आज बानाईने आवडीची मेथीची भाजी बनवली | हार मानल्यावरच सांगितलं कोड्याचं (हुमनाचं) उत्तर 😊👍| sidu hake #dhangarijivan #siduhake #banairecipe
Пікірлер: 257
@dhangarijivan11 ай бұрын
हुमान (कोडं) या व्हिडिओ मध्ये विचारले आहे👇 kzfaq.info/get/bejne/kM2GnLJ2xLGvYaM.html
@anantamahadik11 ай бұрын
छान व्हिडिओ . कोणताही बडेजाव चा आव नाही , कोणतेही स्क्रिप्ट नाही , मेकअप नाही , प्रकाश रचना नाही , बॅग्राउंड ची तर गरजच नाही , जे मनात तेच तोंडावर ... व्वा , तरीही उत्कृष्ट व्हिडिओ ...❤
@Shobhatai11 ай бұрын
माणसात देव शोधायचा असतो असं म्हणतात, आम्ही आमचे राम-सीता शोधले अस म्हणायला हरकत नाही 🙏✨✨
@poojachajjed918911 ай бұрын
👍👍👍👍👍👏👏👏
@dhangarijivan11 ай бұрын
❤🙏
@bhagyashreesalpe188511 ай бұрын
तुमची व्हिडिओ पाहून मनाला एक वेगळीच स्थिरता येते असं वाटतंय तुमच्या सारखे आनंदी जीवन जगावे 😊
@dilipshinde561211 ай бұрын
कमालीचं साधच पण अतिशय समाधानी जीवन जगत आहेत हे राम सीता.परमेश्वरा या सर्वांना त्यांच्या संकल्पनेतला आनंद मिळू दे.
@shridharsankpal202311 ай бұрын
सागर किसन दादा बानाई अर्चना वहिणी तुम्ही.. खुप मस्त राहता आशी लोक आज काल नाही राहत. तुमचं कुटुंब पाहिलं की खुप बरं वाटतं. खरच असंच व्हिडिओ रोज टाका आम्हाला खुप आवडतात.. राम राम हाके साहेब....
@supriyashinde537711 ай бұрын
तुमच्या कोड्याच्या उत्तर ची खूप आतुरतेने वाट पाहत होते.... तुमचा परिवार खूप छान वाटतो.... लहान भावाला अगदी मुलाप्रमाणे प्रेम.... करता किती प्रेमाने नाव घेता ..
@rekhaparekar391811 ай бұрын
आजचा व्हिडीओ बघितला तुम्ही पाची जण खूप एकत्र मिळून मिसळून आनंदी राहता असेच आनंदात रहा.
@NG-hj7zt11 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@maltiroy407611 ай бұрын
तुमची दोघांची जोडी साधी माणसं पिच्चर सारखी आहे खुप गोड
@poojasonar60911 ай бұрын
काका तुम्ही रोज रोज विडीओ टाकत जा आम्ही तुम्हाला फुल सपोर्ट करत जाउ आम्ही वाट बघत आसतो विडीओ ची
@vishakhavaje96511 ай бұрын
बाणाई एवढी प्रचंड मेहनत करणारी आहे बघून एवढं बरं वाटतं खूप छान तुमचं❤❤❤🎉🎉🎉
@nirmaladhole12479 ай бұрын
बाया गड्या परशी जास्ती काम करतात हे मान्य करुन मोकळेपणाने सांगताय या साठी तुमचे अभिनंदन आणि कौतुक कराव तेवढ थोडच.
@ashoktalekar232611 ай бұрын
खूप छान जोडी ताई खूप छान हसतात तुमचे व्हिडिओ पाहून खूप आनंद वाटतो जीवाला खरंच खूप छान सागर पण आणि अर्चना ताई किसन दादा👌👌
@Shobhatai11 ай бұрын
दादा एडिटिंग एकदम भारी असता नेहमी विडिओच, मला विचार पडतो एडिटिंग कोण करत असणार???🤔🤔🤔
@dhangarijivan11 ай бұрын
🙏
@rajeshreephadatare11 ай бұрын
बाईपण भारी देवा बाईपण भारी रं...याच उत्तम उदाहरण बानाई आणि अर्चना👸👸
@sunilsatpute619711 ай бұрын
खूप छान आजचा व्हिडिओ उत्तर सोपं होतं असेच मस्त आनंदात रहा हेच बाळूमामा चरणी प्रार्थना
@sunitadhare681311 ай бұрын
खुप दिवसांनी किसन भाऊ चा नटप टा चालू भाऊ चा मागचं शॉर्ट व्हिडिओ पण खूप मस्त होता😊
@truptipatil28511 ай бұрын
ताई मस्त लाजत होत्या कोड विचारलं तेव्हा छान वाटल बघून❤🎉
@mulanimumtaj412111 ай бұрын
हुमानाचा व्हिडिओ पाहिला होता पण हुमानाचा खूप छान वाटले पण आम्ही कोड सोडवायला खूप विचार केला पण आजच्या व्हिडिओ मध्ये उत्तर दिले लहानपणी चा खेळ खुप छान वाटले
@Arunapatil0711 ай бұрын
आजच्या जमान्यात आसे भाऊ आशा जावा जावा कमाल हे खरच भाऊ तुमची सर्वाची कमाल आहे ❤❤❤❤❤❤
@vichal-2011 ай бұрын
किती आनंदाने राहता तुम्ही ❤ ,खरचं तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे
Me Mumbai la ahye tumache video me roj bhaghte l like very much jase tumhi ahat taschech tumche video asatta haa sadhepana achach japwa tumhi sagdch lok khup kasthalu ahat mehanti ahaht ani mehant karun je kamvatta tena kadchi garbi yet nahyi salute ahye tumcha ya kastla ke tumhi jangal jangal firun sudha anandi asta amhi pan khub garbi bgitali taymudach aaj amhi pan yesvi ahot karn mehant tevha amhi keyi tich mehant tumchat mala diste Both of you husband wife
@madhavikher947011 ай бұрын
बाणाई वहिनी मला तुम्ही खूप आवडता
@siddharthtelang597611 ай бұрын
जगातील सगळ्यात सुंदर व सूखी कुटुंब
@ashakhachane273411 ай бұрын
जोडी नं. वन दादा व बाणाई. कौतुक करावे तितके कमीच आहे. सागर गडी लय भारी आहे अर्चना व लहान दादा कौतुकास्पद छान कुटुंब आहे. 👌👌👌❤❤❤🎉🎉🎉🎉
@sureshpawar286111 ай бұрын
Barobr aahe kadhi kadhi har manavi lagti chhan khup chhan human maja aali Jay malhar
@samrudhigurav876111 ай бұрын
तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी रोज उत्सुकता असते तुमचे डेली रूटिनचे विडियो पण छान 👌 असतात.रेशिपी पण छान 👌 असतात धन्यवाद दादा 🙏
@latakamble497711 ай бұрын
Aajcha video pahayala khup maja aali video khup chhan mast laybhari aahe
@shivkanygawligawli49911 ай бұрын
Kiti god ani chan swabhav ahe tumcha baghun khup chan vathte asech nehmi anadi raha
@STARFIREAPPLIANCES11 ай бұрын
Very nice bananyi app dono boot acche ho
@shahadevgadade364911 ай бұрын
Khup Chan 😊❤🎉yelkot yelokat Jay malhar 😊❤🎉
@gurumahmane689211 ай бұрын
प्रत्येक वेळी मस्तपैकी आणि एक नंबर विडिओ असतो 👌👌
@dhangarijivan11 ай бұрын
🙏
@gokarnadeshpande-uo8dl7 ай бұрын
Khup mast recep banai 👌👌👌👌👌
@nehadeshmukh152411 ай бұрын
Khup chhan..best
@madhurishinde653711 ай бұрын
आम्ही शेंगदाने मिरची लसुन हे वाटून मेधी चा भाजी टाकतो मस्त मेथीची भाजी छान लागते