सार वाटतंय सून निंबाळकर सर तुमच आज हे घर | song | ranjit Nimbalkar | ajay gaikwad || dj pamya

  Рет қаралды 857,530

Dj Pamya In the mix

Dj Pamya In the mix

Ай бұрын

dj pamya present ...........
singer : ajay gaikwad
music : prathamesh rane
mix master : dj pamya : 8793181558
#ranjitnimbalkarsir #sarja #rahulbhaipatil

Пікірлер: 646
@santoshssssss0222
@santoshssssss0222 28 күн бұрын
राहुल पाटील रणजित निंबाळकर सर ही दोस्ती अजर अमर अंकुरण अंकिता ताई विठ्ठलं नाना सर्जा सुंदर यांच्या माघे एक राहुल पाटील नावाचा खूप मोठा डोंगर उभा आहे त्यामुळे कोणी हलक्यात घेऊ नका जैसी करणी वैसी भरणी होणारच आहे आणी सरांचे सगळेच स्वप्न राहुल भाई अन विठ्ठलं नाना पूर्ण करणार आहेत
@rajupatil8405
@rajupatil8405 28 күн бұрын
ओरिजनल खेळाडूला अंतकरनापासून भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭😭😭😭
@mhatresania1
@mhatresania1 28 күн бұрын
डोळ्यातून फक्तं अश्रू आणि अश्रू च निघत अहेत सरांच्या आठवणीने 😭😭😭😭
@vikasji24
@vikasji24 28 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली सर 💐गौतम काकडे चा पूर्ण घराणं बरबाद होईल 100%
@harshadranbhise6051
@harshadranbhise6051 28 күн бұрын
अजय गायकवाड गाण्याच्या माध्यमातून निंबाळकर सरांना आदरांजली वाहिली... हे गाणं प्रत्येक बैलगाडा शर्यत प्रेमी पर्यंत पोहचलं अणि ऐकतिल तेव्हा हुंदका दाटून आल्याशिवाय राहणार नाही.....😢
@anshabapunarsale2884
@anshabapunarsale2884 28 күн бұрын
निंबाळकर सर तुमच्या सर्जाचं जेव्हा मी गाणं ऐकलं सर्जा मैदानात आला रंजित निंबाळकर यांचा तोपर्यंत मला माहीत नव्हतं की निंबाळकर सर कोण आहे पण मी एक महिन्यापूर्वी तुमचा सर्जाचं गाणं ऐकल्यानंतर पंधरा दिवसापूर्वी सर्च केलं निंबाळकर सर आहे तरी कोण त्यानंतर तुमची आवड निर्माण झाली तुमचा प्रामाणिकपणा आणि बैलगाडा क्षेत्रातील ठाण्या वाघ एक सच्चा माणूस दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस भावपूर्ण श्रद्धांजली सर
@user-mangesh123
@user-mangesh123 28 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 💐 सर. निंबाळकर सर अमर रहे
@pintumhatre
@pintumhatre 28 күн бұрын
दादा मस्त शब्द होते गाण्यांमध्ये डोळ्यातून पाणी आला
@sandipsathe583
@sandipsathe583 28 күн бұрын
महाराष्ट्रतील कोणती पण टॉपची गाडी असुदे सगळ्यांना जोड देणारा एकच वाघ होता भावपुर्ण श्रध्दांजली 😢
@rajjadhav972
@rajjadhav972 28 күн бұрын
Sir kharj athvan yete khup tumchi 🥺🥺🥺🥺🥺 miss you sir aapli ankuran vahini vat pahate tumchi ya na sir😭😭😭
@sauravandade7278
@sauravandade7278 28 күн бұрын
राहुल पाटील जिवाभावाचा. तुमचा गैयवर लय मैतर. म्हणतो आणू कसा मथूर. सर आता मी घाटावर 🥹😢. सर खरच मज्जा नाय राहिली आता मैदाने बघायची .😭miss you sir 😭 ..गरिबांच्या अन्यायविरुद्ध आवाज उठवणार वाघ हरपला 😢
@sandeshmate96
@sandeshmate96 28 күн бұрын
दादा तुझ्या आवाजात हे गाणं खरचं सरांना अजरामर करून जाईल
@TejasKale-ge4bz
@TejasKale-ge4bz 28 күн бұрын
राहुल पाटील जिवाभावाचा तुमचा गहिवरलाय मैतर म्हणतो आणू कसा मथूर मी घाटावर
@saurabhgawand8551
@saurabhgawand8551 28 күн бұрын
खूपच छान शब्द जुळवलेत...... हा song ऐकून सरांच्या प्रत्येक आठवणी जाग्या झाल्या Miss u सर 🙏
@dattatraygulik5184
@dattatraygulik5184 21 күн бұрын
रोज सकाळी गाणे ऐकावं लागतंय sir घात केला सरांचा, देवमाणूस ❤❤❤sir
@HarshalNath4441
@HarshalNath4441 28 күн бұрын
खुप छान शब्दरचना केलेली आहे अजय दादा यातला एक एक शब्द खरा आहे 🥹 सदैव आठवनीत राहाणार व्यक्तिमहत्व रणजीत निंबालकर सर💐🥹
@ganeshbotre986
@ganeshbotre986 28 күн бұрын
खर्या अणि सत्याने वागणार्‍या खेळाडू ला भावपूर्ण श्रद्धांजली
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 28 күн бұрын
Miss you सर.. तुमचा हसरा चेहरा कायम लक्षात राहील.. 🙏🙏💐💐
@hemantbhosale3171
@hemantbhosale3171 28 күн бұрын
मजा नाही येणार आता कोणत्या मैदानात असे वाटते,भावपूर्ण श्रद्धांजली सर 🙏💐
@kalpeshvakurle2939
@kalpeshvakurle2939 28 күн бұрын
K
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,1 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 9 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 23 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН