रात्रीचेच बिऱ्हाडात घुसलं पाणी, पावसाने आमची चांगलीच उडवलीय दैना | dhangari jivan | sidu hake

  Рет қаралды 448,354

धनगरी जीवन

धनगरी जीवन

9 ай бұрын

रात्रीचेच बिऱ्हाडात घुसलं पाणी, पावसाने आमची चांगलीच उडवलीय दैना | dhangari jivan | sidu hake
#dhangarijivan #siduhake #banai
#dhangar

Пікірлер: 384
@dhangarijivan
@dhangarijivan 9 ай бұрын
पावसात मोबाईल भिजल्यामुळे व्हिडिओ टाकण्यात अडचण येत आहे. 🙏😊
@user-dg5wr1he7e
@user-dg5wr1he7e 9 ай бұрын
असे दिवस ढकलू नका चांगले तंबू विकत मिळतात कायम स्वरूपी होईल
@surekhakamble320
@surekhakamble320 9 ай бұрын
धन्य आहे दादा तुमची आणि तुमच्या परिवाराची....देव तुम्हाला मानसिक आणि शारीरिक बळ देवो...
@shobhamatsagar5181
@shobhamatsagar5181 9 ай бұрын
दादा तुम्ही एक छोटा टेम्पो घेऊन टाका पावसाळ्यात टेम्पो तर सामान पण राहिलं झोपण्याची सोय पण होईल
@anitajagdale535
@anitajagdale535 9 ай бұрын
खरंय ..
@madhurapatil8786
@madhurapatil8786 9 ай бұрын
Best option
@darshantalpe6696
@darshantalpe6696 9 ай бұрын
रानात कसा टेम्पो घेऊन जाणार
@indumatiraskar455
@indumatiraskar455 9 ай бұрын
पाऊस आणि थंडी धन्य हे बानाई आणि अर्चना बोलन सोपं असतं पण अनुभवन खुप कठीण असतं धन्य हे एवढ्या पावसात वल्या सरपणावर स्वयंपाक करून एवढ्या आनंदाने जेवन करणं 🙏🙏👌👌👍👍👌👌
@latagaikwad2717
@latagaikwad2717 9 ай бұрын
धन्य त्या बाणाई चं कसा स्वपआकं केला कायं माहिती शहरातील मुलींनी बाहेरचं जेवणं मागवलं असतं
@satyamchiaaiee4814
@satyamchiaaiee4814 9 ай бұрын
Banai city t Asti tr tinipn khall ast kadachit baherun anun karan taai shahratlya mulina pn adjust karav lagt amchya tr bedvr Pani al saglch anthrun kande pn bhijle pawsane..pn gharch ch khall andharat bnvun
@pratapsinhsawant3037
@pratapsinhsawant3037 9 ай бұрын
Shaharatlya muli shopping karun pan damun jatat ani lagech hotel madhye jewayla ani ghari yeun aaram
@Sesha_minicooking
@Sesha_minicooking 9 ай бұрын
बनाईच जेवढ कौतुक करावं तितक कमीच आहे .आश्या परिस्थितीत सुधा तिच्या चेहऱ्यावरचे हसू मात्र कायम आहे. कोणत्याही परिस्थिती खचून न जाता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे खूप मोठे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. असं बोलतात आनंद हा शोधला तर कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीतून मिळतो. आणि हे तुमच्या कडून शिकायला मिळत.पैसा सगळेच कमावतात पण समाधान मात्र खूप कमी लोकांना मिळत आणि ते समाधानी तुम्ही आहात. काळजी घ्या 🙏
@MohiniSonawale-hs7nc
@MohiniSonawale-hs7nc 9 ай бұрын
गॅस घ्या दादा 4 ,5 किलोचा,फक्त पाऊस आला की वापरचा, बानाई ताई la त्रास होणार नाही, आणि तु माला पण पोटभर जेवण मिळेल
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 9 ай бұрын
दादा सलाम आहे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला. खूपच पाऊस पडतोय दादा काळजी घ्या. सुरक्षित रहा ❤❤
@manjushakulkarni2181
@manjushakulkarni2181 9 ай бұрын
हा हिडिओ पाहून डोळयात पाणी आले धनगरी जीवन किती खडतर प्रवास आहे सर्वांनी काळजी घ्यावी
@amarpimple8067
@amarpimple8067 6 ай бұрын
दादा तुम्ही कमाल आहात..... घरचा खरंच करता पुरुष आहात..... पण तुमची पत्नी खूपच खंबीर आहे..... तुम्हाला पाहून अभिमान वाटतो
@rameshzagade4272
@rameshzagade4272 25 күн бұрын
तुम्हाला सलाम, शासनाने यांना मदत केली पाहिजे.
