Farmers Scheme : शेतकऱ्यांना हवामान बदलात उत्पादन वाढीसाठी करणार मदत | Shivraj Singh Chouhan News

  Рет қаралды 30,753

Agrowon

Agrowon

21 күн бұрын

#Agrowon #marathinews #narendramodi
केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी ५० हजार गावांमध्ये विशेष योजना राबविणार आहे. ही योजना पुढील ५ वर्षांसाठी असेल. विशेष म्हणजे लवकरच या योजनेला मंजूरी मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
The central government is going to implement a special scheme for farmers in 50 thousand villages. This scheme will be for next 5 years. It is expected that this plan will be approved soon.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 24
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 20 күн бұрын
महाराष्ट्रातली कोणती गावे आहेत व कोणती जिल्हे आहेत हे तुम्हाला माहीत नाही तर मग तुम्हाला काय माहित आहे फक्त नुसतं बातमी घेऊन घासायची का ते माहीत नाही म्हणजे तुम्हाला काहीच माहीत नाही फक्त केंद्र सरकारच्या नावाने ओरडायचे माहीत आहे
@user-ce9jb5vj5c
@user-ce9jb5vj5c 20 күн бұрын
अनिल दादा शेतकरी विरोधी बीजीपी चे धोरण हे काय करणार शेतकऱ्यांचे भले
@दत्ताढगे
@दत्ताढगे 19 күн бұрын
ओके सर
@user-nt2kv9fk2f
@user-nt2kv9fk2f 20 күн бұрын
Nice discussion adverse climate hampers agril production on large scale
@bapuraomore2838
@bapuraomore2838 20 күн бұрын
👍
@Hidro_x
@Hidro_x 19 күн бұрын
❤❤❤
@nagnathmane9430
@nagnathmane9430 17 күн бұрын
भाव.दया.शेतमालाला
@mahadevjagtap9293
@mahadevjagtap9293 19 күн бұрын
सरकारला योजनेची गरज नाही सरकारणे आपली निती बदलली पाहिजे शेतमालाची आवक बंद करावी
@balbhimkulkarni957
@balbhimkulkarni957 17 күн бұрын
शरद पवार 10 वर्ष कृषी मंत्री होते पण सांगण्या सारखे काहीही नाही काड्या करण्यात वेळ गेला
@ravithorat8686
@ravithorat8686 20 күн бұрын
योजना काय आहे ते सांगा अगोदर😂😂
@shubhammugaonkar32
@shubhammugaonkar32 20 күн бұрын
Tel khup वाढली 👌👌 थोडं कामाचं तेवढं लवकर बोलत जा N जसं काही सरकारने कर्ज माफी केले एवढे सरकारचे उपकार सांगत आहात
@adinathmatkar5178
@adinathmatkar5178 20 күн бұрын
बांबू लागवड दुसरं काय
@gorakhnikam8355
@gorakhnikam8355 16 күн бұрын
थोड स्पष्ट आणि लवकर बोलत जा इतके फिरवून बोलणे चांगल नाही
@jitendrachaudhari2265
@jitendrachaudhari2265 20 күн бұрын
Pahile Soyabin la bhav Dya. Rikame bam nako.
@rakeshdeore6771
@rakeshdeore6771 16 күн бұрын
अरे एवधा फिरवू न संगतोय सरल सांग ना
@ankushpawar1114
@ankushpawar1114 15 күн бұрын
भृस्ट सरकार आहे हे
@samadhansakhare4130
@samadhansakhare4130 20 күн бұрын
शेतकरी विरोधी केंद्र सरकार काय योजना शेती मधील शेती उत्पादन मालाचे भाव पाडण्याची योजना केंद्र सरकार आहे का
@user-ie1ot1zz5i
@user-ie1ot1zz5i 20 күн бұрын
पोखरा चालू होनार का? २.०
@kiranlunge5162
@kiranlunge5162 20 күн бұрын
थोडक्यात माहिती देत चला
@दत्ताढगे
@दत्ताढगे 19 күн бұрын
ओके सर
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 199 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32