No video

गोड खावंस वाटत पण घरात साहित्य नसेल तर आजीच्या पद्धतीने बनवा मऊ,रसरशीत गोड बुंदी | Boondi recipe....

  Рет қаралды 3,538,834

आपली आजी

आपली आजी

Күн бұрын

#Bundirecipe #बुंदीरेसिपीमराठी #बुंदीचेलाडू
सामग्री (ingredients) -
2 मोठ्या वाट्या बेसन पीठ (2 bowl gram flour)
2 चमचे तेल. (2spoon oil)
गरजेनुसार पाणी (water)
खायचा रंग 2 चिमुट. (food colour)
1 मोठी वाटी साखर. (1 bowl sugar)
1 मोठी वाटी पाणी. (1 bowl water)
लिंबू. (Lemon)

Пікірлер: 3 600
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 4 жыл бұрын
आनंदाची बातमी :- बाळांनो , तुम्ही आपली आजी चॅनेल इतक्या आवडीने पाहता , माझ्याशी बोलता याचा मला खूप खूप आनंद होतो. म्हणून तुमच्यासाठी काहीतरी मस्त मी घेऊन आली आहे ! मी माझ्या स्वतः हाताने बनवलेले मसाले तुम्हाला द्यायचे ठरवले आहे. मी पहिल्यांदा 10 - 10 किलोच बनवणार आहे , मग पुढे जस तुम्ही मागाल आणि जसे बनेल तसे आपण अजून बनवू , कारण हे सर्व मी माझ्या हाताने बनविणार आहे... सुरुवातीला मी काळा मसाला आणि लाल तिखट बनवणार आहे ! हे मसाले घरी बसून तुम्ही कसे मागवू शकता हे मी पुढच्या व्हिडीओ मध्ये सांगेल. - आपली आजी
@kavitashelar5881
@kavitashelar5881 4 жыл бұрын
बुंदी छान आहे आजी
@spc8954
@spc8954 4 жыл бұрын
Khupch chhan ahe bundi aaji
@samagharat9494
@samagharat9494 4 жыл бұрын
Aai Tumhi kuth rahta Mazi bayko mhanje tumchi sunbai Tumhala bhetaychi jiddh kartey Plz mala address pathva Mazi evdi vinanti aahe Tumhala
@pratikchavan2805
@pratikchavan2805 4 жыл бұрын
Wow kaki
@vishalgaming9332
@vishalgaming9332 4 жыл бұрын
Nice
@saiamolborde3925
@saiamolborde3925 4 жыл бұрын
आजी नं.1 बूंदी बनवली, आपण जरी शहरी भागत राहतो पण अजून ही गवाकडिल लग्नाचे जेवन खुप छान असायचे. वरण,भात,घुगरया,आणि बुंदी अप्रतिम जेवण.
@user-xy1lw3ky9o
@user-xy1lw3ky9o 3 жыл бұрын
77788 pyyyuu78ojrt6 h6l ^6)))) Jh
@aniketgaikwad3100
@aniketgaikwad3100 4 жыл бұрын
आजीबाई खूपच छान पदार्थ बनवितात.आणि इतक्या प्रेमाने शिकवितात की असं वाटतं की आपली स्वतः ची आजीच शिकवीत आहे.
@shreejasawant2360
@shreejasawant2360 4 жыл бұрын
आजी छान झाली आहे बुंदी
@kautukkhutale9864
@kautukkhutale9864 4 жыл бұрын
Mast aaji
@nitinmohole8298
@nitinmohole8298 Жыл бұрын
आजी आम्ही तुमची पाहून बुंदी बनवली खूपच सुंदर झाली असेच नवीन रेसिपी आम्हाला दाखवत जा
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial Жыл бұрын
अरे वाह खुप छान बाळ ☺️❤️
@chandrakantpatil4870
@chandrakantpatil4870 3 жыл бұрын
आजी बुंदी बनविण्याची पद्धत खूप सोप्या पद्धतीने तुम्ही करून दाखविली तुमचे खूप खूप आभारी आहोत 🙏💐
@artandcraft5231
@artandcraft5231 3 жыл бұрын
बुंदीचा रंग फारच सुंदर आला 👌👌
@ashokkumartitarmare1211
@ashokkumartitarmare1211 4 жыл бұрын
आजी,तुम्ही बुंदी बनवली खुप मस्त. त्यापेक्षा समजावून सांगण्याची पद्धत फारच मस्त. झकास.
@sangitajagtap6217
@sangitajagtap6217 Жыл бұрын
आजी मी न चुकता तुमचे सर्व रेसिपी video पाहात असते किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खरंच तुम्हाला मनापासून सलाम. राजभवन कार्यक्रम खूपच कौतुकास्पद आहे. घर टापटीप ठेवणं. खरंच सर्व गोष्टींचे आचरण करण्यासारखे आहे. तुम्हाला मनापासून सुखी व आनंदी आयुष्य उपभोगण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. संगीता जगताप तालुका क्रीडा अधिकारी कराड.
@shraddhagorane2213
@shraddhagorane2213 4 жыл бұрын
आज पर्यंत मी स्वयंपाकाचे अनेक व्हिडिओ बघितले पण, आज बघितलेला हा व्हिडिओ मला खूप आवडला व आपुलकीचा वाटला. आजी तुमची बुंदी मी नक्की करून बघेल - एक नगरकर
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 4 жыл бұрын
हो बाळ 😊 धन्यवाद ❤️ बुंदी कशी बनली कळव....नगर मध्ये कुठे राहतेस?
@jaym8717
@jaym8717 4 жыл бұрын
छान रेसिपी आजी 👍👌👋😊 मी पण नगरकर आहे , श्रीगोंदा गाव
@vishalkhandagale2601
@vishalkhandagale2601 4 жыл бұрын
@@AapliAajiOfficial xरा
@savitajarad9081
@savitajarad9081 4 жыл бұрын
आजी एकच नंबर बनवली बूंदी 👌👌😋👍
@pushpavatipadadune2199
@pushpavatipadadune2199 3 жыл бұрын
आजी सगळी भांडी पितळेची आहे पण कल्हई कोठे करतात .ते सांगा.
@kirtinimkar6681
@kirtinimkar6681 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/mciKgMap3b2oaH0.html
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 Жыл бұрын
!❤!अरे व्वा.खुपच!❤!छान!❤!बूंदी!बनविण्याची ! !❤!पद्धत!❤❤!!❤!खूप!❤!झक्कास!खुपच! ! !❤!खास!❤❤!!❤!धन्यवाद!धन्यवाद!अभिनंदन
@kuldeeppawar2228
@kuldeeppawar2228 3 жыл бұрын
Aaji एकच नंबर आजी 👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋☺☺☺😊😊😊
@medhakulkarni9229
@medhakulkarni9229 4 жыл бұрын
आजी तुमच्या सर्व रेसिपी उत्तमच असतात,बुंदी पण खासच झाली.सुरेख.
@meenadsouza1865
@meenadsouza1865 4 жыл бұрын
खूप छान
@ranjanamajalkar731
@ranjanamajalkar731 4 жыл бұрын
Ajji tumchya recipe lay manji laych bhari astat aamhi krun bghto
@BeenaAdvani
@BeenaAdvani 4 жыл бұрын
Aji tumchi boondi lai bhari zali
@sagarp.4778
@sagarp.4778 4 жыл бұрын
Medha Kulkarni Lai Bhari aajji Me pn banvel ashi bundi 😇😇😇😇
@dr.vijayac.raghatate9945
@dr.vijayac.raghatate9945 4 жыл бұрын
ऊत्तम,आपली आजी,सोपी सांगण्याची पद्धत आवडली.धन्यवाद मी नक्की करून पहाणार
@bhagirathimusale5900
@bhagirathimusale5900 Жыл бұрын
आजी खरच तूम्ही सुगरण आहात. देव तुम्हाला खूप आयुष्य देवो. अशी सर्वांना आजी मिळावी.
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial Жыл бұрын
आनंद आहे बाळा
@tv-ps2fw
@tv-ps2fw 16 күн бұрын
खूपच छान आहे आजी बुंदी बनवायच्या व्हिडिओ
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 14 күн бұрын
♥️
@ranibharati773
@ranibharati773 4 жыл бұрын
आई एकच नंबर मी पन बनवते म्हणून बगीतली तूझी रेसीपी
@VishnuMayaJaga9699
@VishnuMayaJaga9699 4 жыл бұрын
अप्रतिम खूप छान गोड बुंदी दाखवली , धन्यवाद आज्जी !
