No video

Ep-51 सकाळी रिकाम्यापोटी पाणी पिऊ नका (मराठी) । Don't Drink Water empty Stomach in the Morning.

  Рет қаралды 199,155

Prabhuved 2020

Prabhuved 2020

Күн бұрын

#Prabhuved2020
#Ayurveda2020
बऱ्याच रुग्णांकडून नेहमी विचारला जाणारा प्रश्न की सकाळी उठून पाणी प्यावे का? या प्रश्नाबद्दल आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये काय उल्लेख आहेत? आयुर्वेदात सकाळी रिकाम्यापोटी पाणी प्यावे असं सांगितले आहे का?
जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.
भरपूर पाणी प्या आणि आजारी पडा -
• Ep - 33 How much wate...
==========================
जेवताना पाणी प्यावे का ??
• Ep-47- जेवताना पाणी प्...
==========================
सकाळी रिकाम्यपोटी पाणी पिऊ नका
• Ep-51 सकाळी रिकाम्यापो...
==========================
रात्री झोपते वेळी पाणी पिताय, सावधान !!!
• Ep-53 झोपते वेळी पाणी ...
==========================
दिवसभरात किती पाणी प्यावे ??
• Ep - 57 दिवसभरात पाणी ...
==========================
Vd. Narahar Prabhu
Ex-Vice principal
Ayurveda Mahavidyalaya
Vd. Pushkar Narahar Prabhu
M.D. Ayurveda
www.prabhuved.com
Whatsapp number - 9321172062
Facebook page - / prabhuved18

Пікірлер: 464
@jayantdhondye4119
@jayantdhondye4119 Ай бұрын
मी गेली 20 वर्षे सकाळी उठल्यावर अर्धे लिंबू पिळून दोन ग्लास कोमट पाणी पितो .माझे वय 67 वर्ष आहे कोणताही त्रास नाही..पोट साफ होते दिवसभर फ्रेश वाटते.त्यामुळे यामध्ये कोणीही काही सांगितले तरी त्यात बदल करणे योग्य वाटत नाही.
@priyashinde5967
@priyashinde5967 Ай бұрын
मला या व्यक्तिच म्हणन अजीबात पटलेल नाही.मी गेली वीस वर्ष सकाळी कोमट पाणी पीते.मस्तच वाटतंय. म्हणून माझा निर्णय मी बदलणार नाही.
@vasantsanas1550
@vasantsanas1550 Ай бұрын
माझही हेच मत आहे .
@mr.dhapateg.h.4373
@mr.dhapateg.h.4373 Ай бұрын
मी पण दररोज सकाळी उपाशीपोटी पाणी पितो... अजिबात कसलाही त्रास नाही उलट फ्रेश वाटते.
@shiv1933
@shiv1933 Ай бұрын
Right
@caghadge
@caghadge Ай бұрын
आपला भाषण छान आहे. पण माहिती पटणारी नाही. मी गेली 75 वर्ष रोज सकाळी भरपूर पाणी पितो त्यामुळे माझे पोट साफ राहते. माझी तब्येत ठणठणीत आहे.
@mr.dhapateg.h.4373
@mr.dhapateg.h.4373 Ай бұрын
सहमत
@kulkarnian4628
@kulkarnian4628 Ай бұрын
मी व माझी फॅमिली, गेली आठ वर्षांपासून सकाळी स्वच्छ झाल्यावर नियमित कोमट पाणी पिऊन नंतर वाॅकला जातो. अगदी छान आरोग्य आहे आम्ही Indian Naturopathi and Yogik Sciences (INYS) चा कोर्स पूर्ण केला आहे
@tatyasahebkadam7679
@tatyasahebkadam7679 Ай бұрын
सकाळी उठल्यानंतर ताबडतोब किमान एक ग्लास पाणी पिण्यामुळे मला खूपच फायदा झाला आहे. मी तोंड नं धुता पाणी पितो. सर्व आजार गायब झाले आहेत.
@sahebraoirbahivrale3020
@sahebraoirbahivrale3020 Ай бұрын
मी गेली सात आठ वर्षांपासून सकाळी चुळ न भरता एक ते दीड ग्लास पाणी पितो मला फार छान वाटते,अॅसिटिडीचा त्रास कमी झाला.
@ravindramulay4708
@ravindramulay4708 7 күн бұрын
या vdo मुळे चुकीचा मॅसेज तुम्ही पसर्वतंय असं नाही का वाटत अहो सकाळी पाणी पिल्यामुळे फायदाच होतो
@indian-ep7gb
@indian-ep7gb Ай бұрын
ऐकावे जनाचे करावे मनाचे. सकाळी अनूशापोटी पाणी पिणे फायदेशीर आहे. मि माझ्या अनुभवावरून सांगतो.
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 Ай бұрын
मी रोज सकाळी उठल्यावर अर्धा लिटर कोमट पाणी पितो,खूप छान वाटते,शौचास साफ होते
@BhagavanPadalkar
@BhagavanPadalkar Ай бұрын
O
@BhagavanPadalkar
@BhagavanPadalkar Ай бұрын
Poor I'm oooooo
@sunilnarkhade4253
@sunilnarkhade4253 Ай бұрын
📌मी पण दररोज 1/2लिटर पाणी पितो मला acidity कधीच झाली नाही छान वाटते
@suryavanshi1436
@suryavanshi1436 Ай бұрын
अगदी बरोबर! दात घासायच्या आधी सकाळी दोन ग्लास पाणी प्याल्याने Constipation चा त्रास होत नाही.
@rajeshwarpokle2988
@rajeshwarpokle2988 Ай бұрын
मी दररोज सकाळी कोमट पाणी पितो . फ्रेश होवून जातो ॲसीडीटी होत नाही , भूक लागते . छान वाटते . माझा अनुभाव आहे😮😊
@prakashkamble5743
@prakashkamble5743 Ай бұрын
👏🏻मी रोज सकाळी कोमट पाणी उपाशी पोटी अर्धा लीटर पाणी पीतो पूर्ण दिवस मजेत जातो व उत्साह वाटतो
@dhondappakamale1464
@dhondappakamale1464 Ай бұрын
मित्रांनो कुणी काही सांगितलं तरी माझं मत असे आहे की आपण भुक लागली तर जेवण करतो तसंच तहान लागली तर पाणी पिणे योग्य आहे.
@sushmarane6982
@sushmarane6982 Ай бұрын
माहिती चांगली दिली परंतु परमेश्वराने प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी दिलेली आहे कोणाला सकाळी पाणी प्यायलेल चालत कोणाला नाही मी पहिल्यांदाच हा video पाहते हा video अगोदर यायला हवा होता मी सुद्धा anshapoti पाणी पिते आरोग्य चांगलं आहे
@kailasdhole3116
@kailasdhole3116 Ай бұрын
मी रोज अनशापोटी दोन ग्लास कोमट पाणी पितो,मला खूप फायदा झालेला आहे.शौचाला साफ होते,पोट दुखी, गॅसेस हे प्रॉब्लेम संपले. भूक ही चांगली लागते.दिवसभर फ्रेश वाटते.सकाळी पाणी पिण्याचे दुष्परिणाम मला अनुभवास आले नाहीत.
@user-eq1ji9qx8v
@user-eq1ji9qx8v Ай бұрын
रोज सकाळी दीड लिटर पाणी पितो त्यामुळे माझे आरोग्य एकदम चांगले आहे कुठलाही आजार नाही पोट साफ असते अन्न व्यवस्थित पचते लघवी साफ होते पोट पोट साफ होऊन जाते जेवण व्यवस्थित पचन होते
@sanjaykulkarni273
@sanjaykulkarni273 Ай бұрын
अतिशय चुकीची माहिती सांगत आहेत. मी २५ वर्षापासून सकाळी तोंड न धुता पाणी पितो आहे. यामुळे माझी बद्ध कोष्टता नाहीशी झाली आहे आणि कोणताही रोग नाही.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
ही माहिती चुकीची आहे हे तुम्ही कोणत्या आधारे ठरवले , तुम्ही आयुर्वेदिक वैद्य आहात का ?? व्हिडीओ मधील प्रोफेसर वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेदाचार्य असून त्यांना ५० वर्षांचा आयुर्वेद चिकित्सेचा अनुभव आहे , त्यांचे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात व अखंड भारत देशात आहे , प्रो. वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई ह्या चे माजी उपप्राचार्य आहेत. आपल्याला ही माहिती पटत नसेल तर तसे नमुन करा, पण माहिती चुकीची आहे असे म्हणण्याचे धाडस तुमच्या कडे कोणताही शास्त्रीय आधार नसताना करू नका
@thewaterfall2473
@thewaterfall2473 Ай бұрын
​@@Prabhuved2020त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे गेली 25 वर्षे ते सकाळी पाणी पितात आणि त्यामुळे त्यांना कोणताच त्रास नाही त्यांची बद्धकोष्ठता सुद्धा नाहीशी झाली आहे इतके से कारण पुरेसे नाही का? मी सकाळी पाणी पितो आणि मलाही तसाच अनुभव आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मनाला पटत नाही.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
त्यांचा अनुभव चुकीचा आहे असे आम्ही म्हटले आहे का ?? प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो त्यांना मांडण्याचा अधिकार आहे , पण त्यांच्या पेक्षा जास्त अनुभव ( रूग्नानुभव) वैद्य नरहर प्रभु ह्यांना आहे व्हिडीओ पटत नाही मान्य आहे , माहिती चुकीची आहे हा निर्णय किंवा मत त्यांनी कोणत्या आधारे दिले असे आम्ही विचारले आहे, शास्त्र आहे तर त्याला संदर्भ असला पाहिजे , केवळ एक व्यक्तीचा अनुभव म्हणजे शास्त्र नव्हे
@HariKushare
@HariKushare Ай бұрын
तुमचे शास्त्रीय पुस्तकं काहीही म्हणो माझे अनुभवावरून मी तीन वर्षापासून सकाळी पाणी पितो कुठलाही आजार नाही त्यामुळे असे म्हणणे चुकीचे आहेत
@jayawantjadhav8573
@jayawantjadhav8573 Ай бұрын
नैसर्गीक भूक व तहान लागेल तेव्हाच खाणे पिने हे अतिशय योग्य व नैसर्गीक वाटते.
@dattatrayavhad8324
@dattatrayavhad8324 Ай бұрын
आता माझे वय 65 आहे मी असे कधीच ऐकले नाही.सकाळी ऊठून पाणी पिऊ नये.तुम्ही चुकीची माहीत देत आहे.
@mohammadyasinsaudagar5979
@mohammadyasinsaudagar5979 Ай бұрын
मी देखील 👍💐
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
ही माहिती चुकीची आहे हे तुम्ही कोणत्या आधारे ठरवले , तुम्ही आयुर्वेदिक वैद्य आहात का ?? व्हिडीओ मधील प्रोफेसर वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेदाचार्य असून त्यांना ५० वर्षांचा आयुर्वेद चिकित्सेचा अनुभव आहे , त्यांचे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात व अखंड भारत देशात आहे , प्रो. वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई ह्या चे माजी उपप्राचार्य आहेत. आपल्याला ही माहिती पटत नसेल तर तसे नमुन करा, पण माहिती चुकीची आहे असे म्हणण्याचे धाडस तुमच्या कडे कोणताही शास्त्रीय आधार नसताना करू नका
@Aapli_manas
@Aapli_manas Ай бұрын
हा बाबा पैसे कमावण्यासाठी काही तरी चुकीची माहिती देतो,लोक काॅमेंट मध्ये सर्व व्यवस्थित अनुभव सांगत आहेत ते अगदी बरोबर आहे.....
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
ही माहिती चुकीची आहे हे तुम्ही कोणत्या आधारे ठरवले , तुम्ही आयुर्वेदिक वैद्य आहात का ?? व्हिडीओ मधील प्रोफेसर वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेदाचार्य असून त्यांना ५० वर्षांचा आयुर्वेद चिकित्सेचा अनुभव आहे , त्यांचे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात व अखंड भारत देशात आहे , प्रो. वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई ह्या चे माजी उपप्राचार्य आहेत. आपल्याला ही माहिती पटत नसेल तर तसे नमुन करा, पण माहिती चुकीची आहे असे म्हणण्याचे धाडस तुमच्या कडे कोणताही शास्त्रीय आधार नसताना करू नका
@sumedhrajrahuldatar9140
@sumedhrajrahuldatar9140 Ай бұрын
आपण कोणत्या संदर्भ ग्रंथाचा आधार घेऊन हे सांगत आहेत. त्याविषयीचा पुरावा दाखविल्यास अधिक विश्वासार्हता वाढेल.
@DilipJadhav-bu8ch
@DilipJadhav-bu8ch Ай бұрын
मी चाळीस वर्षे सकाळी कोमट पाणी पीत आहे. व सकाळी सहा वाजता फिरायला बाहेर जातो. व घरी आल्यावर पुनः पाणी पितो. मला यांचे मत अजिबात पटले नाही.
@bhausahebdhatrak6196
@bhausahebdhatrak6196 Ай бұрын
धन्यवाद साहेब,, आपणं सांगितले ली माहिती खूप छान आहे,पण ऐकावे कोणाचे, तेच कळत नाही,,,
@balbhimwalke4229
@balbhimwalke4229 Ай бұрын
🙏सकाळी पाणी पिऊ नये, असं सांगणारी ही पहिलीच व्यक्ती.. मी 25 वर्षांपासून रोज सकाळी अर्धा लिटर कोमट पाणी पितोय.. खूप छान आणि फ्रेश वाटतं... सकाळी उठल्या बरोबर पाणी पिलं पाहिजे असे सांगणारे खूप सारे व्हिडीओ पाहिले,🙏पण सकाळी पाणी पिऊ नये असा व्हिडीओ प्रथमच ऐकतोय... आता नेमकं ऐकायचं कोणाच..??
@ashishtupsaundar4086
@ashishtupsaundar4086 19 сағат бұрын
सर मला वर्ष झाले सकाळी उपाशीपोटी पाणी पितो खूप छान वाटते 🎉❤
@janardanpedamkar1429
@janardanpedamkar1429 Ай бұрын
महोदय, आपण दिलेली माहिती अभ्यासपूर्ण दिलेली आणि पटणारी वाटते. आपले खुप खूप धन्यवाद सर
@prakashchaudhari8696
@prakashchaudhari8696 Ай бұрын
यूट्यूब वर रोज नवीन नवीन नमुने येतात आणि नवीन नवीन काहीतरी बरळतात.
@dnyaneshwarsagane7158
@dnyaneshwarsagane7158 Ай бұрын
हाच नमुना
@sharadbhavsar6750
@sharadbhavsar6750 Ай бұрын
@@dnyaneshwarsagane7158😅
@dilipbhise6901
@dilipbhise6901 Ай бұрын
आज मी साठ वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती आहे मी कीत्तेक वर्षं पासून सकाळी पाणी पितो आजही मी ठणठणीत आहे म्हणून आपण दिलेली माहिती चुकीची आहे
@shreyakofficialsongs4646
@shreyakofficialsongs4646 4 жыл бұрын
साहेब मी दररोज सकाळी कोमत पाणी पितो,मला फार फायदा झाला आहे.आणी कोणतेही दुष्परिणाम झाला नाही.
@SudhirS477
@SudhirS477 Ай бұрын
Same here. Infact I use to have frequent mouth ulcers which have completely gone, apart from other benefits. And one thing I follow after taking water 1 hour I dont eat or drink anything else. Yes regulation according to ones health is advisable.
@panditlokhande1353
@panditlokhande1353 Ай бұрын
मलाही जुन्या व्याधीवर सकाळी पाणी पिल्याने भरपूर फायदा झाला आहे. इतरांपेक्षा वेगळे व्हिडिओ बनवले की जास्त लाईक मिळवून पैसे कमवायला यांना शरम वाटली पाहिजे
@Vishwaspandav
@Vishwaspandav Ай бұрын
I have been drinking water empty stomach for last 20 yrs with no side effect. In fact it helps me clear the bowels easily. In any case we don't have heavy meals in morning so slowing down jatharagni I'll effects are minimal. Moreover jatharagni will get activated if u exercise enough it will also help in initiating/ exciting digestive system.
@Aarti-fq5iv
@Aarti-fq5iv 16 күн бұрын
खूप छान माहिती, धन्यवाद, अजून ही आपल्या ज्ञानाचा फायदा जनतेला व्हावा ही विनंती
@deepalichaudhari8692
@deepalichaudhari8692 Ай бұрын
महर्षि vagbhat यांच्या अष्टांगहृदय या ग्रंथात उल्लेख आहे की उठल्याबरोबर मुख अर्जन न करता सव्वा लीटर पाणी प्यावे, याबाबत आपले मत काय आहे ते कृपया सांगा.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
असा संदर्भ अष्टांग हृदय ह्या ग्रंथात नाही , आपल्याकडे असेल तर कृपया आमच्या सोबत शेअर करावा
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
अजून आपण संदर्भ दिला नाही, कदाचित मिळाला नसावा, आणि तो मिळणारच नाही कारण तसा संदर्भ नाहीये वाग्भट संहिते मध्ये
@sanjaysansare2039
@sanjaysansare2039 Ай бұрын
वागभटांच्या काळी पाणी लिटर मध्ये मोजायचे का?
@geetamahajan818
@geetamahajan818 Ай бұрын
मी सकाळी पाणी पिऊ शकत नाही . आपले विचार मला आवडले.. हे सर्व विकार मलाआहेत कारण इतरींच्या दबावाखाली मी मधून मधून सकाळी पाणी पिते .ते आती बदलणार .धन्यवाद।
@spghodke
@spghodke Ай бұрын
माझे वय 62 आहे मी गेले 30 वर्ष रोज सकाळी रिकाम्या पोटी पाणी पितो त्यामुळे माझी तब्येत ठणठणीत आहे स्किन चांगली आहे पोट साफ होते काहीही दुष्परिणाम होत नाहीत
@mahadevnaik5446
@mahadevnaik5446 Ай бұрын
sahmat......agadi barobar
@sushmadevang8398
@sushmadevang8398 Ай бұрын
हॅलो नमस्ते माझे मत झीरो आम्हाला सर्वांना सकाळी पाणी पिण्याची सवय आहे ओके बाय बाय
@HappySingh-iq5jx
@HappySingh-iq5jx Ай бұрын
अगदी योग्य माहिती आहे. मी या आधी सकाळी भरपूर पाणी प्यायचो. मग जेव्हा वैद्य सु.वि.दामलेंचा विडिओ बघून सकाळी पिणं बंद केल तेव्हापासून सगळ काही एकदम व्यवस्थित झाल.
@deepalichaudhari8692
@deepalichaudhari8692 Ай бұрын
सकाळी उठल्याबरोबर पाणी पिऊ नये असे मी पहिल्यांदाच ऐकले, कृपया असे वीडियो पाहू नये.
@baliramgawande2585
@baliramgawande2585 Ай бұрын
सकाळी तोंड न धुता कोमट पाणी पिणे खुप फायदेशीर आहे.
@ravindrapatil1876
@ravindrapatil1876 Ай бұрын
अत्यंत शास्त्रीय पध्दतीने आयुर्वेद स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद! इतर पथीचे डाक्टर चुकीचा सल्ला देतात. सतत गरम पाणी सामान्य माणसाने। पीवू नये.. पडसे झाले तर घ्यावे.
@nareshzanjadamravati9253
@nareshzanjadamravati9253 Ай бұрын
याला म्हणतात गोंधळ निर्माण करणे. अशाने आरोग्याविषयी जागरूक असणारे मॅड होऊ नये म्हणजे झाले!
@dattatrayawaghmode7917
@dattatrayawaghmode7917 Ай бұрын
हे मात्र खरे आहे,
@64hemant
@64hemant Ай бұрын
GANDO CHHE PAR DHANDHO CHHE ..
@vijayatkekar6444
@vijayatkekar6444 29 күн бұрын
Chan Mahiti. Thanks sir
@satishpatil6279
@satishpatil6279 26 күн бұрын
सकाळी उठल्यानंतर अनुशे पोटी पाणी पील्याने वात पित्त कफ नाश होते हा माझा अनुभव आहे पन हे काही तरी संस्कृत सांगुन दीशा भुल करीत आहेत
@Prabhuved2020
@Prabhuved2020 25 күн бұрын
दिशभुल करण्याच्या अजिबात प्रयत्न नाही
@shailajavaidya7701
@shailajavaidya7701 Ай бұрын
सगळ्यात आश्चर्य एक सांगतो सकाळ उठल्या उठल्या दात न घासता पाणी प्या. दोन ग्लास पाणी प्या. दिवसभरात तीन लिटर पाणी प्या. कुणी सांगत जास्त पाणी पिवू नका. कुणी सागतं जेवणाआधी पाणी प्या. कुणी सांगत जेवल्यावर एक तास पाणी पिऊ नका. कुणी सांगत जेवताना मधून मधून थोडंथोडं पाणी प्या. ऐकावं कुणाचं.
@pundlikraomankar5433
@pundlikraomankar5433 Ай бұрын
कुणाचीही ऐकू नये, यांना आपले चॅनेल चालवायचे आहे व पैसा कमवायचा आहे. आपलं शरीर जे मागते ज्या वेळी मागते तसेच करायला पाहिजे. भुक लागली जेवन करा, तहान लागली पाणी प्यावे.
@amsengaikwad4360
@amsengaikwad4360 Ай бұрын
😂​@@pundlikraomankar5433
@dattatrayawaghmode7917
@dattatrayawaghmode7917 Ай бұрын
हेच बरोबर आहे चॕनल चालले पाहिजे बघणारे वाढले पाहिजे त्यानंतर आपणच आपल्या पाठीवर हात मारुन शाब्बासकी घेणे.
@rameshambavane4325
@rameshambavane4325 Ай бұрын
मला वाटते प्रत्येकाने आपल्या प्रकृती प्रमाणे पाणी मिणे.
@vijayjadhav6232
@vijayjadhav6232 Ай бұрын
barobar
@krishnapagare5328
@krishnapagare5328 Ай бұрын
प्रवाहाच्या विरोधात जाऊन सत्य आणि पोटतिडकीने फार छान, ऊपयुक्त माहिती दिली आहे, जुनी लोक म्हणत असत सकाळी काय तरी खाल्या शिवाय पाणी पिऊ नका, त्याची अनुभुती या व्हिडिओ मधून आली, धन्यवाद डाॅक्टर .
@vilaskale3460
@vilaskale3460 Ай бұрын
सकाळी पाणि पिणे आरोग्यसाठी फायदयाचेच आहे,मी रोज सकाळी तोंङ धूवून पाणि पितो अगदी ऊत्साहवर्धक वाटते.
@kavitadesarda963
@kavitadesarda963 Ай бұрын
जैन धर्मामध्ये सूर्योदय नंतर ४८ मिनिटानंतर पाणी पितात, ब्राह्मणात फुलपात्रात पाणी पितात, फुलपात्र ह्यासाठी की ढोसने नाही, कमी प्या. My humble perception and thoughts 🙏🙏🙏🙏
@sunitagajare834
@sunitagajare834 11 күн бұрын
माझ्या शरिरावर परिणाम झाला, आता डोळे सुजतात, डोळे पाणी येते काही खाल्ले तरी, नाकातून पाणी येते, यूरीन कमी होते.
@user-xk1hx9gy6l
@user-xk1hx9gy6l Ай бұрын
आपले विचारही योग्य वाटतात.पण याउलट उठल्याबरोबर अनशापोटी १ग्लास कोमट पाणी पिऊन अर्धा तासाने चहा,कॉफी पिणे योग्य.त्यामुळे acidity cha त्रास होत नाही असे सांगितले जाते.व तसा अनुभवही येतो.शेवटी आपले आपणच ठरवावे हेच खरे!
@vivektitare3803
@vivektitare3803 Ай бұрын
तुम्ही स्वतः रिसर्च करा कधी पाणी पिण्याने मनुष्याला फायदा होतो ते.तुम्ही फ्कत ग्रंथात लिहिले नाही म्हणून योग्य नाही म्हणता.तुम्ही स्वतः रिसर्च करून स्वतः चे म्हणणे मांडा.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
ग्रंथ हे प्रमाण आहेत, ते त्या वेळी रिसर्च करूनच लिहिले गेले आहेत, व्हिडीओ मध्ये प्रोफेसर वैद्य नरहर प्रभु ह्यांना चिकित्सेचा ४५ वर्षा पेक्षा जास्त अनुभव आहे , एवढा प्रदीर्घ अनुभव हा कोणत्याही रिसर्च पेक्ष मोठा असतो
@chandrakantmarathe1406
@chandrakantmarathe1406 Ай бұрын
खूप उपयुक्त अशी माहिती मिळाली,धन्यवाद सर.
@anilrajemahadik9256
@anilrajemahadik9256 29 күн бұрын
माझे वय रंनीग 76 वर्ष आहे मी रोज सकाळी तोंड धुतल्या नंतर जवळ जवळ एक लीटर नेहमीच पाणी पितो मला कोणताही त्रास होत नाही मी जेवन करते वेळेस थोडे करत मी चार ते पाच ग्लास पाणी पितो व जेवन पण चांगले करतो मला आता पर्यंत कसलाही त्रास झालेला नाही व मला कोणताही आजार नाही मी ईतरा प्रमाने शरीराचा लाड करत नाही मी फक्त दोन वेळेस जेवन करतो सरा सरी मी बाहेरचे अन्न खात नाही व माझे चहा पिण्याचे टाइमीगं नाही मी तर कधी कधी जेवन झाल्या नंतर ही चहा पीतो व मी रात्री सुद्धा चहा घेतो मला अजुन पर्यंत मझ्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही ही ईश्वराची कृपा आहे माझ्यावर मी देवाला प्रार्थना करतो की मला असेच चांगले निरोगी ठेव धन्यवाद देवा
@sethunair5566
@sethunair5566 Ай бұрын
Very good information. I wa also doing the mistake as you said by drinking the water in the early morning in the empty stomach without brushing. Thankyou very much for your valuable guidance.
@prabhakarjoshi2540
@prabhakarjoshi2540 25 күн бұрын
Me gale 10 varsha pasun roj sakali anshpoti 1 ltr. Pani piyo arogya uttam aahe khoti maheti dat aahe.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 24 күн бұрын
ही माहिती चुकीची / खोटी आहे हे तुम्ही कोणत्या आधारे ठरवले , तुम्ही आयुर्वेदिक वैद्य आहात का ?? व्हिडीओ मधील प्रोफेसर वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेदाचार्य असून त्यांना ५० वर्षांचा आयुर्वेद चिकित्सेचा अनुभव आहे , त्यांचे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात व अखंड भारत देशात आहे , प्रो. वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई ह्या चे माजी उपप्राचार्य आहेत. आपल्याला ही माहिती पटत नसेल तर तसे नमुद करा, पण माहिती चुकीची आहे असे म्हणण्याचे धाडस तुमच्या कडे कोणताही शास्त्रीय आधार नसताना करू नका
@shiv1933
@shiv1933 Ай бұрын
आयुर्वेदामध्ये दररोज जेवण असे कुठेही म्हटले नाही त्यामुळं आज पासून कुणीही जेवण करणार नाही😂
@vasudevshirodkar5317
@vasudevshirodkar5317 Жыл бұрын
मी पण रोज उपाशी पोटी ठंड पाणी पितो जवळ जवळ ३० वर्ष झाली.मला काहीज ञास झाला नाही.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Жыл бұрын
Ok
@dattatrayawaghmode7917
@dattatrayawaghmode7917 Ай бұрын
शेपुट आत 😂
@StudioJK43
@StudioJK43 Ай бұрын
आत्तापर्यंत हजारो तज्ज्ञ KZfaqr/ आयुर्वेदाचार्य सांगत होते की सकाळी उठल्यावर एक लिटर पाणी प्यावे आता तुम्ही सांगता पिऊ नये. नक्की कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही.
