Рет қаралды 6,373
#youtubeshorts #facebookstatus #maharashtra #viralvideo #shortsvideo #youtube #plastiksandfilter #autobat#paragon
शेतकरी बांधवांना पाठीमागील सर्व व्हिडिओमध्ये आपण सातत्याने आपणासमोरिफिकेशन फिल्टरची माहिती सातत्याने या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपणास समोर पोहोचवत आलेलो आहे..आधुनिक पद्धतीने बनवलेला प्लास्टिक आणि फायबर मिक्स यांच्या मिश्रणाने बनवलेला सॅंड फिल्टर ची संपूर्ण माहिती आणि आपला समोर या व्हिडिओच्या माध्यमातून सादर केलेली आहे..दुसरा मुद्दा प्लास्टिक फिल्टर आणि लोखंडी फिल्टर कोणत्या पद्धतीचा आहे टिकायला कोणता चांगला.. या सर्व काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे..
व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरु नका चैनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू..