PM-Kisan Scheme Fund : शेतकऱ्यांना युरोप, अमेरिकेप्रमाणे मदत देण्याची मागणी | PM Kisan Yojana

  Рет қаралды 90,632

Agrowon

Agrowon

Ай бұрын

#Agrowon #pmkisansammannidhi #narendramodi
तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी महिली सही पीएम किसानच्या फाईलवर केली होती. पण पीएम किमान योजनेत काही बदल करण्याची मागणी केली जात आहे. यात प्रामुख्याने दोन सुधारणा करण्याची शिफारस केली जात आहे.
After becoming the Prime Minister for the third time, Narendra Modi signed the file of PM Kisan. But at least some changes are being demanded in the PM Yojana. Two main amendments are recommended.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 108
@Sagaranand..
@Sagaranand.. Ай бұрын
जो कोणी कर्ज माफी करेल विधानसभा ला त्याला मतदान करणार 🙏🙏🙏
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj Ай бұрын
तीही सरसकट कर्जमाफी द्या एक कर्जमाफी पाच पाच वर्षे चालली फायदा कोणालाच नाही
@maheshbijjamwar2049
@maheshbijjamwar2049 Ай бұрын
कर्जमाफी नाही पाहिजे, तेलंगणा राज्या प्रमाणे एकरी 15000 रुपये अनुदान द्यावे
@sureshlande6486
@sureshlande6486 Ай бұрын
मंaजू नको
@dilipghate6911
@dilipghate6911 Ай бұрын
गरजु शेतकरी जे खरे कष्ट करणारे शेतकरी,, यानांच अनुदान देण्यात आले पाहिजे,,,,, पण सरकार सगळा डाटा असुनहि ,,,,जे सरकारी कर्मचारी शेती विकत घेऊन, शासनाच्या सर्व काही योजना लंपास करतात,, यावर सरकारने लक्ष दयायला पाहिजे,,, अशे किती तरी शेतकरी या योजनेपासून वंचित आहे
@rameshwarshinde9525
@rameshwarshinde9525 Ай бұрын
18%GST लावून सरासरी एक शेतकरी 2लाख रूपे चां निविष्ठा घेतात त्यातून 36000हजार रू GST देतो आणि सरकार त्या ना 6000रू देता काय होईल यांनी
@maharudrakolgire774
@maharudrakolgire774 Ай бұрын
फुकट काही देऊ नका मुख्य पिकाला हमी भाव पाहिजे घामाचा दाम मिळाला पाहिजे
@maheshbijjamwar2049
@maheshbijjamwar2049 Ай бұрын
तेलंगणा प्रमाणे एकरी 15000 रुपये वर्षाला...योजना चालू करा
@ramkrushnakhandare8000
@ramkrushnakhandare8000 Ай бұрын
उत्पादन याला भाव मिळाला तरच विधानसभा बी जे पी चालेल नाहीतर समजून घ्या
@dnyaneshwarkharate9015
@dnyaneshwarkharate9015 Ай бұрын
पी एम किसान योजना बंद करावी,राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला अशी अवस्था आहे पीएम किसान ची
@bandubhatkar
@bandubhatkar Ай бұрын
नविन नोंद केलेल्या शेतकर्यांना पी एम किसान सम्मान मिळायला पाहिजे
@sudashtiwar2096
@sudashtiwar2096 Ай бұрын
कापसाला 15000. सोयाबीन . 8000. कांद्याला 3000 . .. सरकारचा अनुदान काय उपयोगाचा नाही
@ankushshinde8270
@ankushshinde8270 Ай бұрын
शेतकऱ्याला शेती करण्यास एकरी 10 हजार द्यावे तेव्हाच शेतकरी अडचणी दूर होतील कारण शेतकरी पेरणीला जून महिन्यात कर्ज काढतो तेव्हा जर एकरी 10 हजार दिले तर तो बैक कर्ज किंवा शावकरी कर्ज घेणार नाही हे शासनाने करावे तेलांगना राज्य करतो असे
@tulshiramatole4544
@tulshiramatole4544 Ай бұрын
पी एम किसान योजनेचे पैसे फक्त 01/02/2019 च्या आधी ची ज्याची रजीस्टरी आहे त्यानाच भेटतात फक्त बाकीच्यांना या योजनेचा काही फायदा नाही .
@dayanandpatil17
@dayanandpatil17 Ай бұрын
एकरी मदत दिली पाहिजे ती खरी खरा न्याय आहे
@dineshmagar9279
@dineshmagar9279 Ай бұрын
जो कोनी पकि कर्जे 300000 तिन लाख माफ करेल त्याला शेतकरी मतदान करेल
@prashantrekhate4162
@prashantrekhate4162 Ай бұрын
2014 potash rate 650 aani 2024 potash rate 1700
@ankushshinde8270
@ankushshinde8270 Ай бұрын
एकरी जून महिन्यात 10 हजार द्यावे शेतकऱ्याला
@MadhukarIngle-kv8hf
@MadhukarIngle-kv8hf Ай бұрын
हे शेतकरी विरोधी धोरण आहे सोयाबीनला हमीभावात 292 रुपये आणि फक्त वाढ केली आणि वरून म्हणतात आम्ही पीएम मोदी चा हप्ता देतो
@barlinggiri4266
@barlinggiri4266 Ай бұрын
फक्त ग्रामीण भागातीलच शेतकऱ्यांना पि एम किसान योजना द्यावीत शेतमालाला रास्त भाव द्या शेतीसाठी मोफत लाईट दिवसा द्या आणि सरसकट कर्ज माफ करा मेल्यावर देण्या पेक्षा जिवंत शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे जय बळीराजा
@ashishdeshmukh5899
@ashishdeshmukh5899 Ай бұрын
स्वामीनाथन आयोग लागू करण्यात आले पाहिजे.
@user-gi3dg5bu6v
@user-gi3dg5bu6v Ай бұрын
Pm kisan योजना कुटुबातील सर्व शेतकऱ्यांना ही योजना लागू करावी
@santoshamrute8878
@santoshamrute8878 Ай бұрын
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी पुरता नागडा झालां हो.त्याला काय करावे ते सुचेना झाले.सोयाबीन उत्पादन हे एकरी 4 ते 5 क्विंटल उतारा आहे अआणि भाव हे 4200 . एवढा किंवा त्यापेक्षा अधिक खर्च येतो
@wajidshaikh5585
@wajidshaikh5585 Ай бұрын
भरलेला ईमा देना लवकर बाकी काय गाजर देते
@SagarRNikure-hq4hr
@SagarRNikure-hq4hr Ай бұрын
तरच खरा लाभ होईल
@sudamchipat.8402
@sudamchipat.8402 Ай бұрын
pm Kisan सम्मान निधी ची रक्कम नक्कीच वाढवली पाहिजे
@bhagavanavhad1705
@bhagavanavhad1705 Ай бұрын
अल्पभूधारक शेतकऱ्यांचे विचार करा मोठाले शेतकऱ्याचा जास्त लाभ होऊ नये
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 Ай бұрын
युरोप मध्ये काय लाभ शेतकऱ्यांना देतात ह्या वर विडिओ करा
@KundanParjane
@KundanParjane Ай бұрын
सर आपण सांगितले होते मागील वर्षांचा 75% राहिलेला विमा कधी मिळणार
@bharatrahane3244
@bharatrahane3244 Ай бұрын
पीएम किसान सन्मान ऐवजी भावांतर योजना लागू करावा. दुष्काळ पडला की लगेच त्याचवर्षी सर्व प्रकारचे कर्ज माफ केले पाहिजे तरच संतुलन बसेल
@user-tr4rq2ox1x
@user-tr4rq2ox1x Ай бұрын
🌾🌻 soybean kapuas jewari gahu harbra la bhav pahije 💯👍
@SunilPatil-hz6to