@bhagyashrinaphade3870
@bhagyashrinaphade3870 3 жыл бұрын
आजी तुमचे भरपूर पदार्थ मी बघितले, काल हा व्हिडिओ बघून बुंदी केली, माझी मुलगी आणि सासूबाई, सर्वांनी आवडीने खाल्ली, आजी तुम्हाला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो, सर्वांना तुमच्यासारखी आजी मिळो
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 3 жыл бұрын
अरे वा बाळ खूप खूप छान वाटले ऐकून ☺️☺️❤️
@tanushrigadre5667
@tanushrigadre5667 4 жыл бұрын
Khup Khup khup chan aahe 😘🥰😍😍🥰😘😘🥰😍😍🥰😘aaji
@tanujashitap2215
@tanujashitap2215 4 жыл бұрын
खूपच छान मावशी . किती सुंदर सोप्या भाषेत सांगतात. मी पण करून पाहीन.
@meghakurale636
@meghakurale636 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/m8B3lMyVy9PQiac.html
@pratibhawagh5935
@pratibhawagh5935 4 жыл бұрын
आज्जी तुमची पितळी भांडी छान आहेत..आणि किती स्वच्छ चकचकीत...
@kirtinimkar6681
@kirtinimkar6681 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/mciKgMap3b2oaH0.html
@Shailukamble_fanofAdarshshinde
@Shailukamble_fanofAdarshshinde 2 жыл бұрын
खुप छान आज्जी. तुम्ही इतक्या छान सांगता जसे आज्जी घरात सांगत असते. मी कालच बनवली छान झाली होती. Thank you 🙏🙏
@prasadhatkar9446
@prasadhatkar9446 3 жыл бұрын
👍जबरदस्त 💐लय भारी....बुंदी.
@sayli3727
@sayli3727 4 жыл бұрын
आजी बूंदी पेक्षा गोड तर तुझ बोलनं आहे.आणि तूही खूप गोड आहेस अगदी माझ्या आजी सारखी, तीही तूझ्या सारखीच होती. बाकी बूंदी मस्तच
@kirtikadu2329
@kirtikadu2329 3 жыл бұрын
आजी आज मी तुमच्या पद्धतीने बुंदी बनवली.. लई भारी झाली. माझ्या मुलाला खूप आवडते बुंदी म्हणून बघितली बनवून. खूप छान
@truptimore5772
@truptimore5772 3 жыл бұрын
मावशी मी बुंदी करून बघितली तुम्ही केली एवढी छान नाही झाली ,पण मस्त झाली आणि चव पण छान झाली आभारी आहे मी तुमची मला खुप दिवसांपासून इच्छा होती बुंदी बनवायची Thanks
@ashwinibamanalli3514
@ashwinibamanalli3514 4 жыл бұрын
खुप छान आहे बुंदी मी आत्ता करती आहे 😊
@sushmawagh3311
@sushmawagh3311 4 жыл бұрын
आपली आजी.................. सुगरण आजी आजी तुम्ही खरोखर सुगरण आहात! बुंदी खूप छान झाली आहे👌👌
@ushapawar5216
@ushapawar5216 4 жыл бұрын
Aji bai bundisuper jali
@poojashinde8643
@poojashinde8643 4 жыл бұрын
एकच नंबर आजी 👌👌👌 मी नगरकर,मला अभिमान वाटतो की तुम्ही नगर च्या आहेत 😍😍😍
@savitanitindesai8547
@savitanitindesai8547 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/p82hf5Weq7iuh2w.html
@minalsarawade5054
@minalsarawade5054 2 жыл бұрын
मी पण नगरकर
@rachnasavadange7757
@rachnasavadange7757 Жыл бұрын
मि पन नगरकर
@humerakhan4202
@humerakhan4202 Жыл бұрын
Mi pn aaji nagar madye kuthe rahatat
@ajitpachangane1937
@ajitpachangane1937 Жыл бұрын
खूप छान आजी तुमच्या हाताची बुंदी खूपच अप्रतिम दिसत आहे बघूनच खावीशी वाटत आहे god bless you आजी
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial Жыл бұрын
आनंद आहे बाळा शुभ दिपावली
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 Жыл бұрын
!❤!अरे व्वा.खुपच!❤!छान!❤!कलर फूल❤❤! !❤!बूंदी !❤!खुपच❤!छान!खुप च!झक्कास❤!!
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 Жыл бұрын
!❤!अरे!❤!वा!WOW!❤!DIL❤SE!अभिनंदन!
@ashaalhat2904
@ashaalhat2904 3 жыл бұрын
आजी खूप छान आणि सोप्या पद्धतीने बुंदी कशी करायची हे सांगितले खुप आभारी आहे
@colourful12300
@colourful12300 4 жыл бұрын
लयी भारी आजी मी नक्कीच करून बघणार आहे खुप धन्यवाद 🤗😍
@mandapisal1641
@mandapisal1641 4 жыл бұрын
Mast आईसाहेब
@shamsdalwai9768
@shamsdalwai9768 3 жыл бұрын
Khoopach chaaaaaan aji ! mast 👍
@dranitapatil3302
@dranitapatil3302 4 жыл бұрын
जबरदस्त ...मला तुमच्यामुळ पहिल्यांदा कळले की घरी इतक्या छान वस्तु बनवता येतात..तुम्ही किती गोड बोलता आणि समजवून सांगता.. मला तुम्ही बोलता ते खूप आवडत...
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 4 жыл бұрын
हो का बाळ मग नक्की बनवून बघ 😊😊❤️
@chauhangaytri1027
@chauhangaytri1027 4 жыл бұрын
Mast jali aji 🤟👌🏼👌🏼👌🏼👌🏼😋😋😋
@AnilPatil-rs3pf
@AnilPatil-rs3pf Жыл бұрын
Khupach chhan
@digambarpatil7256
@digambarpatil7256 4 жыл бұрын
Very nice aaji
@arpitagavali8521
@arpitagavali8521 2 жыл бұрын
आजी तुमची बुंदी ची रेसिपी आम्हाला खूप आवडली आम्ही पण घरी प्रयत्न करून बघतो
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 2 жыл бұрын
बाळ तू पहिल्याच प्रयत्नात माझ्यासारखी बंदी तुला नक्की बनवता येईल
@anuradhavhanmane8694
@anuradhavhanmane8694 4 жыл бұрын
आजी खूप छान बोलता तुम्ही,रेसिपी पण मस्त असतात,तुमच्या वयाचे माणूस you tube ला एवढी प्रगती करू शकतो,खरंच अभिमानास्पद आहे,आणि प्रेरणादायी देखील,मी तुमचे बरेच व्हिडिओ बघितले आहेत,धन्यवाद आजी🍫🤗🙏
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 4 жыл бұрын
हो का बाळ छान वाटले ऐकून 😊😊❤️
@rajashripankajjoshi7219
@rajashripankajjoshi7219 3 жыл бұрын
आजी तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान असतात👌🏻👌🏻👌🏻
@savitanitindesai8547
@savitanitindesai8547 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/p82hf5Weq7iuh2w.html
@rupalisonawane8879
@rupalisonawane8879 4 жыл бұрын
आजी त्या बंदी सारखी च तुम्ही गोड आहात आणि खूप छान रेसिपी👌👌👌☺️
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 4 жыл бұрын
धन्यवाद बाळ...😊
@user-yn9oi5zf6w
@user-yn9oi5zf6w 4 жыл бұрын
खूप छान मावशी मी नक्की करून बघणार 👌👌
@govindsawakhande3166
@govindsawakhande3166 3 жыл бұрын
Aaji Tumi kup Chan recipe banvtat you are jenuis Aaji Mala tum Chaya recipe Kup aavdtat me neheme tum cha recipe bagte thank you so much tum cha hatala kup chv ahe Aaji thank you so much you are best aaji
@manojpandit8372
@manojpandit8372 4 жыл бұрын
आज्जी खूप छान बनवली तुम्ही 👏👏👏
@sangitarandhir5775
@sangitarandhir5775 3 жыл бұрын
खुपच छान आहे आजी
@anushkapansare8447
@anushkapansare8447 3 жыл бұрын
आजी तुमच्या रेसिपीज खुपच छान आहेत बुंदी करून बघितली खूप छान झाली होती
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 3 жыл бұрын
😊😊❤️
@jalinadarkumbhar705
@jalinadarkumbhar705 3 жыл бұрын
आजी आपण तयार केलेली गौड बुंदी मस्तच वाटली व आम्ही निश्चितच करून खाणार धन्यवाद
@anjaliolthof
@anjaliolthof 4 жыл бұрын
Aajiii is soooooooo cute and sweet!!! 💕😘😘
@chandatare6705
@chandatare6705 4 жыл бұрын
आजी तुम्ही खुप छान सांगितले आहे तुमची रेसीपी खुप आवडली आहे 😍😍😍👌👌👌👌👌👌👌
@vishnu5483
@vishnu5483 3 жыл бұрын
Very bad
@minakshithorve1228
@minakshithorve1228 3 жыл бұрын
तुमची पाहून मी पण बनवली. खूप छान झाली घरात सगळ्याना आवडली खूप आभारी आहे . ही रेसिपी दाखवली म्हणून.
