कोकणात ठिकाणावर पोहोचायची शेवटची मजल | सागरसाठी आईस्क्रीम पार्टी | sidu hake | dhangari jivan |banai

  Рет қаралды 139,877

धनगरी जीवन

धनगरी जीवन

8 ай бұрын

कोकणात ठिकाणावर पोहोचायची शेवटची मजल | सागरसाठी आईस्क्रीम पार्टी | sidu hake | dhangari jivan | banai
#dhangarijivan #siduhake #banai #banaihake

Пікірлер: 187
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 8 ай бұрын
शेळीला कोकरू पित आहे, किती सुंदर दृश्य आहे, मायेचं.❤
@latagaikwad2717
@latagaikwad2717 8 ай бұрын
बाणाई ने घोड्यांच्या साथीनं संसाराच युद्ध सावरलं दुसरी झाशीची राणी ती सलाम तिच्या जिद्दी ला कष्टाला धन्य ती माऊली अर्चना पणं दिवसभर मेंढरा मागे पाळुन थकतं नाही
@pratibhalokhande3972
@pratibhalokhande3972 8 ай бұрын
बानाई आणि अर्चना ची खंबीर साथ आहे तुम्हाला किती धावपळ जेवण पाहुणे आले की त्यांची उठबस बापरे❤❤खरच दोघींना खूप प्रेम 💞💞💞आणि सागर ला गोड आशीर्वाद❤❤❤
@rekhapatil7340
@rekhapatil7340 8 ай бұрын
कष्टाळू,सुगरण,हसतमुख,निर्भीड ,जिद्दी,कणखर, प्रेमळ स्वभावाची बानाई म्हणजे आदर्शाचा एक उत्कृष्ट नमुना
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 8 ай бұрын
बोलण्यासाठी शब्द कमी पडत आहेत .काय त्या बंनाई आणि अर्चना किती कष्ट आणि तुम्हाला मोलाची साथ खंबीर उभ्या पाठीशी आणि यातून आनंदी रहायचे सलाम या दोघींना आणि तुमच्या सर्व familyla .सागर तर लय भारी.दादा किसन दादा खूप छान महिलांना खूप मनाने बोलता अभिमान वाटतो तुमचा.
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 8 ай бұрын
संघर्षयात्रा संपली असे मेंढपाळ बांधवांना रोज इतक्या अडचणीला सामोरे जावे लागते खरच खूप भाग्यवान आहात तुम्हाला कणखरपणे पाठीशी उभ्या असलेल्या सहचारिणी आहेत
@vaishalikature1396
@vaishalikature1396 8 ай бұрын
दिवसभराचा हा प्रवास संध्याकाळी पण सर्व सोयी सुविधा शोधायच्या तरी पण तुम्ही इतके उत्साही असता खरच तुमच्या कष्टाला सलाम
@hitenthakur5547
@hitenthakur5547 8 ай бұрын
सागर ला कडेवर घेऊन बानाई हातात लगाम सलाम स्त्रीशक्ती ला खूप छान कुटुंब आहे ❤❤🎉
@jayashreejadhav6652
@jayashreejadhav6652 8 ай бұрын
बाणाई अर्चना आणि भाऊ ची आई धन्य त्या माऊल्या बाणाई व अर्चना तर पळतच काम करतात अर्चना तर किती काम करते बानाई पण किती काम करते चहा सुद्धा पीत नाही आणि अर्चना बिना दुधाचा कुठलंच व्यसन नाही किती छान खूप चांगलं करो परमेश्वर तुमचं तुमच्या मनासारखं घडू सगळं
@ashakhachane2734
@ashakhachane2734 8 ай бұрын
बाणाई ला झाशीची राणी म्हटले तरी चालते बर दादा खूप खंबीर एकटीने एवढबिरहाड आणल सागरला कडयावर घेऊन चालत आली बिरहाड पाडल, पाणी आणल, जाळी लावू लागले आणि काय अर्चना पण पाई चालत आली पण थोडीही थकल्या ची दाखवली नाही लगेच कामाला लागली. दादा धन्य आहेत दोन्ही. दादा खरच आपल नशीब जोरदार आहे. आपल्या दोन्ही स्त्री शक्ती💪💪💪 सल्युट शब्दच नाही पुढे लिहायला. सागर ला गोड गोड🍬🍭🥰 पापा🥰🥰🥰❤❤❤❤❤❤❤
