No video

Ep-53 झोपते वेळी पाणी पिताय? सावधान! (मराठी) Do you have habit of drinking water at night?

  Рет қаралды 43,501

Prabhuved 2020

Prabhuved 2020

Күн бұрын

#Prabhuved2020
#Ayurveda2020
रात्री झोपतांना पाणी प्यावे का ?? असा प्रश्न आम्ही नेहमी रुग्णांना विचारत असतो. कारण रात्री झोपते वेळी प्यायलेले पाणी हे अनेक रोग निर्माण करण्यास कारणीभूत असते . रात्री झोपताना पाणी का पिऊ नये ,झोपतेवेळी अथवा झोपेतून उठून पाणी प्यायल्यामुळे कोणते आजार होतात ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आयुर्वेदीय सिद्धांतांच्या आधारे ह्या विडीओ मध्ये सांगितली आहेत.
=========================
भरपूर पाणी प्या आणि आजारी पडा -
• Ep - 33 How much wate...
==========================
जेवताना पाणी प्यावे का ??
• Ep-47- जेवताना पाणी प्...
==========================
सकाळी रिकाम्यपोटी पाणी पिऊ नका
• Ep-51 सकाळी रिकाम्यापो...
==========================
रात्री झोपते वेळी पाणी पिताय, सावधान !!!
• Ep-53 झोपते वेळी पाणी ...
==========================
दिवसभरात किती पाणी प्यावे ??
• Ep - 57 दिवसभरात पाणी ...
==========================
Vd. Narahar Prabhu
Ex-Vice principal
Ayurveda Mahavidyalaya
Vd. Pushkar Narahar Prabhu
M.D. Ayurveda
www.prabhuved.com
Whatsapp number - 9321172062
Facebook page - / prabhuved18

Пікірлер: 96
@namdeohipparkar1305
@namdeohipparkar1305 Ай бұрын
ईतर माहिती कमी करून नेमके तेव्हढे सांगितले असते तर बरे झाले असते.
@kishorpatwardhan3219
@kishorpatwardhan3219 4 жыл бұрын
माझ्या बाबांच्या छातीच्या उजव्या भागात व पाठीमध्ये खूप वेदना होतात म्हणजे छातीत खूप दुखतं तर त्यांनी काय पथ्य पाळायला हवे. त्यांचे वय 80 वर्ष आहे. कृपया त्यावर एक व्हिडिओ क्लिप बनवावी म्हणजे तुमच्या 45 वर्षांच्या अनुभवाचा ज्येष्ठ नागरिकांना व गरीब ( मध्यम वर्गीय ) यांना त्याचा फायदा होईल.
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Ай бұрын
खुपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद सर
@ultimatetransformation393
@ultimatetransformation393 Ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती आभार
@ArunSuryavanshi-hy2cs
@ArunSuryavanshi-hy2cs 28 күн бұрын
राजीव दीक्षित यांनी आयुर्वेद आधार घेवून सांगतिले सकाळी उषपान करा
@Prabhuved2020
@Prabhuved2020 27 күн бұрын
त्यांनी सांगितलेले पूर्णतः चुकीचे आहे
@ghanashamdixit5357
@ghanashamdixit5357 Ай бұрын
रात्री झोपेतून उठल्यावर तहान लागल्यावर काय करणार?
@kirtinikalje3524
@kirtinikalje3524 Ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद. 🙏
@mayaparanjape1156
@mayaparanjape1156 Ай бұрын
Khoop chhhan mahiti Sir Dhanyavaad.
@reemarawool7389
@reemarawool7389 4 жыл бұрын
खूप महत्त्वाची माहिती दिलीत.🙏
@himanigoswami3573
@himanigoswami3573 4 жыл бұрын
Dhanyavad sir Khup upayukt mahiti
@umadesai6437
@umadesai6437 2 жыл бұрын
धन्यवाद: सर. खरचं खूप उपयुक्त माहिती मिळाली. नक्की पुढे शेअर करीन.
@vilasshinde1778
@vilasshinde1778 17 күн бұрын
धन्यवाद सर
@umakantmuley1431
@umakantmuley1431 Ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@chandrakantmarathe1406
@chandrakantmarathe1406 Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद सर.
@rambhaudorle2021
@rambhaudorle2021 13 күн бұрын
Ratri than Lagate upay Sanga sir
@anupamaapte8829
@anupamaapte8829 4 жыл бұрын
रात्री झोपेतून कुठून पाणी पिण्या बाबतचे गैरसमज दूर झाले धन्यवाद
@shrinivasbhandari3197
@shrinivasbhandari3197 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्हाला नमस्कार 🙏🙏
@snehalvelkar2021
@snehalvelkar2021 4 жыл бұрын
Khup detail & khupach ashi upayukta mahiti dilya badal dhanyawad 🙏 I can very well relate to own health conditions. Mala madhyantari taach dukhicha tras chalu hota, Dr. Yogesh Sandu had then suggested that stop having water in the night & it worked. (He is one who has referred me to this channel of yours) Thank you once again 🙏
@sanabgavji9030
@sanabgavji9030 Ай бұрын
सर.आपण व्हिडिओचे शिर्षक वाचून बघा आणि सांगा की, नेमकं पाणी का पिऊ नये.आपण पुर्ण पुस्तकच वाचलं आहे.
@Bharatkamble9493
@Bharatkamble9493 3 жыл бұрын
माझं 12 पासून पोट दुखत . पोट साफ होत नाही आणि हॉस्पिटल मध्ये कोणतेच निदान होत नाही उपाय सांगा
@sadikkhan1971
@sadikkhan1971 3 жыл бұрын
Thanks for such important and simple explanation!!
@manishabal6392
@manishabal6392 Ай бұрын
Ubhe rahun Pani pyaylyane tach dukhi hote he kare ahe ka Sir. Tyache Karan kay
@VIMALPAWAR-b1e
@VIMALPAWAR-b1e Ай бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@raghunathbanne3801
@raghunathbanne3801 Жыл бұрын
उपयुक्त
@dattatraybansode-wb2yx
@dattatraybansode-wb2yx Ай бұрын
Great knowldge sir 👍👍👌👌
@user-bp8xi7xj2f
@user-bp8xi7xj2f 4 жыл бұрын
सुंदर नक्की करून बघणार
@60rnb
@60rnb 3 жыл бұрын
निव्वळ अप्रतिम ।
@rameshsankpal5921
@rameshsankpal5921 Жыл бұрын
Lakha lakha aabhar sir.
@raghunathbanne3801
@raghunathbanne3801 Жыл бұрын
अंती उत्तम माहिती मिळाली.आभार.
@rohitprabhu2771
@rohitprabhu2771 4 жыл бұрын
Khup chan mahiti..👍
@sandhyalohakare3019
@sandhyalohakare3019 Ай бұрын
Thank sir.
@santoshp.bhalerao6623
@santoshp.bhalerao6623 Ай бұрын
