बाणाईची मेथीची भाजी बनवायची पद्धत निराळीच हाय, भाजी लय चविष्ट बनवली | dal methi bhaji recipe

  Рет қаралды 2,770,907

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

बाणाईची मेथीची भाजी बनवायची पद्धत निराळीच हाय, भाजी लय चविष्ट बनवली | dal methi bhaji recipe
#methi #methirecipes #मेथीचीभाजी #मेथी
#siduhake #dhangarijivan

Пікірлер: 1 000
@smitapatil-khairnar8962
@smitapatil-khairnar8962 Жыл бұрын
सौंदर्य अस उघड्यावर पाहिल की वेदना होतात मनाला पाहिले धनगरांचे जीवन जवळून पण खूप खुश राहतात नवऱ्यासोबत प्रामाणिक राहतात सतत फिरस्ती असूनही छान संसार करतात
@pratibhakulkarni5114
@pratibhakulkarni5114 8 ай бұрын
कोणत्याही सुविधा नसताना इतक्या नीटनेटकेपणा ने स्वयंपाक करणे सोपे नाही. बाणाई ताईंचे खरंच कौतुक आहे.
@ishaakulwar1031
@ishaakulwar1031 8 ай бұрын
असं बाहेर उघड्यावर स्वयंपाक करताना आणि प्रेमाने घरच्या लोकांना वाढणे यातच खुप आनंद आहे हेच खरं जिवन🙏🌹 🙏
@rajeshmankar8682
@rajeshmankar8682 8 ай бұрын
हा जगण्याचा साधेपणा, ही शुद्ध संस्कृती टिकून राहावी ही परमेश्वरा चरणी प्रार्थना 🌹
@sunitakulkarni4309
@sunitakulkarni4309 5 ай бұрын
दादा तूमची बाणाई म्सहणेजे अन्नपुर्णा आहे कौतुक करावे तेवढे कमीच आहे❤
@bharad1234
@bharad1234 8 ай бұрын
बानाई खूप मेहनती आई आहे. त्यांचे बाळासोबतचे कौतुक खूपच छान वाटले. बाणाई च्या निरागस संसाराला आमचा सलाम. बानाई व त्यांच्या कुटुंबास ईश्वर सदैव खुश ठेवो! त्यांच्या रेसिपीज खूप छान व घरच्या वाटतात. 🙏👍
@dhanrajtaley3092
@dhanrajtaley3092 Жыл бұрын
बाणाईबाईन चुलीवरची मस्त 👌👌भाजीबनवली. निसर्गाच्या सानिध्यात आंनदी जीवन जगता देव तुम्हाला शक्ती देवो. 🙏🙏💞😄
@sunitapanhalkar9304
@sunitapanhalkar9304 Жыл бұрын
डोक्यावरील पदर पडू नाही दिला हिच आपली संस्कृती . खुप खुप छान
@smitabarve9379
@smitabarve9379 Жыл бұрын
खरच तुमचं जगणं किती कठीण परिस्थितीत असत हो दादा आणि वहिनी..तुम्ही खरंच ग्रेट आहात..आयुष्य प्रतिकूल परिस्थितीत आनंदाने कसं जगायचं हे तुमच्याकडून शिकावं खरंच🙏🙏🙏🙏👍👍👍
@harshuharshu142
@harshuharshu142 11 ай бұрын
बाणाई, एकदम झक्कास मेथीची रेसिपी दाखवली, वाटलं तव्यावरची गरम बाजरीची भाकरी घ्यावी आणि तुमच्या सोबतच जेवायला बसावं !
@rnk374
@rnk374 8 ай бұрын
तुमच्या संसाराला लक्ष्मी आई चा आशीर्वाद मिळो दादा 🙏
@suchemahajan9830
@suchemahajan9830 8 ай бұрын
खूप कौतुक आहे बाणाईचं.इतक्यात भाजी बनवून खाण्याची मजा भारीच असणार
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 8 ай бұрын
खूप सुंदर जीवन शैली.. निसर्गाच्या सान्निध्यात राहूनच माणूस सुखी, निरोगी आणि समाधानी जीवन जगू शकतो.
