No video

गोधडी गीत | Godhadi Geet | आंबेडकर घराण्याची वंशावळ | शितल साठे | पारंपरिक गीत

  Рет қаралды 191,191

Navayan Mahajalsa

Navayan Mahajalsa

Күн бұрын

Song - Godhadi Geet-(Ambedkar Gharane Vanshawal)
Produce - Navayan Mahajalsa
Presents by - Jalsa Studio
Production Head - Sachin Mali
𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
Lyrics : Sachin Mali | Sheetal Sathe
Vanshaval Reference : J.V.Pawar
Singer : Sheetal Sathe
Music : Traditional Maharashtrian Folk & Sheetal-Aniket
Indian Folk Rhythm :
Aniket Mohite
Yash Kamble
Chorus : Krushna Kamble | Sachin Mali | Yash Kamble | Aniket Mohite
Harmonium : Swapnil Ghatole
Recording Studio : Jalsa Studio Pune
Recording Engineer : Goutam Kumar & Palash Joshi
Mix / Master : Abhijeet Saraf (Musical Stars,Pune)
Video Edit - Ajay R.Kamble and Omkar Shinde
Full Song -
Available on all music Platforms
गोधडी गीत-
शुद्ध बिजा पोटी फळे
रसाळ गोमटी....
नाव तयांच हायी
जनांच्या ग ओठी...
उद्धरली कुळ त्यांनीं
कोट्यान कोटी..
आंबेडकर घराण्याची
शिदोरी ही मोठी
गुलामगिरीच्या त्यांनी
सोडविल्या गाठी
वारसा सांगते गाऊनी...
नी बाई माझी गोधडी झाली जुनी...!! 1 !!
गोधडी धुतली रामजी बाबान
आणिक धुतली भिमाई न
सात लेकर त्यांची गेली काळाआड
आठवा पुत्र तो जगला नाव बाळाराम
नववी लेक गंगाबाई दहावी रमाबाई
अकरावा आनंद बारावी मंजुळाबाई
तेरावी लेक झाली नाव तुळसाबाई..
नाव काढलया कुळाच चौदाव्या रत्नानी
भीमरावानी घातलं पानी..
बाई माझी गोधडी झाली जुनी...!! 2 !!
गोधडी धुतली बाबासाहेबांनी
आणिक धुतली त्या रमाईनी
सोसल लई हाल माझ्या रमाईनी
गाडा तो संसाराचा वाहिला कष्टांनी ..
डोळ्याला येतया पाणी
न बाई माझी गोधडी झाली जुनी..!! 3 !!
5 आपत्य पोटाला आली
जगला यशवंत बाळ
चार मतीआड झाली...
गेला रमेश त्याचे दुःख अपार
जीवाला घोर लावुनी गेला गंगाधर
गेली इंदू सोडूनी तुटली काळजाची तार
राजरत्न गेला लागली डोळ्याला धार
रमाई देती बाई भीमाला आधार
पदरात राख बांधुनी
नी बाई माझी गोधडी झाली जुनी...!! 4 !!
गोधडी धुतली सुर्यपुत्रान
यशवंतरावान म्हांजी भैयासायबान
आणिक धुतली मिराताईन
प्रकाश नी घातलं पानी
न बाई माझी गोधडी झाली जुनी....
धुवून आणा कुणी न बाई माझी गोधडी झाली जुनी..!! 5 !!
समतेचा संगर लढतो प्राणपणान
रणमैदानी उभा स्वाभिमानान
वारस भीमाचा खरा दिसतो शोभून...
भिमसूर्याचा खरा प्रकाश होऊनी
जागविला बहुजन बाळासायबांनी
वाली वंचितांचा होऊनी
न बाई माझी गोधडी झाली जुनी...!! 6 !!
गोधडी धुतली बाळासायबांनी
आणिक धुतली त्या अंजली ताई नी
गोधडी धुतली रमा ताई न
आणिक धुतली त्या आनंद रावान
गोधडी धुतली भिमरावांनी
आणिक धुतली त्या दर्शना ताई नी
गोधडी धुतली अनंदराजांनी
आणिक धुतली त्या मनिषताईनी
वंशावळ गायिली ही नवयान जलशानी
चरणाला माथा ठेऊनी
न बाई माझी गोधडी झाली जुनी.....!! 7 !!
गीतकार - शितल साठे | सचिन माळी
#sheetalsathe #sachinmali #godhadi #folk #folksong #folkmusic #गोधडीगीत #आंबेडकर #आंबेडकर घराण्याची वंशावळ #पारंपरिक_लोकगीत #drbabasahebambedkar
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal (मदतीचे आवाहन)
नवयान महाजलसा हा अधिकृत KZfaq Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 307
@mumtazshaikh4547
@mumtazshaikh4547 8 ай бұрын
डोळ्यात पाणी आणणारी गोधडी...या घराण्याचे पांग कसे फेडायचे...रमाई एवढी धेर्यशील माऊली कोणी नाही...नवायान महाजलशाचे अभिनंदन!!
@ravihanamsagar1512
@ravihanamsagar1512 8 ай бұрын
आपलं घराणं आंबेडकर घराणं राजघराणं 💙👑
@madhuriaher5319
@madhuriaher5319 8 ай бұрын
मानवतेचे महामेरू बुद्ध फुले आंबेडकर आणि सर्व आतापर्यंतचे बहुजन संत आणि संतीनी यांच्या विश्व मान्य मानव कर्तुत्वाला कोटी कोटी विनम्र अभिवादन त्यांच्याच वारशाचा प्रचार प्रसार करणारे आदरणीय समाजभूषण शाहीर सचिन आणि शितल यांना त्यांच्या या समाज जागृती वाटचालीबद्दल धन्यवाद 🙏💐💐💐💐💐 व खूप खूप आशीर्वाद🤚🏼💖💖💖💖💖
@mdmusic9642
@mdmusic9642 8 ай бұрын
ताई खरच डोळ्यात पाणी आणल तुम्ही.....खूपच सुंदर लिखाण व सादरीकरण.....तुमच्या सारख्या शाहिरान मुळेच बाबासाहेब व त्यांचे विचार आज घराघरात आणि मनामनात कोरले जात आहेत.... खूप खूप अभिनंदन तुमचे व तुमच्या संपूर्ण टीम चे
@sushantsable4014
@sushantsable4014 8 ай бұрын
साठे ताई खूप सुंदर अप्रतिम आपल्या गाण्यातून बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार समजला कळतील जय भीम
@sanghmitrasorate5462
@sanghmitrasorate5462 4 ай бұрын
शितल ताई व सचिन दादा अप्रतिम गीत व उत्कृष्ट सादरीकरण केले आहे. डाॅ.बाबासाहेबांनी व माता रमाई ने जर एवढा मोठा त्याग व संघर्ष केला नसता तर आज आपल्या समाजाची फार बिकट अवस्था झाली असती.म्हणूनच म्हटले जाते की ', खातो तो घास व घेतो तो श्वास' फक्त आणि फक्त डाॅ.बाबासाहेबांमुळेच, नमोबुध्दाय , जयभिम व जयसंविधान!!👌👌👍👍⚘️⚘️
@sachinmore6259
@sachinmore6259 8 ай бұрын
ताई तुमच खुप खुप अभिनंदन खुप छान प्रकारे तुम्ही बाबासाहेबांच्या परिवाराची ओळख तुम्ही समस्त जनास करून दिली खुप खुप अभिनंदन 🎉
@bharatkamble8986
@bharatkamble8986 8 ай бұрын
हृदयाला स्पर्श होणारे शब्द ❤ 🥹 शीतल ताई खूप छान
@suhasmane7699
@suhasmane7699 8 ай бұрын
लाख लाख धन्यवाद , शीतल ताई, सचिन माळी आणि तुमच्या सर्व टीमला धन्यवाद.
@rameshkatke6963
@rameshkatke6963 8 ай бұрын
शीतल ताई आपण गाता तेंव्हा डोळे पाणावतात. डोळ्याला येतं पाणी... अप्रतिम...!!! शतशः धन्यवाद....!!!
