गूळ पोळी | ८७ वर्षांच्या आईच्या हातची खुसखुशीत गुळाची पोळी | Gulachi Poli | Vaishali Deshpande |

  Рет қаралды 2,234,462

Vaishali Deshpande

Vaishali Deshpande

2 жыл бұрын

गूळ पोळी | ८७ वर्षांच्या आईच्या हातची खुसखुशीत गुळाची पोळी | Gulachi Poli | Vaishali Deshpande |
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
गुळाची पोळी साहित्य आणि प्रमाण :
गुळाचे सारण :
पाव किलो गूळ
अर्धा कप तीळ
अर्धा कप सुकं खोबरं भाजून
पाऊण कप हरभरा डाळीचे पीठ
१/३ कप तांदूळ पीठ
१ टेबलस्पून खसखस
१ + ३ टेबलस्पून तेल
पोळी लाटायला लागणारे साहित्य :
पाऊण कप गव्हाचे पीठ
पाऊण कप मैदा
पाऊण कप पाणी
४ टेबलस्पून तांदूळ पीठ
१ टेबलस्पून तेल
चिमूटभर मीठ
पोळी लाटायला तांदूळ पीठ
#vaishalideshpande #gulachipoli #gulpoli #tilachipoli #tilpoli #तीळपोळी #गुळाचीपोळी #गूळपोळी #तिळाचीपोळी

Пікірлер: 3 300
@aartinavale8824
@aartinavale8824 2 жыл бұрын
आईंना नमस्कार ,गुळपोळी करताना छान समजावून सांगितले ,उदंड आयुष्य लाभो तुम्हांला वैशाली ताई तुम्ही आईशी गोड शब्दांत अतिशय प्रेमळपणे संवाद साधत होतात .खूपच छान
@kalpanagholap3862
@kalpanagholap3862 2 жыл бұрын
I'm
@pushpaghayal8337
@pushpaghayal8337 2 жыл бұрын
@@kalpanagholap3862 àààààààà
@HACKER-bu2wv
@HACKER-bu2wv 2 жыл бұрын
O
@sudhakarbakshi2373
@sudhakarbakshi2373 2 жыл бұрын
.o
@annadeodhar2551
@annadeodhar2551 2 жыл бұрын
ं खूप खूप छान माहिती मिळाली
@shobhanakhude5009
@shobhanakhude5009 2 жыл бұрын
आई-बोलणं, करणं, प्रमाण, उत्साह सगळंच खूप छान आहे. आईंना खूप खूप हार्दिक शुभेच्छा🌹
@shraddhabehere3739
@shraddhabehere3739 2 жыл бұрын
या वयातही आईंनी किती छान व सुटसुटीत प्रकारे गुळपोळ्यांची रेसिपी दाखवली.मस्त! आई खूप गोड व तुमचा आवाजही खूप गोड!धन्यवाद
@nishigandhamokal8736
@nishigandhamokal8736 Жыл бұрын
वैशाली ताई तुमच्या आईची खरंच कमाल आहे हा सुगरण आहेत त्या एवढ्या वयात सुद्धा किती सुंदर आणि व्यवस्थित गुळपोली बनवली त्यांनी खूप छान .गुळपोलीची ही पद्धत सोपी आणि छान वाटली .
@nalinichaudhuri4956
@nalinichaudhuri4956 2 жыл бұрын
Hats of to your 87 years old mother, who is very energetic & fit. GOD BLESS HER
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद
@nandapise7885
@nandapise7885 Жыл бұрын
@@VaishaliDeshpande by
@nandapise7885
@nandapise7885 Жыл бұрын
7 by by by
@sumedhapatil316
@sumedhapatil316 5 ай бұрын
​@@VaishaliDeshpande❤k
@sujatagalvankar2988
@sujatagalvankar2988 Жыл бұрын
काय कमाल वाटते तुमच्या आईची, त्यांचा उत्साह लाजवेल असा आहे. तुमची मदत न घेता व्यवस्थित जमल्या सुद्धा. तुमची आई ग ही गोड हाक, वाह वाह!!
@vijayapathak4309
@vijayapathak4309 Жыл бұрын
87 वर्षाची आई स्वत:सगळी भांडी एकटीने उचलून,अन्नाचा एकही कण वाया न जाता सुबकतेने हव्या तेव्हढ्याच वस्तू वापरुन गुळाची पोळी करुन दाखवली ,त्यांना शतशः प्रणाम आणि तुम्हाला धन्यवाद.
@anilkumartamhankar6189
@anilkumartamhankar6189 6 ай бұрын
किती छान !!!तुमच्या आईला पाहून मलाही माझ्या सुगरण आई ची आठवण झाली ! आई किती समजावून सांगत आहे !न चिडता न रागवता !! फारच छान !आईला नमस्कार !!!!
@vijayapardeshi6892
@vijayapardeshi6892 8 күн бұрын
मी परदेशी. आईने ह्या. वयात. इतक्या छान गुळ पोळ्या केल्या धन्यवाद. आई
@ranajanabhambid-pw9yp
@ranajanabhambid-pw9yp Жыл бұрын
खूप छान गुल पोलीची रेसिपी आईच्या हातची धन्यवाद आई
@mudrarakshasa
@mudrarakshasa 2 жыл бұрын
किती छान आहे हे सगळं.. अन्नपूर्णेचा अनुभव .. आणि त्या आनुभवाने आलेल्या शहाणपणाचे साध्या भाषेत कथन... This generation was amazing.. my grandmother was also like this.. 🙏
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
अरे व्वा ! खरंय. मागच्या पिढीकडून खूप गोष्टी शिकण्या सारख्या आहेत. मी भाग्यवान आहे की अशी माणसे माझ्या अवतीभवती आहेत.
@pramilashah8647
@pramilashah8647 2 жыл бұрын
Video hup Chan ahe aaji khup utsahi ahet. Chan receipe
@veenajawale8435
@veenajawale8435 2 жыл бұрын
अनुभवी हाताने बनलेली पोळी पहायला खूप आवडली बऱ्याचशा सूचनाही नवीन होत्या धन्यवाद
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 2 жыл бұрын
बापरे, वैशाली ताई, या वयात हि आपली आई उभे राहून गुळ पोळी कृती दाखवत आहे, खरच यांचे किती आभार मानले तरीही कमी च आहेत. खूप खूप धन्यवाद,खूप मी नक्की करून पाहिन. गुळ किसावा लागला नाही तर खरं च बरं वाटेल. ख
@medhakamble3828
@medhakamble3828 6 ай бұрын
पोळ्यासोबत दोघींचा प्रेमळ संवादाची साथ आहे ❤
@yashodhankulk
@yashodhankulk 2 жыл бұрын
खूप छान पध्दतीने समजून सांगितले आहे मी त्यांच्या पध्दतीने गोळाची पोळी केली खूप छान झाली धन्यवाद आईला मो़ठी माणसे किती सोप्या पद्धतीने सगळे समजून सांगतात धन्यवाद आईला
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
अरे व्वा ! धन्यवाद
@rajashripurandare4187
@rajashripurandare4187 6 ай бұрын
वैशाली....तुमच्या दोघींमधील गोड संवादातील गुळाची पोळी तेवढीच गोड आणि ८७ वर्षांच्या आईसारखीच कुटकुटीत झाली . अनेक वर्षांचा सरावाचा हात असल्याने वय जमतेच घेत नाही..... सातत्य, अभ्यास , प्रेम सगळा गोडवा पुरेपूर उतरलाय.... आईला असेच ऊत्तम आरोग्य लाभो आणि आम्हांला छान छान पदार्थ शिकायला मिळोत ❤
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 5 ай бұрын
धन्यवाद
@shamalagadre8389
@shamalagadre8389 2 жыл бұрын
खूप छान पध्दतीने सांगितल आहे. ताईंना ( आईना) मनःपूर्वक धन्यवाद व नमस्कार.
@suruchideshpande4655
@suruchideshpande4655 2 жыл бұрын
आईला माझा नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻 आई तुला उदंड आयुष्य मिळो, तुझा उत्साह दांडगा राहो.. असेच छान छान पारंपरिक पदार्थ आम्हाला शिकव.. तुला खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
@chitrakulkarni6238
@chitrakulkarni6238 2 жыл бұрын
वैशाली ताई तुम्ही खूप सुदंर गुळाचा पोळीची रेसिपी आईकडून आमचा पर्यंत पोचवली, त्याचा उत्साह तुमचा उत्साह बघून मला पण उत्साह आला पोळ्या करायचा Thank you God bless you
@sudhathite1731
@sudhathite1731 2 жыл бұрын
भाग्यवान आहात तुम्ही ! आई चा सहवास लाभणे यासारखे भाग्य आणि कोणते ?
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
अगदी खरं.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
माझी आई, सासूबाई, मावशी, छाया आजी यांच्या हातचे पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.
@Things139
@Things139 Жыл бұрын
फारच सुंदर व सविस्तर सांगितले ....संवाद ऐकायला आम्हाला पण भारी वाटत होत ...लाघवी व गोडsss ....hatsoff to your mother !!
@mohinishitole1710
@mohinishitole1710 Жыл бұрын
87 व्या वर्षी आईचा आईचा उत्साह बघून खूपच आनंद वाटला ताई तुम्ही खूपच छान समजून सांगत होत्या त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
@DSKulkarni2310
@DSKulkarni2310 2 жыл бұрын
तुमच्या आईला देव उदंड आयुष्य देवो आणि त्या शेवटपर्यंत अश्याच उत्साही,कार्यरत राहोत ही सदिच्छा
@sulbhajagtap9550
@sulbhajagtap9550 2 жыл бұрын
आजी खूपच छान 👍👍
@nandkumer552
@nandkumer552 Жыл бұрын
मनापासुन गुळ पोळी समजूनच सांगितले की फार आवडली त्या बद्दल धन्यवाद आईला उदंड आयुष्य देवो
@sunandadandekar9081
@sunandadandekar9081 2 жыл бұрын
वैशाली ताई आईंना दंडवत , आणि तुम्ही पण खुप प्रेमाने आणि हळूवारपणे आईशी आणि आईबद्दल बोलता त्यामुळे तुम्हालाही धन्यवाद
@aashashisode2856
@aashashisode2856 Жыл бұрын
Veeshali tae aiela danawad🙏🙏🙏💐💐💐
@arunakoli9387
@arunakoli9387 Жыл бұрын
@@aashashisode2856 QA R8.=0208
@snehasohani4344
@snehasohani4344 Жыл бұрын
आई ना प्रेमळ 🙏. या वयात हि किती सहज वावर आहे किचन मधे.
