Farmer Loan: शेतकऱ्यांना 'सीबिल'चा जाच; उपमुख्यमंत्री Devendra Fadanvis यांची बँकांना तंबी|Crop Loan

  Рет қаралды 35,336

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#cibilscore #farmerloan #devendrafadnavis
सीबिलची सक्ती करून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकरणाऱ्या बँकांवर FIR दाखल करू, अशी तंबी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.२५) राजस्तरीय बँकर्स समिती आणि RBIच्या बैठकीत दिली. त्यामुळं CIBILचा मुद्दा चर्चेत आला.
Deputy Chief Minister of State Devendra Fadnavis said on Tuesday (25th) in the meeting of the state-level bankers committee and RBI that they will file an FIR against the banks that refuse crop loans to farmers by forcing CIBIL. Because of that, the issue of Sibyl came into discussion.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 52
@gajendrayewale3522
@gajendrayewale3522 Ай бұрын
विधान सभा घालवणार फडणवीस कर्ज माफी करा आयात बंद करा नहितर आम्ही जात पात विसरुन सर्व शेतकरी एकत्र येऊन भाजप ला घरचा रस्ता दाखऊ एक शेतकरी लाख शेतकरी 🌽🌽🌰🧅🧅💪💪
@ramnathdongare3744
@ramnathdongare3744 Ай бұрын
शेतकर्‍यांला खरी गरज आहे ती अशी शेतीमाला महागाईच्या पटीत रास्त भाव, लाईट,रस्ता, पाणी, बाजारपेठ, हे सगळ वेळेवरच पाहीजेत. सीबील रिपोर्ट किंवा सीबील स्कोअर म्हणा अशा कुठल्याच अटी शेतकऱ्यांवर नकोच पाहीजेत. रामकृष्ण हरी विठ्ठल.
@dineshmagar9279
@dineshmagar9279 Ай бұрын
शेतकरी तो शेतकरी जात पात नसते सगळ्यांनी एकत्र येवून बिजेपी सरकारला धडा शोकवने गरज आहे❤ दुध 22❤ कादा १२❤ कापूस ५५००❤❤
@shankartagad964
@shankartagad964 Ай бұрын
कर्ज,माफकरा
@rameshwarubale4264
@rameshwarubale4264 Ай бұрын
कर्ज माफीच काय झाल
@SatishBawane-mq8ts
@SatishBawane-mq8ts Ай бұрын
शेतकऱ्यांनो सावधान . हे सरकार आपले नाही शेतमालाचे भाव पाडणारे सरकार ठेवायचे नाही हे ठरवा .
@user-zi6bl4yb8j
@user-zi6bl4yb8j Ай бұрын
सोयाबीन ला योग्य भाव व कर्ज माफी करावी
@VilasTangade-ro3zd
@VilasTangade-ro3zd Ай бұрын
अरे शेतकऱ्यांच्या जीवावर जगता..... त्यांना पन्नास खोके दिले.... मग शेतकऱ्यांना का कर्जमाफी नाही.?
@ashokmore5022
@ashokmore5022 Ай бұрын
❤सर तुम्ही शंबर टक्के अगदी खरं सांगीतले ❤ धन्यवाद
@ankushpawar1114
@ankushpawar1114 Ай бұрын
शेतकरीवर्गाकडुन याना म ल्या सारख कमिशन मिलत नाही
@harshalmisal6121
@harshalmisal6121 Ай бұрын
साहेब पीक कर्ज भरले नाही म्हणून बँक ने खाते ब्लॉक केलं आहे काय करू
@harshalmisal6121
@harshalmisal6121 Ай бұрын
प्लीज रिप्लाय द्या
@DadaVarade-q8p
@DadaVarade-q8p Ай бұрын
अगोदर कर्जमाफी द्या आणि नंतर हमीभाव द्या आणि सिबिल स्कोर च काय करायचं ते आमच्या मी बघू
@dnyandeokor2098
@dnyandeokor2098 Ай бұрын
सिबिल चांगलं असतांना सुद्धा मध्य मुदती च कर्ज बँक नाकारत आहेत.रासायनिक खते बिना लिंकिंग शिवाय मिळत नाहीत.
