Nagraj Sayaji Interview | Mata Cafe | घर बंदूक बिरयानीनिमित्त नागराज मंजुळे, सयाजी शिंदेंशी गप्पा

  Рет қаралды 61,614

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Жыл бұрын

#NagrajManjule #SayajiShinde #Akashthosar #MataCafe #GBB #GharBandukBiryani #MaharashtraTimes
साऊथच्या सिनेमांचं पारडं जड झालं असतानाच त्याला टक्कर द्यायला येतोय नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूकबिरयानी’हा सिनेमा . नुकताच या चित्रपटाचा दमदार असा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलर पाहून चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या शुटींगपासून ते पडद्यामागची धम्माल, खऱ्या आयुष्यातील अण्णा आणि सयाजी शिंदेंचं नातं, प्रेमाची व्याख्या, कविता अन् अशा बऱ्याच गोष्टींवर नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत मटा कॅफेत..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 80
@kdwild
@kdwild Жыл бұрын
ही दोन माणसे बोलताना आणि त्यांना बघताना असे वाटते की हे खरेच सच्चे आहेत.
@vinodvlog92
@vinodvlog92 Жыл бұрын
मलाही या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली जो माणूस अण्णांना एकदा भेटतो तो आयुष्यात कधीच त्यांना विसरू शकत नाही
@aakashkamble7383
@aakashkamble7383 Жыл бұрын
नागराज अण्णा चा चित्रपट आला की दोन च गोष्टी ची उत्सुकता असते ती म्हणजे चित्रपट आणि दुसरी त्यांची मुलाखत... ❤👌👍💯 Only nagraj manjule..💯👍 मातीतला माणूस.. सर्व परिस्थितीचा अनुभव घेतलेला माणूस..
@akashsalve1505
@akashsalve1505 Жыл бұрын
ही मुलाखत माझा कट्टा चा लोकांपेक्षा खूप वेगळी होती...कुठलेच फालतू प्रश्न विचारले नाही...great questions & interview
@atulwadte6152
@atulwadte6152 Жыл бұрын
सयाजी दादा आणी नागराज आण्णा खरच महाराष्ट्र ची रंतन आहेत तउमच्यआ नावनेच गाजनार ❤
@Birdman-Sumedh.
@Birdman-Sumedh. Жыл бұрын
नागराज मंजुळे & सयाजी शिंदे एकत्र आले म्हणजे नक्कीच धुमाकूळ घालणार 🌿🌳 खरे हिरो निसर्गा साठी धडपडणार हे नक्कीच.सयाजी शिंदे साहेब नागराज मंजुळे यांना निसर्ग वाचवण्यासाठी मन ओळीतील. चित्रपटाला कोटी -कोटी शुभेच्छा 🦋🌿
@dhananjayphalke7023
@dhananjayphalke7023 Жыл бұрын
Nagraj &Sayaji you both are proud of Maharashtra.
@harish_kokare
@harish_kokare Жыл бұрын
sayaji sir and nagraj anna ❤
@govindbote9279
@govindbote9279 Жыл бұрын
महोदय नागराज मंजुळे, काय सुंदर कॉमेंट केलीस आम्हा आदिवासींवर... नशिब तुम्ही ब्रह्मकुळात जन्माला नाही आलात...
@bharatmore8524
@bharatmore8524 Жыл бұрын
खूप छान मुलाखत खूप कष्टातून यश मिळविलेल्या या दोन्ही कलाकारांची मनोगते जाणून घेण्याची उत्सुकता होती ती महाराष्ट्र टाईम्सने पूर्ण केली त्याबद्दल टाइम्सचे धन्यवाद.
@ajaypatil4083
@ajaypatil4083 Жыл бұрын
सुंदर मुलाखत 😍
@pravinmore149
@pravinmore149 Жыл бұрын
Really Great and very thoughtful and revolutionary People.
@pradipgadpale836
@pradipgadpale836 Жыл бұрын
खुप छान मुलाखत आहे.
@LETSROAR777
@LETSROAR777 Жыл бұрын
Nagraj sir very excited
@swapnilnikam6957
@swapnilnikam6957 Жыл бұрын
Great people capable of social reforming thoughts which they spread throughout there work
@devendranehare6035
@devendranehare6035 Жыл бұрын
Great अण्णा ♥️💙🙏
@ranjit_kolekar_03
@ranjit_kolekar_03 Жыл бұрын
Great interview 🤩😍🥰
@Revati5070
@Revati5070 Жыл бұрын
Two legends. Such people are true jems of any film industry and not those cheap Barely dressed actresses and actors
@siddhanttambe375
@siddhanttambe375 Жыл бұрын
Revolutionary Film maker and Revolutionary Actor together ❤
@computerworld7797
@computerworld7797 Жыл бұрын
नागराज जी आपण जातीव्यवस्थावर बोलता जातिव्यवस्थेचे धडे तुम्ही देता आणि आदिवासी समाजाबद्दल असे वक्तव्य करतात.. निषेध आहे तुमच्या त्या वक्तव्याचा 😡
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 64 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 8 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 15 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 64 МЛН