चरक संहितेत ९ नाही १० तत्व सांगीतली आहेत. १)आकाश २)वायु ३) अग्नी ४)जल ५) पृथ्वी ६)काल ७) दिशा ८)मन ९)आत्मा १०)तम मी तुमच्या ईतका आयुर्वेदात ज्ञानी नाही,पण मी एक आयुर्वेदिक ऍक्युप्रेशरचा अभ्यासक आहे.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
तम हे तत्व कुठे सांगितले आहे, कृपया संदर्भ द्यावा, चरक संहिता अध्याय व श्लोक नंबर सांगावा,
@santoshp.bhalerao6623
@santoshp.bhalerao6623 Ай бұрын
@@Prabhuved2020 आयुर्वेदिक ऍक्युप्रेशर भाग १,हे एक्यूप्रशर शोध एवं उपचार संस्थान , इलाहाबाद, ह्या पुस्तकात चरक संहितेचा उल्लेख आहे. त्यात तम (उत्पत्ती)असा उल्लेख आहे.त्यात खालील श्लोक लिहीलेला आहे. संवत्सरशते पूर्णे याति संवत्सरः क्षयम् । देहिनामायुषः काले यत्र यन्मामियते । --- (च. सं./विमा. /३/२६)
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
प्रथमतः व्हिडिओ मध्ये द्रव्य ( ९ द्रव्य ) असा शब्द वापरला आहे. तुम्ही तत्त्व हा शब्द चुकून ऐकला असावा , आयुर्वेदात 10 तत्त्व असा संदर्भ कुठे नाही, आपण जो श्लोक चरक संहिता विमानस्थान अध्याय 3 श्लोक क्रमांक २६ तो पंचमहाभूते आणि रोगोत्पत्ती असा संदर्भ आहे.आपली काहीतरी गल्लत होत आहे , अधिक चर्चा प्रार्थनिय आहे सोबत व्हाट्सअप्प क्रमांक देत आहोत त्यावर आपण मेसेज करू शकता 9321172062
@sushilap8305
@sushilap8305 Ай бұрын
Dhanyawad sir
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 Ай бұрын
मग आपण पाणी कधी प्यायचय , हे तुम्ही स्पष्ट केले नाही.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
त्यासाठी सविस्तर व्हिडीओ बनवला आहे , व्हिडीओ क्रमांक 57
@kalyanraomuley7107
@kalyanraomuley7107 Ай бұрын
apan sagta ratri pani piu nahi. kahi tadnya. sagtatat. javnanatar. ek tasane pani ghya mg ratri usir zalywsr zopteveli pani ghywe lagte
@StarGamer-wk4dr
@StarGamer-wk4dr 21 күн бұрын
सर मी bp ची गोळी घेतो तर मी सुद्धा रात्री झोपताना कोमट पाणी पिऊ नये का.प्लिज सांगा
@sunitakulkarni8462
@sunitakulkarni8462 Жыл бұрын
Nice sir
@suryabhankalane6696
@suryabhankalane6696 Ай бұрын
निव्वळ आयुवेर्दिक संदर्भ देऊन माहितीसह अनुभवी माहिती द्यावी.
@shailagunjal7377
@shailagunjal7377 Ай бұрын
Thank you sir 🙏
@vedikapingat9200
@vedikapingat9200 Ай бұрын
Thank you sir
@ujwalagaikwad1544
@ujwalagaikwad1544 Ай бұрын
जेंव्हा जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी प्यावे na रात्री तहान लागली तर काय करावे
@nileshlokhande1005
@nileshlokhande1005 2 жыл бұрын
Jevun zaalayavr sadharan kiti pani pyave? Tahaan laaglyavar ratri pani pilyani sudha var sangitlele aajar hotil ka ? Tar mag tyavar upaay kaay ? Mi jevun zaalyavar ani zoptana thoda paani pito
@StarGamer-wk4dr
@StarGamer-wk4dr 21 күн бұрын
रात्री झोपताना कोमट पाणी प्यायला तर चालेल का
@sahadevjadhav6544
@sahadevjadhav6544 Ай бұрын
सकाळी नको संध्याकाळी नको मग कधी पाणी प्यावे ते थोडक्यात सांगावे
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
Ep number 57
@StarGamer-wk4dr
@StarGamer-wk4dr 21 күн бұрын
आपल्याला virtigo चा प्रोब्लेम होता का
@VijayYadav-li7po
@VijayYadav-li7po Ай бұрын
धन्यवाद सर 😅😅
@khanduwani2653
@khanduwani2653 4 жыл бұрын
Very nice information
@shyamsurve1685
@shyamsurve1685 4 жыл бұрын
How much water should be taken by madhumehi pt.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 4 жыл бұрын
Not more than 2 Lit.
@sampadagadkari3854
@sampadagadkari3854 4 жыл бұрын
chan mahihiti dilit sir
@shrikantsunkarwar3142
@shrikantsunkarwar3142 Ай бұрын
पायाला क्रॅम्प कशामुळे येतो. पाण्याचा संबंध आहे का. धन्यवाद.
@shrikantsunkarwar3142
@shrikantsunkarwar3142 Ай бұрын
क्रॅम्प येण्याची कारण काय?
@charusheelavanjari4914
@charusheelavanjari4914 Ай бұрын
Very nice vidio
@shrikantbagalkote8330
@shrikantbagalkote8330 4 жыл бұрын
Khup janana pathvle. Facebook var suddha.
@ujwalagaikwad1544
@ujwalagaikwad1544 Ай бұрын
फळ कधी किती खावी nonveg बदल काय सांगा प्लीज
@baburaobaviskar6199
@baburaobaviskar6199 Ай бұрын
झोप ताना वा त्य fआधी पाणी केव्हा व किती प्रमाणात घ्यावे हे😮 प्रमाणात घ्यावे हे सारे सांगून टाका ष 😮 स्पष्टपणे सांगून टाका
@ramburote7828
@ramburote7828 4 жыл бұрын
रात्री जोपण्या अगोदर गरम पिणे योग आहे का?
@Prabhuved2020
@Prabhuved2020 4 жыл бұрын
रात्री झोपते वेळी पाणी पिताय, सावधान !!! kzfaq.info/get/bejne/pKmCptt-ydy4hoE.html कृपया वरील लिंक बघा
@ujwalagaikwad1544
@ujwalagaikwad1544 Ай бұрын
पोटात garam पडते तेव्हा पाणी प्यावे की नाही
@prakashgrampurohit1351
@prakashgrampurohit1351 Ай бұрын
🙏
@deepalirane8519
@deepalirane8519 3 жыл бұрын
खूप छान माहिती
@Pratiksha11.11
@Pratiksha11.11 Ай бұрын
Jewha tahan lagen teva teva pani pyave garjepurte
@deepakhindlekar1016
@deepakhindlekar1016 Ай бұрын
सकाळची विधी जोर लावून करावी लागते, तरीही पोट साफ होत नाही
@dnyaneshwarkulkarni5412
@dnyaneshwarkulkarni5412 Ай бұрын
असे करू नका, जास्त बसायला लागले तरी बसा, कारण मेगा कोलन काम करत नसेल तर असे होते, दिवसा केळी, पेरू किंवा सीता फळ यापैकी एक फळ खा, आठवड्यातून एकदा सकाळी रिकाम्या पोटी एरंडेल तेल प्या, चहा टाळा, बेकरी, फरसाण अजिबात खाऊ नका
@maheshbreed1446
@maheshbreed1446 Жыл бұрын
Pani pine Ani zopane hyamadhe kiti time aasava
@shantarambhavsar876
@shantarambhavsar876 Ай бұрын
मी रात्री प्यालो नाही तर तोंडाला कोरड पडते मग मी थोडी खडीसाखर खातो.
@prabhakarbaviskar3613
@prabhakarbaviskar3613 Ай бұрын
00000000000⁰5😅
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil Ай бұрын
प्रसंगाने रात्री पाणी प्यावं लागतं
@suhask.b.5201
@suhask.b.5201 3 жыл бұрын
Ratrich jevan kiti vajeparyat hoila pahije yavr salla dya sir.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 3 жыл бұрын
सूर्यास्तानंतर साधारण 6.30 ते 8.30 ही वेळ रात्रीच्या जेवणा साठी उत्तम आहे. रात्रीच्या जेवणानंतर सुमारे 1.30 तास ते 3 तासानंतर झोपणे योग्य आहे. तुमच्या कार्यशैली नुसार वेळ थोडी फार पुढे मागे होऊ शकेल.
@suhask.b.5201
@suhask.b.5201 3 жыл бұрын
@@Prabhuved2020 dhanyawaad sir .
@rahulkulkarni2665
@rahulkulkarni2665 4 жыл бұрын
Sir, Can you please explain what should be the correct routine in the morning if someone gets up at 6 or 7 AM. should he drink cold water?, lukewarm water?, lukewarm water with lemon? or should not drink water for some at all. or should it something before eating? thanks in advance.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 4 жыл бұрын
We definitely make a separate video on this topic
@JayashriKadam-jt3yg
@JayashriKadam-jt3yg Ай бұрын
👌👌👌👌👌
@bharatidongare3106
@bharatidongare3106 Ай бұрын
🥀📱🙋 हाॅलो गुड मॉर्निंग रात्री झोपताना दुध प्यायल तर चालेल का मी एक शंका विचारली आहे.🥇🥈🥉
@Prabhuved2020
@Prabhuved2020 Ай бұрын
नाही, कोणताच द्रव पदार्थ नाही
@pareshdave4756
@pareshdave4756 4 жыл бұрын
Can we drink 200 ml warm water at night?
@Prabhuved2020
@Prabhuved2020 4 жыл бұрын
100 ml , if you feel thrusty, not regularly
@rudreshshere9214
@rudreshshere9214 3 жыл бұрын
मला खाल्ल्यानंतर पाणी प्यायलो कि संडास होते.तर उपाय सांगा.
@Prabhuved2020
@Prabhuved2020 3 жыл бұрын
अश्या लक्षणांमध्ये घरगुती उपायाने फरक पडेल असे नाही, कारणासह औषधी उपाय करणे आवश्यक आहे त्या साठी तुमची सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे.
@rudreshshere9214
@rudreshshere9214 3 жыл бұрын
सविस्तर माहिती द्यावी.
@JayashriKadam-jt3yg
@JayashriKadam-jt3yg Ай бұрын
😂😂😂🎉
@harikshirsagar9707
@harikshirsagar9707 Ай бұрын
सर्व खोटं आहे गप्पा मारायचं बंद करा
@subhashharshe3858
@subhashharshe3858 Ай бұрын
धन्यवाद सर
@anupamaapte8829
@anupamaapte8829 4 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@ajitpatil161
@ajitpatil161 Жыл бұрын
Thank you sir
@ayurvedainitiativeforgloba6535
@ayurvedainitiativeforgloba6535 4 жыл бұрын
Nice Sir
@user-jg1go5wl2u
@user-jg1go5wl2u 2 ай бұрын
धन्यवाद सर
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 6 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 42 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47