पाऊस पडून गेल्यावर बाणाईने बनवले गरमागरम भज्याचे कालवण | Bhaji Amti Recipe | bhajyachi amti

  Рет қаралды 665,423

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

पाऊस पडून गेल्यावर बाणाईने बनवले गरमागरम भज्याचे कालवण | Bhaji Amti Recipe | bhajyachi amti
#pakodacurry
#bhajyachiamti
#bhaji
#marathirecipe #banai #banai recipe
#dhangarijivan #siduhake #dhangar
#pakodarecipe #pakoda

Пікірлер: 366
@kishoribodke6456
@kishoribodke6456 Жыл бұрын
Etka paus zala trisuddha swaipak krne te pn chulivr ,tyat bhajyachi aamti kya bat hai..dada kay bolav pratek video mdhe kahitri shikaila milt as vatt bghatch rhav video smpaylach nko as vatt ❤vahini kharch tumchya mule bryach baykanna fark pdel he nkki brka😂😂 karn mich khup kantala kraiche swaipakacha mg parsl jast asaiche pn tumche video bghitlya pasun khup shikai la milale tumchya sakhech aanndi rahto aami pn ata.dada video matra roj takt java aami vat bghat asto❤👍
@aforairplane
@aforairplane Жыл бұрын
दादा चे व्हिडिओ कुणा कुणाला आवडतात 😊❤😊❤
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 Жыл бұрын
Banai ताई, तुम्ही खरोखर अन्नपूर्णा आहात. आमच्या सुशिक्षित महिला u tube पाहून recipe बनवतात. तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत कोणतेही मार्गदर्शन नसतांना हसतमुख स्वयंपाक करताना पाहिले म्हणजे तुम्ही अन्नपूर्णा असल्याचा भास होतो. तुमच्या कार्याला वंदन
@sangitashivtare1345
@sangitashivtare1345 Жыл бұрын
अगदी बरोबर 😅
@shitalmadke2126
@shitalmadke2126 Жыл бұрын
Mi tar banaichi resipy baghun jevan banvate
@kiranhajare6049
@kiranhajare6049 Жыл бұрын
तुमच्या व्हिडिओ मधून एक गोष्ट शिकावी, आनंदी राहण्यासाठी कुठल्याही भौतिक सुख सुविधांची गरज नसते, खूप छान.
@swapnabadhe5447
@swapnabadhe5447 Жыл бұрын
बाणाई आज कशी मस्त बोलतेय, आणि मुलं घरी गेली त्या दिवशी बाणाई चा असा उर भरून आला होता की बनाईच्या तोंडातून शब्द निघत नव्हता!!!
@sunandadrode6978
@sunandadrode6978 Жыл бұрын
बाणाई भज्याची आमटी खुप छान बनवली 👍👍
@ranjanachavan7808
@ranjanachavan7808 Жыл бұрын
मस्त पैकी भजे आणि भज्याचं कालवण झालंय बाणाईताई... recipe पाहुन तोंडाला पाणी सुटलं...किती अडचणींना तोंड द्यावे लागते तुम्हाला दररोज आणि तरीही किती समाधानी व चेहर्‍यावर लाखमोलाचं हसु असतं..... ह्याला जीवन ऐसे नाव.... 👍 सागरची अवतीभवती लुडबुड मस्त वाटते.... तुमचा पुढचा प्रवास सुखकर होवो ही सदिच्छा... 🙏
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
रोज वाट बघून दमून जातो तुमच्या व्हीडिओ ची, मस्तपाकि वाटत व्हीडिओ आल्यावर
@wdt678
@wdt678 Жыл бұрын
निळ्या आकाशाखाली जेवण करणे जेवणाचा आस्वाद यासारखे सुख नाही. दुसरे शहरांमध्ये मोठमोठ्या घरामध्ये पण असं सुख भेटत नाही पण त्याकरीता तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात
@shubhangiwakade2636
@shubhangiwakade2636 Жыл бұрын
पूर्ण youtub मध्ये ह्या दादांचे व्हिडीओ एक नंबर 👌👌👌👌👌👌👌👌👌
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@RupaliPatil-qx1ty
@RupaliPatil-qx1ty Жыл бұрын
जशी विठ्ठलाची रकुमाई तशी आमची बानाई ❤❤❤
@rohinidarekar7827
@rohinidarekar7827 Жыл бұрын
बाणाईच्या पायातले मासुळ्या आणि जोडी खूप छान आहे 👌👌
@balasahebsalunke3879
@balasahebsalunke3879 Жыл бұрын
बाळु मामाच्या नावानं चांगभलं जय मल्हार जय जिजाऊ जय शिवराय
@VikasMugatrao
@VikasMugatrao Жыл бұрын
जय मल्हार हाके साहेब 🙏🙏
@piyusalve5800
@piyusalve5800 Жыл бұрын
बाणाई ने बनविलेले भजी व भाज्या ची आमटी बघूनच तोंडाला पाणी सुटले आहे वीडीओ सुंदर आहे
@santoshibhoyte1015
@santoshibhoyte1015 Жыл бұрын
ओली लाकडं एवढं सामान शोधणे फारच कमाल आहे बाणाई साक्षात अन्नपुर्णा आहेस ❤
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
खूप भारी लागते भज्यांची भाजी. मला खूप आवडते. ❤❤❤❤❤❤❤❤❤ मस्त झाली आहे भाजी
@anandmk2902
@anandmk2902 Жыл бұрын
बानाई चे कित्ती कौतुक करावे तितके थोडेच ,, आणि बानाईने बनवलेला स्वयंपाक हा अतिशय सुंदर प्रसाद च आहे,,
@ganeshnagare7327
@ganeshnagare7327 Жыл бұрын
सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबा च्या नावाने चांगबल्ल शुभ रविवार
@vanitaskitchen5311
@vanitaskitchen5311 Жыл бұрын
भज्याची आमटी 👌🏻👌🏻👌🏻एक नं गरमागरम बाजरीच्या भाकरी सोबत पावसाळ्यात मस्तच बेत
@user-zs5jp8ph6e
@user-zs5jp8ph6e 8 күн бұрын
खूपच छान, अप्रतिम, माझं सर्वात आवडते काळवण 👌👌
@rupalisupekar4388
@rupalisupekar4388 Жыл бұрын
बानाई तुम्हाला सल्युट .आणि तुमचा एकमेव च्यायनाल असा आहे की प्रत्येक कमेंट चांगली येती खूप छान
@Marathirecipevlogminakshe
@Marathirecipevlogminakshe Жыл бұрын
दादा तूमचे विडिओ पाहून डोळ्यात पाणी आले खुप कष्ट करावे लागतात बाबा तुम्हाला ऊन पाऊस सहन करावा लागतो आणि रोज बिराड बांधायचं परत चालत दूसरया जागी खरच खूप वाईट वाटले
@seemabhagwat6390
@seemabhagwat6390 Жыл бұрын
खुप छान रेसिपी आम्ही नेहमीच करतो याला भाज्याची आमटी म्हणतो खुप छान लागते ही आमटी
@meeramhaske6900
@meeramhaske6900 Жыл бұрын
दादा वहिनी तुमचे जीवन जेवढे चांगले तेव्हाडे वाईट ऊहणळयत चांगले आणि पावसाळ्यात वाईट खरंच तुमचे धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहे आभी मान वाटतोय तुमचा🙏🙏🙏🙏
@preciouslife..withindianyo4826
@preciouslife..withindianyo4826 Жыл бұрын
मस्त व्हीडिओ दादा... वहिनी खरच तुमच्या घरची लक्ष्मी आहे... नेहमी हसतमुख.. शांत.. समजूतदार.. समाधानी आणि सकारात्मक असतात त्या ❤❤❤
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 Жыл бұрын
बाणाई भजीची आमटी yekadam मस्त .खूप छान वाटले व्हिडिओ बघुन.
@dudilepandharinath8987
@dudilepandharinath8987 Жыл бұрын
काय सुखी आणि समाधानी आयुष्य आहे...सुखाचा संसार आणि सुखाचा घास आहे..निसर्ग सोबतीला आहे...खूप कमी साहित्य आहे परंतु सुख खूप आहे...समाधान असल्या कारणाने...
@ashoknikam9670
@ashoknikam9670 Жыл бұрын
अतिसुंदर,असेच आनंदी रहा.
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 Жыл бұрын
बाणाई चा आवाज ऐकू न खूप छान वाटते .माझ्या मामी सारखी आहे .खूप प्रेमळ
@latadeshmukh9378
@latadeshmukh9378 4 ай бұрын
बाणाई तुमची खूपच कमाल आहे पाटा केवढा लहान त्यावर वाटणे म्हणजे कमाल
@vikaschikane3067
@vikaschikane3067 Жыл бұрын
सुंदर भजी झाली आहे छान व्हिडिओ 🎉
@supriyaamarkumbhar8079
@supriyaamarkumbhar8079 Жыл бұрын
खूपच छान बनविली आहे तुम्ही आमटी...❤
@ShailaNikam
@ShailaNikam Жыл бұрын
खुपच छान भज्याची आमटी👌👌😋😋😋
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 Жыл бұрын
बाणाई तुम्हाला भेटायची खुप ईच्छा आहे... तुमच्या मधे खुप कला गुण आहेत... कोणत्याही परिस्थितीत राहू शकता.एवढी धाडसी आहे...
@omshrisapre6405
@omshrisapre6405 Жыл бұрын
अवघड जीवन आहे खुप कष्ट बानाताई जेवन खुप सुंदर आहे भरभराटी होईल आशिर्वाद सुखात रहा आपला फैन ओमश्री सप्रे
@rohineematange2446
@rohineematange2446 10 ай бұрын
दादाच्या बोलण्यातील आपुलकी अन बनाईच्या चविष्ट रेसिपी व सागरचा निरागस पणा अन किसन अरचनाच परिवाराचा गुपीत स्नेह सगळंच कस शिकण्यासारखं आहे । समाधानी राहायला हेच जरुरी आहे आत्मीय सम्बध । सुखी राहा सर्वजण
@aminakazi4770
@aminakazi4770 Жыл бұрын
पहिल्यांदा पाहिली भजी आमटी खूप छान , मस्त 👌👌👌👌👌
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 Жыл бұрын
खरच अवघड जीवन.झुंज अपयशी होऊ देत नाही.हेच तुमचे सामर्थ्य 🙏🙏🙏
@kaminikumbharkar4353
@kaminikumbharkar4353 Жыл бұрын
खुप छान बनवली भजी बानाई
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
बनाई छान कालवण
@rajuzadte6488
@rajuzadte6488 Жыл бұрын
दादा येऊत एक दिवस भजी खायला 🙏🙏👍👍खूप छान
@bharatichaudhari4964
@bharatichaudhari4964 16 күн бұрын
Banai Tai khup chhan karate bhaji
@jaideepsahajrao2161
@jaideepsahajrao2161 Жыл бұрын
जीवन जीने की कला🎉🎉🎉🎉
@Ecoconscious774
@Ecoconscious774 Жыл бұрын
अत्यंत कष्टमय जीवन जगत,प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत , आनंदी राहून जीवनाचा आस्वाद कसा घेता येतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाणाई आणि तिचं कुटुंब आहे. आम्ही आवडीने तुमचे विडिओ पाहतो. सागर खूप आवडतो. पाडव्याला केलेल्या पुरणपोळ्या खूप छान. तुमच्या मुलांना उत्तम शिक्षण दया.तुमची खूप प्रगती होवो. ही प्रार्थना. 🙏🙏
@mohankshirsagar5709
@mohankshirsagar5709 Жыл бұрын
अतिशय छान पद्दत भजी चि कालवण 👌👌👍👍
@depalidhygude4976
@depalidhygude4976 Жыл бұрын
Nice 👍🏼🙂 khup chan dada vahini
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹 सिद्धू भाऊ तुम्हाला काही होणार नाही लाखो लोकांचे आशिर्वाद आहेत.
@RamYadav-ov3is
@RamYadav-ov3is Жыл бұрын
Banai khup chvist bnvtis.👌
@sushantkarale6868
@sushantkarale6868 Жыл бұрын
Jagatil saglyat sukhi Manus kasth karayche ani kaych nay kuthla lon na karj
@shirsatuttresh665
@shirsatuttresh665 Жыл бұрын
लय भारी पावसाच्या वातावरणात गरमागरम भजी खायची मजाच भारी ❤
@latanaik7628
@latanaik7628 Жыл бұрын
Khup chan recipe. 👌👌😋😋
@virajhake4636
@virajhake4636 Жыл бұрын
लय भारी व्हिडिओ 👌👌
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 Жыл бұрын
Amhi kaal bhajyachi amti keli hoti 😊banaie tumchyasarkhi 👌👌😋😋🥰
@sakshiahire1056
@sakshiahire1056 Жыл бұрын
Aamchya kade nagar bhagat bhaji che nahi pan dubuk vadi che kalya masalyatle kalavan banvtat pavasat tya sobat bajri chi bhakri ek no menu
@sangeetagaikwad2010
@sangeetagaikwad2010 Жыл бұрын
भज्याची आमटी झकास झाली तोडांला पाणीच आलं 😋👌👌
@snehakadam703
@snehakadam703 Жыл бұрын
भज्यांची आमटी छान केली बनाईने
@user-rr8cn6ed6t
@user-rr8cn6ed6t Жыл бұрын
हाके साहेब आपण ज्या गावात विडीओ बनवत.आहात त्या गावाचा उल्लेख नक्की करत .जा. म्हणजे तुमच्या सबस्क्राईब करला समजेल की तुम्ही कुठे आहात जर तुम्हाला भेटायची इच्छा असेल तर ते तुम्हाला भेटू शकतात
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
वहिनीसाहेब, खुप छान रेसिपी 👌👌 आम्ही पण करतो बर का भजीच कालवण... सागरबाळ लय खुश 😍🥰
@bhartiwaghmode5846
@bhartiwaghmode5846 Жыл бұрын
वहिणी कालवण भारी च बणवल आहे भाज्या ची आयटी 👌👌👌
@vaishalikature1396
@vaishalikature1396 Жыл бұрын
पावसाचे वातावरण आणि मस्त पैकी भजी आमटीचा बेत लय भारी वाटतय
@sandeepshindeonline
@sandeepshindeonline Жыл бұрын
Maharashtratalya Kuthalyach Hotel madhe Na Milnara Tasty Padarth ! Bhajyanche Kalawan, Lay Bhari ! Ekdam Best !
@ranjanamahajan7867
@ranjanamahajan7867 Жыл бұрын
बाणाई त खरेच अस वाटते की खंडोबाची बाणाई आहेत....खूप गोड आहेत
@manjushakamble4340
@manjushakamble4340 13 күн бұрын
Karch chan astt vidio tumche banai tai chan hasmukh aht
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Жыл бұрын
बाणाई ताई सलाम माऊली 🙏किती अडचणीत हसतमुखाने करता स्वयंपाक..🌹🌹🌹
@user-os2cc7uv8n
@user-os2cc7uv8n Жыл бұрын
जय मल्हार हाके साहेब
@anitashinde3375
@anitashinde3375 Жыл бұрын
तुम्ही खूपच सुगरण आहात बानाई ताई
@nirajgammeryt9056
@nirajgammeryt9056 Жыл бұрын
खूप छान बनवली ताई भजी
@ranjitgahine7646
@ranjitgahine7646 7 ай бұрын
Gad jiklas sidu bhava ....me ek army person ahe ......sataracha ahe khup chan watty tuja sarv khatatop bagun .,...keep it up sidu n banai
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 Жыл бұрын
❤वहिनीने खूप मेहनतीने भाजी बनवली
@bhyagyashriumare7107
@bhyagyashriumare7107 Жыл бұрын
Khup chan 👌🙏
@anitababar9877
@anitababar9877 Жыл бұрын
Shri Swami Samarth. Banai tai tumhi veg nonveg ch gavran hotel chalu kel tar 1 number hoil. Khup chaan banavta.
@shrikantpatte7309
@shrikantpatte7309 Жыл бұрын
घोड्यावर आनाच पाणी ताई
@bhaktitikone5606
@bhaktitikone5606 Жыл бұрын
खरच खूप kastamay जिवन आहे पण तरी आनंदाने राहता हेच खूप मोठी गोष्ट ahe
@vandanashevkari9680
@vandanashevkari9680 Жыл бұрын
बनाबाई सुंदर मी पुणे येथे राहते मी जवळून पाहिलं आहे धनगरी जीवन आमच्या लहान पाणी वाकड हिजवडीला खूप धनगर यायचे आणि आमच्या वावरात महिनाभर राहायचे 👌👌👌👌🙏🙏🙏🙏😍
@mrunmaibhosale965
@mrunmaibhosale965 Жыл бұрын
मस्त रेसिपि
@cookwithrajnandini
@cookwithrajnandini Жыл бұрын
ताई भजे ची आमटी खूपच छान बनवले आहे
@user-fi6mx9sv4v
@user-fi6mx9sv4v Жыл бұрын
Khupcha chan
@dilippagar3020
@dilippagar3020 11 ай бұрын
माऊली खुप प्रेमळ आणी शांत स्वभावाची आहे. एक नबंर सुगरन..
@ankush-gs3op
@ankush-gs3op Жыл бұрын
Dada video khup chan Amchi Ovee @ Aarohi tumche video roj Bagtatat
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 Жыл бұрын
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत प्रत्येक जेवण नेहमीच खूप छान बनवतात 👌👌
@vandanashrikhande9971
@vandanashrikhande9971 Жыл бұрын
खुप छान जेवण बनवलं
@jyotinikam1881
@jyotinikam1881 Жыл бұрын
आमच्या खानदेशात भाज्यांची आमटी पावूने पै आल्यावर बनवतात जे मट्टन मास खात नाही त्याच्या साठी
@Manoj_3033
@Manoj_3033 20 күн бұрын
एकच नंबर भज्याची आमटी..आम्ही पण कालच रात्री खाल्ली ही भाजी..सुप्पर लागते..
@lifesecrett
@lifesecrett Жыл бұрын
दादा बाळाला शाळेला पाठवा शाळा शिकवा त्याला बाकी तुमचे व्हिडिओ एकदम छान असतात❤
@sangeetagurav1170
@sangeetagurav1170 Жыл бұрын
वाह बाणाई खूपच छान केली रस्सा भजी.. मीही करून बघेन.. मी कढी भजी करते..पण ही खूपच भारी दिसते..बाणाई सुगरण आहेस..आहे त्या जिन्नसमधे सगळे पदार्थ मस्तच बनवते.
@Riyanshi.pandharmise
@Riyanshi.pandharmise Жыл бұрын
Khup chaan
@atuldhanger1218
@atuldhanger1218 Жыл бұрын
Khupach chaan
@rajaramgaikwad6387
@rajaramgaikwad6387 Жыл бұрын
आजचा व्हिडीओ फारच छान.
@sureshpawar613
@sureshpawar613 Жыл бұрын
अळू वड्या आणि रस्सी ही भाजी बनवा बानाई भज्याची आमटी खूप छान झाली
@AlkaSakhare-yn5kj
@AlkaSakhare-yn5kj 2 ай бұрын
अस वाटते सागर तुमचाच मुलगा आहे तुम्ही खूप जीव लावता आणि तुमला सोभतो पण ं
@kishoribodke6456
@kishoribodke6456 Жыл бұрын
Balu mama kharokhar tumchya sobat aahe .👍 khup bhari vatt video bghitlya vr .balu mama chya navan chang bhal 🙏
@deorerahul975
@deorerahul975 Жыл бұрын
Mst jali aamti👌👌👌👌
@mtggamers5638
@mtggamers5638 Жыл бұрын
दादा चे विडिओ खुप छान असतात सागर खुप गाेड आहे मी मुंबई कर वेदिका
@annapurna606
@annapurna606 Жыл бұрын
Yummy😋 tai recipe👌.,.
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf Жыл бұрын
Jay bhawani jay shivaji
@roshanbarsagade8545
@roshanbarsagade8545 Жыл бұрын
भाऊसाहेब तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात
@sushmasapkal8003
@sushmasapkal8003 Жыл бұрын
खुप छान रेसपी भज्याची आमटी😊
@shraddhakodak290
@shraddhakodak290 Жыл бұрын
आम्ही तर दादांच्या व्हिडिओची खूप खूपच वाट पाहतो 🙏🏾
@yam668
@yam668 Жыл бұрын
बानाई खराच अन्नपूर्णा आहे.
Bruno all yahi rokom bhabe ranna kore khoob vitamin
10:03
Kalpana kitchen
Рет қаралды 355
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 39 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 8 МЛН
Rohit Sharma 118(43) vs Sri Lanka 2017 ball by ball highlights
15:39