@rahulshirole5947
@rahulshirole5947 Жыл бұрын
गावरान जेवण कधीही चांगलं, मेंढपाळ जीवन निसर्गाच्या सानिध्यात स्वयंपाक बनवुन खाणे आरोग्याला उत्तम खूप छान
@ishaakulwar1031
@ishaakulwar1031 8 ай бұрын
खुप छान.सर्वात महत्त्वाचं स्वयंपाक करताना खूप शेतात करत असतांनाच सुध्दा साफ सुतरेपणाने करणं आणि करण्याची पद्धत.. खुप छान..🙏ताई
@bharatdeshmukh8875
@bharatdeshmukh8875 8 ай бұрын
👌👌👌भावा तुमचे जीवनही आवडले आणि जेवण पाहून आवडले. तुमच्या बरोबर जेवायला खूप आवडेल. खूप खूप छान भावा. 👌👌👌
@suvarnakadekar9904
@suvarnakadekar9904 Жыл бұрын
जीवन आनंदात जगायला किती कमी सामान लागते..पण माणूस किती हव्यास करतो..
@KiranPatil.9921
@KiranPatil.9921 8 ай бұрын
खूपच छान सुंदर असे धनगरी जीवन 🎉🎉🎉🎉 मस्तच अगदी प्रफुल्लित आनंद कृत 👌👌👍👍💯✔️🌿🌿🌾🌾
@user-hr6qx2zs3t
@user-hr6qx2zs3t 8 ай бұрын
खुप छान बानाई मेथी आणि भाकरी
@reshmanikam5992
@reshmanikam5992 Жыл бұрын
सुगरण कुठेही असो संसार आणि स्वयंपाक उत्तमच करते छान बानाई वहिनी आणि दादा छान video 👌🙏💐😊👏
@rajashripatil7642
@rajashripatil7642 8 ай бұрын
उघड्यावर केलेल्या स्वयंपाकात खरा पौष्टिक आहार असतो
@namratakhot7380
@namratakhot7380 Жыл бұрын
एक गोष्ट छान आहे कि तुम्ही सगळे छान धुवून घेता बनवताना 😊😊👌🏻👌🏻खूप chan
@vaishalipandit8867
@vaishalipandit8867 Жыл бұрын
बाणाईला माझं कौतुक सांगा हो दादा ! उघड्यावर असा नीटनेटकेपणे स्वयंपाक करणे किती कठीण आसते, पण बाणाई आगदी सहजपणे वावरतात.बोलतात.छान रेसिपी दाखवतात.तुम्हा लोकांच्या कष्टातून ही आनंद तुम्ही फुलवता.खरंच कमाल आहे.
@jayashreechitalkar1202
@jayashreechitalkar1202 Жыл бұрын
सुखी जीवन कसं जगावं हे तुमच्याकडून शिकण्या सारखें आहे माऊली छान आहे त्यात समाधान हे तर सुखी जीवन ,🙏🙏👌👌
@shamapisat1845
@shamapisat1845 Жыл бұрын
स्वच्छता आणि टापटीप पाने, कमी साधन सामुग्री मध्ये साधी आणि चविष्ट रेसिपी
@pravinvitthalu9573
@pravinvitthalu9573 8 ай бұрын
छान भाजी केली खरंच हे दिवस गेले आता
@arunkhadse6641
@arunkhadse6641 8 ай бұрын
मस्त,मेथीची भाजी व बाजरी ची भाकरी छान जंगलातील जेवणाचा आनंद घ्या 👌
@vilasgosavi148
@vilasgosavi148 Жыл бұрын
निसर्गाच्या सान्निध्यात बाणाईताईनी खुपच सोपी व अप्रतीमच मेथीची भाजी बनविली...ईश्वर तुम्हा सर्वांनाच सुखी ठेवो हीच प्रार्थना..ॐॐॐ
@user-xt5ho8gl8j
@user-xt5ho8gl8j Жыл бұрын
दादा तुम्हाला आणि मेंडरांना बघीतलना मला संत बाळुमामा आठवतात🙏🙏🙏
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@user-xt5ho8gl8j
@user-xt5ho8gl8j Жыл бұрын
@@dhangarijivan 🙏👍
@anuradharenavikar4636
@anuradharenavikar4636 8 ай бұрын
बाणाई भाजी एकदम मस्तच. मलापण अगदी जेवायलाच बसावे असेच वाटले.खूपच सुंदर व्हिडिओ झाला आहे.