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 9 ай бұрын
काळजी घ्या सुरक्षित रहा. परमेश्वरा सांभाळ कर.
@rmmotivational8457
@rmmotivational8457 9 ай бұрын
यावरून हे दिसतय कि आरक्षण ची खरी गरज कोणाला आहे।
@truptichaudhari5295
@truptichaudhari5295 9 ай бұрын
किती कष्टमय जीवन आहे तुमचे.असे बघून वाईट वाटले.तरीही सर्व हसतमुख असतात सलाम तुम्हाला.
@pallavigaikwad1935
@pallavigaikwad1935 9 ай бұрын
दादा मुलांना शिक्षण द्या चांगल्या नोकऱ्या मिळतील,,, त्यांच्या पदरी असे हाल नकोत.
@bharatbutte2939
@bharatbutte2939 9 ай бұрын
रात्रीचं बिराडात लाईटीचा प्रकाश कसा लावता व्हिडिओ साठी मोबाईल चार्जिंग कुठून कसा करता. दगदगीच्या जीवनात , धन्य धन्य दादा तुमचे जीवन . ऊन ,वारा, पाऊस सगळा अंगावर घेता. देव तुमचं जिथे जिथे जाल तिथे तिथे रक्षण करो .
@popatkale1504
@popatkale1504 9 ай бұрын
मेंढपाळाचे जीवन फार कष्टावर पाऊस थंडी उन्हाळा या तिन्ही ऋतूत त्यांना फार त्रास होतो
@B-xe7cj
@B-xe7cj 9 ай бұрын
अतिशय कष्टमय जीवन असून ही आनंदी आहात देव तुमचे रक्षण करो । ।
@vimalmane8256
@vimalmane8256 9 ай бұрын
खूप खडतर जीवन
@bharatraut6479
@bharatraut6479 9 ай бұрын
पाऊसात खूपहाल होत मेंढपाळ भावाच सलाम तुमच्या धाडसाला जपून रहा पाऊस मोठा आहे धन्य वाद
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 9 ай бұрын
दादा याची तुम्हाला सवय आहे पण बघताना खूप वाईट वाटत होते.तुम्ही पण माणसच आहात. अशी संकट नकोत यायला वाटते जा पाऊस वेळेत झाला असता तर तुम्ही गावी गेला असता.जवळ असतो तर तुमची काय तरी सोय केली असते असे वाटत होते.बाप्पा तुम्हाला सर्वसांकटतून वाचाऊ दे ही आमची त्याच्यकडे प्रार्थना.
@chhayamohite6347
@chhayamohite6347 9 ай бұрын
स्वतः बाळूमामा आहेत तुमच्या सोबत. घाबरायच काही कामच नाही. 🙏बाळूमामाच्या नावानं चांगभलं. काळजी घ्या.