@prakashshinde873
@prakashshinde873 8 ай бұрын
बानाई ची धांदल.. पण किती आनंदाने... ग्रेट
@jayashreejadhav6652
@jayashreejadhav6652 8 ай бұрын
सलाम तुमच्या कष्टाला सलाम तुमच्या एकजुटीला सलाम तुमच्या एकमेकांवर प्रेम करणाऱ्याला लहान मोठे घरातली मंडळी सगळ्यांना सलाम खरंच मी खूप खूप नतमस्तक आहे तुमच्या एवढ्या सरळ स्वभावाला आणि काय कष्ट आहे ते धनगरी जीवन फार कठीण आहे खेळा मेंढ्याचा किती जीवा भावाचा हसतमुखाने राहता धन्यता माऊल्या नाही आणि ती अर्चना भाऊ भाऊ तर राम लक्ष्मण यासारखे राहतात सागर तर किती गोड आहे तंबाखूचे लेकरं दीपावलीला इकडे येणार असतील ना लेकरांना पण आई-वडिलांना भेटावं वाटतं
@akshaygadhave7916
@akshaygadhave7916 8 ай бұрын
जेव्हा लहान पिल्ले यांच्या आईणां भेटतात तो क्षण कोठे ही दिसणार नाही आपतिम सुंदर. खूप छान ❤❤
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 8 ай бұрын
बिच्चारी बानाई 🙏🏽सगळे मिळुन कितीतरी हे अफाट कष्ट करतात रोजच्या रोजचा संघर्ष हा चालुच आहे पण ख्प गोड मनाचे आहात सर्वजण 😍😍😍😍👍👍👍👍👍
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 8 ай бұрын
सगळे मिळुन मिसळुन कितीतरी संघर्ष करतात मनापासुन कष्ट करतात 🙏🏽👍👍👍
@suvarnasable6728
@suvarnasable6728 8 ай бұрын
दादा किती कष्ट खूप संघर्ष करावा लागतो 🙏🙏 घोडी पण खूप साथ देतायत नाणीची गाठ पडणार आता 😊🙏👍 बारकी कोकरू सगळी आईच्या दुधा साठी कसली धावत पळत ओरडत सुटली बघून अंगावर काटा आला 🙏
@vidyachavan3732
@vidyachavan3732 8 ай бұрын
आपले घर,गाव सोडून दुसर्‍याच्या गावात जाऊन रहायचं.तेही हजारो मैल कड्याकपारीतूनं,रानामाळातूनं पायी प्रवास करुन..सगळा प्रपंच घोड्याच्या पाठीवर टाकून.....आणि ही सगळी पायपीट,सगळा त्रास, कष्ट त्या मुक्या जितराबांसाठी,त्यांच्या चारा पाण्यासाठी......किती खडतर हे धनगरी जीवन...खरंच नि:शब्द !!!
@rohinipandit4621
@rohinipandit4621 8 ай бұрын
🎉🎉. त्रिवार सलाम तुमच्या कष्टाला🎉🎉
@aminakazi4770
@aminakazi4770 8 ай бұрын
तुमच्या संगर्ष यात्रेला सलाम.इतके कष्टदायी जीवन असताना रोज हसत जीवन जगताना पाहून खूप अच्छर्य वाटते. 💐💐💐💐💐
@sunandadeore5931
@sunandadeore5931 8 ай бұрын
सलाम करावासा वाटतो बाणाई अर्चना ला आबा किसनराव सलाम
@rammahamuni9771
@rammahamuni9771 8 ай бұрын
आजचा प्रवास फारच कष्टाचा झाला.थकुन गेलात सगळे . सागरला गोड गोड पापा❤❤❤❤
@sumitsorte6164
@sumitsorte6164 8 ай бұрын
दादा तुमचं जीवन खूप हलाखीचे आहे तुमच्यासारखा कष्ट कोण्ही करू शकत नाही रोज नवीन जागी नवा संसार मांडायचा सगळे ऋतू सारखे तुम्हाला बळूमांचा आशीर्वाद आहे जय बाळूमामा
@tanukokare9972
@tanukokare9972 8 ай бұрын
बानाई खरच तुम्ही ग्रेट आहात..किती तो प्रवास चालत आणि नंतर बिराड आवरण.. वाघर लावण..खूप कष्ट... तरीही चेहऱ्यावर आनंद..हसरा चेहरा 😊🙏🙏❤️❤️❤️❤️
@atulshingare9366
@atulshingare9366 8 ай бұрын
बरं झालं दिवाळी आधीच मुक्कामी पोहोचला दादा. बानाईंची आज लैच दैना झाली.
