गूळ कैरीचे आंबट, गोड, तिखट लोणचे. | Gul Kairice Lonache.

  Рет қаралды 1,121,320

Pratibha Firodiya's Kitchen

Pratibha Firodiya's Kitchen

3 жыл бұрын

एक किलो गूळ कैरीचे लोणचे साठीचे साहित्य -
गूळ - ३०० ते ४०० ग्रॅम (आवडी प्रमाणे कमी जास्त)
मोहरी डाळ - १०० ग्रॅम. (छोटे १० चमचे).
काश्मिरी मिर्ची पावडर - ६० ते ७० ग्रॅम. (छोटे ४ ते ५ चमचे ).
बडीशेप - १० ग्रॅम.( छोटे ५ चमचे )
मेथी दाने - १० ग्रॅम. ( छोटे २ चमचे )
खडा हिंग - छोटा खाण्याचा एक चमचा.
सुंठ पावडर - छोटे दोन चमचे.
कलोंजी - छोटा १ चमचा.
लवंग - ७ ते ८.
मिरी - १० ते १२.
हळद - छोटा २ चमचा.
मीठ - छोटा ४ चमचा.
शेंगदाणा तेल - एक ते दिड वाटी.
मसाला तयार केल्यावर त्याची चव घेणे आणि कमी जास्त मीठ, मिर्ची असेल तर टाकणे.
माझ्या इतर लोणचे रेसिपीची लिंक खाली देत आहे ते सुद्धा आवश्य पहा. 👇👇👇
कमी तेलात बनवा कैरीचे लोणचे.
• Video ​
कारल्याचे लोणचे | karlyache lonache
• कारल्याचे लोणचे | karl... ​
कमी तेलात बनवा कैरीचे लोणचे.
• Video ​
कैरी मिरचीचे चटपटीत लोणचे.
• कैरी, मिरचीचे चटपटीत ल... ​
झटपट बनवा चटपटीत गुळाचे लिंबू लोणचे.
• झटपट बनवा चटपटीत गुळाच... ​
लिंबू क्रशचे चटकदार लोणचे.
• लिंबू क्रशचे चटकदार लो... ​
बीना तेलाचे लिंबू मिरचीचे लोणचे
• बीना तेलाचे लिंबू मिरच... ​
घरी बनवा बिना तेलाचे कैरीचे पाण्यातले लोणचे.
• घरी बनवा बिना तेलाचे क... ​
लोणचे बनवायचे शिका तेही सोप्या, सहज,आणि योग्य पद्धतीने.
• लोणचे बनवायचे शिका तेह... ​
चटकदार लोणचे मसाला.
• चटकदार लोणचे मसाला. | ... ​
घरी बनवा रंग, चव आणि तिखटपणा असेलली मिर्ची पावडर.
• घरी बनवा रंग, चव आणि त... ​
घरगुती काळा मसाला । गोडा मसाला रेसिपी योग्य माहिती सह
• घरगुती काळा मसाला । गो... ​
काळा तिखट मसाला अर्धा किलो प्रमाण मध्ये
• अर्धा किलो प्रमाण मध्य...

Пікірлер: 719
@aartikarve9308
@aartikarve9308 3 күн бұрын
तुमच्या पद्धतीने केलेले लोणचे खूप छान झाले.धन्यवाद!!
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 күн бұрын
अरे व्वा,छान,धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
@DragonGaming-pu9dd
@DragonGaming-pu9dd 2 ай бұрын
खुप छान पद्धतीने तुम्ही सांगीतली आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील. जून मधे लोणचे घालावे म्हणजे खराब होत नाही.
@THE._ARTIST_19
@THE._ARTIST_19 Ай бұрын
सुंदर लोणचे रेसिपि आई साहेब
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Ай бұрын
धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात. अती उन देऊ नका.
@UshaAnmane
@UshaAnmane Ай бұрын
😢🎉​@@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 20 күн бұрын
Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@shobhasavale5735
@shobhasavale5735 3 жыл бұрын
pratibha tai achar is very nice I like your all jain recepies thanksssssss god bless you
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात . शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .
@prashantpathak1656
@prashantpathak1656 3 жыл бұрын
फारच छान. ह्यात लसणाच्या अख्ख्या पाकळ्या टाकतात त्या मुरल्या वर फार स्वादिष्ट लागतात.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
हो बरोबर आहे ,धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते . थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा . लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
@aartisawant4866
@aartisawant4866 3 жыл бұрын
खूप छान व सोपी पध्दत..👍👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@suhasineebhagat2525
@suhasineebhagat2525 2 жыл бұрын
खूप छान सोप्या पद्धतीने सांगितले आहे.🙏🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@ashokpatil8403
@ashokpatil8403 2 жыл бұрын
गोड लोणच्याची पद्धत खूप आवडली आपल्या पद्धतीने मी आंबट गोड लोणचे करत आहे.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
जास्तीचे पाऊस झाल्यावर करा म्हणजे ते टिकते .
@swatisabaji2662
@swatisabaji2662 2 жыл бұрын
Goodtes
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. 1/2पाऊस पडल्यानंतर लोणचे घाला म्हणजे खराब होणार नाही .
@saniyafoodfactory7661
@saniyafoodfactory7661 3 жыл бұрын
Very nice recipe ..thanks for sharing.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात . शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .
@aparnad100
@aparnad100 2 жыл бұрын
What did you add to ground masala just before adding Kashmiri chilli powder . I try hard to understand Marathi as I am kannada speaking.
@radhikashinde7769
@radhikashinde7769 3 жыл бұрын
Khoop chaan mahiti sangta.Ambat goad lonche khoop chaan ahe.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@sbs8423
@sbs8423 3 жыл бұрын
Khup mast aahe amchya ghari sarvana avdte ambat god lonche 👍👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
पाऊस झल्यामुळे चिलटे झालेत ,काळजी घ्या. .😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा
@AnjalisFoodBlog
@AnjalisFoodBlog 3 жыл бұрын
Mast recipe kaku tumhi khup chhan explain kele 😋😋😋
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 3 жыл бұрын
प्रतिभा ताई तुमच्या सारखाच लोणचं गोड व छान आहे. माहीती किती छान योग्य प्रकारे दिली महत्वाच्या छोट्या टिप्स देउन खरी गृहीणी
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात . शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .
@sujatadivate2509
@sujatadivate2509 3 жыл бұрын
👍
@rishikbhoir7589
@rishikbhoir7589 2 жыл бұрын
खूप छान पद्धत आहे तुमची रेसिपी सांगण्याची. काय करावे आणि काय करू नये हे पण मस्त समजावले. धन्यवाद.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@rajeshreepawar8756
@rajeshreepawar8756 Жыл бұрын
Ata lonche banyiche asel tar te sadharan kadhi banvave
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
जून मध्ये.गर्मी कमी झाल्यावर.Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@rajeshreepawar8756
@rajeshreepawar8756 Жыл бұрын
Thank you tai
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@sarikaborawake6109
@sarikaborawake6109 3 ай бұрын
खुपच छान मस्त तयार होते मला आवडले
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@Devotional.Quotes
@Devotional.Quotes 3 жыл бұрын
आम्ही करुन बघीतलं खुप छान झाले लोणचे ...अप्रतिम
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@payalkomalwar8559
@payalkomalwar8559 Жыл бұрын
Bolnyachi paddhat khup khup sundar ahe kaku tumchi , full professional
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@z.p.schoolkamthemala1st697
@z.p.schoolkamthemala1st697 2 жыл бұрын
Khupch chhan test aali lonchyala.👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@chandakarnavat7710
@chandakarnavat7710 Ай бұрын
गोड गुळाचे छान लोणचे सोपी पध्दत
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Ай бұрын
धन्यवाद ताई.धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@moderncooking1067
@moderncooking1067 3 жыл бұрын
Very nice & easy recipe. Thank you for sharing . Ur new member
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.
@user-zd4ov6od7k
@user-zd4ov6od7k 2 ай бұрын
खूप छान रेसिपी वाटली ताई तुमची
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 ай бұрын
धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.
@LadliRangoli
@LadliRangoli 3 жыл бұрын
खुप सूंदर रेसिपी बनविली आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते . थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
@shubhangipalwankar5237
@shubhangipalwankar5237 Жыл бұрын
Same me asach loncha banvla..Amchya khandedhi asach banvtat..khupch chan zhala❤..thanks Kaaku...
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@sonalibhise1814
@sonalibhise1814 Жыл бұрын
खूपच छान समजवून सांगितली ताई धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@ArtiGupta-ms7uz
@ArtiGupta-ms7uz 3 жыл бұрын
Tai, you are great
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
@ujwalachakote1844
@ujwalachakote1844 20 күн бұрын
खुप छान लोनचे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 20 күн бұрын
Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 18 күн бұрын
Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@samruddhishinde4464
@samruddhishinde4464 2 жыл бұрын
खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@varshaparanjpe3602
@varshaparanjpe3602 3 жыл бұрын
Khupch chhan recipe sangitali
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते . थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
@bharathibandhekar9080
@bharathibandhekar9080 Ай бұрын
Mast mi banvtey aata chagli recipe
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Ай бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@pritisane5490
@pritisane5490 3 жыл бұрын
😊आम्ही करून पाहिले खुप छान झाले चव पण अप्रतिम👌थँक्स
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद .2/3चांगला पाऊस झाल्यावर कोणतेही लोणचे घाला खराब होत नाही 10 /12 दिवस लोनचे हलवीत राहणे .
@klrthunder3142
@klrthunder3142 2 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 l
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 2 жыл бұрын
🌹जागतिक महिलादिनाच्या प्रतिभाताई खूप खूप शुभेच्छा🌹🌹👌🌹👌🌹👌🌹🌹🌹🌹👌🌹👌💐
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा.💐
@vanitashinde7528
@vanitashinde7528 3 жыл бұрын
khupch शान विडियो
@manikwayangawadekar9350
@manikwayangawadekar9350 Ай бұрын
छान रेसिपी सांगितली मी प्रयत्न करते तुमच्या सारखे बनवायचं 🙏🏻🙏🏻
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Ай бұрын
हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात. अती उन देऊ नका.
@neetasave2963
@neetasave2963 5 ай бұрын
Khup sundar lonche
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 5 ай бұрын
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
@Gaurav-bv5pn
@Gaurav-bv5pn Жыл бұрын
खूप च छान रेसिपी आहे 👌 मी बनवून पाहते,,,सौ मंजुषा, पुणे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
आत्ता थोडेच करा.जून मध्ये केले. .तर टिकते. Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@meenadhumale7484
@meenadhumale7484 Жыл бұрын
खूप छान ताई मी करून बघेन👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@sushamaabhang7221
@sushamaabhang7221 Жыл бұрын
Mastch
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@sanjanamarbhal7024
@sanjanamarbhal7024 3 жыл бұрын
Lay bhari aahe tumchi paddhati nice aaji
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात . शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .
@krantisalunkhe198
@krantisalunkhe198 3 жыл бұрын
Madam chya pramana nusar agadi mast hotey Apratim
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@vedikasolanki4462
@vedikasolanki4462 2 жыл бұрын
Khub chaan aani sopya padhati ni
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@ashanagawade6549
@ashanagawade6549 3 жыл бұрын
Khup chan recipe aahe
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते . थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
@sudhabadge2648
@sudhabadge2648 2 жыл бұрын
Mast recipe🌹🌹
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
2 पाऊस झाल्यावर टिकाऊ लोणचे घाला. तात्पुरते थोडे लोणचे करू शकता .😊.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@surekhabhatkar9228
@surekhabhatkar9228 3 жыл бұрын
Khup chhan lonche recipe aahe tai dhanywad
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते . थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@pallavichavan2639
@pallavichavan2639 3 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 2
@vaishalikunte7629
@vaishalikunte7629 3 жыл бұрын
खरच खुप छान रेसिपी, तोंडाला पाणी सुटल.👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
@nalnipatange5678
@nalnipatange5678 3 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 खूप छान लोणचे आवडले.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते . थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .
@pallavikulkarni278
@pallavikulkarni278 2 жыл бұрын
खूप सुंदर मी पण करून पाहते तोंडाला पाणी सुटले लोणचे पाहून
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@anuskitchen8501
@anuskitchen8501 3 жыл бұрын
खूपच छान रेसिपी
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात . शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .
@ushaiyer4112
@ushaiyer4112 3 жыл бұрын
I will try mam ❤️
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत . पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@deepaskitchen8755
@deepaskitchen8755 3 жыл бұрын
Bharich recipe 😋😋 pls stay connected 🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात . शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .
@anuradhapatil9579
@anuradhapatil9579 2 жыл бұрын
आमच्या सासुबाईचीच पद्धत आठवली.त्याही असेच लोणचे करीत असत. शेवटी काय कोणताही पदार्थ सुगरणीच्या मेहनतीवर छान होतो.ते लोणचे घालणे हा एक सोहळाच असे. आम्ही घालतो तसे पण त्याच्या हातची चव ती येत नाही.तुम्ही सांगताना मला त्याच आठवत होत्या .छानच सांगता तुम्ही .धन्यवाद.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
ताई किती छानप्रतिक्रिया दिलीत .छान वाटले .चॅनल लाईक,शेअर वसबस्क्राईब नक्की करा .1/2पाऊस पडल्याशिवाय लोणचे घालू नये.😊
@seetahariharan4089
@seetahariharan4089 Жыл бұрын
Thanks mam.. Khoop chhaan... Karun baghate and I will give you my honest feed back... You have explained very nicely and clearly... Amazing
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@ajaychavan6941
@ajaychavan6941 Жыл бұрын
​@@pratibhafirodiyaskitchen8702 ki no ok😊
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद.
@karunavite9765
@karunavite9765 3 жыл бұрын
Ekdam mast ,mi karnar ahe ata manun video shodhat hote tumcha video 1no ,,thanks
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
हो चालेल पण सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात . शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .
@lalitaskitchenandvlogs
@lalitaskitchenandvlogs 3 жыл бұрын
👌👌👌🌹🌹😃
@user-vy9ud4gn7p
@user-vy9ud4gn7p 3 жыл бұрын
वा खुप छान प्रतीभा ताई👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात . शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .
@suchetajadhav1965
@suchetajadhav1965 2 жыл бұрын
Khup sundar 👌👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. 1/2पाऊस झाल्यावर लोणचे घाला म्हणजे लहराब होणार नाही .धन्यवाद.
@rupatupe894
@rupatupe894 2 жыл бұрын
आमच्या घरी पण खूप आवडते...मी पण असेच करते...खूप छान आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@rajashreebhoir8239
@rajashreebhoir8239 Жыл бұрын
​@@pratibhafirodiyaskitchen8702 1
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद.
@rutvasvloggingworld
@rutvasvloggingworld Жыл бұрын
​@@rajashreebhoir8239pklh nu❤🎉😢😮😅😊😂
@ranjanalad4517
@ranjanalad4517 Жыл бұрын
​@@pratibhafirodiyaskitchen8702m
@swati3010
@swati3010 3 жыл бұрын
Khup chhan 👍🏻chatpatit
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
वातावरणात खूप गर्मी आहे .जून मध्ये पाऊस पडल्यावर लोणचे घाला .गुळाला आत्ता तार सुटू शकते .लोणचे खराब होऊ शकते .
@jyotiraut353
@jyotiraut353 2 жыл бұрын
तुमची रेसिपि बघून मी बनवले आंबट गोड लोणचे,, खूप च मस्त झाले, थँक्स काकू
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@nandadholne6868
@nandadholne6868 3 жыл бұрын
Khubc Chan tai.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . लोणचे 10 /15 दिवस चांगले हलवा .गर्मी आहे ,चिलटे झालेत ,काळजी घ्या .
@savitaskitchen5231
@savitaskitchen5231 3 жыл бұрын
👍👍 मस्तच
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते . थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
@pravinapurao9447
@pravinapurao9447 26 күн бұрын
खूप छान लोणचे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 23 күн бұрын
Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@geetadeshmukh6923
@geetadeshmukh6923 Жыл бұрын
ताई तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे आणि तुम्ही केलेले लोणचे छान च लागणार अशी खात्री आहे माझी आई अश्या प्रकारे लोणचे करत होती मी नक्की करेन तिची आठवण करून दिल्ाबद्दल धन्यवाद ताई 🙏🙏👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@sushilakamble2601
@sushilakamble2601 3 жыл бұрын
Khup mast kaki mi karun bhagte👍😋😋👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
हो चालेल पण सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात . शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .
@vandanakitchenandfamily3509
@vandanakitchenandfamily3509 2 жыл бұрын
Khup ch chhan tasty
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
धन्यवाद.
@vandanakshire4738
@vandanakshire4738 2 жыл бұрын
धन्यवाद ताई...छान रेसिपी..
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@ExploreKashi
@ExploreKashi Ай бұрын
Thanks mavshi nine explained with measurement thanks a lot namaskar
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 28 күн бұрын
Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@varsharaut7998
@varsharaut7998 3 жыл бұрын
Mast chan recripe ahe
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते . थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
@sangitasavant9717
@sangitasavant9717 3 жыл бұрын
Must 1 number
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
पाऊस गर्मी,चिलटे यांपासून काळजी घ्या लोणचे ची 10/15 दिवस झाकण न खोलता लोणचं हलवा .
@sangitakhedikar3357
@sangitakhedikar3357 3 ай бұрын
Khup sunder 🎉
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 ай бұрын
.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@shrinivaskhole1697
@shrinivaskhole1697 3 жыл бұрын
Khupchan m mahiti dili tumhi tai from shubhada kholeahit
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात . शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .
@kamalshinde9770
@kamalshinde9770 3 жыл бұрын
गोड आंबट तिखट लोणचे पाककृती हवी होती खुप सुंदर आवडली धन्य वाद
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते . थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
@shubhangitekade3815
@shubhangitekade3815 3 жыл бұрын
.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते . थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .
@anitapatil739
@anitapatil739 3 жыл бұрын
Tai you are great
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात . शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .
@sunilchaudhari150
@sunilchaudhari150 2 жыл бұрын
रेसिपीची महाराणी !
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
पाऊस पडल्याशिवाय वर्षभराचे लोणचे घालू नये .😊
@zpholewadiushasaraf3592
@zpholewadiushasaraf3592 3 жыл бұрын
खुप टेस्टी ताई👌👌👌👌👌
@kavitadevrukhkar7737
@kavitadevrukhkar7737 3 жыл бұрын
32
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते . थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
@krushnatjadhav7413
@krushnatjadhav7413 2 жыл бұрын
Wow very nice lonche
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@chandrashekharballary5636
@chandrashekharballary5636 Жыл бұрын
Pakki marathi kaku, ekdum mast lonch 😋
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@nisharaut1482
@nisharaut1482 2 жыл бұрын
खूपच छान लोणचे रेसिपी
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@sunitadutta7347
@sunitadutta7347 2 жыл бұрын
Khup chan 😋
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@vanditaladole5230
@vanditaladole5230 3 жыл бұрын
👍👌👌😋
@dhanrajtaley3092
@dhanrajtaley3092 2 жыл бұрын
Very nice and thanks 👌🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
पाऊस पडल्यानंतर साठवणीचे लोणचे घाला.
@sugandhabhave4046
@sugandhabhave4046 Жыл бұрын
खूप छान ताई लोणचे तोंडाला पाणी सुटले
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@kusumsureshnalawade5783
@kusumsureshnalawade5783 2 жыл бұрын
wow very beautiful lonche resipi very easy thanks Mavshi good work thanks
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. 1/2 पाऊस झाल्यावर लोणचे घाला .म्हणजे खराब होणार नाही .
@ashaahinave409
@ashaahinave409 Жыл бұрын
​@@pratibhafirodiyaskitchen8702 9i
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@manasikulkarni1838
@manasikulkarni1838 3 жыл бұрын
Khup sunder👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
सध्या गर्मी मुळे गुळाची तार येते लोणचे खराब होते त्यामुळे थोडं पाणी घालून गूळ उकळवून पाक करायचा नाही थंड करून लोणचे मध्ये मिक्स करा ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात . शिवाय व्हिडिओ खाली 1 kg चे माप आहे .
@rohinibidvi6911
@rohinibidvi6911 3 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 pratinbha
@aashadalvi7895
@aashadalvi7895 2 ай бұрын
खूप छान ❤
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.पाऊस पडल्यावर म्हणजे साधारण जून मध्ये लोणचे घालावे म्हणजे खराब होत नाही.
@anuradhadigskar8339
@anuradhadigskar8339 2 жыл бұрын
धन्यवाद मॅडम.. 👌👌👍🙏🙏😋😋
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@tulsidasmahajan4302
@tulsidasmahajan4302 2 жыл бұрын
Khup chhan lonce
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@bebitadavi1864
@bebitadavi1864 3 жыл бұрын
छान आहे लोणचं ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
व्हिडीओ पूर्ण पहा .1 kg चे माप मी दिलेले आहे .
@sumanthorat454
@sumanthorat454 3 жыл бұрын
Tai tumch lonch very good
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 3 жыл бұрын
Good recipy thanks G.M. Joshi Kevanidive Bhiwandi Thane
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 жыл бұрын
आंबट गोड तीखट कैरीचे लोणचे फार उत्कृष्ठ व चविष्ठ तयार करून दाखविले त्या बद्दल धन्यवाद .
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद दादा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते . थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊उपवासाच्या खूप रेसिपी व्हिडीओ मी टाकलेले आहेत ते पण जरूर पहा .😊
@yogitakolhal170
@yogitakolhal170 Жыл бұрын
Superb.... Chan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@smitakulkarni6313
@smitakulkarni6313 17 күн бұрын
Pratibhatai 😅🎉
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 16 күн бұрын
Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@ArchanaPatharkar
@ArchanaPatharkar Ай бұрын
👌👌👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Ай бұрын
धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@nilimapitre1834
@nilimapitre1834 2 ай бұрын
छान रेसिपी
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 ай бұрын
पाऊस पडल्यावर जून मधे लोणचे घाला खराब होत नाही.पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@anaghadeshpande3221
@anaghadeshpande3221 2 жыл бұрын
खूप खूप छान आहे तोंडात पाणी यायला लागले
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.गडबड करू नका 1/2 पाऊस झाल्यावर हे लोणचे बनवा . थोडे खाण्यासाठी करू शकता .
@tushargade1407
@tushargade1407 3 жыл бұрын
Mi lonche banale ahe khup chhan zale kaki ghari saglyana awadle
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
हो,छान होते .छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत . पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@ClashAdvisorBarb
@ClashAdvisorBarb 3 жыл бұрын
Aaji khup chan receipe aahet maajhi aai nahi aahet tar mala kaai banvaila yet naahi tumchaya receipe varun khup knowledge milte aaji 3laal mirchayacha powder chi receipe dakhva
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
पोळ्या,भाकरी,साध्या भाज्या रेसिपी व्हिडीओ आहेत .धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@jayshreebhat6672
@jayshreebhat6672 3 жыл бұрын
खूपच छान..
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा. पावसाळ्यात चिलटे होतात काळजी घ्या .
@sunitakurhade1503
@sunitakurhade1503 2 жыл бұрын
खूप छान आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@nishantchandavarkar3619
@nishantchandavarkar3619 3 жыл бұрын
Nice👍👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .गर्मी मुळे गुळाला तार येऊ शकते . थोड्या पाण्यात गूळ उकळून थंड करा व नंतर लोणच्यात मिक्स करा .लोणचे केले नसेल तर थांबा .तसे जून मध्ये एक चांगला पाऊस पडला की लोणचे घालतात . अत्ता अवकाळी पाऊस आहे .वातावरणाने पदार्थ खराब होतात .
@meenalgolawar3452
@meenalgolawar3452 3 жыл бұрын
तुमचा व्हिडिओ पाहून आज मी हे ३ आंब्याचे आंबट गोड लोणचे केले.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
छान 😊७/८दिवस लोणचे दोन वेळा हलवा,चिलटे फार झालेत दक्षता घ्या ,.
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 5 МЛН
Хотите поиграть в такую?😄
00:16
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,3 МЛН
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 25 МЛН