@satendralokhande3757
@satendralokhande3757 8 ай бұрын
खूप छान सुंदर ताई नमो बुद्धाय जयभीम 🌹🙏🙏🌹
@naynasonawane7841
@naynasonawane7841 8 ай бұрын
,,,,, ताई डोळे भरुन आलेत ग माझे,,,,,,,🌹 जय भीम, नमो बुद्धा 🌹,,,,,,,,,
@saurabhjadhav9040
@saurabhjadhav9040 8 ай бұрын
खुपच सुंदर लिहिलं आहे.जय भीम
@vivekwankhade6530
@vivekwankhade6530 5 ай бұрын
माझ्या मातंग चांभार ढोर समाजातील बांधवांनो खूप कष्ट सहन केले रे बाबासाहेबांनी आपल्या साठी जाणं ठेवा रे थोडी आता तरी बौध्द धम्म स्वीकारा
@dineshkamble9594
@dineshkamble9594 5 ай бұрын
😢😢
@avinashsapkale9569
@avinashsapkale9569 8 ай бұрын
अप्रतिम ताई.. जयभिम.... 🙏🙏🙏
@akashtapase1396
@akashtapase1396 8 ай бұрын
अप्रतिम गीत 👌👌👌
@DeepakMeshram-dg8cx
@DeepakMeshram-dg8cx 8 ай бұрын
शितल ताई खूप खूप आभार व्यक्त करतो की भिमयानाची माहिती दिली जय भीम नमो बुध्दाय 🙏💐 जय संविधान जय मानवता जय विज्ञान 🌹💐
@user-lc1le9qh7m
@user-lc1le9qh7m 8 ай бұрын
शब्द शब्द ह्रुदयात कोरला ताई 💙💙
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 8 ай бұрын
शीतल ताई साठे ग्रेट समाज प्रबोधनकार
@janraowakode7563
@janraowakode7563 8 ай бұрын
सचिन माळी साहेब आणि शितल ताई तुमचे मनस्वी अभिनंदन हृदय स्पर्शी शब्द रचना व सुरेल आवाज गिताची चाल खुप सुंदर गतकाळातील आठवणीला उजाळा मिळला खुप खुप धन्यवाद .💐💐
@mukunddhawale8919
@mukunddhawale8919 8 ай бұрын
जय भीम ताई आपल्या गीतातून आंबेडकर घरण्याचा पूर्ण इतिहास मंडलात.
@rahulnavale5374
@rahulnavale5374 8 ай бұрын
मुर्ती लहान किर्ती महान मि भेटलोय ताईला मुंबईत बाळासाहेबांच्या सभेवेळी ❤
@ektarajguru1995
@ektarajguru1995 8 ай бұрын
किती ग छान लिहलस ताई !! ऐकतांना डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे होते..💙 तुला मानाचा जय भिम ताई..💙🙏🏻
@7874sudhir
@7874sudhir 8 ай бұрын
महामानवाचे अनंत कोटीचे उपकार. ताई आंबेडकर घरण्याची वंशावळ खूप सुंदर रित्या मंडलात.. गीत भावनिक आणि मनाला स्पर्श करणारा आहे.🙏🙏 नवयानाचा जलशा टीमचे अभिनंदन 💐💐
@rohangaderao95
@rohangaderao95 8 ай бұрын
खुप खुप छान मनापासुन धन्यवाद जलसा ❤❤
@walmiknetkar12
@walmiknetkar12 8 ай бұрын
नयन महाजलसा टिम ला खुप शुभेच्छा .............सुंदर गीत... 👌जयभीम👌
@Sudhirkumar55114
@Sudhirkumar55114 8 ай бұрын
Jay bhim mamo buddhay 🙏🙏🙏 Tai khup Chan gana ahe
@sanghamitrapatil7522
@sanghamitrapatil7522 8 ай бұрын
कान तृप्त झाले जयभीम जय संविधान जय आंबेडकर घराणं
@ranjananarawade8116
@ranjananarawade8116 8 ай бұрын
प्रत्येक्षा ऐकताना अंगावर शहारे येतात.जयभिन.🙏
@ANIL42358
@ANIL42358 8 ай бұрын
सचिन माळी आणि शीतल ताई तुम्हा दोघांचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे.हार्दिक अभिनंदन.......
@gautamjanjal3516
@gautamjanjal3516 8 ай бұрын
वाह खुप सुंदर रचना...शब्द नि शब्द जणू एक एक मोती ,गीत सुरुवातीपासून शेवटप्रर्यंत अंतरमुख होऊन ऐकत राहतो आपण हीच या गीताची जमेची बाजू...शितलताई खुप गोड आवाज आहे तुमचा ,तुमच्यासारख्या शाहीरांमुळे चळवळ टिकुन आहे संपुर्ण आंबेडकर समाज आपल्या पाठीशी उभा आहे...hats of u NAVYAN JALSA...सर्वांना सस्नेह जयभीम😊🙏 आणि हो गीत ऐकतांना आपसुकच डोळ्यात आसवं येतात.!
@jaajkam7369
@jaajkam7369 8 ай бұрын
खूप खूप सुंदर आहे छान गायला आहे🙏🙏💐💐
@mandarwaghmare1195
@mandarwaghmare1195 8 ай бұрын
Jai Buddha,Jai Bhim,Jai Mulnivasi, Maddy.
@rajukhade5209
@rajukhade5209 8 ай бұрын
गोधळी खुप छान गायली ताई व्वा जय भीम
@rupchandjagtap8581
@rupchandjagtap8581 8 ай бұрын
जयभीम ताई ‌, आपण आपल्या वाणीतून अतिशय प्रेरणादायी विचार मांडत आहात.
@amoljadhav1623
@amoljadhav1623 8 ай бұрын
अप्रतिम काळजाला भिडणार गाणं धन्यवाद शीतल ताई आणि नवयान संपूर्ण टीम
@narendrashirsat3880
@narendrashirsat3880 5 ай бұрын
अप्रतिम जयभिम खुप भाग्यवान आहेस शितलताई ही आंबेडकर घराण्याची वंशावळ गाऊन भारतातील नविन इतिहासात तु स्वतः च्या नावाची नोंद करून घेतलीय खरोखरच असे भाग्य सर्वांना नाहीं लाभत. खुप खुप धन्यवाद आणि मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा मंगल कामना जयभिम नमो बुध्दाय
@user-hr9ul7fd2e
@user-hr9ul7fd2e 8 ай бұрын
खूपच छान ताई तुम्ही गाणं गायलात आणि सुंदर . आवाजामध्ये आणि संपूर्ण आंबेडकर घराण्याची तुम्ही ही गीतामधून मांडली धन्यवाद ताई
@bhushanmhaske7362
@bhushanmhaske7362 5 ай бұрын
डोळ्यातून पाणी येतो ही संघर्षही कहाणी ऐकून,,, क्रांतिकारी जयभीम शीतल ताई, आणि सचिन दादा,,,
@ranjanaate5118
@ranjanaate5118 5 ай бұрын
खुप खुप सुंदर गीत गायलं बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यांच्या वंशज्यावर ,या घराण्यातील बाबासाहेबांनी भारताची आन , बान, शान राखली भारताचे संविधान लिहून .. तुम्हाला आणि तुमच्या टीमला खुप खुप धन्यवाद 👌🙏🌹👍
@Ghdgbbkittt
@Ghdgbbkittt 4 ай бұрын
अप्रतिम खूप छान काय आवाज आहे आंबेडकरांच्या घराची पूर्ण वंशाचे नाव या गाण्यात आहे ❤❤❤💙💙💙💙💙❤❤❤❤
@bhimsainikSKvlogs
@bhimsainikSKvlogs 8 ай бұрын
खरंच हे गीत कानी पडताच डोळ्यातुन अश्रु आपोआप येत होते शितल ताई क्रांतीकारी जय भिम 🙏
@prashantwankhade1
@prashantwankhade1 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद दादा आणि ताई...आंबेडकरी कुटुंबातील वंशावळ सादर करीत अप्रतिम अशी शब्द रचना सादर केली..हे गीत ऐकत असतांना मन भारावून आलं..!!