@aakroshnagpur3957
@aakroshnagpur3957 19 күн бұрын
सूंदर पद्धत आहे । विदर्भातील। पद्धति पेक्क्षा❤❤
@tejakulkarni543
@tejakulkarni543 8 ай бұрын
भाजी करताना पाहूनच खावीशी वाटतेय..मस्त.
@sabihasayed8389
@sabihasayed8389 7 ай бұрын
साधी कष्टाडू मानसे, सादा जेवन पण ह्याचातच जीवनातला असली मज्जा आहे
@saraswatijawale456
@saraswatijawale456 7 ай бұрын
बाणाई चे खूप खूप मनापासून अभिनंदन असं उघडया वर सुंदर स्वंयपाक करणे प्रेमाने खाऊ घालणे किती सुंदर स्वर्गही यापुढे फिके पडे मला ही बाणाई ची भाकरी भाजी खायची इच्छा झाली मनापासून.।👌👌👌💐💐💐
@user-fn7de2iq7n
@user-fn7de2iq7n Жыл бұрын
सुख म्हणजे नक्की काय असतं❤
@ganpatgaikwad5342
@ganpatgaikwad5342 Жыл бұрын
बानाई कडे एक कौशल्य आहे खुप छान सवपाक बनवते आहे त्या परिस्थिती मस्तच धन्य ती अन्न पुर्णा
@sainathgaikwad8784
@sainathgaikwad8784 8 ай бұрын
बानाई आईचं खूप कौतुक.रानात छान भाजी बनवली.
@PurabiyaSanjal
@PurabiyaSanjal 8 ай бұрын
सुंदर 👌 खाना तो परिवार के साथ ही सुख देता है। गृहिणी का स्नेह मिला है। पूरा परिवार एक साथ और नन्हा बालक भी साथ। 👌👌👌👌👌
@thegodfather2271
@thegodfather2271 8 ай бұрын
😊🙏 जय श्री कृष्णा
@pandurangchoudhari4267
@pandurangchoudhari4267 8 ай бұрын
आक्का, तुझं जेवण सर्व चुलीवर केलंय. दिसतय ते किती चवदार झालं असणार, भाजी भाकरी,हरबऱ्याची आमटी आणि बाजरीची भाकरी. रानमेवा. 👌👌👌
@manisharasal5701
@manisharasal5701 Жыл бұрын
दादा तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ रेसिपी पण खूप छान टाकली 🙏🙏👌👌👌 चुलीवरची भाजी भाकरी बघून खुप छान वाटल 👍👍👍
@sanjaysk22
@sanjaysk22 Жыл бұрын
खूपच छान पद्धत व आरोग्यासाठी चांगली आहे👌👍👍
@yogeshpadalkar7450
@yogeshpadalkar7450 Жыл бұрын
माझी आवडती भाजी 👌👌🤤🤤
@nehaambadkar7071
@nehaambadkar7071 Ай бұрын
खुप छान मेथी भाजी खरपूस भाकरी त्याचा स्वाद अप्रतिमच आहे. निरागस आई बाळाचे कौतुक खेळ प्रेमळ संवाद .❤ धनगर जिवन शैली तरी सुखी संसार हे पाहुन दृश पाहुन मन भरुन आले. 🙏🙌🏻🙌🏻
@latashinde8153
@latashinde8153 5 ай бұрын
मस्तच मेथीची भाजी😊😊
@vedantighumare4197
@vedantighumare4197 Жыл бұрын
हरभरा डाळीची भाजी आमटी एकदा नक्की दाखवा बानाई ताई तुम्ही छान करता स्वयंपाक👌👌
@alkaSalunkheKeni
@alkaSalunkheKeni Жыл бұрын
खूप छान भाजी बनवली बाणाई ने 👌👌 बाणाई अगदी सुगरण आहे हो भाऊ ❤️❤️असेच मस्त व्हिडिओ बनवत रहा...तुम्हाला खूप शुभेच्छा 🙏
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 8 ай бұрын
बाणाई ग्रेट आहे. हिच्या सारखी अन्नपूर्णा घरघरात असावी.
@SulochanaMisal
@SulochanaMisal 18 күн бұрын
खरंच तुमचे भाजी भाकरी खाऊन खूप खूप आनंद वाटला असेच शेता शिवाय मिळत नाही
@raniparasnis8832
@raniparasnis8832 Жыл бұрын
वा मेंढर घेऊन हिंडणार्‍या आणि उघड्यावर राहणार्‍या धनगराने छानच विडिओ केला आहे. बाणाई जवळ असलेल्या साधनांचा वापर करून पटापट किती चविष्ट स्वयपाक करतायत. मेथीच्या भाजीची हि पद्धत करून बघितली पाहिजे. पण भाकरी मात्र बाणाई सारखी जमणार नाही. तुम्हा दोघांचे कौतूक वाटते.
@sunitasalunkhe5164
@sunitasalunkhe5164 11 ай бұрын
Great people simple living with high satisfaction, happiness.. Less needs more happy... Hats off ❤❤
@vijayganu6518
@vijayganu6518 8 ай бұрын
Lay bhari baghun tondala Pani sutle.and taptip swachta pun chanch
@chhayasonawane9956
@chhayasonawane9956 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान भाजी ची रेसिपी सांगितले आहे खूप छान
@geetakolangade1099
@geetakolangade1099 8 ай бұрын
अचंबित होऊन गेले. स्वयंपाकातील टिप्स किती छान सांगतली बाणाईनी. शाब्बास आहे.
@medhasupanekar9185
@medhasupanekar9185 Ай бұрын
साक्षात अन्नपूर्णा. शुद्ध सात्विक अन्न. कमालीची स्वच्छता.
@kusumbalajohn3811
@kusumbalajohn3811 Жыл бұрын
Ekdum must paiki bhaji bavilee taji bhaji Vahiny ne chaan banvile
@sayyed9161
@sayyed9161 11 ай бұрын
खूप छान. शेतात..भज्जी खूपच छान पाठीतीची होती🙏❤️
@pratimadixit2558
@pratimadixit2558 Жыл бұрын
खूपच सुंदर / चुलीवर स्वयंपाक बनविणे ही 1 कलाच आहे / बाणाईचे खरच खूप कौतुक 👌👌👍
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 8 ай бұрын
खर आनंदी व सुखी जीवन तर ह्या लोकांच आहे आनंदी जीवन जगन्या साठी खूप पैश्यांची गरज नसते
@user-zy5xx9gr5b
@user-zy5xx9gr5b 11 күн бұрын
सागर गडी मला फार आवडतो.
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा video ची वाट पाहीली Video ची खूप सवय झाली आहे. तुमचे Video खूप आवडतात 👌😊👍
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@pramodadhane9407
@pramodadhane9407 8 ай бұрын
खूप छान रेसिपी
@gourikamble4769
@gourikamble4769 Жыл бұрын
खूप सुंदर दादा, डाळ घालून केलेली मेथीची भाजी, मी पण अशीा भाजी करून बघेल, तुमचं साधं-सरळ संसार बघून खूप आनंद झालं, सागर चं मुक्तपणे खेळणं बागळणं मन मोहून गेलं असेच मस्त म स्वस्थ व आनंदी रहा, सागरला खूप खूप आशीर्वाद.