@supriyaphadnis5775
@supriyaphadnis5775 2 жыл бұрын
ताई, तूम्ही आईशी खूप छान बोलता. अगदी प्रेमाने. आणि समजुनही घेता आईला. Devतुम्हाला खूप उदंड आयुष्य देवो.
@nehadighe5205
@nehadighe5205 2 жыл бұрын
आजीचे कौतुक वाटते मस्तच रेसिपी 👌👌
@vaishalibhambere1397
@vaishalibhambere1397 2 жыл бұрын
Aai chi aathavan aali mazhi aai Ashich aahe
@vaishalibhambere1397
@vaishalibhambere1397 2 жыл бұрын
85 varshachi
@pragatijadhav8739
@pragatijadhav8739 2 жыл бұрын
मन लावून केलेला पदार्थ केंव्हा ही छानच होतो जसा तुमच्या आईने केला खरंच खूप सुंदर 👌👍👏👏
@anitapawar5540
@anitapawar5540 2 жыл бұрын
Aai Aaich aste...old is Gold
@aishwaryamote8228
@aishwaryamote8228 2 жыл бұрын
Mast khup sunder
@chayakulkarni3313
@chayakulkarni3313 2 жыл бұрын
@@aishwaryamote8228 खूपच छान 👌👌🙏🙏🙏
@shrikantraje932
@shrikantraje932 2 жыл бұрын
खूप खूप छान, तुम्हाला व तुमच्या आईला संक्रातीच्या हार्दिक शुभेच्या.
@pramiladhamdhere710
@pramiladhamdhere710 2 жыл бұрын
खुप छान 👌👌👌👌😋
@jayshreehawale3849
@jayshreehawale3849 Ай бұрын
मस्तच झाली असेल गुळपोली किती प्रेम उतरलं पोळीमध्ये ❤️🌹
@umika8710
@umika8710 Жыл бұрын
आधी आईला साष्टांग दंडवत माझ्या आईची आठवण आली पूर्वीची स्त्री किती उत्तम स्वयंपाक करायची. खूप सुंदर पद्धत आहे पोळी करायची अणि आई सोबत तुम्ही किती मृदू बोलत आहे खूप छान bonding आहे . मी नक्की करून बघणार आहे धन्यवाद
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 2 жыл бұрын
अप्रतिमच.... गुळ पातळ करण्याची पद्धत फारच छान आहे, इतकी निगुतीने पोळी बनवली आहे आजींनी खरच खूप कौतुक वाटते.फारच सुंदर आहे विडीओ, धन्यवाद 👌👌🙏
@minakshimane7522
@minakshimane7522 2 жыл бұрын
Ajinchi smaranshkti khup tikshan ahe ani aji hushar ahet
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद. हो. आई, तिच्या बहिणी, भाऊ सगळे एकत्र आले की त्यांच्या लहानपणीच्या गप्पा ऐकताना खूप मजा येते. सगळ्यांना सगळं आठवत असतं.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद
@kalpanasalunkhe2589
@kalpanasalunkhe2589 Жыл бұрын
Old is gold इथून पुढे अश्या सुगरणी पाहायला मिळणार नाही किती मनापासून प्रेमाने पदार्थ करतात ही पिढी.खुप छान 👌👌😊
@harshaliphalsamkar9350
@harshaliphalsamkar9350 Жыл бұрын
या वयात ही आई किती उत्साही आहेत.खुपच चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. 👌🙏
@bhagyashrijogdand1266
@bhagyashrijogdand1266 Жыл бұрын
आई तुमच्या चरणी नमस्तक होऊन प्रथम तुम्हाला दीर्घ आयुष्य व आरोग्यदायी जीवन लाभो अशी मी गुरू चरणी प्रार्थना करते. आई तुम्ही किती सुगरण आहात तुमचं या वयात कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे.👌👌👌💐💐💐🥰🥰🥰
@anuradhathorat1310
@anuradhathorat1310 2 жыл бұрын
वैशालीताई खुप नशीवान आहात इतकी वर्ष आईचा सहवास मिळणे म्हणजे जगातील सर्वात श्रमंत व्यक्ती यापुढेही हे सुख तुम्हाला लाभो v आम्हाला असाच तुमचा सुसंवाद अप्रतिम रेसिपी आहे लाभुदे
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
तुम्ही म्हणताय ते खरं आहे. आई ही आईच. तिच्यामुळेच आपलं अस्तित्व असतं.
@shubhangikulkarni1234
@shubhangikulkarni1234 2 жыл бұрын
खूप छान पण मापे सांगा व गूळ बाहेर चेवू नये म्हणून काय कराव
@pradeepbhalerao5139
@pradeepbhalerao5139 2 жыл бұрын
@@shubhangikulkarni1234khoop chhan ,mala mazya aaichi aathwan aali
@swatiparab3773
@swatiparab3773 2 жыл бұрын
Hand off to your mother. She is great woman. At the age of 87 years she is cooking so well. God bless her and healthy life.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vatsalatitkare6706
@vatsalatitkare6706 2 жыл бұрын
Aaji farach goad
@Purveshytgaming5002
@Purveshytgaming5002 Жыл бұрын
@@vatsalatitkare6706 प
@sangeetabarve4767
@sangeetabarve4767 Жыл бұрын
गुळाच्या पोळीकरिता सारण खूप छान पद्धती ने सांगितले आहे . कणकेमध्ये तांदूळ चे पीठ घालावे ही नवीन टीप आहे.गुळ ही वितळवून घेणे ही देखील कळाले.87वर्ष च्या आजी चे कौतुक आहे .किती मनापासून गुळा ची पोळी करून दाखविली आहे. आजी कडूनआणखीन ही रेसिपी बघायला आवडतील .खूप उत्साहाने त्यांनी गुळपोळी दाखविली आहे.स्वामी कृपेने त्यांना उदंड आणि उत्साहाने ,आनंदाने भरलेले आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच सदिच्छा 🙏.
