No video

Dr Ambedkar-Ek Shodh

  Рет қаралды 1,938,379

Maharashtra1 Tv

Maharashtra1 Tv

Күн бұрын

#kokanmh08,
Bhimrao Ramji Ambedkar (14 April 1891 - 6 December 1956), popularly known as Babasaheb, was an Indian jurist, economist, politician and social reformer who inspired the Dalit Buddhist movement and campaigned against social discrimination against Untouchables (Dalits), while also supporting the rights of women and labour.[3][4] He was Independent India's first law minister, the principal architect of the Constitution of India and a founding father of the Republic of India. Ambedkar was a prolific student, earning doctorates in economics from both Columbia University and the London School of Economics, and gained a reputation as a scholar for his research in law, economics and political science.[10] In his early career he was an economist, professor, and lawyer. His later life was marked by his political activities; he became involved in campaigning and negotiations for India's independence, publishing journals, advocating political rights and social freedom for Dalits, and contributing significantly to the establishment of the state of India. In 1956 he converted to Buddhism, initiating mass conversions of Dalits. In 1990, the Bharat Ratna, India's highest civilian award, was posthumously conferred upon Ambedkar. Ambedkar's legacy includes numerous memorials and depictions in popular culture. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जयंतीनिमित्त महाराष्ट्र1चा विशेष कार्यक्रम. या टॉक शोमध्ये बाबासाहेबांचे नातू-भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, सत्यशोधक चळवळीच्या अभ्यासक प्राध्यापिका प्रतिमा परदेशी आणि महाराष्ट्र1चे मुख्य संपादक निखिल वागळे सहभागी झाले होते.

Пікірлер: 918
@user-vn2fs5dd8q
@user-vn2fs5dd8q 4 жыл бұрын
निखिल वागळे यांचं हे रूप बघून आज आश्चर्य वाटले. पण त्यापेक्षा अधिक आनंद झाला. Very good program sir. 👍🏼🙏🏼
@dheerajwakode3987
@dheerajwakode3987 7 жыл бұрын
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या मध्ये प्रश्न विचारनारे सर्व तरुण तरुणी आहेत.खुप चांगले वाटले.सर्व पाहूण्यांनी आपले मत मांडले ते अभ्यास पुर्ण मांडले.धन्यवाद निखीलजी.
@sahebraobirhade6460
@sahebraobirhade6460 6 жыл бұрын
thank mister nikhil wagle sahebrao
@arun.ahireahire871
@arun.ahireahire871 6 жыл бұрын
जय भिम जय महाराष्ट्र
@ganpathkadam6884
@ganpathkadam6884 5 жыл бұрын
Katachiamtkashibanvachi
@mangalamuneshwar898
@mangalamuneshwar898 4 жыл бұрын
.
@baluyelwande1946
@baluyelwande1946 3 жыл бұрын
@@sahebraobirhade6460u
@vishalk806
@vishalk806 7 жыл бұрын
निखिल वागळे सर खुप छान प्रोग्राम आहे धन्यवाद नमो बुध्दाय जय भिम
@milinddhramaji4396
@milinddhramaji4396 5 жыл бұрын
Jh
@rajkumarwankhade8208
@rajkumarwankhade8208 4 жыл бұрын
Nikhil vagle sir you are great talent .I compair you with great ravishkumar sir .
@rutujabudhiwant2479
@rutujabudhiwant2479 4 жыл бұрын
Jay Bhim
@rameshpadghan9184
@rameshpadghan9184 4 жыл бұрын
Ramesh Padghan jay bhim
@indianmilitaryschoolstuden1246
@indianmilitaryschoolstuden1246 4 жыл бұрын
Siddhu 100kar
@anushkanikam2689
@anushkanikam2689 2 жыл бұрын
खूपच चांगली बौध्दिक चर्चा ! आज सप्टेबर 2021 , आणि आज दिवसेंदिवस दिसतंय की ह्या चर्चेतले मुद्दे खूप पदोपदी दिसून येत आहेत । चर्चेसाठी निखिलजी आणि तज्ञांचे धन्यवाद 🙏
@shilpakamble5533
@shilpakamble5533 3 жыл бұрын
ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच कार्य आणि त्यांचे विचार येवढे महान होते कि त्या महामानवाला तोङ नाहि प्रकाशजी आणि परदेशीताई यांनी संकाच निरस अगदी योग्य केल जय भिम🙏🙏🙏🙏🙏
@prabhushinde5932
@prabhushinde5932 6 жыл бұрын
Nic speech jai bhim
@user-cn8fc5qt4l
@user-cn8fc5qt4l 7 жыл бұрын
ह्या भारतात बहुजनाना जगण्याचा अधिकार कोणी दिला आसेल तर बाबासाहेबांनी माझा जयभिम
@avinashnikhate1817
@avinashnikhate1817 5 жыл бұрын
बरोबर आहे जय भिम
@parmeswarpote8420
@parmeswarpote8420 5 жыл бұрын
Pokihhgg9867805371
@rutujabudhiwant2479
@rutujabudhiwant2479 4 жыл бұрын
Jay Bhim
@surekhapaik4196
@surekhapaik4196 4 жыл бұрын
@@avinashnikhate1817 FX
@kartikdarade3775
@kartikdarade3775 3 жыл бұрын
Ani saglyana OBC SC ST
@knowledgeindia2862
@knowledgeindia2862 4 жыл бұрын
खुप आभारी आहे निखील वागळे सर या जनतेला माहित हव कि बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी काय काय केले
@mukunddakhane8355
@mukunddakhane8355 4 жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी काय नाही केले? हा खरा प्रश्न आहे. आपल्या परिने राष्ट्राला आवश्यक ते ते, विरोधकांची भूमिका लक्षात घेऊन जेवढे राष्ट्र व मानवता विचाराला शक्य आहे तेवढे केले आणि विशेष म्हणजे, त्यांना मुक्त पणे, आपले कर्तव्य पार करण्याची सुयोग्य संधी उपलब्ध झाली असती, तर खर्या अर्थाने, अपेक्षित जातीविषमता मुक्त आणि समता पुरस्कार समाज ,तेच राष्ट्र असे राष्ट्र निर्माण झाले असते. आणि म्हणून, राष्ट्र पेरणी ही कोण्या धर्माच्या नावाने न करता, ब्राह्मणवादाला अनापेक्षित भारत अर्थात इंडिया असे नामकरण केले. भारत माता की जय हे दुसरे तिसरे काही नाही तर, हिंदुराष्ट्राची कल्पना असुन, ते सतत देशाला हिंदुस्थान, हिंदु स्थान असे प्रचारात्म उल्लेख करीत राहत असुन, भारत माता की जय हा त्याच राजकारणाचा भाग आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पाकिस्तान आणि थाॅट्स या मध्ये उल्लेख आहे की, म.गांधी म्हणतात की, जेव्हा भारत माता की जय चा नारा लावला तर मला कसे काच होते तर वन्दे मातरम् म्हटले तर मात्र बरे वाटते. असे त्यांनी म.गांधीने स्वतः लिहिलेले आहे. याचा अर्थ, वन्दे मातरम् म्हणजे भारत माता नव्हे पण संघ प्रवृत्ती मानवी मनात संभ्रम निर्माण करून आपले श्रेष्ठ त्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडण्याची ही किमया असुन, सत्ता आपली तर सबकुच्छ अशी ती प्रतीक्रांती आहे. भगवान बुद्धाने स्पष्ट सांगितले आहे की, "मी पृथ्वीला पृथ्वी मानतो आणि म्हणून मला बुद्धत्व,ज्ञान प्राप्त झाले आहे. " बुद्धाची, तत्वज्ञानाची गरज ही राष्ट्र नव्हे, तर जगाची आवश्यकता आहे, हे सत्य कळले त्यालाच आबेडकराचा समाजवाद हाच राष्ट्रवाद कळु शकते? नाही तर कठीण आहे. बुद्ध ,समता, स्वातंत्र्य ,बधुत्व व न्याय याचेशी आमचे काही देणे घेणे नाही, जिथे सत्ता तिथे आम्ही आणि आम्ही तिथे श्रेष्ठत्व तीच समरसता संघाची होय. ब्राह्मणत्व होय.
@pravinwankhade373
@pravinwankhade373 7 жыл бұрын
निखिल वागळे सर खुप छान प्रोग्राम आहे धन्यवाद
@subhashthate9779
@subhashthate9779 6 жыл бұрын
pravin wankhade
@pradipchaurpagar9318
@pradipchaurpagar9318 6 жыл бұрын
Khupch chan program khup mhtvachi mahiti bhetli ya program mdhun jay bhim nmo buddhay
@dashrathdonde2202
@dashrathdonde2202 3 жыл бұрын
very good and informating discustion for common people .Iike it very much.thxs.
@lokeshkamble4246
@lokeshkamble4246 3 жыл бұрын
Most brilliant man of the world.
@pruthvirajdhende4373
@pruthvirajdhende4373 2 жыл бұрын
@@subhashthate9779 . T
@gajanandhavse8923
@gajanandhavse8923 7 жыл бұрын
खूप छान प्रोग्राम आहे जय भीम
@roshanhate4897
@roshanhate4897 6 жыл бұрын
The great man of world Dr. B. Ambedkar
@sushamamisal1650
@sushamamisal1650 4 жыл бұрын
प्रकाश आंबेडकरजी, निखील वागळेजी आणि प्रतिमा परदेशीजी खरोखरचं फार गर्व वाटतो जेव्हा तुमचे संभाषण ऐकते कारण तुमचं वाक्चातुर्य फारच उत्कृष्ट आहे जे आपल्या समाजातील व्यक्तीकडे फारच कमी आढळते विषय प्रभुत्व देखील सर्वोत्कृष्ट आहे माझी नेहमीच ही इच्छा असते की आपल्या समाजातील लोकांनी ओंगळ , शिवीगाळाची भाषा सोडून बुद्धांना व बाबासाहेबांना अपेक्षित असणाऱ्या भाषेचा सदोदीत वापर करावा जयभीम
@babandongare2052
@babandongare2052 5 жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर नी लिहला संविधान हे सर्व श्रेष्ठ जगात ठरला जय भिम जय भिम जय भिम
@umeshbarde9920
@umeshbarde9920 7 жыл бұрын
पकाश जी तुमचे विचार खूप छान आहेत. जय शिवराय जय भीम
@arjunmadane7476
@arjunmadane7476 7 жыл бұрын
Umesh Gawali .
@ratanragde5645
@ratanragde5645 7 жыл бұрын
Jay bhim
@krishnadhaware7974
@krishnadhaware7974 6 жыл бұрын
Umesh Gawali Jay bhim
@breezy5111
@breezy5111 5 жыл бұрын
Mitra comment kr pn , jay shivray nko bolus.. hya lokan smor hyana hyacha jaticha khup maaj aahe comment bgh tuu
@gopalwagh90
@gopalwagh90 5 жыл бұрын
@@breezy5111 अरे तुमच्यासारख्या भिकारी लोकांची गरज नाही आम्हाला आम्ही मरेपर्यंत फक्त शिवराय घालणार फक्त आणि फक्त शिवराय चल निघ
@Dipaliso
@Dipaliso 2 жыл бұрын
खरच खूप खूप धन्यवाद निखिल सर हा कार्यक्रम आयोजीत केला त्या बद्दल
@ratabadhav5213
@ratabadhav5213 2 жыл бұрын
Sabkitarafsejaybhim
@Guru_Ghantaal89
@Guru_Ghantaal89 3 жыл бұрын
समता आणि समरसता चे विश्लेषण छान!
@vijaymane1630
@vijaymane1630 7 жыл бұрын
चांगल्या दर्जाचा कार्यक्रम
@dipakgaikwad8402
@dipakgaikwad8402 5 жыл бұрын
Jay bhim
@rameshdilpak2946
@rameshdilpak2946 4 жыл бұрын
Ramesh Dilpak nigadi pradhikara Pune ---koronavirous(covid__19) home-quorintine has forgotten after listening such a debate programme organised by sr.. nikhilji wagale on ""Dr. Babasaheb - ek shodh"--very brilliant programme it is.!! From r r Dilpak pune(03/04/2020 time 1917hrs, ) thanks a lot.
@rameshdilpak2946
@rameshdilpak2946 4 жыл бұрын
Tks a lot.
@kshamakshirsagar4537
@kshamakshirsagar4537 3 жыл бұрын
@@rameshdilpak2946 6
@manojbamnia4756
@manojbamnia4756 7 жыл бұрын
बाबासाहेब डॉ भीमराव अम्बेडकर (भारत रत्न, विश्व सिम्बल ऑफ नॉलेज, फादर ऑफ मॉडर्न इंडिया, प्रमुख संविधान निर्माता, स्वतंत्र भारत के प्रथम कानून मंत्री) जय हिन्द जय भारत जय संविधान सत्यमेव जयते नमो बुद्धाय जय भीम
@vishalgaikwad4897
@vishalgaikwad4897 5 жыл бұрын
👍👌
@mayapvar7684
@mayapvar7684 4 жыл бұрын
.
@digambarwaghmare1610
@digambarwaghmare1610 4 жыл бұрын
INDIA THAT IS BHARAT
@manojbamnia4756
@manojbamnia4756 4 жыл бұрын
@@digambarwaghmare1610 Jai Samvidhan📘 Jai Bhim🇮🇳
@digambarwaghmare1610
@digambarwaghmare1610 4 жыл бұрын
@@manojbamnia4756 जय संविधान
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 3 жыл бұрын
मा विषलेशकांनी जी चर्चा झाली फार माहिती पुर्ण झाले आहे मा बाळासाहेब आंबेडकर सर आणि मा प्रा प्रतिमा परदेशी मडम यांनी अतिशय उत्तम प्रकारे परिस्थिती जन्य तरूण मुले आणि तरूण मुली त्यांनी विचारले प्रशन फार छान चर्चा उतरे दिली फार छान वाटले जय शिवराय जय शंभूराजे जय फुले शाहू आंबेडकर यांचा विचारा विजय आहे धन्यवाद
@abhishekpotbhare1635
@abhishekpotbhare1635 8 жыл бұрын
khup chan program aahe
@uddahvshinde5380
@uddahvshinde5380 6 жыл бұрын
डाॅ बाबासाहेब आंबेडकर है महान व्यक्तिमत्व होते
@VatsalabaiGaikwad
@VatsalabaiGaikwad 4 ай бұрын
0❤❤
@umadudhgaonkar618
@umadudhgaonkar618 5 жыл бұрын
वागळे सर शतशः धन्यवाद असे कार्यक्रम ठेवून आपण प्रकाश जी आणि परदेशी madam सारख्या गाढे अभ्यास क बोलवून समाजप्रबोधन करत आहात....
@laxminarayanrathod3948
@laxminarayanrathod3948 Жыл бұрын
समाननिय प्रा परदेशी ताई आपले फार मन पुरव क आभर समाननिय प्रा आबेडकर सर व श्री वागळे सर आपनस सत कोटी नमन जय शिव राय जय भीम सबाका मगल हो
@prasadgunjal8501
@prasadgunjal8501 4 ай бұрын
जयभिमखुप चांगले आहे
@dilipwaghmare.1102
@dilipwaghmare.1102 4 жыл бұрын
डाॅ बाबासाहेब आंबेडकर जगात नंबर एकच आहे
@pbshivankar5988
@pbshivankar5988 3 жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ obc समाजाने परिवर्तनात्मक दृष्टीने समजून घेणे गरजेचे आहे
@vbh4315
@vbh4315 2 жыл бұрын
Ghanta obc ani general wale system madhe fakt tax bharay ahet.
@pramilabhalerao783
@pramilabhalerao783 9 ай бұрын
बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर, भारत रत्न, विश्व सिम्बल आफ नालेज,फादर ऑफ मार्डन इंडिया,
@gauravbhandare3776
@gauravbhandare3776 4 жыл бұрын
जय भीम वारस असावा तर असा वैचारिक मस्त विचार प्रकाशजी आंबेडकर परदेशी मॅडम यांनी ही खूप सुंदर रित्या बाबासाहेबांचे विचार मांडलेत
@sandeshtorade3970
@sandeshtorade3970 4 жыл бұрын
जय भिम
@user-rz6fe4wq1g
@user-rz6fe4wq1g 5 жыл бұрын
प्रा. प्रतिमा , यह एक व्यक्तीमत्व है । बाबासाहेब के बारे मे जो बोली बहोत हि अभ्यासपूर्ण बोली । मा. प्रकाश आंबेडकर का इतना अभ्यासपूर्ण नही लगा । ग्रेट प्रा. प्रतिमा ताई परदेशी ।।
@ranjitpatilwankhade4774
@ranjitpatilwankhade4774 6 жыл бұрын
शुन्दर अशा कार्यक्रम sair
@raja-77777
@raja-77777 2 жыл бұрын
संपूर्ण भारतभर हे अनमोल विचार पोहचविण्यासाठी आपण जो प्रयत्न केलात त्याबद्दल आपले खुप खुप आभार सर... खूपच छान सर👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SudershanaGedam
@SudershanaGedam 3 жыл бұрын
निकील वागळे, तुम्हाला धन्यवाद खुप छान बाबासाहेब आहे म्हणून बुद्ध आहे. या आधी मनुवाद्यांनी बुद्ध अवतार आहे म्हणून मानायचं पण त्यांचा मार्ग अनुसरयाच नाही. पण संविधान देऊन सर्वांना समान अधीकार दिला. तो तुम्हाला, सर्वांना मानावाच लागेल. हा डॉ. बाबासाहेबांचा हवा तर आग्रहच माना कल्याण होईल मंगल होईल. नमोबुध्दाय जय भिम जय संविधान
@diliplagade1622
@diliplagade1622 5 жыл бұрын
खूप छान आहे सर्वाने आयकयला पाहिजे धन्यवाद
@jaynavghare9993
@jaynavghare9993 5 жыл бұрын
nice program i have waiting for next program Jay Bhim
@pariingle23
@pariingle23 4 жыл бұрын
वागळे म्हणजे एक प्रखर वादळ.,.छान sir..Jay bhim
@sandipsangole
@sandipsangole 5 жыл бұрын
निखिल वागळे सर खुप छान प्रोग्राम आहे पकाश जी तुमचे विचार खूप छान आहेत. धन्यवाद नमो बुध्दाय
@prasadjadhav8737
@prasadjadhav8737 4 жыл бұрын
Pardeshi mam understood and explained Ambedkarism more than the heir of Babasaheb proves that Idiological followers are best than Biological heirs in social reform in Bramhinical system in India!!!
@siddharthingole7343
@siddharthingole7343 5 жыл бұрын
बाबा साहेबांचे अनंंत उपकार आहेत आपल्या् वर...
@gajananramteke15
@gajananramteke15 5 жыл бұрын
प्रोग्राम असावे ते असे सत्याला साथ देऊन असे प्रोग्राम फार आवश्यक आहे जय शिवराय जय भिमराय
@ravilala8398
@ravilala8398 6 жыл бұрын
Jay bhim, Jay shivaji, JAY HIND ...
@sanjayjadhav5076
@sanjayjadhav5076 6 жыл бұрын
खुप छान जयभिम जय शिवराय
@AnilMagre-xn8dx
@AnilMagre-xn8dx 6 жыл бұрын
ग्रेट इन्डियन वगले साब दलित देव दूत प्रकाश अम्बेडकर ग्रेट आहेत जय भीम
@meenadhumale7484
@meenadhumale7484 4 ай бұрын
Khup vichar Purna ani abhyas Purna प्रश्नांची उत्तरे प्रकाश सरांनी आणि परदेशी मॅडम नी दिली धन्यवाद
@niranjanmeshram8591
@niranjanmeshram8591 Жыл бұрын
तमाम मानव जातीच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रज्ञा सुर्य डाॅ.बि.आर.आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
@maheshwari778.
@maheshwari778. 5 жыл бұрын
लख्ख पडला प्रकाश विश्वभूषण भिमसूर्याचा 🙏🏻🙏🏻
@hrishikeshmore2721
@hrishikeshmore2721 6 жыл бұрын
भारताचे संविधान हे पुर्ण पणे लागु नाही हे संविधान पुर्ण पणे लागु व्हायला हवे त्यातुन समान नागरी कायदा येउ शकेल आंबेडकरांनी याबाबत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वात दिलेली आहे
@sanjaygarud1949
@sanjaygarud1949 Жыл бұрын
हेच तर दुर्दैव आहे आपले ....बाबासाहेबानी केलेल्या कष्टाला आपण विसरत चाललोय त्यांच्या विचाराला आपण उघड्या डोळ्याने पाहिल पाहिजे ....
@damayantipande1123
@damayantipande1123 9 ай бұрын
​@@sanjaygarud1949in . In no pl 🙈 km pl De km j km .😅😮 km se ni. Mo😮😅
@hiraeth7108
@hiraeth7108 4 жыл бұрын
बाबा सारखा कोहिनूर हिरा भेटला हेच भारताच नशीब 😎💟
@user-vn2fs5dd8q
@user-vn2fs5dd8q 4 жыл бұрын
पण तो टिकून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे.
@hiraeth7108
@hiraeth7108 4 жыл бұрын
@@user-vn2fs5dd8q आपल्या घरा घरात मना मनात आहे तो हिरा आता हा हिरा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही 🙏
@user-vn2fs5dd8q
@user-vn2fs5dd8q 4 жыл бұрын
@@hiraeth7108 . त्यांच्या विचारांची चमक सगळीकडे पसरली पाहिजे. नाही तर काही संस्था त्यांना पांघरूण घालण्याचा किंवा तो हिरा आमचा असे म्हणण्याचे परिश्रम घेताना दिसतात आहेत
@ravindrasonawane4180
@ravindrasonawane4180 5 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि उत्तम चर्चा आहे.
@prashantganvir3830
@prashantganvir3830 7 жыл бұрын
Jai Bhim, Such a knowledgeable talk show " Dr. Ambedkar - Ek Shodh". More such programme needed to be arrange for awareness and actions. For each current problems, respective solution has been told and written by Babasaheb. FOR THAT, YOU HAVE TO READ & UNDERSTAND THE LITERATURE OF Dr.BABASAHEB AMBERDKAR.
@pralhaddaware1768
@pralhaddaware1768 4 жыл бұрын
चागली माहीती मिळाली 🙏🙏👏👏👏
@rahulbanagerb7372
@rahulbanagerb7372 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 3 жыл бұрын
Dr.babasaheb ambedkar was very intelligent, hard worker ,studious person,.he had studied not only good construction of world but studied human nature and all the rules and beliefs of every dharm,human society on the basis of which he formed his opinions and put forth for the benefit of all hence accepted worldwide's. Thanks for the participants who took part in the discussion.
@akashgaikwad113gaikwad3
@akashgaikwad113gaikwad3 7 жыл бұрын
Jâï भीम👌
@Akash_wanere
@Akash_wanere 5 жыл бұрын
jay bhim
@mahadevgaikwadgaikwad7483
@mahadevgaikwadgaikwad7483 4 жыл бұрын
जय भिम साहेब खुप छान माहिती दिली
@firozn.pathan8790
@firozn.pathan8790 4 жыл бұрын
प्रतिमा ताई, अतिशय सोप्या भाषेत विचार मांडले आहेत, अश्या कार्यक्रमाचे अनेक भाग प्रसारित झाले पाहिजेत
@nileemabirhade5458
@nileemabirhade5458 5 жыл бұрын
Very good Sir n Madam,,great thought,,debet,,Salute to our great, my father Dr Babasaheb Ambedkar,,ek bhimraj ki beti,,,Nileema
@ananddabhade9170
@ananddabhade9170 7 жыл бұрын
Dr abhedakar is most popular leder of India, Jay bhim,
@pralhadgawai640
@pralhadgawai640 3 жыл бұрын
Jay bhim. mala khup ha program Aavadla👍❤️
@sindhuade8393
@sindhuade8393 4 жыл бұрын
Khup Chan program ahe jai bhim namo buddhay
@aishwaryasugandhe3275
@aishwaryasugandhe3275 6 жыл бұрын
❤💙dil se 🙏🌹Jay bhim🌹🙏
@sagarbhand3500
@sagarbhand3500 4 жыл бұрын
Jay bhim
@sudhir3465
@sudhir3465 3 жыл бұрын
Jay bhim tai
@ashokmahire6541
@ashokmahire6541 3 жыл бұрын
जल, जंगल, अणि जमींन ह्याचा खरा मालक आदिवासी आहे, अणि खरे उपरक्षित महार, मांग अणि चाभर हे गावकुसबहेर राहनारी हे खरे मगस्वर्गीय आहेत, हे समजिक दृष्टया मगसलेले लोग सवलती देऊन बाबा साहेबांच्या घटनेने पुढे आले आहेत, बाबासाहेबांनी सर्व मगस्वर्गीय भारताचा विकास। केला, ऐसे योग्य अणि उचित ऐसे समजोढ्याराचेंकं बाबासाहेबांनी केले,ते आमचे आदर्श आहेत जयभीम
@kunalwankhade221
@kunalwankhade221 Жыл бұрын
जय महामानव जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान नमो बुद्धाय 👍👍👍
@vaibhavsawane6189
@vaibhavsawane6189 3 жыл бұрын
Khup chagle vichar madale ahet Chhan prakare Samjle ahe Sarva Tarun bandhav ya vicharavar apalya family membar la Baba Saheb Samjun Sangave he Mahatvache ahe Jay Bhim Jay Bharat
@vijaynarnawre
@vijaynarnawre 6 жыл бұрын
Khup khup chhan mandni sir ani khup chagla drustikon khupch chhan karykram sir thanku sir Jay Bhim Namo Buddhay Jay Bharat
@darshaksalvi4262
@darshaksalvi4262 6 жыл бұрын
🎖Nikhil vaghale sir thanku 🎖 Jay bhim jay savidhan jay Bharat 🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳
@nilkanthtayade1466
@nilkanthtayade1466 3 жыл бұрын
🙏🙏Jay Bhim 🙏🙏
@mansataiwade1080
@mansataiwade1080 4 жыл бұрын
प्रतिभा ताई एकदम छान
@trivenibaviskar1513
@trivenibaviskar1513 5 жыл бұрын
जयभिम
@nawalkumarkewat5818
@nawalkumarkewat5818 Жыл бұрын
जय भीम जय भारत 🙏🙏💐💐💐💐🇮🇳🇮🇳
@pranitsathe2591
@pranitsathe2591 7 жыл бұрын
Jay Bheem....Jay Bharat ....
@user-vn2fs5dd8q
@user-vn2fs5dd8q 4 жыл бұрын
उत्तम कार्यक्रम..
@bhimraodahiwale221
@bhimraodahiwale221 4 жыл бұрын
Wagale sir very nice programme. We must say babasaheb is still alive and he never die, because he is lord master,dsigner directer of our heart ,soul and mind. Thank u.
@vivekmhaske994
@vivekmhaske994 2 жыл бұрын
Plllkv
@parikshitramteke3687
@parikshitramteke3687 8 ай бұрын
Oooo9o9ooj mn n!m99!😊😅
@nagoraodongre7908
@nagoraodongre7908 5 жыл бұрын
Sir lot of thanks,Nikhil wagalesir,you are taken good issue,& handle .& Most important information has given by res.prakashji Ambedkar & prof.madam.
@karamsingh-ip1rt
@karamsingh-ip1rt 7 жыл бұрын
jai Bheem jai Bhart
@world_conquerer
@world_conquerer 3 жыл бұрын
काळानुरूप आंबेडकरांचे विचार अजून स्वाभाविक होत आहेत
@ujwalpalkhe9074
@ujwalpalkhe9074 3 жыл бұрын
Very nice
@RajeshHolkarRajeshHolkar
@RajeshHolkarRajeshHolkar 8 жыл бұрын
Welldone.... enlightening VIDEO OF founding father of modern India. Which should be spread in every place of country?India had voting rights since our Independence; even In America women got voting rights in 1950. Dr. Ambedkar was truly progressive and ahead of his time...........
@rajraibole2858
@rajraibole2858 6 жыл бұрын
जय भिम बाबा तु जगाची छान
@santlal724
@santlal724 2 жыл бұрын
Sorry I couldn't watch this episode due to language problem.. ..I salute Dr BR amhedakr..great Man..
@parinitabhosale7863
@parinitabhosale7863 3 жыл бұрын
Babasaheb is a great legend of our India l feel the presence of Babasaheb in Prakash Ambedkar Namo Buddhay Jay Bhim🙏🙏🙏
@INDIANARMY-nq3nd
@INDIANARMY-nq3nd 4 жыл бұрын
🙏जयभीम सर🙏
@akashwankhade3611
@akashwankhade3611 5 жыл бұрын
जय भीम
@mahendrapradhan2004
@mahendrapradhan2004 6 жыл бұрын
खूपच छान प्रोग्राम जय भिम जय भारत
@madhurimore8031
@madhurimore8031 6 жыл бұрын
Sir khup Chan program aahe Amche babasheb lokana kaltil tari
@bhagwatkhurkute3509
@bhagwatkhurkute3509 5 жыл бұрын
दलित आदीवासी चा ऐकच कैवार आमचा बाबासाहेब महान जय भीम जय आदीवासी
@SanjayNivdange-xb1ro
@SanjayNivdange-xb1ro Жыл бұрын
Nivdange sanjay
@panduranggaikwad1666
@panduranggaikwad1666 Жыл бұрын
​@@SanjayNivdange-xb1ro z9
@bhagwatpagare4572
@bhagwatpagare4572 Жыл бұрын
Lvlv J E TVaà1à111
@amarkasbe5128
@amarkasbe5128 Жыл бұрын
@namdevjagtap2301
@namdevjagtap2301 10 ай бұрын
p
@rohitj7774
@rohitj7774 6 жыл бұрын
फार उत्तम।
@shivanijogdand252
@shivanijogdand252 4 жыл бұрын
Very nice program
@Deepakshrikhandesir
@Deepakshrikhandesir 4 жыл бұрын
Super🙏🌹 Salute 👮🙏 to Great Person...DR.B.R.AMBEDKAR
@komald7680
@komald7680 6 жыл бұрын
Thank u tai...Jay bhim
@akashrajshinde358
@akashrajshinde358 6 жыл бұрын
निखिल वागळे नाव ऐकलं कि मनुवाद्यांचा जळफळाट होतो###
@adityad7138
@adityad7138 4 жыл бұрын
Tula ka athvan yet ahe Manuvadyanchi..😁😁😂
@ajaysawdekar3943
@ajaysawdekar3943 5 жыл бұрын
आता बाळासाहेब आपले खरे नेते आहेत. जय भीम
@vickykhan7397
@vickykhan7397 6 жыл бұрын
Very nice show.
@MsPawan18
@MsPawan18 8 жыл бұрын
nikhil waghle sir thank you
@vijaygade9656
@vijaygade9656 5 жыл бұрын
☝️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌎🌏🌐🌐🍬🇬🇺🇬🇺🇬🇺🇬🇺🇬🇺🇬🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇬🇺🇬🇺🇬🇺🇬🇺Jay Bhim
@vimalghodke2561
@vimalghodke2561 3 жыл бұрын
The Great Balasaheb ambedkar.
@murugesanayyamudali4456
@murugesanayyamudali4456 Жыл бұрын
It will not suffice any number of gratitude s patriotic & secularism democracy of sculpturistic voice will Always remembered
@Harshad.shinde
@Harshad.shinde 9 ай бұрын
जय भीम जय संविधान
@kalyanvaniya2311
@kalyanvaniya2311 3 жыл бұрын
Jay Bhim Jai Bharat Jay savdin 🇮🇷 ji 💙💝👍👍👍👍👍👍
@sourabhaware3395
@sourabhaware3395 4 жыл бұрын
Khup chan 🙏🙏🙏🙏Jay bhim
@kavitakhandare7221
@kavitakhandare7221 Жыл бұрын
खुप छान दोघांन्नी माहिती दिली त्याबद्दल 🙏
@obscurus225
@obscurus225 7 жыл бұрын
Superb very nice program
@shirishsabale4114
@shirishsabale4114 4 жыл бұрын
विश्वरत्न....
Was Ambedkar against Democracy in India? (BBC News Marathi)
50:21
BBC News Marathi
Рет қаралды 317 М.
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 4 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 154 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 8 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 19 МЛН
Lokmanch with Prakash Ambedkar and Alok Rajwade | #VishayKhol
1:18:55
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 4 МЛН