेच राहा आपली संस्कृती जपा
@shwetaghag6912
@shwetaghag6912 Жыл бұрын
बानाईच्या मेहनतीला सलाम .खूप कष्ठाचे जीवन आहे तरी पण हसमुख असते
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Жыл бұрын
दिवसभर पायी चालत प्रवास करून. पुन्हा पाहुणे आले त्याच्या साठी पाहुणचार बनविणे दादा हा खेळ नही ये. दादा आपल्या बाणाई चा चेहरा कधीही पडलेला दिसत नाही. दिवसभर पायी प्रवास करून चेहऱ्यावर खुपच तेच, तसेच हसुन बोलणे. आपली बाणाई खरोखर आपली अन्नपुरर्णाच आहे. दादा आपल्या ला व बाणाईस सल्युट. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🩷🩷🩷
@seemaambokar2113
@seemaambokar2113 Жыл бұрын
दादा तुम्ही हसत मुखाने पाहुणचार करता तुमची धन्य आहे रीतिरिवाज छान सांभाळता
@manishabhise7071
@manishabhise7071 Жыл бұрын
दादा आम्ही सोमेश्वर बारामतीचे आणि माझे माहेर लोणंद सातारा. आमचे मित्र मैत्रिणी तुमच्यातल्या खूप आहेत गोवेकर, टकले, कोळेकर, शेळके, गोळे, कोकरे असे सारे तुमच्यातली आहेत मला तुमच साधं राहणीमान मनमिळावू पणा खूप आवडतो महत्वाचं आता तुम्ही मावळ मध्ये आहात तर मी तळेगाव मध्ये कामानिमित्त आहे...तुम्ही दोघे पती पत्नी व रेसिपी तुमच्या खूप आवडतात. तुम्ही खूप छान आहात महादेवाची बिरोबाची कृपा तुमच्यावर राहो..... मावळ मध्ये कुठे आहात,🙏💐
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
पाहुणे नाही आले तर काही तरी चुकल्यासारखं वाटतं म्हणे माऊली, किती ऊत्सुकतेने वाट पहात असतात पाहुणे येण्याची, धन्य आहे आमची बाणाई माऊली. 🙏
@kiranpatil1973
@kiranpatil1973 Жыл бұрын
किती हालअपेष्टा खरच दादा तुम्हाला सलाम, 🙏खरच हेच आहे धनगरी जीवन 🐐
@arunapingle330
@arunapingle330 Жыл бұрын
अन्न दाता सुखी भव🙏 दादा एवढ्या कठीण परिस्थितीत ‌आपण आपल्या परंपरा सांभाळताना आपली माऊली (बाणाई) हसतमुखाने साथ देते,😘 यापेक्षा मोठे सुख असूच शकत नाही 🙏🌹 दोघांनाही मनापासून प्रेम आणि ‌माया ❤️आपली एक माऊली 🙏🌹
@sunitanalawade4280
@sunitanalawade4280 Жыл бұрын
अन्नपूर्णा देवी चा आशिर्वाद आहे तुम्हाला खरंच बानाई आणि अर्चना वहिनी खूपच छान.. एवढे दिवस भर उन्हात चालून पावसात भिजून वाड्यावर एवढे काम सलाम तुम्हाला...🙏🙏 तुमचे व्हिडिओ बघितले की बरं वाटतं.बाळूमामांच्या नावाने चांगभलं.
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
त्याशिवाय हे शक्यच नाही.
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा मस्तपैकी मटणाचा बेत केला आहे. कायम असच आनंदात रहा 👍तुमचे video बघायला खूप आवडतात ❤❤👍👍
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@sonalpatil3469
@sonalpatil3469 Жыл бұрын
एक सल्ला आहे, जेव्हा बाणाई स्वयंपाक करते तेव्हा अर्चनाची काय काम चालु असतात ते दाखवा, कारण वाड्यावर कधीच रिकाम माणुस नसत. आणि बॅकराऊंडला सगळी काम न थांबतां होतात तर काही प्रेक्षकांना ते माहित नसत. स्पेशली जेव्हा असे पाहुणे येतात.
@vastvikta821
@vastvikta821 7 ай бұрын
खर हेच निसर्गाच्या सानिध्यात जीवन,कस मोकळं रान,मोकळी हवा,खुल आभाळ,शुद्ध,पवित्र वातावरण,फारच छान जीवन.
@macchindranikam9464
@macchindranikam9464 Жыл бұрын
🎉दिवसभर कष्ट करुनही सर्व जण हसतमुख राहतात....बाणाई ताई कोणतीही रेसिपी असो अगदी सहजपणे बनवतात.....इतकं खडतर जीवन परन्तु कसलीही तक्रार नाही..... सेवा वाटतो तुमच्या संस्कृतीचा..
@ranishinde9160
@ranishinde9160 Жыл бұрын
लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे बाणाई वहिनी आणि दादांचा ❤ ह्यांच हे निस्वार्थी वैभव असंच सदैव टिकून राहो❤ सदा सौभाग्यवती भव...!
@Radhe_Krishna207
@Radhe_Krishna207 Жыл бұрын
दादा तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो.. आणि तुम्ही व्हिडिओ टाकल्या नंतर तो पाहून आम्ही पण मटण खाल्ल्यासारखं तृप्त होऊन जातो..👌😊
@machuuhajare5388
@machuuhajare5388 Жыл бұрын
दादा तुम्ही आपला धनगर समाजातील कठिण परिश्रम विडिओ माध्यमातून दाखवतात या कार्याला सलाम जय मल्हार जय अहिल्याबाई ❤
@charulatashingote5736
@charulatashingote5736 Жыл бұрын
कुणाला वाईट बोलत आणि कुणाची निंदा करत नाही फाँमिल मध्ये भांडण किती छान वाटत हिडीओ बघायला मस्त प्रेमळ फाँमिल आहे 👍👍👍👍
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
दादा आपण सगळ्या रीतीभाती सांभाळता,पाहुण्यांचा पाहुणचार सांभाळता,बानाई पण सगळं हसतमुख करते, खुप छान व्हिडिओ
@milindborade8368
@milindborade8368 Жыл бұрын
तुमची जीवनशैली खूप भारी आहे, तुम्ही खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जपता, सलाम आहे दादा तुम्हाला,
@sainathjadhav7839
@sainathjadhav7839 Жыл бұрын
आदी लाइक करतो नंतर वीडियो बगतो दादा तुमचे वीडियो बगायला रोज सवय झाली मस्त विडियो आहे दादा 🙏👍
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
मलातरी वाटतं या चॅनलवर प्रत्येकजन असच करत असावं.
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@bandumate5234
@bandumate5234 Жыл бұрын
आपला व्हिडिओ माझ्या बायकोला खूप आवडतो ती एकही एपिसोड चुकवत नाही माझी पूर्ण फॅमिली ला आपल्या जेवणाची पद्धत खूप आवडते व जेवण बनवण्याची पद्धत आम्हाला खूप आवडते 🙏🙏🙏🙏🙏
@arunagorde6942
@arunagorde6942 Жыл бұрын
आताच्या युगात ना के बराबर पुन्हा एकदा दंडवत पुणे महाराष्ट्र
@shobhapawar6913
@shobhapawar6913 Жыл бұрын
बानाई ताई खरचं हसमुख आणि प्रेमळ आहेत किती आवडीने स्वायपाक बनवतात
@surekhac2956
@surekhac2956 2 ай бұрын
बाणाई अतिशय उत्तम गृहिणी आणि लक्ष्मी आहे. तुमचे कुटुंब असच उत्तम आनंदी आणि खूश राहो हिप्रमेशवर चरणी प्रार्थना आहे.
@sakshamsutar9906
@sakshamsutar9906 Жыл бұрын
मस्त पैकी अस हा शब्द मला फार आवडतो आणि बोलण्यात ही आपले पणा आहे मस्त
@sarojbisure1335
@sarojbisure1335 2 ай бұрын
खूपच छान सुंदर स्वयंपाक करते.बाणाई . नक्कीच आवडेल.एवढं कष्टप्रद जीवन पण सगळेच आनंदात बघून खूप छान वाटत.