@chandrashekharbagul8514
@chandrashekharbagul8514 Жыл бұрын
वर्षातून एकदा शहरी लोकांनी आशा साध्या पण मनमिळाऊ लोकांसोबत एक दिवस स्व खर्च करून कुटुंबासोबत घालवला पाहिजे हीच खरी संस्कृती जपायला हवी.
@rashmimalkar7312
@rashmimalkar7312 Жыл бұрын
बाणाईला सांगा दादा मेथीची भाजी खूपच छान बनविली 😊👌
@dasharathdhaigude1302
@dasharathdhaigude1302 Жыл бұрын
जय मल्हार
@smithakayarkar7932
@smithakayarkar7932 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ करता तुम्ही बघायला खूप आवडतो आणि पदार्थही आवडतात.
@bharatgadekar5418
@bharatgadekar5418 8 ай бұрын
छोट्या भगुल्यामंदी मोटी भाजी बनिवली हे बगून छान वाटलं !
@saritapukle1586
@saritapukle1586 Жыл бұрын
एकदम मस्त झाली आहे भाजी 👌👌👍
@shrawanishinde2421
@shrawanishinde2421 10 ай бұрын
Simply Outstanding Bhaji, Great Life Dining in Surrounding of Nature, Roti is so yummy
@sonalinirmal9676
@sonalinirmal9676 8 ай бұрын
जय मल्हार 🙏
@vidyachitrao8804
@vidyachitrao8804 Жыл бұрын
Lal kathachi nili Sadi, hiravyagar bangadya bharalele sundar hat....kiti sundar aahe sagala....!!!
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
व्हिडिओ खूपच मस्तपैकी हाय मेथी ची भाजी लय भारी सागर लयच गोड आहे❤❤
@URKk1271
@URKk1271 8 ай бұрын
टोपली मस्त आहे भाकरी ठेवायची❤
@sunitakulkarni4309
@sunitakulkarni4309 6 ай бұрын
बानॎई तुमी जेवण बनवता ते पाहुन मला ईकडे जेवलेली आसुन सुधा भुक लागते नवलचच वाटते तुमचे❤
@maheshdhale1072
@maheshdhale1072 Жыл бұрын
वाव मस्तच , चव नक्की च चांगली असणार .
@user-ib9jg2fu1u
@user-ib9jg2fu1u 8 ай бұрын
खुप कठीण असत असं जीवन पण तुम्ही ते सहज सुंदर जीवन बनवता ह्यालाच सुखी सं संसार म्हणतात 👍
@nileshshirsath65
@nileshshirsath65 13 күн бұрын
बाजरी ची भाकर आणि तीही चुलीवर ची , साक्षात स्वर्ग सुख ,,,, आहा आहा ❤
@suwarnaritapure2645
@suwarnaritapure2645 8 ай бұрын
बाणा ई तुमची स्वच्छ्ता, नीटनेटकेपणा, सरळ साधसोप बोलण खूप आवडत, जे आहे त्यातून च चांगल कस बनवायचं तुमच्या कडून शिकावं, आम्ही कितीही मसाले आणून घातले तरी तुझ्या हातची सर येणार नाही, तुझा स्वयंपाक बघितला की तोंडाला पाणी सुटते, तुम्हाला पाहिले की बहिणाबाई आठवते, सुख म्हणजे नक्की काय असते... तुमच्याकडे पाहून कळते..