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 8 ай бұрын
खरंच दादा सलाम तुमच्या कष्टाला. बाणाई ताई आणि अर्चना ताई किती काम करतात तरी थकत नाहीत. इकडचा संसार तिकडे तिकडचा संसार इकडे थाटायचा म्हटला तर किती कष्ट करावे लागतात तरी पण दोघींच्या चेहऱ्यावर सतत हसू असतं खरंच सलाम आहे त्या दोघींना आणि स्त्री शक्तीला❤❤
@atulshingare9366
@atulshingare9366 8 ай бұрын
अरे व्वा, मग ठिकाणावर पोहोचल्यावर बानाई मागच्या वेळेस केल्या तशा करंज्या करणार.👌सर्वांना शुभ दिपावली 🪅🪔
@nandajadhav7020
@nandajadhav7020 8 ай бұрын
तुमचे वीडियो बघितले की अस वाटतय बाणाई सोबत तुमच्या सर्वांच्या सोबत रहायला याव, खूप इच्छा होते तुमच्या सारखं पन जीवन जगावं थोडे दिवस तरी
@Priyavirendravlogs
@Priyavirendravlogs 8 ай бұрын
तुमचे व्हिडिओ पाहून खूप रडायला येते , सागर येवडुसा जीव आणि बाकी सगळी मेंढी कोकरू आणि तुम्ही सगळे एवढे कष्ट करता ,शब्दाचं नाही बोलायला 🙏🙏😭😭 God bless you सगळ्यांना
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 8 ай бұрын
खूपच कष्टमय जीवन बाणाईला सर्वांची खूपच काळजी. सुखी भव.
@maliniwani207
@maliniwani207 8 ай бұрын
खुप छान व्हिडिओ
@ashoktalekar2326
@ashoktalekar2326 8 ай бұрын
खूप छान video👌👌
@dadasahebdandavate6783
@dadasahebdandavate6783 8 ай бұрын
दादा तुमाला सगळ्याना दीवाळीच्या शुभेच्छा सागरला गोड गोड आशीर्वाद तुमी आमच्या कडे फराळाला या सगळे
@virajhake4636
@virajhake4636 8 ай бұрын
धनगरी जीवन लय खडतर
@anitachitalkar8251
@anitachitalkar8251 8 ай бұрын
किती छान
@vaishalipadwalpadwal1564
@vaishalipadwalpadwal1564 8 ай бұрын
खूप कष्ट आहे तुमच्या जीवनात दादा खूप वाईट वाटतंय तुमचं हाल पाहून काळजी घेत जा सगळ्यांची
@smita_29
@smita_29 8 ай бұрын
खूपच छान 👌🏻🙏🙏
@nayanabele4861
@nayanabele4861 8 ай бұрын
खरंच बाणाई सारखी बाई कुठे भेटणार नाही किती कष्ट करते❤
@kishorgaikwad1174
@kishorgaikwad1174 8 ай бұрын
छान विडिओ
@geetagurav3414
@geetagurav3414 8 ай бұрын
सलाम तुम्हाला किती कष्ट करता डबल बोजा बांधावा लागला❤
@sureshpawar2861
@sureshpawar2861 8 ай бұрын
Chhan khup chhan video Jay malhar
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 8 ай бұрын
Khupch bhari video Dada 🙏🙏👍👍
@anantgawai440
@anantgawai440 8 ай бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार दादा
@santoshghate6727
@santoshghate6727 8 ай бұрын
सुंदर ❤👌😊
@anilbandgar6476
@anilbandgar6476 8 ай бұрын
मस्त व्हिडिओ हाके दादा 🎉🎉🎉
@user-gr5mh7ky6r
@user-gr5mh7ky6r 8 ай бұрын
बाणाई तुमच्या कष्टाला सलाम 🙏🏼🙏🏼👍🏽👍🏽
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 8 ай бұрын
Khup chhan Dada
@meenapathan1
@meenapathan1 8 ай бұрын
Happy journey for further, Happy Diwali to al family in advance
@sandhyakale8154
@sandhyakale8154 8 ай бұрын
खुप छान
@gaming_-_gangster
@gaming_-_gangster 8 ай бұрын
Khup chhan video dada
@nieemachandanshive520
@nieemachandanshive520 8 ай бұрын
दादा दोनदा व्हिडिओ काढत जा.मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतो.मी रोज वाट पाहत असते.
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 8 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खूप कष्ट करता दादा सलाम आहे तुम्हच्या जिद्दीला 🙏🙏
@nandajadhav-rn3fj
@nandajadhav-rn3fj 8 ай бұрын
खुप छान 👌👌👌👌
@vishnugaikwad5615
@vishnugaikwad5615 8 ай бұрын
Chan video Banai Tai dada
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 8 ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@Chandrakalasharma-ys7xh
@Chandrakalasharma-ys7xh 8 ай бұрын
Mast video dada😊❤
@dilippadher138
@dilippadher138 8 ай бұрын
किती कष्ट करते बाणांई आणि अर्चना दोघींचे कौतुक
@poonamambekar3134
@poonamambekar3134 8 ай бұрын
Mast dada❤❤🎉🎉 nice vlog😊❤❤❤
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 8 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप खूप कष्ट करावे लागत आहे दादा सागरला आईस्क्रीम पार्टी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
@TusharShinde-pl1yj
@TusharShinde-pl1yj 8 ай бұрын
Mast video dada
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 8 ай бұрын
Banai tu great👏👏 ahe 🥰🥰👍👍
@sangeetahegde6153
@sangeetahegde6153 8 ай бұрын
Banai vahinichya kamala ani swabhavala hazzar salam! Tyanchya itki kashtalu, hasat mukh ani kutumbala saath denari bai aamhi pahili nahi. Kadhi rag nahi, rusva nahi, katkat nahi, kahi magne nahi, takrar nahi... Farach guni ani sugran bai! Dev vahinila sadaiv bharpur aashirvad, sukh, samruddhi ani aishvarya devo. Banai vahini ashach hasat, majet, sukhat raha. Dev tumchya pathishi aahe! 🙏🙏👍💐
@satishrajepandhare2440
@satishrajepandhare2440 8 ай бұрын
जय मल्हार
@babaraogite6397
@babaraogite6397 8 ай бұрын
छान
@vandanaghodekar3338
@vandanaghodekar3338 8 ай бұрын
💐💐दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बाणाई व सर्व कुटुंबाला 👍🏻पालीला कधी येणार दादा 🙏🏻
@savitriwaghamare9596
@savitriwaghamare9596 8 ай бұрын
तुमचे व्हिडिओ मस्त आहेत दादा
@user-pb4qt1wf4o
@user-pb4qt1wf4o 8 ай бұрын
खरी आई आहे बानाई ताई ❤😊👌👌👌👌👌👌
@chandraprabhabhanat993
@chandraprabhabhanat993 8 ай бұрын
बानाई अर्चना तुम्हाला दोघिना सलाम सागर बाळ पन तुमच्या मागे चांगला तयार झाला आहे
@sumankamble3244
@sumankamble3244 8 ай бұрын
सागर खुप समंजस आहे सर्वांना शुभेच्छा
@seemabhosle152
@seemabhosle152 8 ай бұрын
Khup mehnat ahe vahini chi ata kahi tention nahi ethe khupp divas rahanar tar
@dinkartahakik1001
@dinkartahakik1001 8 ай бұрын
1 number❤❤❤ chan❤❤❤
@user-to4rq6tv3n
@user-to4rq6tv3n 8 ай бұрын
हैप्पी दिवाळी 🙏
@suhasjagtap09
@suhasjagtap09 8 ай бұрын
आपले कोकणात स्वागत .