@radhajadhav6327
@radhajadhav6327 9 ай бұрын
गणपती बाप्पा तुमचं रक्षण करो खूप खूप हाल होतात तुमची आणि सागर ची काळजी घ्या देव तुमच्या पाठीशी आहे
@dattatraydongare-xc7do
@dattatraydongare-xc7do 9 ай бұрын
ताई हे हाल बघुन लय वाईट वाटतय हो गावाला। पाऊस झाला असेल तर जा ना दादा सागर लय भारी बोलतोय तुम्हाला लय त्रास आहे 🙏
@user-op1sh1ku4s
@user-op1sh1ku4s 25 күн бұрын
सर्वात जास्त कष्टाने जिवन जगतात धनगर बांधव व भगिनी ❤
@NG-hj7zt
@NG-hj7zt 9 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत 🙏
@arishabagwan-tv2st
@arishabagwan-tv2st 9 ай бұрын
Nice dada
@Snehalsushilvlog
@Snehalsushilvlog 9 ай бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं ❤❤❤🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
@sachinjadhav7232
@sachinjadhav7232 9 ай бұрын
🙏
@abhirajchaudhari2055
@abhirajchaudhari2055 9 ай бұрын
दररोज रात्री जेवताना न चुकता मी आणि माझी आई तुमचा आणि बनाई चा vidio बघतो दादा सलाम तुमच्या कार्याला.🎉
@user-sl3ob2fm1o
@user-sl3ob2fm1o 9 ай бұрын
खरंच खूपच हालकीचे जीवन आहे दादा तुमचं.. खरंच मनापासून सलाम तुम्हाला... 🙏🙏🙏🙏
@sangitaaatole5792
@sangitaaatole5792 9 ай бұрын
लयी दैन हे खरच पाण्या पावसाळ्यात दादा. 😢बघु वाटत नाही असे मला तर बघत असताना थंडी वाजून आली तुमची काय परीस्थिती असेल खरच.
@sonalinamde4771
@sonalinamde4771 9 ай бұрын
आता दादा हळू हळू घरीच्या वाटेनं सुरुवात करा .कारण तुम्हाला सगळ्यांना आरामाची गरज आहे.🙏🏻
@dattatraydongare-xc7do
@dattatraydongare-xc7do 9 ай бұрын
ताई न दादा तुम्ही आमच्या गावाला या मंचर ला तुम्हाला राहायला घर ही देते आणि बकराना पण जागा देतो आमच्या कडे लय डोंगर आहे चारायला गावाला नसेल जायच तर या प्लिज 🙏🙏🙏🙏🙏🙏 विचार करा बानाई ताईच आणि अर्चना चे हाल बघवत नाहीत 😥😥
@pravinshivanekar8095
@pravinshivanekar8095 9 ай бұрын
Nakki vichar kara dada
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 9 ай бұрын
खूप भारी ओ तुम्ही ❤❤
@jostnajadhav2522
@jostnajadhav2522 6 ай бұрын
ऐवढ पाऊस आहे तरी किती स्वच्छता आहे सुंदर दिसत सर्व काही ❤
@vaishalideore2128
@vaishalideore2128 9 ай бұрын
तुमच्या संसारा साठीच्य या धरपड़िला खुप खुप सलाम तुमचा आदर्श अमच्या शहरी लोकनी घ्यावा
@Usernz9
@Usernz9 9 ай бұрын
बनाईच्या डोक्यावरचा पदर सुद्धा खाली पडत नाही
@suvarnasable6728
@suvarnasable6728 9 ай бұрын
दादा चांगल्या घरात राहणार्‍या माणसांना वार, पाऊस 🌧️🌧️🌧️🌧️पडला की नको वाटत खूप भीती वाटते तुमची तर किती परवड होते. ते बघूनच खूप वाईट🙏 वाटत नुसत्या प्लास्टिकच्या कागदा खाली दिवस, रात्र काढायची खूप खडतर प्रवास आहे. बाळू मामां तुम्हाला कायम आशिर्वाद द्यावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏 नेहेमी आम्ही video छान बोलतो पण असा video बघितला की खूप खूप वाईट वाटत दादा, वहिनी 🙏🙏
@dilipshinde5612
@dilipshinde5612 9 ай бұрын
बघा,बानाई ची हिम्मत व सकारात्मकता! बानाई ला सलाम!
@RekhaSalunkhe-fx5fn
@RekhaSalunkhe-fx5fn 9 ай бұрын
बापरे! किती पाऊस आहे ....एवढ्या पावसात रहाणे कठीण आहे ...खडतर आहे जीवन तुमचे ... परमेश्वर तुमचे रक्षण करो ..
@sanjaysalunke682
@sanjaysalunke682 9 ай бұрын
दादा खर सांगू पाऊस जोपर्यंत उघडत नाही तो पर्यंत तुमच्या वर लक्ष ठेवावे. असे वाटत होते. खरंच खूप हाल होतात पावसात. हाच पाऊस जर आधी आला असता तर मेंढयांना चारा पाणी झाले असते तुम्ही गावाला गेले असता तुमच्या घरी.
@laxmithaware9772
@laxmithaware9772 9 ай бұрын
एखादी ऑटो किंवा पिकअप घ्या नवीन.. म्हणजे उन्हा -पावसापासून,संरक्षण होईल सर्वांचंच.... कोंबड्या, कोकरी आणि सगळे बिऱ्हाडाची सोय होईल ....
@ashwinikadam4327
@ashwinikadam4327 9 ай бұрын
हातावरच पोट त्यांचं
@Shripad1607
@Shripad1607 9 ай бұрын
"मान्सून चालू झाला"... किती गं गोड बाणाई मावशी ❤️
@vishnushende4973
@vishnushende4973 9 ай бұрын
दादासाहेब खरंच खुप हालाखीची परिस्थिती असते. यावरून कल्पना येते. सांबाळुन रहावे.
@mohinibeldare2005
@mohinibeldare2005 2 ай бұрын
खर जिवन......बऱ्याच लोकांना हा त्रास वाटतोय पण हेच खर जिवन आहे........परिस्थीती कशी हि येऊ दे त्यावर मात करीत पाय रोऊन कस उभ राहायच हे तुमाला चांगल माहीत आहे.........तो तुमचा छोटा सागर च बगा घाबरतोय का मस्त enjoy करतो.........खूप नशिबवान आहात तुम्ही जे तुम्ही करू शकता ते ac मधे बसून काम करनारे कधीच करू शकत नाहीत..........खूप छान खूप खूप शुभेच्छां 😮😮😮
@realindian278
@realindian278 9 ай бұрын
तुमच्या संघर्षाला सलाम ....🙏
@chomu1793
@chomu1793 9 ай бұрын
दादा खरच टेम्पो घ्या म्हणजे ऊन वारा पाऊस यातून संवरक्षण होईल तुमच्या सगळ्यांचे.... 🙏
@aishwaryavaijapurkar9671
@aishwaryavaijapurkar9671 6 күн бұрын
माझ्याकडे शब्द नाहीयेत😢, देव तुम्हाला सुख देवो खूप, मी माझ्या आयुष्याबद्दल कृतज्ञ आहे खूप
@vilasgeete4738
@vilasgeete4738 9 ай бұрын
किती कष्टमय जीवन आहे दादा एवढ्या पावसात रानावनात राहणे म्हणजे सोपे काम नाही बाळू मामा तुमचे रक्षण करो
@pallavinachanekar1154
@pallavinachanekar1154 9 ай бұрын
किती ही परवड , सलाम तुमच्या जिद्दीला
@ashokpote-tv3fq
@ashokpote-tv3fq 9 күн бұрын
भटकंती काय असते त्याच हे वास्तव आहे अशा लोकांना स्थानिक लोकांनी मदत करावी हीच अपेक्षा
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 9 ай бұрын
घरचा प्रवास सुरु करा तुमच्या पूर्ण परिवाराला विश्रांती ची गरज आहे 🙏
@POONAMBHOSALE-fh9te
@POONAMBHOSALE-fh9te 9 ай бұрын
धन्य आहे दादा तुम्ही कस राहता मला खुप वाईट वाटत वैणी सागर धन्य आहे
@praptisawant1534
@praptisawant1534 9 ай бұрын
अक्षरशः डोळ्यात पाणी आले, कसे दिवस काढता तुम्ही सर्व जण खरंच मानलं पाहिजे . काळजी घ्यावी सर्वांनी
@ranjanaraut2665
@ranjanaraut2665 6 ай бұрын
रेसिपीचा व्हिडिओ पाहताना खूप छान वाटत पण हा व्हिडिओ पाहताना मन भरून आल किती वाईट परिस्थितीत तुम्ही आनंदी राहता हाके भाऊ व बानाई तुमच्याकडून खूप काही शिकावे असे आहे
@swatipathewad2054
@swatipathewad2054 9 ай бұрын
दादा कस रहाता तसले पावसात कीती अडचण येत आहे मला तर पाहुन खूप दूंख होते❤❤
@pappubhande3940
@pappubhande3940 9 ай бұрын
खरंच तुमची परिस्थिती पाहून डोळे भरून आले माझे दादा.... हाड रानामध्ये ना कसली लाईट ना कसल्या प्रकारची सोय तुमच्या
@bhagyashreepawar7562
@bhagyashreepawar7562 9 ай бұрын
God blessed you all.He is Supreme power he helps you all.
@anitawaingankar6785
@anitawaingankar6785 6 ай бұрын
धन्य ते तूमच धनगरी जीवन खरच किती हाल होतात तूमचे
@sunitanirmal3759
@sunitanirmal3759 7 күн бұрын
तुमच खडतर जिवन पाऊसात फारच हाल बघवत नाही
@meeramhaske6900
@meeramhaske6900 9 ай бұрын
दादा वहिनी देव तुमचं सगळ्या च रकशेन करो ही ईश्वरचरणी प्रार्थना सभाळु न रहा
@maliniwani207
@maliniwani207 9 ай бұрын
खुप हाल आहे तुमचे पावसा पाण्याचे तरी कीती समाधानी दिसता खुप वाईट वाटते,
@mangeshghag8916
@mangeshghag8916 9 ай бұрын
खुप कष्टकरी जिवन... स्वाभिमानी जिवन जय शिवराय
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 9 ай бұрын
हाय दादा नमस्कार तुमच्याकडून जगण्याची उमेद मिळते बाळूमामा आपल्या सदैव पाठीशी उभे आहेत खूप वाईट वाटतंय व्हिडिओ बघून सागर
@sanketpatil4079
@sanketpatil4079 9 ай бұрын
दादा फार वाईट वाटते
@ushathakur5465
@ushathakur5465 9 ай бұрын
दादा खरच एक छोटा टेम्पो घेऊन टाका सामान ठेवण्यासाठी उपयोग होईल आणि झोपायला पण उपयोग होईल
@najukapawade5050
@najukapawade5050 9 ай бұрын
Salute तुमच्या कामाला
@shubhangisule7294
@shubhangisule7294 4 ай бұрын
खरंच दादा तंबू घ्याच नक्की घ्या तंबू उघडायला पण येतो आणी बंद पण करता येतो
@radhajadhav6327
@radhajadhav6327 9 ай бұрын
दादा तुमच्या व्हिडिओमध्ये सगळं जे घडतं तेच दाखवतात त्यामुळे तुमची खूप काळजी वाटते सगळनी काळजी घ्या सागर खूप लहान आहे
@pramodmore5998
@pramodmore5998 9 ай бұрын
भाउ खरच कठिण आहे कठिण नाही आती कठिण तरी पन तुमची जिद खरच शिकण्या सारखं आहे जिवण जगणं कसं असतं पण सलाम आहे तुम्हा सर्वांना 😊🙏
@supriyadhavale5823
@supriyadhavale5823 11 күн бұрын
अक्षरशः धन्य आहे काय बोलणार बोलायला शब्दच नाहीत काहीतरी केलं पाहिजे सरकारने लक्ष दिले पाहिजे
@ganeshbansude6784
@ganeshbansude6784 9 ай бұрын
तुमच्या संघर्षाला सलाम 🙏🙏🙏🙏👍
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 9 ай бұрын
धनगर समाजाचे किती हाल झाले तरी सरकारला काही फरक पडत नाही ते मंत्री आपल्या मतावर निवडून येतात पण तुमची व्यथा मांडली तरी ते 5 ते 10 बंगले बांधले आहे आरामात बसून फक्त मजा करतात
@IshwarShinde-ef4wp
@IshwarShinde-ef4wp 9 ай бұрын
