द्राक्षाचे दोन धमाल पदार्थ द्राक्षाचे लोणचं आणि आंबट गोड चवीचे द्राक्षाचा मुरांबा | Grapes pickle

  Рет қаралды 4,293

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Ай бұрын

सध्या द्राक्षांचा सिझन सुरु आहे. बाजारात हिरवीगार द्राक्ष मिळत आहे. द्राक्ष खायला प्रत्येकाला आवडते. द्राक्ष दोन प्रकारचे असतात. हिरवे आणि काळे, दोन्ही प्रकारचे द्राक्ष लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडतात. पण आपण कधी द्राक्षाचं लोणचं खाल्लं आहे का? द्राक्षाचे मनुके तयार करण्यात येते, व काही ठिकाणी ज्यूस देखील बनवण्यात येते. पण आपण कदाचितच द्राक्षाचं लोणचं खाल्लं असेल, तर खास तुमच्या करिता द्राक्षाचे दोन धमाल पदार्थ द्राक्षाचे लोणचं आणि आंबट गोड चवीचे द्राक्षाचा मुरांबा
#द्राक्षाचे #लोणचं #परफेक्ट #प्रमाण #green #chilli #pickle #perfect #proportion #secret #recipe
मिरचीचं लोणचं कसं करावं, मिरची लोणच्याची रेसिपी, मिरची लोणचं, लोणच्याचं प्रमाण, परफेक्ट प्रमाण, how to make green chilli pickle, green chilli pickle recipe, chilli pickle, pickle proportions, perfect proportions, secret recipe,
मिरचीचं ,लोणचं ,परफेक्ट ,प्रमाण ,green ,chilli ,pickle ,perfect ,proportion ,secret ,recipe,
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------

Пікірлер: 23
@manjushadeshpande9
@manjushadeshpande9 9 күн бұрын
khup sundar sadarikaran ahe tumcha & aplya Hindutva 🔥 chya gharguti paramparik recipes baghtana khup chan watate. healthy & chavdar ashi tondi lavnari recipe ahe kiwa chotya bhukesathi baherche snacks khanya peksha ardhya chapati sobat thoda ha muramba kiwa lonch asa dila ki healthy food khallya ch samadhan pan milte. dhanyawad 🙏🏻
@priyakulkarni3315
@priyakulkarni3315 Ай бұрын
Tai tumchya dokyat khup navnavin Kalpana aasat kharch kavtuk aahe tumche mazi cousin sister pune yethe bhogi cha tumcha karyakramala aali hoti tumhi thethe pan khup chan recipes dakhvlya.you are really great👍
@archanaupadhye1257
@archanaupadhye1257 Ай бұрын
Very nice loanche grapes
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Ай бұрын
धन्यवाद
@mrunmayimule801
@mrunmayimule801 Ай бұрын
मस्तच... veglya recipe 👌👍
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Ай бұрын
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
@saideepengineeringworks4752
@saideepengineeringworks4752 Ай бұрын
खूप छान आणि सोप्पी पाककृती आहे. मी नक्कीच करून बघेन. खूप खूप धन्यवाद अनुराधाताई.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Ай бұрын
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
@ratnazaware772
@ratnazaware772 Ай бұрын
मस्तच
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Ай бұрын
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
@snehasamant6100
@snehasamant6100 Ай бұрын
Hariom Anuradha tai,only i want to ask can we use dry grapes,manuka. And another thing one query abt name only .i delited my first comment as someone repliyed in different way. I respect your channel n you also.❤
@truptisharma6201
@truptisharma6201 Ай бұрын
Khup chan kaku.. nakki try karnar
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Ай бұрын
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
@aparnaupasani6596
@aparnaupasani6596 Ай бұрын
छान ❤
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Ай бұрын
धन्यवाद
@rekhakelkar6210
@rekhakelkar6210 Ай бұрын
Wa khoop chan tai
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Ай бұрын
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
@user-lf4dg6co9j
@user-lf4dg6co9j Ай бұрын
"ते" द्राक्षं ???
@kalpeshdhumal1482
@kalpeshdhumal1482 Ай бұрын
नमस्कार ताई साहेब माझ्या जिवनात पहील्यांदा ज द्राक्ष च्या लोंनच व मुरबा पाहिलं 🙏🏻🙏🏻
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Ай бұрын
खुप धन्यवाद
@DiwakarJayade-vi7hr
@DiwakarJayade-vi7hr Ай бұрын
आता द्राक्ष मिळतं नाही
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Ай бұрын
हो बरोबर व्हिडीओ थोडा आधीं केला होता तसे अजुन थोडे द्राक्ष आहे बाजारात आहेत, पावं किलो सुद्धा भरपूर होतात 😊
@user-lf4dg6co9j
@user-lf4dg6co9j Ай бұрын
​@@snehasamant6100.... काय करणार ??? चॅनल बंद होण्यापेक्षा काहीतरी बनवायचं .....काहीतरी नांव द्यायचं .....
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 40 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 60 МЛН