@saliyapatel5303
@saliyapatel5303 8 ай бұрын
Banai vahini ani archna vahini khup mehenti baya ahe tuche kashtala salam ahe 😘👌🌹🌷💐
@anilhilal4439
@anilhilal4439 8 ай бұрын
Kadk dada
@sagardhiwar2535
@sagardhiwar2535 8 ай бұрын
कोकरू शेळीला पित आहे ❤❤❤❤❤
@Avi_edits10.11
@Avi_edits10.11 8 ай бұрын
Good job 👍
@SnehalHedaoo
@SnehalHedaoo 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ सगळे काळजी घ्या छान आहे तुमच्या वाड्याची जागा खुप संघर्ष झाला
@jyotibachhav9450
@jyotibachhav9450 8 ай бұрын
Mast video
@NirmalaMahabale
@NirmalaMahabale 8 ай бұрын
समजदार माणसाची सोबत असल्याने जनावरे पण तशीच वागतात.
@kalpana2071
@kalpana2071 8 ай бұрын
खूप सुंदर दा दा
@balasahebphule5973
@balasahebphule5973 8 ай бұрын
👌👌👌🌹
@krushnadhumal9171
@krushnadhumal9171 8 ай бұрын
Banai tai tumhi divaliche padartha karnar ka video send kra tumhala diwalicha shubhecha
@gavthipooja
@gavthipooja 8 ай бұрын
Super💯
@vishalpol4482
@vishalpol4482 8 ай бұрын
Khup kasht dada.. Jaganya sathi mansla kay kay karyla lagta 😊😊
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 8 ай бұрын
बाणाई खूप धीट आहे एकटी घोडे घेऊन आली .तुमच्या वाड्यातील महत्त्वाचे काम करते. अर्चना पण खूप धावाधाव करते. नारी शक्ती जिंदाबाद .
@GAMER_14118
@GAMER_14118 18 күн бұрын
झाशीची राणीआहे बाणाईसलाम तिला
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 8 ай бұрын
खूप मेहनत आहे 🙏🙏🙏🙏
@pramodpatil6563
@pramodpatil6563 8 ай бұрын
Mast 👍 ok
@vandanagujar4857
@vandanagujar4857 8 ай бұрын
पिल्ले किती छान पळाली, आईची चाहूल लागली की❤
@vatsalazende8256
@vatsalazende8256 8 ай бұрын
बानाई कीती कस्ट करते सेलुट आहे
@sagardhiwar2535
@sagardhiwar2535 8 ай бұрын
❤❤❤❤
@poonampawar4756
@poonampawar4756 8 ай бұрын
बाणाई च्या हातची जवसाची चटणी ची रेशिपी दाखवा🙏
@dilipdevkate4223
@dilipdevkate4223 8 ай бұрын
Happy Dipawali, yelkot yelkot jay malhar🌹🌹
@anitagawade5228
@anitagawade5228 8 ай бұрын
👍🙏
@vrushalipawar516
@vrushalipawar516 8 ай бұрын
तुमाला दिवाळी शुभेचा. बाणाई ताई खुप मनमिळाऊ अन हस्तमुख राहतात नेहमी 🪅🪔
@sumedhdabhade956
@sumedhdabhade956 8 ай бұрын
खूप छान video आहे
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade 8 ай бұрын
🎉🎉🎉
@shobhamukundbhosale
@shobhamukundbhosale 8 ай бұрын
👌❤
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 8 ай бұрын
हाय दादा नमस्कार बानाई वहिनी सागर तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@alkasurvase5955
@alkasurvase5955 8 ай бұрын
👌🙏🏻🙏🏻
@nainaram7931
@nainaram7931 8 ай бұрын
आपका वीडियो देखता हूं वीडियो मेरे को बहुत पसंद आता है🎉
@nainaram7931
@nainaram7931 8 ай бұрын
धनगर समाज सब एक है संपूर्ण भारत के अंदर है अलग अलग नाम से जाना जाता है
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН