Пікірлер
@dilipraut5250
@dilipraut5250 5 сағат бұрын
दादा तुमचा मोबाईल नो. दया ना plz...
@Prof_Kailas_Vasave
@Prof_Kailas_Vasave 4 сағат бұрын
9405372708/8080136606
@sarthaksolanki7560
@sarthaksolanki7560 12 сағат бұрын
Jay Aadivasi. ❤❤❤❤❤
@Ganeshvasaveofficial
@Ganeshvasaveofficial Күн бұрын
छान रचना तयार करण्यात आली दादा 😅
@tribefoodlifestyle2811
@tribefoodlifestyle2811 2 күн бұрын
Please share mobile number sir.....
@tribefoodlifestyle2811
@tribefoodlifestyle2811 2 күн бұрын
Please share mobile number sir ji....
@user-yn8pz3ks1l
@user-yn8pz3ks1l 4 күн бұрын
अगदी बरोबर सर.
@user-bh2ji2wu3j
@user-bh2ji2wu3j 4 күн бұрын
वाह, यानिमित्त आपुबी आपा भाषामेहे गोगीलो सुरुवात कोईत रोयाहा, भारी, वादारू भारी. जोहार आखा बादाहा.
@vansingpadvi6114
@vansingpadvi6114 5 күн бұрын
हर घर नड जल मिशन संदर्भात पण विडिओ बनवा डाँ. साहेब.. 🙏🙏🙏🌹🌹🌹
@veerudhurve4452
@veerudhurve4452 5 күн бұрын
सर कमला वाडिवा केस की सुप्रीम कोर्ट के जजमेंट की कॉपी उपलब्ध करवाइये प्लीज । लिंक शेयर कर दीजिये सर
@user-bh2ji2wu3j
@user-bh2ji2wu3j 6 күн бұрын
जोहार सर एकदम बरोबर
@khemsingvalvi2339
@khemsingvalvi2339 6 күн бұрын
काँग्रेस - भाजपा मधील विद्यमान गद्दार आमदार व खासदार नेत्यांचे कार्य आहे.
@motivationallifestyleline765
@motivationallifestyleline765 6 күн бұрын
Nandurbar district health ...system is not good......😢
@intradayprofitonly7626
@intradayprofitonly7626 7 күн бұрын
@fulsingvalvi7387
@fulsingvalvi7387 7 күн бұрын
खादाड पुढाऱ्यांचे पोट मात्र भरलेले आणि आदिवासीनचा जीव मात्र धोक्यात आहे..ते पुढाऱ्यांना मात्र दिसत नाही.
@BharatiValvi-ju7xk
@BharatiValvi-ju7xk 7 күн бұрын
बरोबर आहे 👌👌
@mahendragedriyabhil5586
@mahendragedriyabhil5586 7 күн бұрын
MLA Chaitar Vasava जय आदिवासी 👍💪👌
@vilasvalvi4561
@vilasvalvi4561 7 күн бұрын
२००८ पासून ग्रामीण रुग्णालय नटावद बांधकाम करण्यात आले असून अद्यापही सुरू नाही. बिल्डिंग धुळखात पडली आहे. मात्र कागदावर ३५ कर्मचारी भरण्यात आले आहे. मात्र ते कर्मचारी कुठे काम करतात ते शोधून दाखवा. Please , नटावद , ग्रामीण रुग्णालय नटावद KZfaq वर ‌ Building दाखवा. धुळखात पडलेली बिल्डिंग, ग्रामीण रुग्णालय नटावद तालुका नंदुरबार जिल्हा नंदुरबार ,
@saysingvalvi6747
@saysingvalvi6747 7 күн бұрын
खुप छान ❤
@saysingvalvi6747
@saysingvalvi6747 7 күн бұрын
वेली येथील RHC च्या जी अवस्था आहेत त्यांची पण तुम्ही शासनास निदर्शनास आणून द्या.
@vasaveshankar2663
@vasaveshankar2663 7 күн бұрын
आमदार खासदार यांचे खिचे भरत आहे. निवडून येऊन
@vasaveshankar2663
@vasaveshankar2663 7 күн бұрын
आपले आमदार खासादार खादाड आहे .काँग्रेस किंवा भाजप चे शिवाय थानिक भागातील पुढारी मग आपला परिवर्तन होऊ शकत नाही.
@genius_mind3746
@genius_mind3746 8 күн бұрын
लोकसभा निवडणुक प्रचाराच्यावेळी संसदेत वकिली करणार असल्याचं दावा करणारे हा व्हिडीओ बघितल्यानंतर नक्कीच संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात भाजप सरकारला प्रश्न विचारतील अशी अपेक्षा करूया.... किंवा किमान स्थानिक आमदार साहेब राज्य विधिमंडळात तरी हा प्रश्न उपस्थित करतील, अशी जिल्हावासीयांना निश्चितपणे खात्री आहे.( याठिकाणी मी निश्चितपणे या शब्दाला underlined करतो, हा शब्द खासदार आणि आमदार साहेबांचा आवडता शब्द असावा असं वाटतं... त्यांच्या प्रत्येक भाषणात वा विडीओत ऐकायला भेटतोच.) तर आमदार खासदार साहेब आता निश्चितपणे जिल्हयाचा विकास करणार आहेत. यात तीळमात्र शंका नसावी...
@Mumbaikar365
@Mumbaikar365 7 күн бұрын
Mi pan निश्चितपणे ha shabd khasadar sahebanchya sarvach bhashanat aikla ahe...pat kelyasarakh vatat
@royalStarstatus454
@royalStarstatus454 8 күн бұрын
Dr. कैलास दादा अक्का राणी चा किल्ला अक्राणी येथे एकदा नक्कीच भेट दया
@sangraam7862
@sangraam7862 8 күн бұрын
सर आम्ही मागच्या दहा वर्षे डॉ. असलेली व्यक्ती खासदार म्हणून निवडून दिली होती, तरीही एवढी भयावह परिस्थिती
@MonuBhuriya-qy2rb
@MonuBhuriya-qy2rb 8 күн бұрын
जय जोहार जय आदिवासी समाज
@dineshvasave5707
@dineshvasave5707 8 күн бұрын
Great work sr ji
@vilasVasave-jz8lu
@vilasVasave-jz8lu 8 күн бұрын
King of dr kailas vasave chaitrnhai.aadiwasi king❤
@padviAj
@padviAj 8 күн бұрын
Great work sir..
@madan8759
@madan8759 8 күн бұрын
धन्यवाद सर, आपल्या Chanel व आपल्या टीमला.
@FakiraPawara-wk9rj
@FakiraPawara-wk9rj 8 күн бұрын
It's very tragedy condition
@BharatPadvi-zd1nw
@BharatPadvi-zd1nw 8 күн бұрын
Khutamodi P. S. C la Pan Bhet dya
@maktyavasave2364
@maktyavasave2364 8 күн бұрын
भांग्रापाणी ची आश्रम शाळेची पण अशाच प्रकारच्यी परिस्थिती आहेत
@niranjanavasave7764
@niranjanavasave7764 8 күн бұрын
😢 Big Tragedy Health Dept in Tribal Area , System Corrupted
@KirtanCafe
@KirtanCafe 8 күн бұрын
खूप वाईट अवस्था आपल्या भागाची...
@Gautampawara02
@Gautampawara02 9 күн бұрын
सर तुम्ही माझ्या गावाला पण या एकदा.....😢
@Prof_Kailas_Vasave
@Prof_Kailas_Vasave 9 күн бұрын
कोणते गाव आहे तुमचे? नक्की येईन किंवा माझ्या टीम पैकी कोणीतरी येईल..!!
@Gautampawara02
@Gautampawara02 9 күн бұрын
@@Prof_Kailas_Vasave धजापाणी ता. तळोदा जि. नंदुरबार आदरणीय सर 1979 पासून वसलेलं हे माझं गाव, गावात जि. प. शाळा आहे परंतु इमारत किंवा शाळेसाठी कुठलही शेळ नाही. असं असताना विद्यार्थी तरी काय शाळेत मन लावून शिक्षण घेतील? आणि गाव डोंगराळ भागात असल्यामुळे शिक्षकही कधी कधी दांड्या मारत असतात..... म्हणून माझी आपणांस विनंती आहे की माझ्या गावा सारख्या अशा अनेक गावात शाळा नसल्याने फार मोठे नुकसान आपल्या समाजाचं होतांना दिसून येत आहे, यावर प्रशासनाने लक्ष द्यावे यासाठी प्रयत्न करावे.... 🙏🏻☺️🙏🏻
@jyotiajaytadvi3958
@jyotiajaytadvi3958 10 күн бұрын
Molgi RH मध्ये महिला वाड महिला ना बाथरू मध्ये जायला पाणी काय बाथरूम band आहे मी माझ्या पत्नीला डिलीवरी साठी घेऊन गेलो होतो पण स्तनदा मातेच्या कपडे कुठे धुणार हात पाय कुठे एवढी खराब परिस्तिथी आहे मला पूर्ण एका दिवसात सुट्टी घ्यावा लागली कैलास दादा तुम्ही एकदा भेट द्या mulgi RH ला
@saran_8696
@saran_8696 10 күн бұрын
Good job dr.vasave saheb
@Bhagwatkasdekar0901
@Bhagwatkasdekar0901 10 күн бұрын
👍👍👍
@dautkhatadvi9063
@dautkhatadvi9063 11 күн бұрын
प्रा.डाॅ.कैलास वसावे साहेब,आपला हा उपक्रम मला खूपच छान आवडतं आहे.शासकीय शाळा/जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये काय चाललेले आहे हे वास्तव चित्रण करून जगापुढे दाखवून शासनाचे पितळ उघडे पाडण्याच चांगलं काम करीत आहात.आपण व आपल्या पुर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन.❤🎉
@vilaspawara1859
@vilaspawara1859 11 күн бұрын
असे कित्येक शाळा असतील बंद पडले आहे आणि शिक्षक हे पगार घेत आहे आणि शासन मार्फत शिक्षणावर काही लक्ष नाही.
@vilaspawara1859
@vilaspawara1859 11 күн бұрын
काय चालू आहे विस्तार अधिकारी आमदार खाजदार काय करतात.
@vineshv837
@vineshv837 11 күн бұрын
K c padvi saheb 35 varsh pausun aahe kahi apeksha
@pravinvasave6595
@pravinvasave6595 11 күн бұрын
हा व्हिडीओ खूप शेअर करा.
@ravindravasave3558
@ravindravasave3558 11 күн бұрын
Jay johar Jay adivasi Jay Bhil pardesh
@shamdasvalvi6081
@shamdasvalvi6081 11 күн бұрын
Khuf shan mahiti sangtah bhau tumi pan tithlia gavakariana pan sangayala pahije na shikashan vibhagla
@Pawara_Rinesh_Vloger
@Pawara_Rinesh_Vloger 11 күн бұрын
😢
@jitendrapadvi4607
@jitendrapadvi4607 11 күн бұрын
Gavatle lok zople ahet ka
@vilaspawara1859
@vilaspawara1859 11 күн бұрын
सर तुमच्या कार्याला सलाम आपण समाजाला प्रकाशित करण्यासाठी व ग्रामीण परिस्थीती दाखवत आहे.. यांच्यावर काय परिणाम होतो आहे हे येथील राजकारणी लोकांना काही घेणेदेणे नाही.
@sonamkujur3155
@sonamkujur3155 11 күн бұрын
Bahut sundar sir
@harshilmenat-mx4op
@harshilmenat-mx4op 11 күн бұрын
Bap sahi he