@shrikrushnakurude1156
@shrikrushnakurude1156 25 күн бұрын
बनाई ताई, तुमचे पाय धरुन तुमचा आशीर्वाद घ्यावा. असेच मला वाटते.खरंच ताई मी तुम्हाला कुठे भेटू. तुमचा स्वभाव खूप खूप खूप चांगला आहे.
@arunagorde6942
@arunagorde6942 Жыл бұрын
पाट्यावर मसाला आताच्या सुना मुली शक्यच नाहि, ताई तुम्हाला सलाम पाहुणा आला नाही म्हणुन तुम्हाला खंत वाटते कीतीही माणुसकी
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Жыл бұрын
बाणाई ऐकच नंबर मटण दिवसभर कष्ट करून पाहुणचार किती छान हासत मुखाने करते
@tejaswiniyadav5852
@tejaswiniyadav5852 Жыл бұрын
एकदम original सगळच राहणं वागणं बोलणं. पाहुण्यांसाठी सगळं अगदी मनाने करणं. खरच बानाई तुम्ही खूप दिलदार आहात. खूप कष्ट करता पणं नेहमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद असतो. खूप ग्रेट आहात बानाई तुम्ही
@VaishaliBagalsKitchen
@VaishaliBagalsKitchen Жыл бұрын
खूप खूप छान व्हिडिओ दादा... मी पण पुरंदर तालुक्यातील हरणी गावची आहे ❤
@rupalipawar8016
@rupalipawar8016 Жыл бұрын
ताई तुम्ही किती छान बाकी सर्व आप्रतिम ❤
@namdeomukane1921
@namdeomukane1921 Жыл бұрын
बाणाई खुप प्रेमळ आहे सगळे खुप मानतात सगळी मुले पण जवळ येतात खुप छान ❤❤❤
@milindshinde5102
@milindshinde5102 Жыл бұрын
मी मराठी असल्याचा अभिमान वाटतो हे व्हिडीओ पहाताना 🎉🎉🎉🎉🎉
@bhagavantashinde2055
@bhagavantashinde2055 Жыл бұрын
दादा मी तुमचे व्हिडिओ दररोज बघतो खूप प्रेरणा मिळते जगण्यासाठी संघर्ष काय असतो हे तुमच्या व्हिडिओ मधून बघायला मिळते
@suhasinichopade4734
@suhasinichopade4734 Жыл бұрын
Very very good👍. Lovely people Enjoying nicely.
@shahajikarande8495
@shahajikarande8495 Жыл бұрын
हे सर्व श्रेय तुमची मालकीण बानाई यांना जाते अतिशय म्हेनती आहेत त्या आपले भाग्य थोर म्हणून हे शक्य आहे आपला अभिमान फक्त आणि फक्त बाणाई त्यांना आमचा नमस्कार🙏
@beautyqueen2833
@beautyqueen2833 Жыл бұрын
वॉव तोंडाला पाणी सुटले मटण आणि ज्वारी ची भाकरी बघून ह्याच्यापुढे 5 स्टार हॉटेलच जेवन पन फिके पडेल आणी महत्वाचे म्हणजे बाणाई ने ते प्रसन्न मनाने केले आहे त्यामूळे त्यामधे पॉजिटिव एनर्जी उतरली आहे मस्त एक नंबर 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Жыл бұрын
माझ्या पण तोंडाला पाणी सुटले मटन पाहून 😋😋
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 Жыл бұрын
ईश्वर आपल्या कुटुंबाला नेहमी सुखी व आनंदी ठेवो.तुम्ही नाती जपतो हे पाहून डोळ्यात पाणी आले.सदा सुखी रहा बस.🙏
@user-tn9yq5xr8t
@user-tn9yq5xr8t Жыл бұрын
लय भारी 😋😋
@supriyakadam841
@supriyakadam841 Жыл бұрын
लय भारी, पाहुण्यांची सरबराई, बानाईचे कौतुक करावेसे वाटते. किती हा उच्चाह चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात असतो. आणि भाऊ तुम्हालापण मानले पाहिजे तुमच्या मनात स्त्रियांबद्दल आदर ,दिसून येतो. नेहमी अर्चना ताई,आणि बानाई ताई यांचे कामाबद्दल कौतुक केले.पर्वाचा व्हिडिओ घाटात ताई न तर काय कमालच केली व्हिडिओ काढल्यामुळे आम्हाला कळले किती कठीण आहे आपले जीवनमान. खूप छान आहे आपले आनंदी कुटुंब. परमेश्वर आपल्या परिवारास चांगले आरोग्य मिळो आणि उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा ✨👌👌🤜🤛👊👏👏👏💐🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩 जय हिंद जय भारत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय हो ✊🎈🎈🎈🎈🎈🎈