@vidharbhaviews2543
@vidharbhaviews2543 6 ай бұрын
काल पुण्याच्या सभेत हे गीत ऐकलं अन घरी एकूण परत परत हेच गीत ऐकत आहे ,काल ताईला live बघितले खूप अभिमान वाटला .. मनःपूर्वक शुभेच्छा .. कडक जयभीम
@user-ug3zb7ym7z
@user-ug3zb7ym7z 8 ай бұрын
Very nice song Tai Jai bhim 🙏🙏
@Sangharsh-le8zn
@Sangharsh-le8zn 8 ай бұрын
खूपच सुंदर गाणं आहे ताई जय भिम जय वंचित 🙏
@nanujadhav330
@nanujadhav330 8 ай бұрын
सचिन माळी आणि शीतल साठे ताई तुम्हा दोघांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा.❤❤🌹🌹जय भीम नमो बुद्धाय ❤️❤️🌹🌹👌👌👏👍
@ParivartanYatra
@ParivartanYatra 8 ай бұрын
सुंदर लिखाण, चाल आणि सादरीकरण... जय भीम...
@sachinjadhav3890
@sachinjadhav3890 8 ай бұрын
खूप छान शीतल ताई सचिन दादा व सर्व टिम
@NavayanMahajalsa
@NavayanMahajalsa 8 ай бұрын
आंबेडकर घराण्याची वंशावळ पहिल्यांदाच गाण्यातून मांडण्यात आलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व भावंडांची आणि मुलांची नावं या एकाच गाण्यात आहेत. 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙 हे गीत Viral झालं पाहिजे!
@panditghanghave9726
@panditghanghave9726 4 ай бұрын
Kotee. Kotee. Jai. Bhim. Namo. Budhaay. ❤❤❤❤❤
@yashsiddhinews496
@yashsiddhinews496 8 ай бұрын
ताई मी हे गाणं एक वर्षापूर्वीच तुमच्या मुखातून ऐकलेलं होतं,छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथेच वंचित बहुजन आघाडीच्या पंडाल मध्ये,तब्बल एक वर्षांनी हे वंशावळ गीत आपण जनतेसमोर आणलात, अप्रतिम गायन शैली,प्रत्येकाच्या काळजाला भिडणारे शब्द रचना,ताई अगदी डोळ्यातून अश्रू वाहू लागले.... ताई तुमच्या झुंजार लेकणीस सविनय जय भीम 🙏✍️
@kalpananalawade8624
@kalpananalawade8624 8 ай бұрын
खूप छान मनस्पर्शी गायन🙏🙏💐💐
@anamik_2209
@anamik_2209 8 ай бұрын
गोधडी खूप जुनी झाली पण तिच्या मायेची ऊब अजून तशीच आहे😊😊 जय भीम 🙏🙏 जय संविधान👍👍
@harshuharshu142
@harshuharshu142 8 ай бұрын
चाळीस ते पन्नास वर्षांची आठवण करून दिली, हे गीत मी माझ्या लहानपणी ऐकले होते, एकतारी भजनावर, अगदी बरोबर त्याच चालीवर गोड आवाजात गायले , खूप खूप धन्यवाद !
@user-xz6jq9rg8l
@user-xz6jq9rg8l 8 ай бұрын
जयभीम ताई दादा आपल्या विचाराला कार्याला सलाम आंबेडकर कुटुंबाची संपूर्ण कुंडली चांगली माडंली गाण्याचा माध्यमातून समाजाला चांगले माहित दिली आपल्या कार्याला नमन
@gitanjlikamble3833
@gitanjlikamble3833 8 ай бұрын
जय लहुजी जय शिवराय जय भीम
@LuckyTheKalakaar
@LuckyTheKalakaar 8 ай бұрын
नमो बुद्धाय जय भीम शीतल ताई सचिन भाऊजी .......खूप सुंदर आणि अप्रतिम रचना अर्थात आंबेडकर घराणं आंबेडकर वंशावळ आपण घेऊन आलात यानिमिताने आम्हाला आपल्या गाण्याच्या रूपात आंबेडकर घराणं समजू शकलं त्यासाठी आपले कोटी कोटी धन्यवाद