@sunitawakalkar2243
@sunitawakalkar2243 3 жыл бұрын
Aaji aapan god boltat ani bundi colourful banavali ani pak pan thoda ani best banavala praman pan Chan sangitle aaji mi pan banun Baghel bundi. Very nice aaji thanks 👌🙏🙏👏👏😆😆😆😆😆😆💯
@sanjaykarkhile3373
@sanjaykarkhile3373 4 жыл бұрын
आजी बूदी खूप छान
@TN-kp1fy
@TN-kp1fy 4 жыл бұрын
आजी, बुंदी आवडली आणि तुमचं बोलणं पण खूप आवडलं.
@jayshreesurana7883
@jayshreesurana7883 3 жыл бұрын
Very nice recipes your recipes are really very easy and nice
@Shivajipawasecalligraphy.
@Shivajipawasecalligraphy. Жыл бұрын
Ek ch no. 1 aaji chhan pakkruti mast👌👌
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial Жыл бұрын
आनंद आहे बाळा
@nilamssalve5565
@nilamssalve5565 4 жыл бұрын
वा... . वा.....आई एकच नंबर मस्त शिकवलीस ग बुंधी करायला love u😘
@vishnu5483
@vishnu5483 3 жыл бұрын
She is your aai
@tanvinalekar3993
@tanvinalekar3993 4 жыл бұрын
बुंदी खूप छान बनवून दाखवली आई.धन्यवाद.
@user-ue6ks9re7t
@user-ue6ks9re7t 4 жыл бұрын
एक नंबर बुंदी मला फार छान वाटले आहे तुम्ही फार समजून सांगितले आहे
@user-yu9sq8ct4i
@user-yu9sq8ct4i 5 ай бұрын
खूप छान आहे
@ashokwalkepatil6432
@ashokwalkepatil6432 4 жыл бұрын
लग्नातली बुंदी खायला मला तर खूप आवडते आजी मुळे सोप्प वाटते
@farm-ql3kt
@farm-ql3kt 4 жыл бұрын
आजीबाईचा बटवा 👌👌👌👌 पुर्वीच्या पारंपरिक व्यंजनाचे video post Kara please जुनं ते सोनं
@varsharanikasurde6528
@varsharanikasurde6528 Жыл бұрын
एकच नंबर आजी खूप छान बूंदी बनवता तुम्ही 👌👌👌
@SamsungJ-we9po
@SamsungJ-we9po 3 жыл бұрын
आजी तुम्ही खुपच छान रेसिपी बनवतात तुम्ही खुपच हुशार आहे 👌👌👌👌
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 3 жыл бұрын
😊😊❤️
@bhagyashreethorat3598
@bhagyashreethorat3598 4 жыл бұрын
Aaji mi try Keli Khup Chan zali ❤️
@kirtinimkar6681
@kirtinimkar6681 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/mciKgMap3b2oaH0.html
@dr.reshama6427
@dr.reshama6427 4 жыл бұрын
Aajji & bundi both very sweet! I watch this channel as I like Aaji's style of speech! God bless you Aaji!
@shyambhalerao3326
@shyambhalerao3326 2 жыл бұрын
Juni manas aani tyanchi samjaun sangaychi padhat, ya digital yugamadhe natwane platform tayar karun dila, hats of for aaji's love. Thanku aai.
@kiranchaugule2072
@kiranchaugule2072 4 жыл бұрын
Laiìiii bhariiiiii ajjiiiiii aaplya nagarla kharch hich famous aahe i love it
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 4 жыл бұрын
😊😊❤️
@bajrangsutar7765
@bajrangsutar7765 4 жыл бұрын
खूप मस्त आहे तुमची रेसिपी.....👍👌👌
@SwaraShingare
@SwaraShingare 4 жыл бұрын
वा आज्जी लय भारी 👌🏻👌🏻 खूप प्रेमने शिकवता तुम्हीं
@anitakulkarni4608
@anitakulkarni4608 4 жыл бұрын
आजी, तुम्ही सांगितल्या प्रमाणे बुंदी केली पण ती मोत्यासारखी दाणेदार नाही झाली, पण चवीला खुप छान झाली व कुरकरीत झालीय. मी २ रंगामध्ये केली. खुप खुप धन्यवाद
@arungore6844
@arungore6844 3 жыл бұрын
Aaji pan chan. Aajichi recipi tar khupach uttam Kharach mala khup aavdtat aajinchi navnavin recipi vidios
@savitapalekar7387
@savitapalekar7387 4 жыл бұрын
खूप छान मला फार आवडली बुंदी ची रेसिपी 👍🙂
@ArunGosavi-zc7qp
@ArunGosavi-zc7qp 3 жыл бұрын
मया आजीची आठवण आली खुप छान आजी 👌👌👌👌👌
@divyakate2596
@divyakate2596 4 жыл бұрын
1 nom Aaji... Bundichi recipe amhala khup chan kalali ani amhipan banun khanar ahe thank u Aaji recipe sopyat sopi dakhvli mhanun.... Amhala khup avadli tumhi banvleli bundi recipe....
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 4 жыл бұрын
धन्यवाद बाळ...😊 नक्की बनवा , आणि कशी बनली मला कळव बाळ
@amoltatade2725
@amoltatade2725 4 жыл бұрын
Khup chhan aai
@glamorousglam6112
@glamorousglam6112 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/eLhjpqaTz5aoYKM.html Majha recipes tumhala nakki avdtil Please mala support Kara Eka marathi mansa kadun dusrya marathi mansa kade hi vinanti
@rupalisonawane8879
@rupalisonawane8879 4 жыл бұрын
44j4i4jdtjrifyief Ftudjtuex
@rupalisonawane8879
@rupalisonawane8879 4 жыл бұрын
@@amoltatade2725 in to
@pratimanagawade4173
@pratimanagawade4173 Жыл бұрын
आजी खूपच छान मी तुमचे रेसिपी पाहते आणि पदार्थ तयार करते तूमच्या मुळे मी खूप काही शिकले 🙏
@nehachaugule1775
@nehachaugule1775 3 жыл бұрын
खूप सुंदर recipe सांगितलीत आजी. Thanku🥰😘
@umeshmundale4011
@umeshmundale4011 4 жыл бұрын
किती गोड आणि हो आजी तुमच्या चॅनल ला सपराईज केल बर का
@hanumantbhor9140
@hanumantbhor9140 4 жыл бұрын
आजी सर्व पदार्थ छान कळी प ण बर का
@priyankadhaigude3609
@priyankadhaigude3609 4 жыл бұрын
खुप मस्त आजी मस्त जाली बुदि
@sonalisonwane642
@sonalisonwane642 4 жыл бұрын
Saprise,,,🤣🤣
@rahulsalve4657
@rahulsalve4657 4 жыл бұрын
😆😆
@kamalsurwade7043
@kamalsurwade7043 4 жыл бұрын
Aazibai mee bundi banvli kupa chagali zali
@dr.manishadubale2538
@dr.manishadubale2538 4 жыл бұрын
ख ुपच छान आणि सोपी आजी बुंदीची पाककृती तुम्ही छानच सांगता पद्धती, आम्हाला असेच खुप नविन नविन पदार्थ बनवायला शिकवा खुप खुप धन्यवाद👍👍👌👌🙏🙏
@sanchitabansode3595
@sanchitabansode3595 4 жыл бұрын
Chhan aaji bai.....
@ashwinithite5222
@ashwinithite5222 Жыл бұрын
एकच नंबर आज्जी तुझ्या रेसिपीला तोडच नाही🎉
@user-ws5ci7sp5s
@user-ws5ci7sp5s 3 жыл бұрын
Aaji mala buddi peksha tu jast aavdte. Tula baghitala tar mala majhya aaji chi aathvan yete I love you aaji❤️
@vishnuahirrao4315
@vishnuahirrao4315 4 жыл бұрын
वा वा छानच,.... अन्नपूर्णा आजी
@yogitamore6384
@yogitamore6384 4 жыл бұрын
मावशी तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात
@sujitjadhav7447
@sujitjadhav7447 4 жыл бұрын
Hi yogita...
@prashantwagle1831
@prashantwagle1831 4 жыл бұрын
Chan
@vivekpawar6229
@vivekpawar6229 4 жыл бұрын
Khupch Chan banavli aaji sopya paddhatine
@musicianprasadshivsaimusic8593
@musicianprasadshivsaimusic8593 3 жыл бұрын
Ajji amhi pn karun baghitli khup chan jhali hoti bundii asech khup chan chan video banvat raha thank u ❤❤😇☺
@ashwiniuttekar1122
@ashwiniuttekar1122 4 жыл бұрын
Masta ☺👌🏻
@nitinshinde4617
@nitinshinde4617 3 жыл бұрын
Mast
@sahdevkatilath8934
@sahdevkatilath8934 3 жыл бұрын
Masta ☺👌🏻
@anilpawar8457
@anilpawar8457 3 жыл бұрын
Ek no..
@rahulnarkhede9238
@rahulnarkhede9238 4 жыл бұрын
Aaji bai bhalti hushar
@meghakurale636
@meghakurale636 4 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/m8B3lMyVy9PQiac.html
@pranalinavale4281
@pranalinavale4281 3 жыл бұрын
Aaji khup mast...tumhi tichya vayachya manane khup bhari padharth banvta..I proud of u..my dear lovely aaji...tumchya sarkhi aaji pratek Gharat asavi 🤗
@tanujadhatrak1566
@tanujadhatrak1566 2 жыл бұрын
Really liked you and your recipe aaji
@mangalgarje9231
@mangalgarje9231 4 жыл бұрын
आजी,बुंदी खूप छान बनवली. 👌👌👌👌 अहमदनगर जिल्ह्यात कुठे राहता तुम्ही? आम्ही पण नगरकरच आहोत.
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 4 жыл бұрын
नगर मध्ये राहते बाळ 😊❤️
@tushar1618
@tushar1618 4 жыл бұрын
वाटलंच मला नगरी भाषा आहे म्हणून. छान
@kidsvideo6597
@kidsvideo6597 4 жыл бұрын
आजी तुमच्या रेसिपी खुप छान आहेत मी करून बघितल्या घरात सर्वांना आवडल्या पण तुम्ही नॉन वेज च्या पण रेसिपी दखवाल का?
@dhanshribavikar9590
@dhanshribavikar9590 3 жыл бұрын
Khup mast aje...amhi batyatache ani kande bhaje karun bgitle khup chan zhalte aaje..😊..thank u...🙏🤗
@activeambrosia8766
@activeambrosia8766 2 жыл бұрын
खूप खूप खूप छान बनवली आहे बुंदी आजी,,,, धन्यवाद
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 2 жыл бұрын
खूप खूप बरं वाटलं बाळ
@vinayakmate1939
@vinayakmate1939 3 жыл бұрын
👌👌👌
@user-fo5dd5ij2p
@user-fo5dd5ij2p 3 жыл бұрын
So nice
@shalinibhole4017
@shalinibhole4017 4 жыл бұрын
Khup mast 👌👌👌
@munirainamdar270
@munirainamdar270 3 жыл бұрын
Aaji lai bhari😋
@pappudalvi897
@pappudalvi897 4 жыл бұрын
आजी खूप छान बुंदी झाली आजी तुमचे बोलणे खूप छान आहे मि पण नगरचा आहे
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 4 жыл бұрын
अरे वाह !! नगर मध्ये कुठे?
@ashutoshsalave7198
@ashutoshsalave7198 4 жыл бұрын
Aaji Recipe Aagdi Uttam aahe 😍😍
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 4 жыл бұрын
धन्यवाद बाळ....
@shivanidhemare3040
@shivanidhemare3040 2 жыл бұрын
👌खूप छान सांगितली आजी तुंम्ही बुंदी बनवायची rechipi ........अप्रतीम आजी।।।।।
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 2 жыл бұрын
बाळा तू सुद्धा बनवायची बुंदी आणि सांग मला
@mandakinidudam2659
@mandakinidudam2659 3 жыл бұрын
मी पण नगरचीच आहे माझी तुमच्या सारखीच बोलते सगळ्या भाज्या पण तशाच बनवते आईला सारखी सांगते तुमच्या बद्दल मस्त आहे तुम्ही👍👌
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16