No video

दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सर यांचे छत्रपती शिवाजी महाराजांन वरील ऐसा राजा होणे नाही व्याख्यान _/\_

  Рет қаралды 33,413

Gadwat

Gadwat

Күн бұрын

लढाऊ जमातीला शक्ती देणारी महाराष्ट्राचं कुलदैवत "आदिशक्ती तुळजाभवानी" आणि महाराष्ट्राचं मर्दांनी दैवत "छत्रपती शिवाजी महाराज"....... अशी आपल्या व्याख्यानाची सुरुवात करत पुढील अडीच- तीन तास अवघे सभागृह जिंकणारे भाऊ अक्षरशः बरसत असत....
"भाऊंच्या" म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांच्या अमोघ वाणीतून छत्रपती शिवराय ऐकणं म्हणजे दैवी अनुभव होता. छत्रपती शिवाजी महाराज ह्या पिढीला भाउंनी उलगडून समजावून सांगितले. महाराजांच्या गुणांकडे अनुकरणीय नजरेने पाहायला शिकवले. गडवाट आयोजित "ऐसा राजा होणे नाही" ह्या कार्यक्रमात तो अनुभव आम्हा सर्वांना घेता आला.
भारतातले गडकिल्ले आणि क्रांतिकारकांच्या इतिहासाच्या क्षेत्रात भरीव आणि अमर्त्य योगदान देणारा हा तेजस्वी ध्रुव तारा बरोबर एक वर्षांपूर्वी निखळला. अनेकांच्या मनात कर्तृत्वाची धमक पेरून गेलेला हा अवलिया आज देहानं जरी आपल्यात नसला तरी त्यांच्या सह्याद्रीएवढ्या कार्यरूपात चिरंतर जिवंत असणार आहे. मांडे सरांच्या कार्याच्या तेजस्वी स्मृती जागवण्यासाठी त्यांच्या व्याख्यानाच्या चित्रींफितींच्या रूपाने आपल्यातल्या अनेकांच्या आयुष्यात हुकलेल्या अश्या अमूल्य क्षणांना परत एकदा मंत्रमुग्ध करण्याचा हा छोटासा प्रयत्न गडवाट परिवार आपल्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून करत आहे.
गडवाट प्रवास सह्याद्रीचा तर्फे आयोजित "ऐसा राजा होणे नाही" ह्या कार्यक्रमाचे व्हिडियो चित्रीकरण आज आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देऊन, संपूर्ण गडवाट परिवार आणि सर्व गडवाटकरी भाऊंना एक छोटीशी सुमनांजली अर्पण करत आहोत..
जय शिवराय 🙏

Пікірлер: 27
@sarangmadgulkar3850
@sarangmadgulkar3850 3 жыл бұрын
King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
@sachinpokharkar.
@sachinpokharkar. 5 жыл бұрын
सह्याद्रीपुत्र । दुर्गमहर्षी । भाऊ ।। ❤ 🙏🙏🙏🙏
@Dheerajjaadhavpusegaon
@Dheerajjaadhavpusegaon 5 жыл бұрын
आमचे प्रेरणास्थान ....
@samadhankhule5301
@samadhankhule5301 3 жыл бұрын
🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil Жыл бұрын
जय शिवराय🙏🚩
@nandinishelke5438
@nandinishelke5438 5 жыл бұрын
I am so happy this came on KZfaq . Now more people will know . Thank you gadwat . Salute to this great and noble person , durg maharshi Pramod Mande sir who plained the greatness of the great king , Chhatrapati Shivaji Maharaj . I was very fortunate to be present at this program .
@shakuntalachannale5785
@shakuntalachannale5785 4 жыл бұрын
000 pl 00 pop
@shakuntalachannale5785
@shakuntalachannale5785 4 жыл бұрын
P000
@surendraingale8514
@surendraingale8514 3 жыл бұрын
⚔️🩸जय शिवराय 🩸⚔️
@bsfsir
@bsfsir 5 жыл бұрын
🚩
@9147rahul
@9147rahul 5 жыл бұрын
Thank you for sharing Jay jijau Jay shivray
@ravindrawalle2921
@ravindrawalle2921 Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@arunghanghav1276
@arunghanghav1276 4 жыл бұрын
Nice speak sir
@sarangmadgulkar3850
@sarangmadgulkar3850 3 жыл бұрын
इतिहासकारांनी मिर्झा राजे व शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& Listen to the true Shiv-History) जय शिवराय ! जय शंभूराजे !
@devikapawar3513
@devikapawar3513 5 жыл бұрын
सह्याद्रीपुत्र ।
@urbinniwalebinniwale7151
@urbinniwalebinniwale7151 Жыл бұрын
छान
@mayurbangar9902
@mayurbangar9902 Жыл бұрын
दूसरा भाग आहे का
@nageshsawant1282
@nageshsawant1282 4 жыл бұрын
Please upload second part if it exist
@amit4learners
@amit4learners 3 жыл бұрын
पुढचा भागाची लिंक मिळेल का ?
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 жыл бұрын
Durg. Maharshina. Vandan.
@udyapasunhotoyvhatkar7174
@udyapasunhotoyvhatkar7174 5 жыл бұрын
Awaz clear ka nahi ahe.
@prof.babanpawar2227
@prof.babanpawar2227 4 жыл бұрын
आजवर ब्राम्हणांनी आम्हाला खरे शिवराय कधी सांगितलेच नाहीत. मुसलमानांशी लढाया म्हणजे शिवराय, असा ब्राम्हणी इतिहास सांगितला गेला. शिवराय म्हणजे रयतेचा रक्षक, आई!
@kumarmisal8545
@kumarmisal8545 3 жыл бұрын
Sir swtha apn abhyas kela pahije mg pudhchya pidhi pryant pochvla pahije... Dusryankadhe bot saglyech karatat.
@sangramkamble7061
@sangramkamble7061 3 жыл бұрын
@@kumarmisal8545 tula ka re jhomla evdha
@Jems_3969
@Jems_3969 3 жыл бұрын
@@kumarmisal8545 ho barobar aahe aapan jevha purn shivcharitracha abhyas karu tevha दुसऱ्यांच्या चुका काढाव्यात
@daredevil7173
@daredevil7173 3 жыл бұрын
Bhau siranchya book chi link मिळेल का किंवा pdf
@chakriyavadal
@chakriyavadal 3 жыл бұрын
Bookganga app la search kr
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 21 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 57 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН