Рет қаралды 50,662
Click here to Subscribe to MI BELPADKAR channel: / mibelpadkar-ganeshkoli
श्री कोलेश्वर चौक मच्छी मार्केट पनवेल
Fish Market
maps.app.goo.gl/hKpGMhrFkT3Rr...
रोज बाजार लोकेशन
maps.app.goo.gl/2NRWxdohiZa2P...
Fish Market | पनवेल मार्केट मध्ये कोळंबी आणि पापलेट चा पाऊस | होड्या बंद झाल्या मुले महागला मार्केट
#fishing
#पनवेल_मच्छी_मार्केट
#prawns
नमस्कार मंडली
आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये सध्या चालू असलेली पनवेल मच्छी मार्केट ची परिस्थिती पाहणार आहोत.
आपल्याला सर्वांना माहीत असेल की सध्या मच्छीमार सुट्टीवर आहे सर्व धंदे बंद आहेत सरकारच्या आदेशाचे पालन करत सर्व मच्छीमारांनी आपल्या होड्या वरती ओढले आहेत म्हणजेच मासेमारी बंद आहे कमीत कमी पुढचे दोन महिने असेच चालू राहणार आहे त्यामुळे साहजिकच आहे की मच्छी महागणार आणि खूप महाग झालेले आहे
सध्या पनवेल मार्केटचा विचार केला तर मार्केटमध्ये कोळंबी पापलेट आणि चिंबोरी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते
तसेच पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे चढणीचे मासे गोरी चिंबोरी मुठे पाहायला मिळत आहेत
पावसाला थोडा उशिरा चालू होत असला म्हणून चिवणी भरपूर कमी प्रमाणात पाहायला मिळतात
तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला व्हिडिओ बघून नक्कीच मजा येईल आणि तुमच्या प्रतिक्रिया त्या कमेंट द्वारे आम्हाला कळवा
धन्यवाद