@user-fo8jx7xy8t
@user-fo8jx7xy8t Ай бұрын
पिक विमा कधी मिळणार आहे बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील शेतकरी
@HariKushare
@HariKushare Ай бұрын
2008 वर्षीप्रमाणे कर्जमाफी करावी नाहीतर रामराम
@user-eo2om3nr3q
@user-eo2om3nr3q Ай бұрын
तसा सरकारने जीआर काढावा बँकांसाठी
@anantpandey1897
@anantpandey1897 Ай бұрын
सिवील कृषी कर्ज साठी नसावी कारण ते अप्ल मुदती चे असते
@dipakgadekar3241
@dipakgadekar3241 Ай бұрын
शेतकऱ्यांना कर्ज द्यायचि काय गरज सर्व शेतकरयांना एक एक लाख रुपये देऊन अर्थसह्य करावे
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 Ай бұрын
2019 फुले कर्जमाफी योजना प्रलंबित असल्यामुळे पीककर्ज मिळत नाही. 🙏🏻🌷
@user-yv8kb6rx9t
@user-yv8kb6rx9t Ай бұрын
शेतकरच्यां सीबीलच्या अटीचा विधानसभेत ठरवा पास करून संसदेत पाठवून तीथे पास करून सर्व माहिती रीझर्व बँकीला देण्यात यावी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आदेश दिले पाहिजे शेतकऱ्यांना सीबीलची अट नाही
@bruhadattpakhale546
@bruhadattpakhale546 Ай бұрын
Tyanch esharyawar 2019 pasun 2024 parynt ch karj maf kara 🙏🏻
@ankushpawar1114
@ankushpawar1114 Ай бұрын
एकीकडे नकोसा अटी टाकून दुसरीकडे शेतमालाचे भाव पाडायचे मग शेतकरी बॅकेचे कजॅ भरायचे कसे
@gajananisaye1822
@gajananisaye1822 Ай бұрын
फडणवीस साहेब थकीत वाले पुनर्गठन कराय लावा नवीन कर्ज दययला लावा
@user-dj9pu3tb2p
@user-dj9pu3tb2p Ай бұрын
Pik Karj mapi kravi Vij bill mapi kravi Maharashtra
@krishnamalik2987
@krishnamalik2987 Ай бұрын
कर्ज माफ करा येकदा मग काय नेम बनवाचे ते बनवा नाहितर विदान सभेला घरी बसवतील शेतकरी
@DilipTawar-be7es
@DilipTawar-be7es Ай бұрын
शेतकऱ्यांनी मुलांची शाळेची फी कुठुन भरायची
@Gajuchavhan1997
@Gajuchavhan1997 Ай бұрын
मी पण मागच्या वर्षी म्हणजेच जून 2023 ला इंडियन बँकेच्या चकरा मारून मारून थकून गेलो आणि त्यांनी प्रत्येक वेळी सिबिल स्कोअर चेक करावं लागेल असच सांगितलं. पण शेवट पर्यंत माझा सिबील स्कोअर चेक झाला नाही आणि मला पीक कर्ज मिळालं नाही.
@GaneshBhakad-sy3tt
@GaneshBhakad-sy3tt Ай бұрын
No
@user-bz8kv1vo7l
@user-bz8kv1vo7l Ай бұрын
Sibil band zala pahije
@surajadsad1032
@surajadsad1032 Ай бұрын
2023 ch croflone ahe karjmafi milel ka...
@dipakshewale7384
@dipakshewale7384 Ай бұрын
विधानसभा निवडणुकीत २५पेक्षा जास्त जागा येत नाही
@AmolPatil-yx8zp
@AmolPatil-yx8zp Ай бұрын
स्कोअर न को सीबील रिपोर्ट म्हणा
@RenukaJagadale-xi4zg
@RenukaJagadale-xi4zg Ай бұрын
Ho Amala pn cibil score mule karj dile nhi ttyala Karan faqt central government ayat niryat dhoran .pikache bhav vadle ki gov .hastakshep mati hoti ho fadanvis saheb shetkaryanchi thoda tri vicharkara aamchya aapan pn tyach matitun aloy Ani tichashi gaddari kru nka 😢
@user-db4sq7ix8b
@user-db4sq7ix8b Ай бұрын
सर.शेती.कजॆसाठी.सिबीलची.अट.आसायलाच.नको.धन्यवाद. 😂
@bharatrahane3244
@bharatrahane3244 Ай бұрын
सर्व राजकीय पक्षानां माझा प्रश्न शेतकर्यांनी कर्ज काढून च शेती का करावी? उत्तर अपेक्षित
@dksanap268
@dksanap268 Ай бұрын
BB
@BhagawatPawar-z1l
@BhagawatPawar-z1l Ай бұрын
😊😊😂😂😂
@swapnilmule5750
@swapnilmule5750 Ай бұрын
अमंलबजावणी झाली का
@swapnilmule5750
@swapnilmule5750 Ай бұрын
माझे सिबील स्कोर कमी असल्याने मला बँक पिक कर्ज देत नाहीये काल मी बॅन्केत गेलो होतो पण आरबीआयच् तस पत्र आले नाही अशे सांगितले
@gajananisaye1822
@gajananisaye1822 Ай бұрын
नाहीतर BJP आऊट
@kingmaker8266
@kingmaker8266 Ай бұрын
5 वर्षात कर्ज माफी झालीच पाहिजे
@user-vd3bz5uc3e
@user-vd3bz5uc3e Ай бұрын
Khote goshna karun fasvto Fasanvis
@user-db9mr9yz8t
@user-db9mr9yz8t Ай бұрын
माहारासट सरकार शेतकरया भला करना र व सिवीलकोर ची आट काढनार तर विधान सभा जित होगी नहि सरकार नया डूब जायेगा
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22