राम कृष्ण हरी हाके पाव्हणं आजचा हॉट व्हिडिओ बघुन खुप वाईट वाटले पण काय करणार पाव्हणं आपल्याला पावसाची पण गरज आहे पाऊस पडला तरच आपले जीवन आहे पाऊस नव्हता तेव्हा आपल्याला आपल्या बकरयाची काळजी वाटत होती
@vidyachavan3732
@vidyachavan3732 9 ай бұрын
खुपच हाल झाले ओ दादा.... लहानपणी आमचे गावाकडचे घर चंद्रमौळी होते...(चंद्रमौळी म्हणजे घराच्या छताला छिद्र असल्याने त्यातून चंद्र आणि सूर्य किरण आत येणारे..) घर साध्या कौलाचे..त्यात एका बाजूच्या चांदयीला पत्रा,कागद,दुसर्‍या बाजूची चांदयी भिंतीची...त्यामुळे पावसाळ्यात असेच आमचे हाल व्हायचे..घर गळायचे. झोपायला पण जागा नसायची....पाणी पडतंय तिथे तांब्या,पातेलं अशी भांडी ठेवायची...सगळ्या घरात अशी भांडी ठेवून घराला भिजण्यापासून वाचवायचं....जेवढी कोरडी जागा असेल तिथे खुडामुडा करुन कशीबशी रात्र काढायची.......शिक्षणामुळे परिस्थितीवर मात करता आली...
@pratapsinhsawant3037
@pratapsinhsawant3037 9 ай бұрын
Maze pan balpan asech gele
@juliafernandes8320
@juliafernandes8320 9 ай бұрын
Oh Lord protect them be with them 🙏🙏
@ambadasbade5385
@ambadasbade5385 29 күн бұрын
दादा तुम्ही छोटासा टेम्पो घ्या पसारा बिराड व्हायला आणि पावसा पाण्याची झोपायची पण सोय होईल
@ajitmahadik4236
@ajitmahadik4236 9 ай бұрын
सलाम खूप कष्ट आहेत कालजी या सलाम आहे
@suvarnakhandagale9145
@suvarnakhandagale9145 9 ай бұрын
दादा आता थोडे दिवस गावाकडे जा,जवळ पास वस्ती असली म्हणजे पावसापण्याचा निवारा तरी मिळेल....सांभाळून रहा सर्वजण
@latagaikwad2717
@latagaikwad2717 9 ай бұрын
लयं म्हणजे लयं चं बांदा पहिलं आमचं पत्राची घरं गळ्याची त्याची आठवण झाली देवांस काळजी रे दादा देवांस ----
@Arunapatil07
@Arunapatil07 9 ай бұрын
😢😢😢😢
@varshasrangoli7962
@varshasrangoli7962 9 ай бұрын
खूप हाल झाले दादा तुमचे सर्वाचे वाईट वाटले 🙏🙏
@rekhachavanvlogslifeisvery3235
@rekhachavanvlogslifeisvery3235 9 ай бұрын
एक नंबर दादा 👌👌✨✨
@jaideepsahajrao2161
@jaideepsahajrao2161 9 ай бұрын
First like first coment dhangari जीवनाची हीच कहानी🎉🎉
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 Ай бұрын
दादा तुम्ही का असे जीवन जगत आहात.खूप वाईट वाटतं.
@YasmeenTamboli867
@YasmeenTamboli867 9 ай бұрын
बनाई ताई is the best 😊
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 9 ай бұрын
Great, great Dada 👍👍👍paus Chan zhala
@ashokkale9754
@ashokkale9754 9 ай бұрын
दादा‌ व आपल्या परिवाराचे खरच‌ हिमतीचे‌‌ कौतुक ‌करावे तेवढेच कमी आहे,भगवंत आपल्या पाठीशी उभे आहेत
@anitashinde3375
@anitashinde3375 9 ай бұрын
तुमचे हाल बघून फार वाईट वाटते दादा
@surajchipade5966
@surajchipade5966 10 күн бұрын
सरकार केंव्हा लक्ष देणार शेतकऱ्यानं कर्ज माफी लाईट बिल माफी यांना केंव्हा
@KrishnaKharat-eh9xw
@KrishnaKharat-eh9xw 3 ай бұрын
लय भारी परिस्थिती मांडत आहे 💛💛💛💛
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x 9 ай бұрын
अहो दादा आत्ता तुम्ही पावसाळा संपेपर्यंत गावाची वाट धरा कारण तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप त्रास सहन तसेच मुकी बिचारी ती मेंढर त्यांचे हाल बघवत नाहीत खूप कष्टमय तुमचं जीवन आहे देव तुमचं रक्षण करो❤❤
@mrunmaibhosale965
@mrunmaibhosale965 9 ай бұрын
डोळ्यात पाणी आले दादा तुमची दैना बघून
@uttamchaure913
@uttamchaure913 8 ай бұрын
नवीन पध्दतीचे तंबु बाजारात आले आहेत,ते घेऊन यावे, जेणेकरून ऐनवेळी येणा-या पावसाने हाल होणार नाहीत, सुखरुप राहता येईल.
@ParvatiMane-bv8rm
@ParvatiMane-bv8rm 8 күн бұрын
ह्यांना गरज आहे आरक्षणची खरी
@surekhasankpal6679
@surekhasankpal6679 3 ай бұрын
Banai ,Tula kay म्हणावं .तू जर जेवण नाही बनवलं तर अशा परिस्थितीत माणसं कशी जगणार.खरंच banai tu Annapurna ,lakmi aahes.salute Tula banai.kiti hi adjustment.
@shridhardeshpande3850
@shridhardeshpande3850 9 ай бұрын
सुंदर सरोद म्युझिक.....
@mokindalad35
@mokindalad35 9 ай бұрын
सिद्धुभाऊ आपल्याकड बराच पाऊस पडतोय आमच्याकड परभणीला अजुनही पाणी वहायल नाही.
@Preety651
@Preety651 9 ай бұрын
Kiti cute ahe te Kokuru❤
@uttamchaure913
@uttamchaure913 8 ай бұрын
दादा, सलाम.
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 9 ай бұрын
खुपच हाल झाले तुमचे सर्वांचे पाहुन खुप वाईट वाटले देव तुम्हाला सुरक्षित ठेवो एवढ्या बिकट परीस्थितीतही तुम्ही व्हिडीओद्वारे दाखवता 🙏🏽😟🐓🐔🐕🐴🐎🐮🐏🐐🌧️🌨️⛈️☔⛱️
@sarikad9407
@sarikad9407 9 ай бұрын
डोळ्यात पाणी आले बाणाई 😢.. दादा काळजी घ्या
@vinayakbondre7386
@vinayakbondre7386 3 ай бұрын
दादा बाणाई ताई म्हणजे साक्षात लक्ष्मी चं रूप आहे ,🙏🙏🙏🙏
@suchitathombare6359
@suchitathombare6359 9 ай бұрын
धनगरी जीवन खूप खडतर असत मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं
@meenapathan1
@meenapathan1 9 ай бұрын
God bless you always
1❤️
00:17
Nonomen ノノメン
Рет қаралды 13 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 47 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
mazi bayko series | New Scooty | Vinayak Mali Comedy
20:41
Vinayak Mali
Рет қаралды 1 МЛН
1❤️
00:17
Nonomen ノノメン
Рет қаралды 13 МЛН