@SunilPatil-hz6to Ай бұрын
12वा हप्ता पासुन बऱ्याच शेतकरी लाभापासून वंचित आहेत सर्व प्रकारच्या अटीलापात्र असेन लाभ मिळत नाही
@ShivajiMahajan-zw7yi
@ShivajiMahajan-zw7yi 25 күн бұрын
शेत करून,एकरी,15000 मिळायला,पाहिजेत.वरशाला.अमेरिका,रशियप्रमाने..मिळायला,पाहिजेत.🎉🎉
@bhanudastayade38
@bhanudastayade38 Ай бұрын
6चे 20हजार करावे
@narsingsavant8132
@narsingsavant8132 Ай бұрын
हे नालायक सरकार शेतकरयांना काही देत नाही कृषी यांत्रिकीकरणाचे अनुदान दोन वर्षे झाली आजुन दिलें नाहींत. या वर व्हिडिओ करा 🙏🙏
@gopushelkar7242
@gopushelkar7242 Ай бұрын
👍
@rohansathe2215
@rohansathe2215 Ай бұрын
अल्प भूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
@user-lw1ts2mt3v
@user-lw1ts2mt3v Ай бұрын
कशला देता ही भिख आमचा मालाला भाव दे
@AnandMandhane-iw8ed
@AnandMandhane-iw8ed Ай бұрын
Pm kisan yojna madhe vadh pahijet
@jijabaraopatil4108
@jijabaraopatil4108 Ай бұрын
कर्ज.माफी.करायला.हवी
@Dadajidahuleg
@Dadajidahuleg Ай бұрын
यवतमाळ पिक विमा मिळालं नाही
@popatravbhise7429
@popatravbhise7429 Ай бұрын
पी एम किसान निधी व कर्जमाफी देण्यापेक्षा उत्पादन खर्चावर आधारीत दर द्या शेतकर्याला कुठल्याही अनुदानाची गरजच पडणार नाही आणि जर उत्पादन खर्चावर दर मिळाला तर तोच जे कर्ज बॅक ' सावकार यांच्याकडून काढतो त्यांनाच शेतकरी कर्ज देण्याइतपत भांडवलदार होईल
@narayangarud298
@narayangarud298 Ай бұрын
महाराष्ट्रात 3 लाख रुपयांची कर्जमाफी शेतीचे विज बिल माप व बियाणे खते औषधे यावरील जीएसटी रद करून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी ची अंमलबजावणी करून शेतीमालाला योग्य भाव दिलाच तरच सरकार पुन्हा येईल सरकार पुन्हा येईल सरकार पुन्हा येईल.😂😂😂😂😂😂😂😂
@keshavborase7623
@keshavborase7623 Ай бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे
@himmatahire1936
@himmatahire1936 Ай бұрын
म्हणजे मोठाच शेतकरीमोठा होईल व लहान लहान चराईल
@kishorkhadse4529
@kishorkhadse4529 Ай бұрын
Sir, pm kisan chi 2019 nantar chi Navin registration kadhi suru hoel ? Karan me 2020 la sheti ghetli ahe. Navin GR kadhi nighel pl. Sagne
@narayanshelke1835
@narayanshelke1835 Ай бұрын
Sampurn gajar
@user-uu2dk6qu6m
@user-uu2dk6qu6m Ай бұрын
2019 nantr ज्यांचा नावी जमीन झाली आहे त्यांना pm kisan या योजनेचा लाभ का मिळत नाही,का ते शेतकरी नाहीत,disrtict level Varun pending दाखवत आहेत का ते aprovel होत नाही
@sunilkale12
@sunilkale12 Ай бұрын
तेलगणा मधील रयत बंधू योजना शेतकऱ्यासाठी लागू करावी
@sandiptanpure7382
@sandiptanpure7382 Ай бұрын
भिकार चोट स्कीम बंद करून हमीभाव देण्याची गरज आहे
@sunilbansod6738
@sunilbansod6738 Ай бұрын
१५०००० लाख रुपये वर कर्जे घेणं असेल तर आयटी रीटन काढावे लागतात त्यामुळे पीम कीसान योजना बंद करून पैसे वापस घेतले जात आहे व रीटन बंद असुन ही चालु केले जात नाही
@user-yh3vy3nc2y
@user-yh3vy3nc2y Ай бұрын
शेतकऱ्यांना कशाला उद्योगपतीना हजारो कोटी माफ करा, सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करा कारण सध्या ही मंडळी फार अडचणीत आहे त्यांच्या आत्महत्या हल्ली खुप होतायेत 😅😅
@ashokshelke4651
@ashokshelke4651 Ай бұрын
कर्ज माफ करून च पुन्हा सत्तेवर येतील
@SonaliShankar-ih5xh
@SonaliShankar-ih5xh Ай бұрын
संपुर्ण शेतकऱ्यांच्या खत.बियाणे. औषधांवर gst लावलात कशाला 6000हजार देतात. शेती औजार पण
@dineshdhenge6070
@dineshdhenge6070 Ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे सरसगट
@BhauDhakne
@BhauDhakne Ай бұрын
नवीन खातेदारांना पेन्सिल चालू करावी 6000 रुपये
@ChagdeoBawaskar
@ChagdeoBawaskar Ай бұрын
Set Karela Kai hi madad Nako parantu Hamen bhav pahije Jaya pramani pratyek malavar kimat asati tasya pra kar sheti shetkaryacha malavar Hamen bhavachi kimat asavi
@user-ny9lp4eh3u
@user-ny9lp4eh3u Ай бұрын
, बीजेपी आल्यापासून काहीच फायदा नाही बँकेत काही नाही
@ShenfaduKale
@ShenfaduKale Ай бұрын
जे कोणी कर्ज माफ करेल विधानसभेला आम्ही या सरकारलाच मतदान करू
@sampatgawade4205
@sampatgawade4205 Ай бұрын
आता महाराष्ट्र विधानसभेला दाखवत आहे का आता सुजय विखे यांना दाखविली दान का तसा या इलेक्शनला राधाकृष्ण विखे यांना काही शेतकऱ्यांना कमी
@YurajGadegia
@YurajGadegia Ай бұрын
Navin pm kisan yojna nav nondani kadhi pasun chalu honar ahe
@jaganpatil9852
@jaganpatil9852 Ай бұрын
सरसकट कर्ज माफी करा निकष लावू नका सातबारा उतारा कोरा करा व हमी भाव द्या
@bajiraosavle5514
@bajiraosavle5514 Ай бұрын
अमेरीका युरोप इतकी मदत मोदी करणार नाही तसे केल्यास शेतकऱ्यांना काहीच बाजारभाव मिळू देणार नाही
@VijayBhise-rk4ls
@VijayBhise-rk4ls Ай бұрын
12000 dar varshi
@balajibombalwad3780
@balajibombalwad3780 Ай бұрын
कुटुंबात पत्नी च्या नावाने शेती असते ती सुद्धा शेतकरीच असते पणं तिला पी.एम.किसानचा लाभ मिळत नाही ते तिला मिळायला पाहिजे.
@RavindraPATALE-ol5mu
@RavindraPATALE-ol5mu Ай бұрын
शेतकऱ्याला कर्ज मुक्त करा तो पर्यंत मतदान देणार नाही
@dnyaneshwardhoke249
@dnyaneshwardhoke249 Ай бұрын
24000 per year kastkarala samman nidhi pahije
@itsharshalremix
@itsharshalremix 25 күн бұрын
कर्जमाफी करा तरच मतदान करतील शेतकरी
@govindkale3101
@govindkale3101 Ай бұрын
दादा मला pm kisan चा मिळत नाही या साठी काय कराव लागेल
@sandipkanpure1477
@sandipkanpure1477 Ай бұрын
पिक वीमा योजना बंद करून तेलंगाना सरकारच्या धर्तीवर हेक्टरी दहा हजार रूपये खरीप व रब्बी हंगामासाठी करावी
@Jkgamers-dv2br
@Jkgamers-dv2br 23 күн бұрын
kahi japte milalet atta matr band kay kamch sarkar
@jayhind1280
@jayhind1280 Ай бұрын
Aata paryant tar tumhala pahije nohta 😂
@gajananbhawarbhawar8340
@gajananbhawarbhawar8340 Ай бұрын
P m kian felt 50 take locanas milate
@SunilKale-rt1fr
@SunilKale-rt1fr Ай бұрын
Telgana pramane rayat bhandhu yojna shetkrayasathi rabvavi
@RahulPatil-es6cn
@RahulPatil-es6cn Ай бұрын
Majya Aai la fakt 4 hapte midale (8000) mi tahsil te kurshi vibhag che 2 varsha pasun chakar marun sudha pm kisan che paise nahi padale
@SagarRNikure-hq4hr
@SagarRNikure-hq4hr Ай бұрын
100000 वर्षाला द्यावे
@jijabaraopatil4108
@jijabaraopatil4108 Ай бұрын
कांग्रेस.हीच.गोस्ना.करेल.आणि.निवडून.यील
@surekhakale6079
@surekhakale6079 Ай бұрын
Atta. Sarkarane.kahi.Kele.Tari.He.Sarkar.Yenar.Nahi.
@BhauDhakne
@BhauDhakne Ай бұрын
आपलं खाऊन टाकतात सरकार विमे ख खातात
@omkarsalunke3853
@omkarsalunke3853 Ай бұрын
Farmar आहे पीएम मुळात नाही.
@panjabkamble3209
@panjabkamble3209 Ай бұрын
ज्यांना शेती नाही त्यांना धतुरा द्या
@SonaliShankar-ih5xh
@SonaliShankar-ih5xh Ай бұрын
पवारसाहेबानी जे शेतकऱ्यांचे व मराठा समाज्याचे फार नुकसान केले.पवार साहेबांकडून अपेक्षाभंग नको व्हायला.
@ajinathshekde4373
@ajinathshekde4373 Ай бұрын
राहुल गांधी आणि शरद पवार यांना पंतप्रधान करा मग शेतकऱ्याला एक लाख रुपये भेटतील
@onlygoodvibes11
@onlygoodvibes11 Ай бұрын
😂😂😂
@veermachindra8647
@veermachindra8647 Ай бұрын
😂
@ganeshwandhe1014
@ganeshwandhe1014 Ай бұрын
आजवर शरद पवारच होता
@santoshshedge3795
@santoshshedge3795 Ай бұрын
Yana shetkaryaahi kahi ghene dene nahi
@vilas418
@vilas418 Ай бұрын
शेतकरी कधीही रडणारा आहे कीतीही द्या 😂😂
@sandipshinde171
@sandipshinde171 Ай бұрын
Aaho shetkari 18 GST deto te band Kara manav
@SadashivKhansole-zb6bm
@SadashivKhansole-zb6bm Ай бұрын
s
@sureshhiwarkar9869
@sureshhiwarkar9869 Ай бұрын
भीक देऊ नका शेतकऱ्यांना व्हामाचे मोल द्या
@pandurangbangal1848
@pandurangbangal1848 Ай бұрын
अरे बाबा आम्हाला भीक नको घामाचे दाम हवं
@sanjaythakare528
@sanjaythakare528 Ай бұрын
कर्ज कमी झालं पाजे. सरसकट म्हणजे कोणतंही कर्ज पत सवस्था असवो कारण ताने ते कर्ज शेती satch घेतलं मोदी ला सांगा
@keshavborase7623
@keshavborase7623 Ай бұрын
😂
@HEMANTPATIL-wd3um
@HEMANTPATIL-wd3um Ай бұрын
Your 9p
@BapuKamble-dn7sb
@BapuKamble-dn7sb Ай бұрын
യഇ
@ishwarshinde2697
@ishwarshinde2697 Ай бұрын
पी एम किसान साठी नवीन नोंदणी चालू आहे
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,8 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 119 МЛН
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana | GR 2024 | Free Electricity | Career Katta
7:43
करिअर कट्टा / Career Katta
Рет қаралды 34 М.