No video

अवघ्या चार महिन्यांत उत्पन्न देणारी कोळंबीची शेती | Prawns Farming in India | Prawns

  Рет қаралды 112,447

Sunil D'Mello

Sunil D'Mello

2 жыл бұрын

अवघ्या चार महिन्यांत उत्पन्न देणारी कोळंबीची शेती | Prawns Farming in India
अवघ्या चार महिन्यात उत्पन्न देणारी म्हणजेच वर्षाला चार पीक देणारी कोळंबीची शेती करणे नक्की फायदेशीर आहे का? शेतीसाठी तलाव खोदण्यापासून ते टनावारी कोळंबीचे उत्पादन घेण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास आज आपण उलगडून पाहणार आहोत.
आजच्या ह्या माहितीपूर्ण व्हिडीओत आपण खालील गोष्टी जाणून घेणार आहोत.
१. ही शेती कुठेही करू शकतो का?
२. कमीत कमी किती जागेची आवश्यकता आहे?
३. किती पैसे गुंतवावे लागतात?
४. साडेतीन महिन्यांत खरोखर पीक मिळते का?
५. एकरमधून खरोखर २-३ टन कोळंबीचे उत्पादन मिळते का?
६. इतक्या मोठ्या प्रमाणात कोळंबी नक्की कुठे विकली जाते?
विशेष आभार
कृतिका पाटील - ७९००१ ५१२९१
मनोज पाटील - ९५०३३ ०१९३९
ईमेल - mkaquasoln8593@gmail.com
मीनल फरेरा
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
हा व्हिडीओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
मासेमारीसंबंधी इतर व्हिडिओ
वसईच्या किरवली खाडीची सफर व मासेमारी
• वसईच्या किरवली खाडीची ...
वसई पाचूबंदरचा मासळी बाजार
• वसई पाचूबंदरचा मासळी ब...
आधुनिक पद्धतीची माशांची शेती
• आधुनिक पद्धतीची माशांच...
घराशेजारील चढणीचे मासे पकडण्याची मजा
• घराशेजारील चढणीचे मासे...
बोंबील चीली
• Bombil Chilli_Quick & ...
मालवणचा मासळी बाजार व लिलाव प्रक्रिया
• मालवणचा मासळी बाजार व ...
कोकणातील रापण मासेमारी
• मालवणमधील चिवला किनाऱ्...
#prawns #prawnsfarming #fishfarming #vasaifishing #vasai #vasaifarming #umele #vasaiumele #fishing #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos

Пікірлер: 287
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अवघ्या चार महिन्यांत उत्पन्न देणारी कोळंबीची शेती | Prawns Farming in India अवघ्या चार महिन्यात उत्पन्न देणारी म्हणजेच वर्षाला तीन पीक देणारी कोळंबीची शेती करणे नक्की फायदेशीर आहे का? शेतीसाठी तलाव खोदण्यापासून ते टनावारी कोळंबीचे उत्पादन घेण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास आज आपण उलगडून पाहणार आहोत. आजच्या ह्या माहितीपूर्ण व्हिडीओत आपण खालील गोष्टी जाणून घेणार आहोत. १. ही शेती कुठेही करू शकतो का? २. कमीत कमी किती जागेची आवश्यकता आहे? ३. किती पैसे गुंतवावे लागतात? ४. साडेतीन महिन्यांत खरोखर पीक मिळते का? ५. एकरमधून खरोखर २-३ टन कोळंबीचे उत्पादन मिळते का? ६. इतक्या मोठ्या प्रमाणात कोळंबी नक्की कुठे विकली जाते? विशेष आभार कृतिका पाटील - ७९००१ ५१२९१ मनोज पाटील - ९५०३३ ०१९३९ ईमेल - mkaquasoln8593@gmail.com मीनल फरेरा छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो हा व्हिडीओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ मासेमारीसंबंधी इतर व्हिडिओ वसईच्या किरवली खाडीची सफर व मासेमारी kzfaq.info/get/bejne/hLRyls2k0rvchIE.html वसई पाचूबंदरचा मासळी बाजार kzfaq.info/get/bejne/d6mlical3s_LnYE.html आधुनिक पद्धतीची माशांची शेती kzfaq.info/get/bejne/j7p7n92a3LzWZ3k.html घराशेजारील चढणीचे मासे पकडण्याची मजा kzfaq.info/get/bejne/h9iHYJqJysrScZ8.html बोंबील चीली kzfaq.info/get/bejne/Y5-Cipxn07qXo6c.html मालवणचा मासळी बाजार व लिलाव प्रक्रिया kzfaq.info/get/bejne/fJypjNxy2bbLnIU.html कोकणातील रापण मासेमारी kzfaq.info/get/bejne/rb6CoNaf3tnTpoU.html #prawns #prawnsfarming #fishfarming #vasaifishing #vasai #vasaifarming #umele #vasaiumele #fishing #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 жыл бұрын
सुनीलजी मत्स्यशेतीसाठी आपण सादर केलेली माहिती फार उपयुक्त ठरेल!