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@nikitachaugule5692
@nikitachaugule5692 Жыл бұрын
बाळू मामाच्या नावान चांगभल🌺🌺
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Жыл бұрын
सिद्धू मामा मटन पाहून माझ्या तोंडाला तर पाणी च सुटले.😋 काय माहीत बानाई मामीच्या हातचे मटन आणि भाकरी कधी खायला भेटेल. मी पण माझ्या पत्नीला मटन करताना दाखवले. हे बघ पुढच्या वेळेस असेच झाले पाहिजे
@sharadghutugade7608
@sharadghutugade7608 Жыл бұрын
संघर्षमय जीवन जगणारा माझा मेंढपाळ सरकारच्या उदासीन धोरणामुळे आणि समाजातील सुशिक्षित लोकांच्या स्वार्थामुळे आज वाईट परिस्थितीतून जात आहे
@anjalipawar5481
@anjalipawar5481 Жыл бұрын
खरंच खुप छान आहे
@saakshichavan
@saakshichavan Жыл бұрын
मस्त भाकरी आणि मटण😋तोंडाला पाणी सुटले भाऊ वहिनीची रेसिपी बघून😋वहिनीला साष्टांग नमस्कार, सगळ्या बायकांची ती आदर्श आहे🙏
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 Жыл бұрын
Mast paiki pahunyancha pahunchar kela tumhi 👌👌😋😋😊👍👍
@prashantwagh5256
@prashantwagh5256 Жыл бұрын
तुमची व्हिडिओ खूप छान आसतात मी रोज बघतो वेळ काढून❤️❤️🤞
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@namdeomukane1921
@namdeomukane1921 Жыл бұрын
तुमच्या रेसिपी खुप छान असतात बाणाई तूझ्या कार्याला सलाम 🌹🌹👌👌
@AkkM.kitture.46
@AkkM.kitture.46 Жыл бұрын
खुप छान मटणाचे कोर्ड्यास करण्याची पद्धत अप्रतिम
@sunilshelkeshelke8942
@sunilshelkeshelke8942 2 ай бұрын
तुम्ही जेवण भारी बनवता, पण मस्त पैकी हे वाक्य जे सारखं बोलता ना ते आयकूनच मला जेवण केल्याचा आनंद मिळतो 👌
@radhikatapaswi3164
@radhikatapaswi3164 Жыл бұрын
Very Very tasty food , mutton and bhakri
@varshapatil3901
@varshapatil3901 Жыл бұрын
Khup Chan video mast ❤❤🎉❤
@namrataksarade6750
@namrataksarade6750 Жыл бұрын
बानाईताई खुप प्रेमळ आहे जेवण खुउ छान
@vishakhamane1178
@vishakhamane1178 Жыл бұрын
बानाई जेवण करताना आनंदाने करते म्हणून मला बानाई खूप आवडते
@saylimane4096
@saylimane4096 Жыл бұрын
Khup chan zal ahe.😋😋😋👌👌
@nishugulave7898
@nishugulave7898 Жыл бұрын
सोन्यासारखी माणसं आहेत ही ❤
@priyajadhav3693
@priyajadhav3693 Жыл бұрын
खुप छान दादा तुम्ही भुलेश्वर मध्ये आल्यावर सांगा आम्हाला भेटायचे आहे बानु ताईला
@tukaramthombare448
@tukaramthombare448 Жыл бұрын
Khupach mast❤
@surbhi2780
@surbhi2780 Жыл бұрын
मस्त video 🎉
@karishmagaikwad681
@karishmagaikwad681 Жыл бұрын
दादा मी मांडकी ची आहे मी तुमचे व्हीडिओ रोज पाहते माझ सासर तळेगाव दाभाडे मावळ तालुका आहे खूप छान वाटते
@sureshpawar613
@sureshpawar613 Жыл бұрын
इतक्या अंधारात तुम्ही स्वयंपाक केला धन्य आहे तुमची बनाये
@smilingstars5232
@smilingstars5232 Жыл бұрын
दादा तुमचा मस्तपैकी शब्द खूप छान वाटतो.
@supriyaamarkumbhar8079
@supriyaamarkumbhar8079 Жыл бұрын
खूपच छान ❤
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
मस्तपाकि बेत झाला म्हणायचं👌👌
@arjunmonde6021
@arjunmonde6021 Жыл бұрын
खूपच छान, तुमच्या कार्याला सलाम दादा always positive attitude असतो तुमचा,
@suryakanttambe9966
@suryakanttambe9966 Жыл бұрын
सिद्दुभाऊ आणि बानाई मस्त बेत केला आहे 👌सलाम
@ranjanjagtap1783
@ranjanjagtap1783 Жыл бұрын
बिना मसाला लय भारी छोटया पाट्या वर विचित्र बिना लय भारी सैनिक करीतात
@anantgawai440
@anantgawai440 Жыл бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 3 ай бұрын
दादांचे मस्तपैकी टोनिंग एकदम मस्तपैकी!🙏🙏🙏
@smb6194
@smb6194 Жыл бұрын
खूप छान मला आतापर्यंत सर्व व्हिडिओ पाहिले आहेत सर्व mastpiki आहे
@drbalasahebchavan6928
@drbalasahebchavan6928 Жыл бұрын
Very very nice❤❤
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 Жыл бұрын
आम्ही कोल्हापूरी आहोत मटण सुक पातल बनवतो खुप छान लागत तुमच पण छानच झाले आहे
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 Жыл бұрын
तांदळाच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी करतो मे मधे गावी गेलो होतो तेंव्हा शेतात बनवले होते खुपच छान झाले होते
@user-im1ww3yo2h
@user-im1ww3yo2h Жыл бұрын
अप्रतिम,,,, खूप छान
@jeevanyangad
@jeevanyangad Жыл бұрын
खुप छान
@sunitasawant8574
@sunitasawant8574 Жыл бұрын
Khup. Chan shree Swami Samarth
@komalnikam2549
@komalnikam2549 Жыл бұрын
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्ही तुमच्या नवीन व्हिडिओ ची वाट बघत असतो रोज
@arunagorde6942
@arunagorde6942 Жыл бұрын
खुप प्रेमल भाशा खुप सुंदर अनेक आशीर्वाद देवबाप तुम्हाला देवो पुणे महाराष्ट्र
@sureshpawar2861
@sureshpawar2861 Жыл бұрын
Khup chhan bet aahe mast paikki matn recipe banai mhnje saxyat annpurna aahe chhan pahunchyar sarva na khup shubhechha Jay malhar
@prof.manohardeokate8517
@prof.manohardeokate8517 Жыл бұрын
बाणाई खरच सर्व कुटुंबाची आई
@ushamasulkar3027
@ushamasulkar3027 Жыл бұрын
👌👌👌👍👍खूप छान
@arunagorde6942
@arunagorde6942 Жыл бұрын
कंटाला नाहि सतत हसतमुख तुम्हाला दंडवत, ताई आम्हाला सगल्या सुवीधा असुन आमचे तोंडावर आठ्या असतात कधि पाहुणा जातो एकदाचा त्याची वाट बघत असतो
@SONIGUNJAN111
@SONIGUNJAN111 Жыл бұрын
Tai mast boltya aata Nice video bhau.
@dadahebborudeborude2881
@dadahebborudeborude2881 Жыл бұрын
खूपच छान दादा ❤
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 Жыл бұрын
पाहुणचार खूपच छान मटण भाजी खुप छान
@shravanideshmukh3288
@shravanideshmukh3288 10 ай бұрын
तुमच्या साधेपणामुळे तुमचे व्हिडिओ बघायला आवडतो
@sushmasapkal8003
@sushmasapkal8003 Жыл бұрын
खूप छान 😊
@deepakkamble20
@deepakkamble20 Жыл бұрын
Khup chan ❤
@gwlegend4380
@gwlegend4380 6 ай бұрын
Jabradast ahee tumchi family
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 31 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 78 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН