Рет қаралды 59,995
मठगावातील रॉयल कॅम्पिंग क्लब मध्ये दोन दिवस राहिलेले. तिथल्या पहिल्या दिवशी दाट धुक्यातून, पावसातून फेरफटका मारत, सिकाडा आणि बेडकांची सिंफनी ऐकत आसपासचा परिसर पाहिला. संध्याकाळी जवळच्याच डोंगरावर गेलो. तिथे आम्ही धुक्याने अक्षरशः वेढलेलो होतो. हा सगळा अनुभव या एपिसोडमध्ये आहे. Contact Details खाली आहेत.
☎️Contact Details:
Website : www.royalcampingclub.com/
Mobile Number : 9860729292
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...