@sushiladias6239
@sushiladias6239 2 жыл бұрын
Sunil very nice video?
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@siddheshchavan2642 जी, खूप धन्यवाद सर
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@sushiladias6239 जी, धन्यवाद
@rajaramabhang7329
@rajaramabhang7329 Жыл бұрын
व्यवसाय कुठलाही असुद्या त्याची सखोल माहिती अभ्यास असणे आवश्यक आहे आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे कागदावर सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात परंतु प्रत्यक्षात त्यात उतरल्यावर त्यातील अनेक खाच खळगे माहिती पडतात,याचा अर्थ असा की प्रचंड मेहनतीची तयारी पाहिजे तरचं हे सगळं शक्य होतं
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, राजाराम जी. धन्यवाद
@norbancoelho2060
@norbancoelho2060 2 жыл бұрын
सुनील साहेब तुमच्या व्हिडिओची सुरवात उडत्या गाण्याने झाली. एक्दम झकास वाटलं. मस्त व्हिडिओ बनवला आहे. दोन्ही मॅडमनी फार चांगली माहिती दिली त्यांचे व तुमचे मनापासून आभार. असेच व्हिडिओ दाखवत रहा.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नॉर्बन जी
@jyotipulekar1648
@jyotipulekar1648 2 жыл бұрын
चार महिन्यात होणारी कोळंबी ची शेती छान माहिती दिलीत. आणि महिला असून हे करू शकतात .खरोखर अभिमान वाटतो माझा सलाम .
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 2 жыл бұрын
सुनीलजी ,तुमचा प्रत्येक व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त आसतात. कोणाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांनी तुमचे व्हिडिओ पाहावेत .कोलंबीची शेती त्याची माहिती खूप छान होती.कोलंबी खाताना छान वाटते पण मेहनतीचे काम आहे शेवटी कष्टा शिवाय फळ मिळत नाही.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@arunapatil7255
@arunapatil7255 5 ай бұрын
तुम्ही किती वेगवेगळे विषय घेता आणि अगदी सहज सुंदर माहिती देता खूप खूप धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@suryakantvapilkar3196
@suryakantvapilkar3196 2 жыл бұрын
पण दादा....खूप मेहनत आहे या व्यवसायामध्ये....या दोघी ताई खूप कष्ट घेत आहेत . व्हिडियो नेहमीप्रमाणे मस्त.....छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद..
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, सूर्यकांत जी. धन्यवाद
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 2 жыл бұрын
सुनील बरेच दिवसांनी विडियो आणि माहीती आली कोलंबी प्रकल्प खुप छान माहीती मीळाली मेहनत आहे पण आवड आहे हे बघुन आनंद झाला आभारी सुनील
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@Sanjoo_Mumbai
@Sanjoo_Mumbai 2 жыл бұрын
खूप छान Video आहे. या व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर किती सखोल अभ्यास आणि मेहनत करावी लागते हे लक्षात आले. तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, संजय जी. धन्यवाद
@maryannecolaso4766
@maryannecolaso4766 2 жыл бұрын
Thankyou Sunil you have opened the door for people where they can take up new occupation which is daily used as food so no loss only profit more or less it depends how alert and how hard working you are God bless you dear Sunil for doing a very good job God is happy with you you are loved and liked by God
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Maryanne Ji
@krutantsatam1310
@krutantsatam1310 2 жыл бұрын
खूप छान माहिती देणारे विडिओ. मस्तच सुनील ji. 🙌🏻
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@SarikasCookingDiary
@SarikasCookingDiary 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती 🙏🏽
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, सारिका जी
@snehashirodkar5619
@snehashirodkar5619 2 жыл бұрын
तुम्ही अप्रतिम छान माहिती दिली तुमचे विडीओ बघायला छान वाटले
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्नेहा जी
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 2 жыл бұрын
आपल्या या video द्वारे फारच सुंदर माहिती मिळाली. असेच यापुढे informative video बनवत चला.जेणेकरुन आम्हाला नवीन नवी माहिती मिळत राहील व आम्हाला एखादा धंदा करायला प्रोत्साहन मिळेल. मुख्यतः मी तुमचे vlog आवर्जुन बघतो आणि आपली बोलण्याची शैली ही फार सुंदर आहे. I mean presentation is good & easy,simple language.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुरेश जी
@vaibhavshirwadkar1038
@vaibhavshirwadkar1038 Жыл бұрын
खूप मस्त माहिती. तुमचा प्रत्येक व्हिडीओ वेगळा आणि माहितीपूर्ण असतो. 👌👌👌👍👍💐💐💐💐💐
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वैभव जी
@deephalayedeshmukh5246
@deephalayedeshmukh5246 2 жыл бұрын
Sunil phar chan No one 👍☝️Tu pan no one 😃😀jay kisan jay hind jay maharashtra vande mataram jay kokan ⚘🌷🌹💐🚩🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दीप जी. जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम्, जय कोकण!
@vishalmirgule6269
@vishalmirgule6269 9 ай бұрын
Sunila dada thanks ... Mi evdhe videos बघितले ..व्हिडिओ baghtatna काही ना काही शंका असतात काही अपुरी माहिती मिळते...पण तुमच्या सगळ्या videos madhe sagli mahiti proper मिळतें....तू दादा असेच videos banvat Raha ..khup sarya subhecha दादा...आवाज इतका छान वाटतो ऐकायला की मी शांतपणे download केलेले सगळे videos baghto...
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विशाल जी
@tejalferreira5815
@tejalferreira5815 2 жыл бұрын
सुनिल जी खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🦐👍 कोलंबी प्रकल्प मत्स्य शेती खूप मेहनतीचं काम आहे...
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, तेजल जी. धन्यवाद
@Mscircle2024
@Mscircle2024 Жыл бұрын
But its demand is much much high internationally.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
@@Mscircle2024 Thanks
@sumanmore6878
@sumanmore6878 2 жыл бұрын
सुनील जी खुप दिवसांनी व्हिडिओ takela खुप आनंद झाला आणि खुप खुप मस्त व्हिडिओ 🎉🎊🙏😋👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
@prashantkajari6765
@prashantkajari6765 2 жыл бұрын
सुनिल जी, तुमचे प्रत्येक व्हिडिओ नावीन्यपूर्ण आणि प्रेरणादायी असतात. खूप खूप धन्यवाद .
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहन प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रशांत जी
@diptinaik2620
@diptinaik2620 2 жыл бұрын
Khup chan....... Nxt month pasun maja hubby cha business suru prwns seed supply te pn nashik, jalna jate seed...
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
वाह, खूप छान. अभिनंदन व शुभेच्छा. धन्यवाद, दीप्ती जी
@SudhirDalvi-sm2rg
@SudhirDalvi-sm2rg 2 жыл бұрын
Very nice information , Thank you & Krutika Madam
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you
@swapnilnarvankar8804
@swapnilnarvankar8804 2 жыл бұрын
Every points Proper and net and clear Documentry provied very nice Most important Mumbai Near Big Fish Farming kolambi
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Swapnil Ji
@dhirajvartak9827
@dhirajvartak9827 2 жыл бұрын
Nice...1. महिला शक्ति खूप छान माहीती
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, धीरज जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 2 жыл бұрын
ही कोळंबीची शेती वसईमध्ये भुईगाव आणि रानगाव येथे सुद्धा केली जाते. पण ही कोळंबी आणि समुद्रातील मिळणारी नैसर्गिक कोळंबी ह्यामध्ये खूप फरक आहे. राग मानू नका पण आपल्या शरीरास सागरापासून मिळणारी कोळंबी जास्त चांगली आहे.
@sush2009
@sush2009 2 жыл бұрын
Exactly. Farm based prawns are not that much better than natural one. Also impacting health.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you for the valuable information, Sushant Ji
@surenshinde8095
@surenshinde8095 2 жыл бұрын
Kuth research keli sheth
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@surenshinde8095 जी, हा प्रश्न मला असेल तर ही सर्व माहिती कृतिका मॅडम व मीनल ताईंनी दिलेली आहे आणि हा प्रश्न रजनीकांत जी किंवा सुशांत जींसाठी असेल तर ते उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद
@prakashkamble2347
@prakashkamble2347 2 жыл бұрын
कोळंबीच्या शेती बाबत खुप छान माहिती मिळाली
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
@MrDipu321
@MrDipu321 2 жыл бұрын
फार छान video अणि माहिती. अभिनंदन
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दिपू जी
@saritabrass7404
@saritabrass7404 2 жыл бұрын
वा कोंलबी सोबाते कोडी सव पण भारीस अहणार तुला दिली गणाय
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
हाहा, मा वाटनी जाली नाय...खूब आबारी सरिता बाय
@BULLISHCROSSOVER
@BULLISHCROSSOVER 2 жыл бұрын
या भाषेत वाटतोय आपुलकीचा गोडवा. कोकण विभागातील सातही जिल्ह्यातील सर्वच बोली भाषेत असाच गोडवा आहे. 🌹 🙏 💐
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
@@BULLISHCROSSOVER जी, खूप खूप धन्यवाद
@abhishekkalijkar3354
@abhishekkalijkar3354 2 жыл бұрын
Khup chan mahiti sagitli ani video pan mast zhala 👌👍😍😍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अभिषेक जी
@anandad4965
@anandad4965 2 жыл бұрын
Sunil dada, amazing video. Lot's of love and support.🙏💓
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Ananda Ji
@shashankdeshmukh6879
@shashankdeshmukh6879 2 жыл бұрын
Awesome and tedious task, simply great.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Shashank Ji
@riteshdurve3941
@riteshdurve3941 2 жыл бұрын
Thank you Sunilji for this information. This will certainly help to the people who are looking ahead for this as their occupation. Thank you once again. From Ritesh Durve-Badlapur.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Ritesh Ji
@riteshdurve3941
@riteshdurve3941 2 жыл бұрын
Happy Rakshabandhan Anni Narli Pornimyachya Hardik Shubhechha Sunilji. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@riteshdurve3941 जी, आपल्यालाही रक्षाबंधनाच्या व नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद
@vaibhavahire5458
@vaibhavahire5458 Жыл бұрын
Khup chaan mahiti dili ..... 👍 Thanks to Sunil sir , Krutika mam, minal mam.... our this prawns project has been started in 20 Acres At-Dahanu -(palghar) Nkkich aamhala hya buisness related seed , feed, harvesting , aani trading asha baryach goshti bddl aaplya kdun mahtwache sahkarya bhetel hi asha krto.....🙏❤️
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा, वैभव जी. धन्यवाद
@vijaypatil7185
@vijaypatil7185 10 ай бұрын
Sunil are the best personality for in natural Ancuring in India
@sunildmello
@sunildmello 10 ай бұрын
Thanks a lot for your kind words, Vijay Ji
@vanitamankame9346
@vanitamankame9346 2 жыл бұрын
खूप छान आहे मिहिती दिली आहे 😇
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वनिता जी
@ashwiniajgaonkar3117
@ashwiniajgaonkar3117 Жыл бұрын
Mala tumche sarvach vdo khoop avadtaat. It'll navin mahiti dilyabaddal dhanyavaad!
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 2 жыл бұрын
सुनील माहिती फार चांगली धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, फारुख जी
@travelwithviraj7908
@travelwithviraj7908 2 жыл бұрын
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 8 year चा youtuber आहे.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा, विराज
@rashmipathrave9995
@rashmipathrave9995 2 жыл бұрын
Nehami pramane awome video. 👍👍👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@mumbaitourbuddiesmtb1277
@mumbaitourbuddiesmtb1277 2 жыл бұрын
Salute to both of you.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot
@brinalrodrigues6862
@brinalrodrigues6862 2 жыл бұрын
Most informative video... Thnx Sunil
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Brinal Ji
@alexmachado6966
@alexmachado6966 2 жыл бұрын
छान माहितीपूर्ण व्हिडिओ सुनील. मस्त.👌👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूब आबारी मामा
@cantskydcunha4458
@cantskydcunha4458 2 жыл бұрын
Sunil, very very informative video.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Cantsky Ji
@alkapatil3901
@alkapatil3901 2 жыл бұрын
Khup sundar information good
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अलका जी
@patilmahendra4390
@patilmahendra4390 2 жыл бұрын
Khup mast mahiti dili 👌👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, महेंद्र जी
@geetaathaide142
@geetaathaide142 2 жыл бұрын
Very nice content.You are just awesome in making vedios
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Geeta Ji
@anjalikane7377
@anjalikane7377 Жыл бұрын
Tondala paani sutla. You handle various subjects that are informative.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Anjali Ji
@siddhipatil9043
@siddhipatil9043 2 жыл бұрын
Very informative video 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Siddhi Ji
@MrSudhirhire
@MrSudhirhire 2 жыл бұрын
Excellent Sunil. Your videos are interesting as well as informative. Keep it up. Regards, Sudhir Hire
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Sudhir Ji
@miltonambrose4990
@miltonambrose4990 2 жыл бұрын
Sunil Bhai Kadak Myself From Bunglj Naka Carmelite Convent School 👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Milton Ji
@bharatelectricals8354
@bharatelectricals8354 2 жыл бұрын
Nice information 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Bharat Ji
@blisspereira4288
@blisspereira4288 2 жыл бұрын
Nice video
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Bliss Ji
@juderodrigues7961
@juderodrigues7961 Жыл бұрын
Good. Informative on prawn culture.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Jude Ji
@manoharlavate2129
@manoharlavate2129 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मनोहर जी
@BlossysKitchen
@BlossysKitchen 2 жыл бұрын
Very informative video ✨ thank you 🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Blossy Ji
@swapnilnarvankar8804
@swapnilnarvankar8804 2 жыл бұрын
Not Easy simple but work is very hard
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Yes, you are right, Swapnil Ji. Thank you
@deepakpotale2397
@deepakpotale2397 2 жыл бұрын
What a beautiful full video i like it
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Deepak Ji
@sanjaychickne5854
@sanjaychickne5854 2 жыл бұрын
👍👍👌🙏Nice
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Sanajy Ji
@bhaurajmalgave5815
@bhaurajmalgave5815 Жыл бұрын
खूप छान
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, भाऊराज जी
@usalpaurvi
@usalpaurvi 2 жыл бұрын
ladies managed business, good going all the best
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Ramesh Ji
@jitendrawalawalkar6143
@jitendrawalawalkar6143 Жыл бұрын
सुनील जी तुम्ही एकदा पारसिक हिल kalva पण एक्सपलोर करा. माहिती लोकांपर्यंत पोचवा.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, जितेंद्र जी. धन्यवाद
@crv328
@crv328 2 жыл бұрын
Sunil ji, very nice and informative video as usual 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Rahul Ji
@denzilandrews965
@denzilandrews965 2 жыл бұрын
Great video, bro. Keep it up.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Denzil Ji
@merlynmiranda6584
@merlynmiranda6584 Жыл бұрын
Very good information
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Merlyn Ji
@usalpaurvi
@usalpaurvi 2 жыл бұрын
greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania - USA, nicely done,
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Ramesh Ji
@SupriyaGhude
@SupriyaGhude 2 жыл бұрын
जबरदस्त माहिती दिली तुम्ही 👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी
@shivangijoshi6075
@shivangijoshi6075 2 жыл бұрын
छानच, आणी नवीन विषय
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, शिवांगी जी
@V_Y_music
@V_Y_music Жыл бұрын
Nice video nice information
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot
@ssamant4132
@ssamant4132 2 жыл бұрын
maharashtra has lots of scope for developing shrimp farming.basic imputs such as seed and feed has to be taken care off
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Samant Ji
@devyaniprabhakar6458
@devyaniprabhakar6458 2 жыл бұрын
This maybe good business idea but there is vast differance in tasteof sea prawns and these farmed prawns.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Devyani Ji
@sandymonline
@sandymonline 2 жыл бұрын
Very good interview and information 👍🏼
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Sandeep Ji
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 Жыл бұрын
Best vlog, information, great hard job....keep it in such vlog
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Shrikant Ji
@roshanfurtado943
@roshanfurtado943 2 жыл бұрын
Good information bro nice one
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Roshan Ji
@dineshchanchad9404
@dineshchanchad9404 2 жыл бұрын
Very useful video sunil.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Dinesh Ji
@veronikamakasare1224
@veronikamakasare1224 Жыл бұрын
Again very informative and helpful for needing 👍 people 👍 great job 👍 sunil God bless you and your team 🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Veronika Ji
@kanchanchatterjee1203
@kanchanchatterjee1203 Жыл бұрын
A good information about fish farming given by you, thank you brother 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Kanchan Ji
@amitabhatkar2576
@amitabhatkar2576 2 жыл бұрын
V nice Sunil bhau.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Amita Ji
@chetangurav6859
@chetangurav6859 2 жыл бұрын
Aaplya Vasai Virar madhe Pitori Amavashya chi devi konakade sajri keli jate ka ? Koni sangu shakte tr please kalva .
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
माफ करा, सध्यातरी मला ह्याबाबत माहिती नाहीये. धन्यवाद, चेतन जी
@nileshmumbaikar1081
@nileshmumbaikar1081 Жыл бұрын
Super video
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Nilesh Ji
@sabypereira264
@sabypereira264 2 жыл бұрын
Very Informative video
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Saby Ji
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 2 жыл бұрын
very nice, Sunil👌🏻
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Doctor Ji
@simonlopes2137
@simonlopes2137 Жыл бұрын
Good
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Simon Ji
@virakshi.v.chavan2508
@virakshi.v.chavan2508 2 ай бұрын
Kolimbchi sheti godya panyat karnya sathi margdarshan milel ka??
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास ताई आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, विराक्षी जी
@gulabcorreia7448
@gulabcorreia7448 2 жыл бұрын
Very nice information
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Gulab Ji
@wilsonjwilliamswilliams2511
@wilsonjwilliamswilliams2511 2 жыл бұрын
Very nice bro 👍👍👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Wilson Ji
@Amar2277Short-xw7fq
@Amar2277Short-xw7fq 9 күн бұрын
आम्ही सर्व प्रकारचे मासे खरेदी करतो
@suchitamadkaikar3706
@suchitamadkaikar3706 2 жыл бұрын
Very very nice
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Suchita Ji
@victoralphonso5887
@victoralphonso5887 Жыл бұрын
Nice
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Victor Ji
@AK-wi3df
@AK-wi3df 2 жыл бұрын
👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद
@tusharpawar8049
@tusharpawar8049 Жыл бұрын
Guy looks very humble
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Tushar Ji
@mikedesi5513
@mikedesi5513 10 ай бұрын
Fresh jumping shrimp fry them girls yummy
@sunildmello
@sunildmello 10 ай бұрын
Thank you, Mike Ji
@thomasdias8979
@thomasdias8979 2 жыл бұрын
nice👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Thomas Ji
@Knsnyadav
@Knsnyadav 7 ай бұрын
🦐🦐🦐 vannami seeds available in Chennai and kakinada
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
Thank you for the information, Yadav Ji
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 жыл бұрын
1st viewer 👍🏽
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Siddhesh Ji
@govindchavan2418
@govindchavan2418 9 ай бұрын
भेटला याचं आहे पत्ता पाठवा ता का माहिती पाहीजे लातूर
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास ताई आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, गोविंद जी
@sachindrakallamundkur565
@sachindrakallamundkur565 Жыл бұрын
Sunil u improved lot, good 👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Sachindra Ji
@pauraspawar8492
@pauraspawar8492 2 жыл бұрын
Naigaon vasai cha madhe ahe kaa
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
हो, बरोबर ओळखलंत, पौरस जी. धन्यवाद
@sachinkadam5412
@sachinkadam5412 2 жыл бұрын
Sound is very low for opposite side
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you for the feedback. We will try to avoid it next time. Thank you, Sachin Ji
@ananda3166
@ananda3166 Жыл бұрын
If one has to start this business whom should we approach.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
The contact details are provided in the video's discription. Thank you, Ananda Ji
@shivajipungle5069
@shivajipungle5069 2 жыл бұрын
Nehami parmane ....apritam subject....sir
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शिवाजी जी
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 10 МЛН
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 29 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 10 МЛН