@user-cf8fb8qy6i
@user-cf8fb8qy6i Жыл бұрын
जय मल्हार 🙏🙏 माऊली
@mangalapatra6066
@mangalapatra6066 Жыл бұрын
Very nice Real life love of mother 👌💖 Natural atmosphere love it Jai Hind Jai Bharat 🙏🙏❤️
@jeevan.rshinde6460
@jeevan.rshinde6460 Жыл бұрын
PAISE ASUN SUDDHA ASLE ASLI JEVAN MILNAR NAHI.. KITI CHAAN VATAVARAN, KITI ANANDI ... WA CHAN, SUNDER ...
@mangalajabe8735
@mangalajabe8735 17 күн бұрын
बाणाई खूप मेहनती आहे अन्नपूर्णा आमचा सलाम
@anjalidhende9052
@anjalidhende9052 Жыл бұрын
Very nice and healthy in natural surroundings
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Жыл бұрын
बानाई ने मेथीची भाजी खुपच छान बनवली
@lalitashaw1966
@lalitashaw1966 8 ай бұрын
Very new type recepy testy I hope👍
@rajanisahasrabudhe359
@rajanisahasrabudhe359 7 ай бұрын
कुठलीही आधुनिक साधनसामुग्री। नसतानाही किती स्वच्छ, नीटनेटकी या सुंदर भाजी केली आहे!फारच कौतुकास्पद!आजूबाजूचा निसर्गही छान! आवडलं!
@mayakatti3437
@mayakatti3437 8 ай бұрын
Mast lai Bhari Gavran Methichi bhaji.
@nandinipandharkar9646
@nandinipandharkar9646 8 ай бұрын
लय भारी गावची आठवण आली आम्ही लहान होतो तेव्हा वावरात सपार बांधून आजोबा रहायचे तेव्हा चुलीवर अशीच भाजी भाकरी खायचो😊
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 Ай бұрын
Khup khup khupch chhan aahe video
@nikitabaljekar7120
@nikitabaljekar7120 Жыл бұрын
Wonderful ! Awesome ! Amazing ! These people, their cuisine and their innocent simple, down to earth 🌎 and close to nature lifestyle !☺️💜❤️💛💜🧡💚💕💕💕🙏🙏🙏🙏🙏
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
बाळूमामा की जय
@sujatabelhekar8022
@sujatabelhekar8022 Жыл бұрын
नक्की च अशी भाजी बनवून बघणार खुप छान
@berserk_GUTS725
@berserk_GUTS725 8 ай бұрын
मेथी हे माझे दुसरे प्रेम ❤🤤
@sunitapawar531
@sunitapawar531 Жыл бұрын
कीती हुशार आहात छान बोलता शिकलेल्या लोकांपेक्षा कितीतरी छान
@radhikapawar4249
@radhikapawar4249 Жыл бұрын
खूपच छान करतात बानाईताई ,असेच रेसिपी दाखवत रहा !
@pratibhapawar5281
@pratibhapawar5281 7 ай бұрын
खूप छान भाजी भाकरी.बाणाई यू आर ग्रेट
@aaichyahatachichav3268
@aaichyahatachichav3268 8 ай бұрын
खूप सुंदर जीवन जगत आहात उघड्यावरती संसार असूनही तुम्ही एवढे आनंदात आणि समाधानाने जीवन जगत आहात. बाणाई खरंच स्वच्छ आणि सुंदर स्वयंपाक करते तिचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे ती सहजतेने करते उघड्यावर आणि कमी सामानात सुद्धा
@vidhyachavan8950
@vidhyachavan8950 Жыл бұрын
खूप छान मेथीची भाजी अन बाजरीच्या भाकरी एक न.बेत मला खूप च आवडते
@irreplaceable-nandeeni3112
@irreplaceable-nandeeni3112 7 ай бұрын
खूपच छान, बानायी ताईंच्या रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटते ❤️ दादा सागर ला शाळेत घाला..त्याला चांगले शिकवा .
@sangitajadhav968
@sangitajadhav968 4 ай бұрын
खरच खूप छान चुलीवरची भाजी भाकरी आ हा हा हा ❤👌👍🤤
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 19 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 409 М.