Рет қаралды 3,928,754
#ChitaleBakarwadi #भाकरवडीरेसिपी
आजी ने स्वतः बनविलेले घरगुती गावरान मसाले घरपोहोच मागविण्यासाठी :-
8888758452 या नंबर वर WhatsApp करा
आजी चा नातू ( यश ) च्या चॅनेल ची लिंक
- • When luck is not with ...
साहित्य :-
सामग्री -
मळलेले पिठ -
1 वाटी मैदा
2 चमचे बेसन पीठ
मिठ चवीनुसार
1 चमचा तेल
सारण -
1 चमचा जीरे
2 चमचा पांढरा तिळ
3 चमचे सुके खोबरे
चिंच गूळ चटणी
कोथिंबीर
थोडेसे मीठ
1 चमचा मिरची पावडर
1 चमचा जीरे पावडर
1 वाटी बारीक शेव
1 चमचा साखर
2 चमचा धणे