धरतीआबा बिरसा मुंडा जयंती निम्मित मोलगी येथे आदिम ढोल वाजवून अभिवादन.

  Рет қаралды 869

Indigenous-Adivasi Law Corner

Indigenous-Adivasi Law Corner

8 ай бұрын

मोलगी जि. नंदूरबार येथे आम्ही सातपुडा युवक मित्र मंडळाच्या वतीने गेल्या १३ वर्षापासून क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा करत असतो. सातपुड्यातील आदिवासी पद्धतीने "धरतीआबा"ना वंदन करताना "उलगुलान कायम रहेगा"चा नारा सदैव स्मरणात राहील ही परंपरा आम्ही जोपासतो.. जोहार.. जय बिरसा..! जय आदिवासी..!!
#birsa_munda #adivasi #Prof_Kailas_Vasave

Пікірлер: 4
@vishalvasave292
@vishalvasave292 8 ай бұрын
जय बिरसा मुंडा जय आदिवासी
@kisanvasave6452
@kisanvasave6452 8 ай бұрын
खूपच छान प्रा. कैलाश वसावे सर अप्रतिम असा कार्यक्रम झाला सर
@hp7383
@hp7383 8 ай бұрын
सर्वप्रथम जय आदिवासी कैलास सर.आपल्या आदिवासी रूढी परंपरा आणि संस्कृती टिकून राहावी यासाठी तूम्ही खूप शान अस कार्यक्रम राबवत आहात.त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि हे कार्यक्रम आपण येणाऱ्या काळात आपण पूर्ण भारताला आपली रुढी परंपरा, जात, राहणीमान ,संस्कृती जीवनशैली बोली भाषा , है आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवूयात.🎉🎉🎉👍🏻👍🏻🙏
@sunilvalavi8381
@sunilvalavi8381 8 ай бұрын
जय बिरसा 🎉🎉🎉🎉🎉
Kartik Punev Na Chandra Dongryadev Song 2023 #panditbagul #dongryadevsong #aadiwasivadal
5:40
आदिवासी वादळ
Рет қаралды 866 М.
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
hd video # moharram # like. comment. subscribe. share
3:39
j p vishwkarma
Рет қаралды 189
NAM THISAN II CHONGBOI KUKI
8:17
INSUNG NOM FILMS (FaGoFiM)
Рет қаралды 28 М.
Another vns update
5:46
Bcroft39
Рет қаралды 65