@aniketmohite8818
@aniketmohite8818 8 ай бұрын
दादा जास्तीत जास्त शेअर करा💯 जयभीम💙
@bhimraomahiskar3975
@bhimraomahiskar3975 8 ай бұрын
वंश वर फारच उत्तम गीत. अभीनंदन ताई 📘🇮🇳✍️👌🙏
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 8 ай бұрын
वाह वाह खूपच छान गित, अतिशय सुंदर आणि सुरेल गित मनाला मुग्ध करणारे गित गाईलात ताई आपणांस खूप खूप धन्यवाद जय भीम. 🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
@rahulphalake482
@rahulphalake482 8 ай бұрын
Jai bhim
@sanghmitrababhare5545
@sanghmitrababhare5545 8 ай бұрын
अप्रतिम लिहिले आणि खूपच गोड आवाजात गायले नवयान जलसा , शीतल मॅडम आणि सचिन माळी सर आपणास खूप खूप सदिच्छा 🌷 🙏
@abhimorey358
@abhimorey358 8 ай бұрын
खूप छान ताई 💙जय भीम नमो बुद्ध्याय 💙
@santoshsathe1969
@santoshsathe1969 4 ай бұрын
महाराष्ट्रातील एक प्रबोधनरत्न म्हणजे शितल साठे 🌱🌱🎻🎹💐💐💐
@MadhukarPawar-eg6ts
@MadhukarPawar-eg6ts 8 ай бұрын
Khupch chan Jay bhim👌👌👌
@ashawaghmare3857
@ashawaghmare3857 8 ай бұрын
Sheetaltai krantikari jaybhim Jaysavidhan nmobhudhay🙏🙏🙏 salute👌👌👌👌👌👌
@rajivo4306
@rajivo4306 8 ай бұрын
खुप सुरेख गीत आणि अप्रतिम गायलं ताई....जयभीम
@subhashbhadave4381
@subhashbhadave4381 8 ай бұрын
Great Song..Jay Bhim Jay Sanvidhan.🙏
@fakirasonwane2420
@fakirasonwane2420 8 ай бұрын
खुपच छान ताई अप्रतिम गीत व रचना ❤❤❤❤❤
@LuckyTheKalakaar
@LuckyTheKalakaar 8 ай бұрын
अक्षरशः उर भरून आला आणि ऐकता ऐकताच रडू काही आवरलं नाही❤
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 8 ай бұрын
सचिनदा... जयभीम अत्यंत उबदार गीत... गोधडीची चाल ऐकून....माझी आई ह्या चालीवर बाबासाहेबांचे गीत गात होती....बालपणाची आठवण तराळली.... जयभीम दादा
@scienceconcept7743
@scienceconcept7743 2 ай бұрын
फार सुंदर गीत 👌👌👌
@vaishalimane9509
@vaishalimane9509 8 ай бұрын
अप्रतिम गाणं गायलंय ताई जयभीम, नमो बुध्दाय 🙏🏽🙏🏽🙏🏽💙❤💙
@uttamwaghmare9692
@uttamwaghmare9692 8 ай бұрын
Awesome song 👌🏻👌🏻
@vaibhavwakade6958
@vaibhavwakade6958 8 ай бұрын
अप्रतिम ताई !क्रांतीकारी जयभिम!!
@kalpanapawar9930
@kalpanapawar9930 5 ай бұрын
खूप खूप सुंदर गीत आणि गायन. अप्रतिम.
@sangeetadonde9426
@sangeetadonde9426 8 ай бұрын
ताई गाण ऐकताना मन आणि डोळे तुडुंब भरुन वाहतात.खुप सुंदर गीत.
@sanghamitrachandanshive5868
@sanghamitrachandanshive5868 8 ай бұрын
पुर्ण आंबेडकर पिढ्या घराण्याची अचूक शब्दात वर्णन केलंय... खुप सुंदर लिखाण आणि तुमचा आवाज... जय भीम 💙💙💙💯
@babasahebbhosale7989
@babasahebbhosale7989 8 ай бұрын
मस्त लोकगीतावर आधारित गोधडी गीत. अप्रतिम.
@prajaktamoon6468
@prajaktamoon6468 8 ай бұрын
निःशब्द.......❤❤ नवयान महाजलसा ला खूप खूप प्रेम ❤❤
@swapnilkadam6751
@swapnilkadam6751 8 ай бұрын
ताई खूप छान ऐकून मंन भरून आलं
@vikasgunjal3298
@vikasgunjal3298 8 ай бұрын
खुपचं छान गाणं आहे ❤
@swapnidhale7331
@swapnidhale7331 8 ай бұрын
जय भीम...👌👌👌
@Sangharsh-le8zn
@Sangharsh-le8zn 8 ай бұрын
ताई तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही ते संविधान बचाव आंदोलन येथ गायेले होत ते सोंग लवखर रिलीज करा ताई आम्हीं त्याची वाट बघत आहोत खूपच सुंदर गायले होते तूम्ही जय भिम जय साऊ जय आहील्या 🙏💙💙💙
@aniketmohite8818
@aniketmohite8818 8 ай бұрын
Yes दादा ते गीत आम्ही व्हिडिओ स्वरूपात लवकरच प्रसिध्द करीत आहोत.मात्र ते KZfaq Music सहित सगळ्या Music प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्ही तिथे ऐकू व Download करू शकता💯🙏
@ganeshsonawane2319
@ganeshsonawane2319 8 ай бұрын
​@@aniketmohite8818दादा वंचित आघाडी वर पण एक गीत काढा नवीन ...🙏
@anilshinde3074
@anilshinde3074 8 ай бұрын
Rilij zale bhava
@sonuborkar5242
@sonuborkar5242 8 ай бұрын
Song cha naav Kay aahe sir
@subhashkhairnar1296
@subhashkhairnar1296 8 ай бұрын
जयभीम ताई 🎉🎉🎉 खुप सुंदर गीत भावी वाटचलीसाठी तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा. सुभाष खैरनार बदलापूर
@shitalkamble327
@shitalkamble327 3 ай бұрын
खुपच सुंदर गीत सादर केले आहे ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@satishkshirsagar8871
@satishkshirsagar8871 8 ай бұрын
Jay Bhim tai💙💙 Nice song
@pradeepgaikwad8147
@pradeepgaikwad8147 6 ай бұрын
ताई आपणांस दिर्घायुष्य लाभो हीच तथागतां चरणी प्रार्थना.
@jyotikamble8993
@jyotikamble8993 4 ай бұрын
Jai Bhim
@keshavkumarshinde5608
@keshavkumarshinde5608 8 ай бұрын
हृदय स्पर्श गीत, अप्रतिम शब्द रचना, आणि सुरेख आवाज,
@pranaypotbhare8430
@pranaypotbhare8430 8 ай бұрын
अतिशय सुंदर ❤
@sinduwagh3930
@sinduwagh3930 8 ай бұрын
शितलताई तुम्ही. फारच. सुंदर. गाणं. जय. भिम
@virendraingale5270
@virendraingale5270 3 ай бұрын
शितल ताई साहेब अप्रतिम खुप छान कमाल खुप गोळ गाईल्यात ताई साहेब सविनय आदर पूर्वक मानाचा निळा भडक जय भीम 💙💙💙🙏🙏🙏🙏🙏
@khushalsahare4775
@khushalsahare4775 8 ай бұрын
Khup sunder bhajan Tai,Aahmala upkrut kele.Dhanwad.
@ashokkamble4512
@ashokkamble4512 4 ай бұрын
❤ खूप छान लिहिलं आणि तेवढंच छान गायलं ❤
@SUPERMUSICTRACK
@SUPERMUSICTRACK 8 ай бұрын
अप्रतिम 💯👍👍👍👍👌👌👌👌
@mahendrajadhav3215
@mahendrajadhav3215 8 ай бұрын
अप्रतिम गीत शीतल ताई, You are great, I'm proud of you
@arvindhanwate845
@arvindhanwate845 4 ай бұрын
अप्रतिम गायलं ताई कळकळ भिडणार गीत आहे
@sourabhdhutraj
@sourabhdhutraj 8 ай бұрын
जय भीम..🙏💙 अप्रतिम..!!
@ashokgawai3192
@ashokgawai3192 8 ай бұрын
काळजाचा ठाव घेत ... डोळ्यातुना आश्रुना वाट मोकळी करून देणार .... गीत
@hareshsheleke8637
@hareshsheleke8637 8 ай бұрын
Jay bhim😊 ❤
@rajendraubale9530
@rajendraubale9530 8 ай бұрын
खूपच छान गीत ताई जय भीम जय संविधान
@chandrikalalende8571
@chandrikalalende8571 8 ай бұрын
Wa Kay sundr shabd rachna aahe farch man bhraun gel.dhnyawad tai
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 4,2 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 19 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 4,2 МЛН