Digital ADDA : नागराज मंजुळेंचा डॅशिंग लूक, आकाश-सायलीची केमिस्ट्री अन् सयाजी शिंदे...

  Рет қаралды 9,852

Loksatta

Loksatta

Күн бұрын

'झी स्टुडिओज' आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे कथानक पोलीस आणि डाकू यांच्याभोवती फिरताना दिसते आहे. हेमंत जंगल अवताडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात आकाश ठोसर, सायली पाटील, सयाजी शिंदे आणि नागराज मंजुळे हे प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे
#gharbandukbiryani #nagrajmanjule #akashthosar #sayajishinde
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 11
@thepavan3p
@thepavan3p Жыл бұрын
मला एक जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात शिफ्ट होय च होत उद्या पण पिक्चर साठी मी 7 तारखेनंतर शिफ्ट होणार एवढे दिवस वाट बघितली आहे ... सो फर्स्ट डे फर्स्ट शो फिक्स...
@pratikjadhav7646
@pratikjadhav7646 Жыл бұрын
First day first show nakki👍
@ravipatil374
@ravipatil374 Жыл бұрын
MAI BHOPAL SE HU BHOPAL ME KAB LAGENGI
@prameshwargadekar8619
@prameshwargadekar8619 Жыл бұрын
मस्त आहेत ते दोन मस्त जवानी है
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Жыл бұрын
घर बंदुक बिर्याणी चित्रपट मस्त असेल असे वाटते.
@ranjit_kolekar_03
@ranjit_kolekar_03 Жыл бұрын
Nagraj sir looking cool in White shirt 😍🤍
@ranjit_kolekar_03
@ranjit_kolekar_03 Жыл бұрын
Rada tr honarch 🥰💘
@Chem_17
@Chem_17 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 blockbuster
@Rancho1308
@Rancho1308 Жыл бұрын
🏡 +🔫 +🍲=💣👌
@ashoksawant8132
@ashoksawant8132 Жыл бұрын
बिरयानी हे काय सिनेमाच नाव असत का .? नागराज आता type caste होत चालला आहे . परशा व आर्चि ला प्रत्येक सिनेमात बघून जुनाच सिनेमा बघतोय का काय अस वाटत . सैराट फॅन्ड्री सारखे अर्थपूर्ण सिनेमे बघायला मजा येते .
@dikshasmusic2410
@dikshasmusic2410 Жыл бұрын
गुलाबजाम हे पण एका चित्रपटाचं नाव आहे आणि तो चित्रपट सुद्धा बिर्याणी इतकाच सुंदर आहे
Nagraj Manjule & Rinku Rajguru (Sairat) Interview| Part 1| Face Time
21:24
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 135 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 34 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 135 МЛН