@sushantvaidya3908
@sushantvaidya3908 Ай бұрын
😂
@nitinpidurkar3272
@nitinpidurkar3272 9 күн бұрын
Thanks 😊👍
@rajendrazare433
@rajendrazare433 Ай бұрын
डोक्यावर पडले वाटते लोक घोड्यावर बसू देत नाही पैदल भी चालू देत.नाही अशातला प्रकार आहे.😮😮😅
@deepaknaik3424
@deepaknaik3424 Ай бұрын
मी गेली 22वर्ष सकाळी 1लीटर पाणी पीतो म्हनुन मी ह्या जगातला सगळ्यात आनंदी मानुस आहे
@ShilaJoshi-og3oh
@ShilaJoshi-og3oh Ай бұрын
मी हे पहिल्यांदाच ऐकते आहे इतके वर्षे आम्ही पाणी पीतो आहेत
@tatyasahebshinde8246
@tatyasahebshinde8246 Ай бұрын
Gonhlat, gondhal, Maha gondhlat, Adaklyane kase Baher Nighave?? VANDAN BHARAT❤❤❤❤❤
@vitthaldikondwar1924
@vitthaldikondwar1924 Ай бұрын
कूठून शिकला
@sunilkad7807
@sunilkad7807 Ай бұрын
माझे वय सध्या 56 वर्षे आहे मला वय वर्षे 16 पासून पित्त सुरू झाले होते आणि कोणी तरी सांगितले की सकाळी भरपूर पाणी पी,आणि मी ते चालू केलं परंतु पित्त कमी झालेच नाही तर ते वाढत जाऊन चाळीशी दरम्यान हायपर झाले रोज गोळ्या सकाळ संध्याकाळ चालू होत्या हे असं वय वर्ष 50 साला पर्यंत चालू होतं. एके दिवशी असं च कोणाचं तरी ऐकलं आणि सकाळचं पाणी बंद केलं आणि आठच दिवसात माझी पित्ताची गोळी बंद झाली आणि आश्चर्य म्हणजे पित्त संपूर्ण आटोक्यात आलं हे सत्य आहे.
@arunlande8150
@arunlande8150 Ай бұрын
आपण चुकीचे सांगत आहात. मी दररोज अर्धा लिटर पाणी पितो. चांगले आहे. पोट साफ होते.
@pratapgaikwad3669
@pratapgaikwad3669 26 күн бұрын
भोजनांते पिबेत तक्रम् दिनांते च पिबेत् पय: निशांते पिबेत वारीम् तत: वैद्यस्य किं प्रयोजनम्
@Prabhuved2020
@Prabhuved2020 25 күн бұрын
श्लोकाचा संदर्भ द्यावा
@avinashgawali9352
@avinashgawali9352 Ай бұрын
आयुर्वेदिक डाॅकटरांनी बैठक (Conference) घ्यावी. आणि नक्की करा नेमक करायचंय काय? लोकांना कन्फ्यूज करू नका.रोज नविन उठतो आणि नविन शहाणपण. यांचा काहीच ताळमेल नाही.
@ultimatetransformation393
@ultimatetransformation393 Ай бұрын
प्रवाहाच्या विरोधात जाऊन सत्य सांगायला धाडस लागते. लोक विरोधात कॉमेंट्स करणार हे माहित असूनही आपण विडिओ बनवलात, अभिनंदन!💐 असेच विडिओज बनवत रहा. आम्ही पहात राहू.
@PralhadMarathe-m6f
@PralhadMarathe-m6f Ай бұрын
कृपया लोकांचे भ्रम वाढवू नका, सगळे आयुर्वेदचार्य नी संमेलन घ्यावे, चर्चा करावी, मग यू ट्यूब वर मार्गदर्शन करावे. ही विनंती
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
ह्यात भ्रम वाढण्या सारखे काहीच नाही, जे काही सांगितले आहे ते ग्रंथानुसार सांगितले आहे
@user-yi3dd7zn2o
@user-yi3dd7zn2o Ай бұрын
हे साफ चुकीचे आहे मी गेली 30 वर्षे सकाळी कोमट 3 ग्लास पाणी पितो मस्त वाटते तब्येत पण छान आहे मला bp किंवा मधुमेह नाही सध्या माझे वय 70 वर्षे आहे.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
ही माहिती चुकीची आहे हे तुम्ही कोणत्या आधारे ठरवले , तुम्ही आयुर्वेदिक वैद्य आहात का ?? व्हिडीओ मधील प्रोफेसर वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेदाचार्य असून त्यांना ५० वर्षांचा आयुर्वेद चिकित्सेचा अनुभव आहे , त्यांचे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात व अखंड भारत देशात आहे , प्रो. वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई ह्या चे माजी उपप्राचार्य आहेत. आपल्याला ही माहिती पटत नसेल तर तसे नमुन करा, पण माहिती चुकीची आहे असे म्हणण्याचे धाडस तुमच्या कडे कोणताही शास्त्रीय आधार नसताना करू नका
@prabhakargadekar6171
@prabhakargadekar6171 Ай бұрын
आपण स्वतःचा अनुभव सांगत आहात म्हणजे योग्यच असनार ! स्वतःचा अणुभव एक उत्तम उदाहरण !
@prasadchavan1983
@prasadchavan1983 Ай бұрын
आम्ही उष्ण परिसरात राहतो, गळा 24 तास गर्मी मुळे सुकलेला असतो. उठल्या उठल्या पाणी प्यावेसे वाटते. काय करावे त्या विडिओ ची लिंक दया सर.
@UdayMadhavi-td5fp
@UdayMadhavi-td5fp Ай бұрын
आत्ता पर्यंत एवढी छान् माहिती कोणी नाही दिली, धन्यवाद.
@ayurvedainitiativeforgloba6535
@ayurvedainitiativeforgloba6535 4 жыл бұрын
Very Useful Doctor
@mangeshmhatre1915
@mangeshmhatre1915 Ай бұрын
सकाळी मुतायचे पण नाही का
@ambadaskundur9740
@ambadaskundur9740 27 күн бұрын
जल ही जीवन हैं . असं म्हणतात तेच बरोबर . आता पर्यंत विरोधात 97%
@sureshgunjal9703
@sureshgunjal9703 Ай бұрын
काय करावे कोणाचे ऐकावे गांगरून गेलो साहेब सांगणारे पटेल असेच सांगतात🤧😨🤯
@subhashmohite9695
@subhashmohite9695 4 ай бұрын
लोकांना तुम्ही जी काय माहिती देण्यात येते तेव्हा आम्ही आयकतो परंतु काहीं डॉक्टर काही वैधे पाणी किती प्यावे हे लोकांना तुम्ही माहिती सांगता मग कुणावर विश्वास ठेवावा लोकांना वेढ्यात काढता काय तुम्हाला चॅनल पाहिल्याचे पैसे मिळतात पण लोकांना तुम्ही कुकीची माहिती सांगता विश्वास कुणावर ठेवावा कोण खर कोण खोटं
@dineshpatil3273
@dineshpatil3273 Ай бұрын
सर जे मला 15 वर्षापासून सकाळी पाणी पिल्यानंतर जे मला अनुभव आलेले आहेत आपण जे सांगतात ते चुकीचे आहे
@ashabonde134
@ashabonde134 4 жыл бұрын
पाणी पिऊ नका हे सांगितले पण मग सकाळी उठल्यावर काय करावे. हे पण सांगितल्यास बरे होईल. मला वाटले पुढच्या भागात सांगितले जाईल पण तसे काही झाले नाही. तेव्हा काय करू नका हे सांगताना काय करा हे पण सांगा.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 4 жыл бұрын
सांगणार आहोत
@ravikantkhandekar5817
@ravikantkhandekar5817 28 күн бұрын
Mala 1966पासून उषाकाली दोन ग्लास पानी पीना ची सवय आहे मि 71वर्षा चा आरोग्यवान मनुष्य आहे। जास्ती पाणी पीयू नका जरूर पूरते पाणी पीने गरजे चे आहे। 24 तासा मधे कमी त कमी 8 ते 10ग्लास पानी पीने चांगल असते। हे डॉक्टर पन सांगतात।
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 Ай бұрын
सकाळी तहान लागली तर प्यावे लागते
@ArunKhodake-do7bc
@ArunKhodake-do7bc Ай бұрын
माझे वडील रोज रात्री भरुन ठेवला एक तंब्या लोटा पानी सकाली पीत असत, ते नव्वद वर्ष जगले, मी पन सकाली पानी पीतो,,,,
@Mohan85871
@Mohan85871 Ай бұрын
या मानसाघ्य शरीरा मध्ये पाण्याची कमी झाली आहे म्हनुन असा बोलतो।😂😂😂😂😂😂😂😂
@mankargovind5730
@mankargovind5730 Ай бұрын
तस्माच्छास्त्रम् प्रमाणम् कार्य अकार्य व्यवस्थितौ -गीता
@dineshvalvi3941
@dineshvalvi3941 20 күн бұрын
विडियो बनवा पण 5.7.मि.पर्यत बनवा
@svnrm2004
@svnrm2004 Ай бұрын
धन्यवाद वैद्य गुरुजी. पण सकाळी नाही, रात्री नाही मग पाणी प्यायचे कधी हे कृपया सांगावे.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
एपिसोड क्रमांक ५७ बघावा
@sharadpande499
@sharadpande499 Ай бұрын
सकाळी पाणी प्यावे पण जास्तीत जास्त एक लहान फुलपात्राच्या म्हणजे जूने बसके गोल पेले यायचे त्यातील मध्यम आकाराच्या फुलपात्रा इतकेच प्यावे. अतिरेक कोणताच नको.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
तुम्ही सांगितले ते प्रमाण योग्य आहे पण ते सकाळी ब्राम्ह मुहूर्तावर (४.३० - ५ वाजता ) , उशिरा उठत असाल तर तेवढं सुद्धा पिऊ नये
@user-zt3py6by6l
@user-zt3py6by6l Күн бұрын
हा माणूस पागल आहे मी गेली 27 वर्षा पासुन कोमट पाणी पित आहे मला कोणताच त्रास नाही उलट त्याचा फायदा झाला आहे
@girish3011
@girish3011 Күн бұрын
पावसाळ्यात *
@latajadhav6158
@latajadhav6158 Ай бұрын
चांगले आणि व्यवस्थित स्पष्ट सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. परमेश्वर आपल्या ला आशिर्वादीत करो
@dr.ravigupta1838
@dr.ravigupta1838 3 жыл бұрын
Quite a nice and a informative. Kindly sir keep on posting more such videos.
@bharatpatil5013
@bharatpatil5013 Ай бұрын
माझ्या वडिलांचे वय 95 वर्षे असून ते रोज सकाळी दोन ग्लास पाणी गेले 50 वर्षेपीत आहेत त्यांना कोणताही त्रास होत नाही
@jayashrimhaprolkar2161
@jayashrimhaprolkar2161 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@ashutosh2812
@ashutosh2812 Ай бұрын
व्हिडिओ मध्ये मोजकी माहिती देण्यापेक्षा अतिरिक्त माहिती ज्ञानामुळे व्हिडिओ रटाळ होत आहे.
@subhashmohite9695
@subhashmohite9695 4 ай бұрын
मी सकाळी सकाळी पाणी पीत होतो आता सकाळी सकाळी काय खावे त्या ते आपण सागितले तर बरे होईल
@user-yw5zp7fj8p
@user-yw5zp7fj8p 7 ай бұрын
जेवण केल्यानंतर मी एक तासाने पाणी पिते हे बरोबर आहे का
@Prabhuved2020
@Prabhuved2020 7 ай бұрын
जेवण जेवताना मध्ये मध्ये पाणी पिणे आवश्यक आहे
@prakashpatil6072
@prakashpatil6072 Ай бұрын
कुणाचं ऐकायचं हेच कळत नाही. मी अनशेपोटी पाणी पितो. आणि भविष्यातही पीत राहणार.
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 Ай бұрын
अत्यंत शास्त्रशुद्ध माहिती दिली धन्यवाद.
@narayanphasate316
@narayanphasate316 Ай бұрын
मी 60 वर्षात प्रथम च असे ऐकतो काय करावे सुचत नाही
@bapusahebsonawane7618
@bapusahebsonawane7618 10 күн бұрын
राजीव दीक्षित वाग्भट ऋषींचा दाखला देवुन सकाळी अनाशेपोटी पाणी पिण्यास सांगतात आणी हे तुमचे काय वेगळे
@maulibhajanmandalpali634
@maulibhajanmandalpali634 Ай бұрын
रात्री ब्रश करून झोपा सकाळी कोमट पाणी द्या घाणेरडा पणा हा आहे कि रात्री बिना ब्रश करता झोपणे रात्री ब्रश करून झोपा सकाळी कोमट पाणी प्या बिना तोड धुता खूप काही रोग बरे होतात थंड पाणी प्यायचं तर आजार वाढते म्हणून रात्री ब्रश करून झोपा सकाळी तोंड न धुता गरम पाणी प्या
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
रात्री ब्रश करून झोपा आणि सकाळी उठून ब्रश न करता पाणी प्यायले तरी ते चुकीचे आहे
@asaramfunde2215
@asaramfunde2215 Ай бұрын
पूर्ण माहिती चुकीच्या मार्गाने सांगत आहात । वीडियो डिलीट करून वापस घ्यावा । माहिती संब्रम निर्माण करते . मला अजीबात पटलेले नाही .😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
ही माहिती चुकीची आहे हे तुम्ही कोणत्या आधारे ठरवले , तुम्ही आयुर्वेदिक वैद्य आहात का ?? व्हिडीओ मधील प्रोफेसर वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेदाचार्य असून त्यांना ५० वर्षांचा आयुर्वेद चिकित्सेचा अनुभव आहे , त्यांचे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात व अखंड भारत देशात आहे , प्रो. वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई ह्या चे माजी उपप्राचार्य आहेत. आपल्याला ही माहिती पटत नसेल तर तसे नमुद करा, पण माहिती चुकीची आहे असे म्हणण्याचे धाडस तुमच्या कडे कोणताही शास्त्रीय आधार नसताना करू नका
@dikshupatil1759
@dikshupatil1759 4 жыл бұрын
Khup Chan mahiti. Plz dincharya warti pn vedio banwa. Sakali Pani nahi paycha he Kadal.pan diwsachi surwat Kashi karawi te margadarshan karawe
@Prabhuved2020
@Prabhuved2020 4 жыл бұрын
आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, दिवसाची सुरुवात कशी करावी या बद्दल सुद्धा नक्कीच व्हिडिओ बनवू
@SachinWankhade-x7v
@SachinWankhade-x7v 27 күн бұрын
मला वाटते कोणतीही गोष्ट hi practically करून bagavi नंतरच खर manave आता पाणी नाही pil tr संडास साफ होत नाही मग काय फायदा
@chandrakantveer6358
@chandrakantveer6358 Ай бұрын
Very nice logical guidance
@dimpleshringarpure3483
@dimpleshringarpure3483 4 жыл бұрын
Sir, Khup chhan Margdarshan milaal👌, awaiting for the next video
@apparaoshinde3689
@apparaoshinde3689 Ай бұрын
सकाळी तहान लागल्यावर काय करावे !
@ujwalagaikwad1544
@ujwalagaikwad1544 Ай бұрын
दिवसभर किती पाणी प्यावे nasta जेवण किती वेळा व कधी खावा ते सांगा प्रत्येक Dr चा vegla अभ्यास असतो तुम्हाला काय वाटते ते सांगा
@govindgargote9257
@govindgargote9257 Ай бұрын
प्रकृती तितक्याच विक्रूती सगळ्याच सवई सर्वांना साध्य होत नाहीत हे लक्षात ठेवा फार काही नाही
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 188 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 39 МЛН
21 Days No Sugar & 5 Natural Sugar Alternative’s in Marathi
8:25
Health Bhari
Рет қаралды 253 М.
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 188 МЛН