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 2 жыл бұрын
आई नमस्कार 🙏🙏 खरंच आईनं छान गुळाच्या पोळीची रेसिपी सांगितली.नक्की करून बघेन.धन्यवाद आई 🙏👍
@sandradsouza6020
@sandradsouza6020 2 жыл бұрын
वैशाली तुमचा आवाज खूप प्रेमळ आहे आणि तुमची आई पण खूप शांत आणि धीराची बाई आहे.ह्या वयात सर्व करण्याची ई छा हेच देवाचे वरदान आहे
@ashwiniutekar9195
@ashwiniutekar9195 Жыл бұрын
Khup chan sangital v gul vitlavaychi sopi paddhat sangitli tyabaddal khup aabhar. Khup chan.tumchya aaila udand aayushya labho hi sadiccha
@meenabapat6867
@meenabapat6867 Жыл бұрын
@@ashwiniutekar9195 वैशालीताई तुमच्या आईने गुळाची पोळी फारच छान दाखवली
@manishapatil6006
@manishapatil6006 2 жыл бұрын
आई,अगदी माझ्या आई सारखे अन्नाचा एकही कण वाया जाऊ द्यायचा नाही. अन्न बनवताना सतत स्वच्छ्ता ठेवणे,पदार्थ करताना त्यात खूप सारे प्रेम ओतणे हे सगळे तुमच्या मध्ये जाणवते🙏🏽🙏🏽खूप छान
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद.
@seemarajderkar3019
@seemarajderkar3019 6 ай бұрын
वैशाली ताई, तुमच्या वृद्ध आईने हौसने गुळाच्या पोळीची अप्रतिम कृती दाखवली.टिप्स दिल्या.कमाल आहे आईची!! तुम्हा दोघींचे आभार!! ह्यावेळी मी तुमच्या पद्धतीनेच गुळाची पोळी करीन!!
@vandanavelnaskar2204
@vandanavelnaskar2204 Жыл бұрын
Khupch sunder.Aaschayra watle.Aaji cadhai Uchlatana.Majya khup khup shubhechya.
@nutankharade8051
@nutankharade8051 2 жыл бұрын
At the age of 87 your mom is very enerjetic. She has shown gulpoli with nice tips. 🙏
@sumanmali9619
@sumanmali9619 2 жыл бұрын
आई ला कोटि-कोटि प्रणाम ❤👌👌🙏🙏
@supriyasathe4116
@supriyasathe4116 Жыл бұрын
वैशाली ताई धन्यवाद 🙏😊तुमच्या आईला नमस्कार 🙏 87 वर्षाच्या असून एवढ्या energetic .🙏🙏🙏😍Great 😊
@ashataichopade7680
@ashataichopade7680 8 ай бұрын
Khupch chhan. Aaich abhinandan .khup khup shubhechya aaila. Very nice purnpoli.
@sunandadesai7345
@sunandadesai7345 2 жыл бұрын
वैशाली खूप छान आवाज आहे तुझा , सांगितलं पण खूप छान , तुझ्या आईचंही खूप कौतुक 🙏
@charusheela1116
@charusheela1116 2 жыл бұрын
Poor
@ashakorgaonkar1685
@ashakorgaonkar1685 2 жыл бұрын
खूप छान गुळ पोळी वैशाली आई ह्या वयात अगदी हौसेने गुळपोळी करून खायला घालते खरोखरच आई कौतुक करावं तेवढं थोडंच आणि तिच्या स्मरण शक्ती ला सलाम या वयात सुद्धा तीने सगळं अगदी तंतोतंत मापून तोलून घेतलेलं साहित्य खरोखर सलाम आई साठी 👍👍🙏🙏
@sunitabagul1724
@sunitabagul1724 2 жыл бұрын
वैशालीताई आईन कडून खूप सुंदर तिळाची पोळी शिकायला मिळाले व त्याहून जास्त तुमचा व आई चा संवाद ऐकून मनाला खूप आनंद झाला धन्य धन्य तुम्ही धन्य धन्य ती माऊली माझा पण आपणास नमस्कार
@sonaliathawale813
@sonaliathawale813 2 жыл бұрын
@@ashakorgaonkar1685 l
@ashwinirege3480
@ashwinirege3480 2 жыл бұрын
या वयात किती सुंदर समजावून प्रमाण सांगितले आहे.खूप छान.ईश्वर त्यांना असच छान आरोग्य देवो.
@sheelabang3427
@sheelabang3427 2 жыл бұрын
खूप मस्त
@sulbhagogte713
@sulbhagogte713 2 жыл бұрын
@@sheelabang3427 उआआउऔउउऔऔऔऔऔऔऔउ
@nitapendor6121
@nitapendor6121 2 жыл бұрын
@@sheelabang3427 K Jj
@PratibhaPatil362
@PratibhaPatil362 2 жыл бұрын
@@sheelabang3427 0 pol pop IPO pop oOOK op k ki i cm we are
@madhurikulkarni7127
@madhurikulkarni7127 28 күн бұрын
गंगा​@@sulbhagogte713
@zpholewadiushasaraf3592
@zpholewadiushasaraf3592 6 ай бұрын
एवढ्या वयाच्या मानाने आईने गुळाच्या पोळीची खूपच सुंदर रेसिपी सांगितली धन्यवाद आई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sushilarajkuntwar7038
@sushilarajkuntwar7038 9 ай бұрын
खुप छान आई आहे आणि पोळी पण छान करते अभिनंदन
@anjalibarshikar1471
@anjalibarshikar1471 2 жыл бұрын
God bless you both..so nicely explained गुळपोळी..nice tips also..You r lucky👌
@vidyavatinair6327
@vidyavatinair6327 2 жыл бұрын
God Bless your mother Vaishali with a Long, Happy and Healthy Life. Really very appreciative mother for sharing with us such amazing recipes.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
🙏
@manikkulkarni1528
@manikkulkarni1528 Жыл бұрын
वैशाली ,तुमच्या आई खूप उत्साही आहेत. रेसिपी छान.लहान बाळाशी बोलतो तसे आईशी बोलता. ऐकत रहाव अस .नशीबवान आहात.आईचा सहवास मिळतो.आई शतायुषी होऊ देत.
@neetadeshbhratar7853
@neetadeshbhratar7853 Жыл бұрын
आई ना नमस्कार, या वयात सुध्दा अगदी छान माहीती देत आहेत. गुळाचा प्रयोग पहिल्यांदा पाहीले. खरंच किती शांत पणे नीटनेटके पणा अगदी व्यवस्थित वाटत. खुप छान वाटत.
@geetagulwady2500
@geetagulwady2500 2 жыл бұрын
So sweet. God bless you dear mother. Such a nice recipe.
@ushachakkarwar1920
@ushachakkarwar1920 2 жыл бұрын
किती छान, दोघींच बोलन करण्याची पद्धत मला खुप आवडली. आणि आई पण, वैशाली ताई धन्यवाद आणि आजींना माझा नमस्कार.
@prakashdhase9342
@prakashdhase9342 Жыл бұрын
खरेच आई शताशाहा नमस्कार तुमची पदार्थ करण्याची पद्धत खूपच सुंदर खूपच छान झाल्यात पोळ्या 🙏🙏👌👌
@julietsequeira2778
@julietsequeira2778 Жыл бұрын
V...nices...
@mayag9876
@mayag9876 Жыл бұрын
Best way explain recipe 👌👍the conversation between you and your aai brings soooo much love and caring towards her almost wet my eyes 🥺 🤗💖
@vidyakshirsagar4768
@vidyakshirsagar4768 9 ай бұрын
गुळाच्या पोळीची रेसीपी खुप छान पद्धतिने सांगितली व दाखवली त्यामुळे काही शंका राहिली नाही . दोघींच्या बोलण्याची पद्धत मनाला खुप भावली . दोघीना खुप शुभेच्छा असेच पदार्थांचे vdo बघायला मिळतील ही च अपेक्षा .
@reshmaprabhu7948
@reshmaprabhu7948 2 жыл бұрын
your mom is special and you are lucky to have her in your life
@danshreemahamuni7532
@danshreemahamuni7532 Жыл бұрын
खुप खुप छान आहे गुळ पोळी आजीबाई धन्यवाद
@mangalaburade2948
@mangalaburade2948 5 ай бұрын
👌👌👌 किती perfection आहे धन्य हो आई . या ही वयात किती उत्साह आहे. तुला उदंड आयुष्य लाभो . आई तुला माझा नमस्कार 👌👌👌
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 5 ай бұрын
🙏
@meuralpereira4458
@meuralpereira4458 2 жыл бұрын
How sweet of ur mother its really very amazing God bless her & keep her in good health
@mruduladeshpande3709
@mruduladeshpande3709 2 жыл бұрын
बढीया बढि़या
@mandakininandre1526
@mandakininandre1526 Жыл бұрын
Aaine yakacha hatane pit malale tasecha vevastit pane kele very very nice aai
@Cmabar
@Cmabar 2 жыл бұрын
कमाल आहे आई ची! ह्या वयात सुध्दा इतका उत्साह,perfection 👍🏻🙏🏻 तुम्ही देखील खूप चांगले प्रश्न विचारले ,all querries automatically answered 😀👍🏻
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद
@charusheelanarvekar4383
@charusheelanarvekar4383 2 жыл бұрын
I appreciate your. ,mother, s efficiency and like the tips has given Charusheela Narvekar
@supriyabhalerao1354
@supriyabhalerao1354 2 жыл бұрын
वॉव ! आजी किती तो नीटनेटके पणा शांतचित्ताने सगळी व्यवस्थित तयारी आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे सुंदर ,खमंग गूळपोळी खरचं आजी तुझ्यासारखा उत्साह माझ्यात सदैव राहो असा मला आशिर्वाद दे!
@anuradhalotlikar5766
@anuradhalotlikar5766 Жыл бұрын
वैशाली ताई आपण खूप च भाग्यवान आहात.आईकडून खूप शिकायला मिळते.
@shahinsayed1134
@shahinsayed1134 6 ай бұрын
Everything you teach very nicely.thak you. M
@rekhaborse2764
@rekhaborse2764 Жыл бұрын
आईंना ,शि.सा.नमस्कार.खूपचछान सविस्तर दाखवले प्रेमळपणे सांगितले.या वयात आईंचा चटपटीत पणा भावला.त्यांना वैशाली तुम्हालाही आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो.व,आम्हाला अशाच छान पाककृती पहायला मिळोत
@ganeshadhyapkar3666
@ganeshadhyapkar3666 28 күн бұрын
सुंदर गुळाच्या पोळ्या रेसिपी छान आहे मला आवडली
@preetirajan1385
@preetirajan1385 2 жыл бұрын
Amazing mom, my pranams and lots of love to her. You r blessed, loved the recipe, will try to make
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद
@karunaacharya7111
@karunaacharya7111 2 жыл бұрын
वैशाली ताई आईला दंडवत गुळ पोळी खुप छान आहे करूणा
@karunaacharya7111
@karunaacharya7111 2 жыл бұрын
आचार्य
@savitrinarayan5372
@savitrinarayan5372 2 жыл бұрын
नु
@rashmic2962
@rashmic2962 2 жыл бұрын
Vaishali tai your mom is really great women. I really appriciate her work.
@GAMEONOFFICHAL
@GAMEONOFFICHAL 2 жыл бұрын
Great women
@reshmamore2681
@reshmamore2681 2 жыл бұрын
Supab great mother.
@manishashahane5788
@manishashahane5788 Жыл бұрын
@@GAMEONOFFICHAL इनh
@mukunddeolekar3285
@mukunddeolekar3285 Жыл бұрын
खूप छान समजावून सांगितलं आहे. आणि सगळ्यात छान गूळ मिक्स करायची पद्धत खूप आवडली. गूळ किसायचा नाही म्हणून खूप बरं वाटल. खूप खूप धन्यवाद
@manjupansare5375
@manjupansare5375 Жыл бұрын
वैशाली ताई गूळपोळी ची पध्दत खुप च छान. आणि आई बरोबर तुम्ही छान च समजावून सांगता. वैशालीताई तुमचा आवाज किती छान आहे हो.
@rekhakulkarni8870
@rekhakulkarni8870 2 жыл бұрын
Salute to your mom!! Aging gracefully. Simply great!
@vaijayantideshpande6005
@vaijayantideshpande6005 2 жыл бұрын
खूपच छान, आजीचा आदर्श आजच्या पिढीने घ्यायला हवा, हल्ली मुली रेडिमेड च्या मागे लागल्या आहेत, घरी केलेले समाधान कांही वेगळेच असते,पुन्हा आजींना नमस्कार,ताई तुम्ही खरंच नशिबवान आहात
@meghavaidya7335
@meghavaidya7335 5 ай бұрын
खूप छान समजेल आशे आज आई ने गूळ पोळी कशी करायची ते सांगितले..आणि केली पण ...त्यांना शत शत प्रणाम...आणि दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना ❤❤❤❤
@umawalve2050
@umawalve2050 Жыл бұрын
I love the way your mom explained everything with all essential tips. She reminded me of my mother. She was also like her, ready to work at any time. I lost her two years back. Lots of love and thanks to your mother for sharing this recipe. ❤️😘
@vaishalithite7427
@vaishalithite7427 Жыл бұрын
सुंदर पोळी
@rekhabhalerao4712
@rekhabhalerao4712 Жыл бұрын
आईंना नमस्कार.खुपच छान तीळगुळ पोळी सोप्या पद्धतीने सांगितले आहे
@rajanivader6191
@rajanivader6191 2 жыл бұрын
Khuba chan recipe.
@nityalata4226
@nityalata4226 2 жыл бұрын
Love u mummy for doing cooking at this age its great to see her plus her recipe will be great 👍
@charusheelamhatre1901
@charusheelamhatre1901 2 жыл бұрын
वंदन त्या माऊली ला. जिच्या हाताने हा गोड स्वाद दिला. खुसखुशीत गुळपोळीला. ८७ वर्षाच्या मातेचा परीस स्पर्श लाभला.
@dhanashreepatankar4902
@dhanashreepatankar4902 2 жыл бұрын
Wow you are too blessed to have such a energetic and creative mom
@vijayas4945
@vijayas4945 Жыл бұрын
आईच्या डोक्याची कमाल आहे एकदाही बोलत नाहीत मला सुचत नाही म्हणून अशीच बुद्धी राहो ,उदंड आयुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना👍👌👌🙏💐💐💐💐💐♥️🌹 नस्ता आपण पाहतो नुसता व्हिडिओ बनवण्यासाठी म्हाताऱ्या लोकांचा कसा उपयोग करतात हाताने स्वतः सर्व करण्याची आवड आईची दाद द्यावी लागेल मी आई पेक्षा वीस वर्षांनी लहान असेल पण नाही एवढं करू शकणार, आईचे खूप खूप अभिनंदन आणि 💐💐🙏🙏 शतशः प्रणाम आईला,आईच्या शांतीला प्रणाम
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
धन्यवाद
@pranjalibhagwat1978
@pranjalibhagwat1978 2 жыл бұрын
Thank you so much for such authentic recipe. Special thanks to your mom. I admire her. 👏👏👏
@radhab7149
@radhab7149 2 жыл бұрын
Wish it was in English
@rutaankalikar1105
@rutaankalikar1105 2 жыл бұрын
Apratim grandmother's energy levl is excellent
@vibhamulye5178
@vibhamulye5178 2 жыл бұрын
खूप छान पोळी
@getfitwidusha7525
@getfitwidusha7525 Жыл бұрын
छान रेसिपी आई किती stable आहेत.या वयातही त्यांचा हात थरथरत नाही.खूप सुंदर टिप्स सुध्धा मिळाल्या.🥰
@manishatarawade4540
@manishatarawade4540 Жыл бұрын
खूपच छान खुसखुशीत तिळगुळाची पोळी मी नक्की तयार करून बघणार .👍👍 आजींकडून नविन ऊर्जाच मिळाली .👌👌 खूप खूप आभारी आहे आजी .🙏🙏
@padmadudgaonkar7518
@padmadudgaonkar7518 2 жыл бұрын
You talk to your mother so lovingly👌👍🏻🥰. Very beautiful feeling. She has done a good job of bringing you up.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
आई अशीच असते. आपल्या लहानपणापासून चांगल्या गोष्टी दाखवणारी आणि त्यातून शिकवणारी.
@sharmilakulkarni9856
@sharmilakulkarni9856 2 жыл бұрын
Hallo तुमची आई पाहून मला माझ्या आजीची स्तवन आली. आज अजीचे aje 87आहे मी देवकढे मागेन 100 पेक्षा जास्त मिलुदे 100 मोठ्याने साजरा करा I love you आजी तुमची पोळी पाहून तोंडाला पाणी सुटले.
@sushama254
@sushama254 2 жыл бұрын
खरंच!तुम्ही खूप छान प्रेमाने गोड बोलता आणि तुमच्या आई तर simply great!
@jayashrinambiar2819
@jayashrinambiar2819 2 жыл бұрын
How Precious!!😍😍😍 Super presentation and fabulous Gudpoli❤️❤️
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sanjeevaniadvait876
@sanjeevaniadvait876 2 жыл бұрын
खूपच सुंदर सांगितली गूळपोळी आईच्या हातची. आईला उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच मनःपूर्वक प्रार्थना 🙏
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद
@anilkale9492
@anilkale9492 5 ай бұрын
एकदम छान आई या वयात सुध्दा किती उत्साहाने पोळ्या करतात जितका आनंद वाटला तितकं वाईटही वाटलं हे वय आता विश्रांती घेण्याचं आहे .आई आता काळजी घ्या.आणि बसून खा . बाकी आईंच्या उत्साहाला प्रमाण.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 5 ай бұрын
माझी आई आता नव्वद वर्षात पदार्पण करेल. पण वय हा तिच्यासाठी फक्त एक नंबर आहे. आत्ताही मी तिच्यासोबत समुद्र किनाऱ्यावर फिरते आहे. विश्रांती हा शब्द तिला माहित नाही.
@vijayaapte8498
@vijayaapte8498 Жыл бұрын
आईना प्रेमपूर्वक नमस्कार,इतकं सुंदर शब्दात त्यांनी सांगितलं,त्यांना पूर्ण आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो.मला गुळाची पोळी खूप आवडते.आईना नमस्कार.
@shivanikulkarni4850
@shivanikulkarni4850 2 жыл бұрын
खूप सोपी आणि छान पद्धत आहे. आजींना खूप खूप शुभेच्छा 💐 धन्यवाद 🙏
@shubhadadubhashi9685
@shubhadadubhashi9685 Жыл бұрын
मी गुळपोली करते,पण तांदुळाची पिठी सारणात घालायची माहिती नव्हती. मुख्यत्वे करुन तुम्हा माय लेकीचे गोड संवाद ऐकायला खूपच आवडतात.आणि नवीन पाककृती पण शिकता येते.तुमचा आवाज तर फारच गोड आहे.माझ्या आईची आठवण येते,कारण सगळं कसं निगुतीने करायची ह्या पिढीच्या बायकांची सवय.खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघींना.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
धन्यवाद
@rekhaborse2764
@rekhaborse2764 Жыл бұрын
खूपच सविस्तर,छान दाखवले व समजावून प्रेमळपणे सांगितले.ति.आईंना उदंड आयुष्य लाभो
@preetiwarlekar9283
@preetiwarlekar9283 2 жыл бұрын
Perfect recipe 👌it was such so beautiful to watch aaji explaining too well. Enjoyed the entire video.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@surekhadharmale2040
@surekhadharmale2040 Жыл бұрын
खूप छान
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 2 жыл бұрын
Aeisaheb you are just great. what an energetic personality 👏. Shown typical Maharashtraian recipe.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद
@vinayakmarathe2530
@vinayakmarathe2530 2 жыл бұрын
Wowmast aailadndvt
@vinayakmarathe2530
@vinayakmarathe2530 2 жыл бұрын
@@VaishaliDeshpande tandlachyapithachinvi tipas
@vinayakmarathe2530
@vinayakmarathe2530 2 жыл бұрын
Kharokhar bhaaghyavan aahattai
@rekhamokashe9735
@rekhamokashe9735 17 күн бұрын
गुळाची पोळी खूपच सुंदर दाखवली आहे.आजीना नमस्कार 🎉
@ShardaPhadtare-yk6pp
@ShardaPhadtare-yk6pp 6 ай бұрын
खूपच छान ताई. तुम्हचया आईची कमालच आहे. ह्या वयात पण इतका उत्साह. खूप खूप आभारी आहे व खूप धन्यवाद.
@manishanilekar8915
@manishanilekar8915 2 жыл бұрын
वैशाली ताई सर्वांत प्रथम म्हणजे तुमचा आवाज व सांगण्याची धाटणी खूपच गोड आहे . आईचे कौतुक काय करावे तेवढे कमीच आहे . अशी सुगरण , उत्साही आई पाहूनच हुरूप येतो . त्या सांगतातही किती मेकळेपणाने अगदी खाचाखोचां सह . त्यांना दिर्घायुरारोग्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना . खूप भाग्यवान आहांत तुम्ही . आईची लेकही तितकीच सुगरण असणार हे नि:संशय . तुमच्या रेसिपीज नेहेमीच छान व सोप्या करून सांगितलेल्या असतात . थॅंक्स .
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद मनिषा ताई.
@vijaykulkarni8860
@vijaykulkarni8860 2 жыл бұрын
खुप छान केली गुळाची पोळी बघतांन खुप छान वाटले आजीचा उत्साह खुपच होता
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद
@sudhasule8013
@sudhasule8013 Жыл бұрын
वैशाली ताई! माय लेकींच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ८७वर्षांच्या आई या वयात इतका कठीण पदार्थ सहजपणे करतात.त्यांतील बारकावे सांगतात.खरच आश्चर्य वाटले. आणि तुमचा गोड आवाज,आईला बोलतं करून तिच्याकडून काढून घेतलेली माहिती.सर्वच अप्रतिम! तुमच्या सुगरणपणाचे गुपित म्हणजे तुमची आई. त्यांना आरोग्य संपन्न दिर्घायुष्य लाभो.
@ujwalanamjoshi9863
@ujwalanamjoshi9863 Жыл бұрын
Namaskar Vaishali Tai Me Aai Ni Sangitalya Pramane me Gul poli Keli khupach Sunder zali Ahe Aailapanamaza Namaskar Tumchi Aaichya Baroarchi Savad sadhanyachi
@scool6704
@scool6704 2 жыл бұрын
Hats off to your mother ... So many small small things she has told us which we otherwise ignore . Thank you
@malini7639
@malini7639 Жыл бұрын
आई किती उत्साही आहे या वयात सुध्दा स्वयंपाक किती मन लावून करत आहेत . स्मरणशक्ती पण छान आहे . मी माझ्या मुली साठी एकावहीत सर्व स्वयंपाक लिहून ठेवते . रोजच्या भाज्या ,पदार्थ, सणवारचे पदार्थ . तुमचा मायलेकीचा संवाद आवडला .
@vedavispute6271
@vedavispute6271 Жыл бұрын
वैशालीलाई खूप खूप आभार . आईला दंडवत . या वयात ही इतका उत्साह आपल्याल्या बरंच काही शिकवून जात . आणि गुळाचा प्रयोग तर🙏 मस्तच . लाडू करताना गुळ कापण्याचा त्रास वाचला. आई खूप खूप धन्यवाद
@blanchedsouza6455
@blanchedsouza6455 2 жыл бұрын
Hats off to mother at this age she's preparing such a difficult recipe. God bless her abundantly 🙏🙏🙏
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद
@vishwanathyadavyadav2952
@vishwanathyadavyadav2952 Жыл бұрын
Best resipi thanks aie
@jasminemahire7637
@jasminemahire7637 Жыл бұрын
Khupch chan! love it n thanks to your Aai
@anushetye6272
@anushetye6272 2 жыл бұрын
Very adorable Aai. You are very very blessed to have such an enthusiastic 87 year old Aai. May God give her a healthy long life.
@kusumgupte7220
@kusumgupte7220 2 жыл бұрын
८७ वर्षांच्या आई . खूप Great. तरुण मुलींना ही लाजवतील अशा.
@bharatitalele6380
@bharatitalele6380 2 жыл бұрын
तुम्हा दोघींचा सं वाद खूप छान आहे .८७ वर्षाच्या आईला अजूनही स्वयंपाक करताना बघून खूप मस्त वाटले मला पण गूळ पोळी करायचा उत्साह आला. ईश्वर त्यांना असेच कार्यक्षम ठेवो हीच सदिच्छा.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद
@teedee7402
@teedee7402 2 жыл бұрын
Such a sweet ajji...love her enthusiasm...reminds me of my Nani. She was just like her. Thanks Vaishali tai for sharing this lovely recipe.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
🙏
@mrsamarthblocks9022
@mrsamarthblocks9022 Жыл бұрын
एकदम मस्त या आजींकडे बघितल्यावर मला माझ्या आजीची आठवण झाली खुप मस्त आजी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना 🙏
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
🙏
@nandanasalvi
@nandanasalvi Жыл бұрын
किती प्रेमळ जुगलबंदी... दाटून आले 🥰 ईश्वर आईंना आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो🙏🌻
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
धन्यवाद
@bhagyashreeanant2219
@bhagyashreeanant2219 2 жыл бұрын
आजी तुम्हाला नमस्कार...आणि खूप खूप छान रेसिपी आणि टिप्स ..💐💐😊
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 51 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 33 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,7 МЛН
Черешня из Китая размером с КУЛАК: На стероидах?
0:12
Собиратель новостей
Рет қаралды 4,8 МЛН
Пресс Боксера Тяжеловеса и Твоего Тренера
0:20
Голову Сломал
Рет қаралды 1,6 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
0:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
Change!!😁 #shorts #レオ
0:46
レオ★スマイル
Рет қаралды 10 МЛН
ИНТЕРЕСНАЯ ИДЕЯ (@kelvin_bryant25 - Instagram)
0:16
В ТРЕНДЕ
Рет қаралды 22 МЛН