"गोकुळ परदेशी यांनी सांगितला पावसाळ्यातील यशस्वी शेळीपालनाचा मंत्र"

  Рет қаралды 14,867

युवा शेतकरी वर्ग

युवा शेतकरी वर्ग

2 жыл бұрын

"गोकुळ परदेशी यांनी सांगितला पावसाळ्यातील यशस्वी शेळीपालनाचा मंत्र" goat farming marathi #युवाशेतकरीवर्ग #yuvashetkarivarg #goatfarming #शेळीपालन .#sheli
नमस्कार शेतकरी बांधवांनो आज प्रत्येक करून वेगवेगळ्या या व्यवसायाकडे वळत आहे त्यामध्ये प्रामुख्याने शेतीपूरक व्यवसायांमध्ये शेळीपालन उच्च स्थानावर आहे परंतु असे काही शेतकरी आहेत किंवा युवक आहेत जे घाईगडबडीत चुकीच्या पद्धतीने शेळीपालनाची सुरुवात करून तोट्यात जात आहेत अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे शेळीपालन तोट्यात जाऊ शकतो या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओ मधून आपल्याला मिळणार आहे.
कृषिभूषण नामदेव साबळे यांच्या प्रेरणेतून श्री गोकुळ कमालसिंग परदेशी यांनी शेळी पालन व्यवसाय सुरू केला. त्यांना या व्यवसायातून आलेला अनुभव त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे शेळी पालन व्यवसाय संदर्भात घ्यावयाची काळजी खालील मुद्द्यांच्या आधारे त्यांनी सांगितले.
१. पावसाळ्यात शेळी पालन व्यवसाय कसा सुरु करावा
२. पावसाळ्यात शेळी पालन व्यवसाय तोट्यात का जात आहे
३. पावसाळ्यातशेळीपालन सुरू करताना शेड कशी असावी
४. पावसाळ्यात शेळी पालन चारा व्यवस्थापन
५. पावसाळ्यात शेळ्यांना येणारे रोग व त्यावर व्यवस्थापन
६.शेळी पालन शेड उभारणी
७. पावसाळ्यात शेळीपालन सुरू करताना कोणत्या जाती आणाव्यात
८. पावसाळ्यात शेळीपालन खरेदी व विक्री
९. पावसाळा सुरू होण्याअगोदर शेळ्यांना कोणत्या लस्सी द्याव्यात.
१०- पावसाळ्यात हिरव्या व सुक्या चाऱ्याचे व्यवस्थापन व प्रमाण कसे करावे.
*त्यांच्याशी चर्चा करताना पावसाळ्यात शेळीपालनात कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे या विषयावर ती चर्चा केली त्यामध्ये त्यांनी खालील गोष्टी सांगितल्या
पावसाळ्यात शेळ्या घेताना जवळच्या भागातून आणाव्यात. जास्त लांबून शेळ्या आणू नये.शेळी पालन व्यवसाय हा गरिबांचा व्यवसाय आहे त्याच्यामुळे शेळीपालनात जास्त पैसा वायाला घालू नये.शेळी पालन व्यवसाय हा कमी शेळ्यांपासून सुरू करावा. शेडला जास्त खर्च करू नये. शेळ्यांसाठी चारा नियोजन करणे फार गरजेचे असते. त्याच्यामध्ये शेवरी सुबाबुल किती घास गवत मका असा वेगवेगळ्या प्रकारचा चारा करावा शेळीपालनात घरातील सर्व व्यक्तींनी लक्ष द्यावे जेणेकरून मजूर हे लागणार नाहीत. शेळीपालनात खरेदी व विक्री फार महत्त्वाचे असते विक्री करताना शेळ्या जर जास्त झाले असतील तर िंवा शेळ्या म्हातार्‍या झाल्या असतील तर वि काव्यात चांगल्या शेळ्या विकू नये. आपण शेळीपालन कोणत्या उद्दिष्टाने करत आहोत हे फार महत्वाचे असते.
अशा वेगवेगळ्या विषयांवर ती त्यांनी खूप छान पद्धतीने माहिती सांगितली याचा नक्कीच शेळी पालकांना उपयोग होईल.
विशेषता धन्यवाद
युवा शेतकरी वर्ग टीम
गोकुळ परदेशी.
छायाचित्रण -Rushikesh Bhoge
एडिटिंग -अनिल परदेशी ऋतुराज खोसे
For Business Enquiry- yuvasetkarivarga@gmail.com
चंद्रसिंह अंगद खोसे.पा मलठण, ता. कर्जत, जि.
अहमदनगर
👉जर आपणास अजून काही शेती संदर्भात अडचणी असतील तर आपण मला कॉल करू शकता
मो.7745806846, 88961473

Пікірлер: 24
@anuppardeshi9054
@anuppardeshi9054 Жыл бұрын
Changli mahiti dili sir ... 🙏
@subhashjadhav4688
@subhashjadhav4688 Жыл бұрын
आपण दिलेली माहिती खुप महत्वपूर्ण व मनापासून दाली आपले मनस्वी अभिनंदन.
@GaneshWartale-oc6ww
@GaneshWartale-oc6ww
अगदी मनापासून आभार दादा 🎉
@rameshmore174
@rameshmore174 Жыл бұрын
Chhan mahiti bhau
@prakashburade9381
@prakashburade9381 Жыл бұрын
Good information
@yashpawar7607
@yashpawar7607 Жыл бұрын
🧡💫
@akshaymore715
@akshaymore715 Жыл бұрын
Khup mahtvachi mahiti dili sar tumchyasarkya vaktichi yuvak shetkari vargala khup madat hote asech veloveli motivet krat rha thanks 🙏🙏
@gajusalunke4882
@gajusalunke4882 Жыл бұрын
छान मार्गदर्शन
@saurabhpawar4045
@saurabhpawar4045 Жыл бұрын
👌👌👌
@DilipPawar-7dq3f
@DilipPawar-7dq3f
Nice
@kishorpardeshi7053
@kishorpardeshi7053 Жыл бұрын
Chhan mahiti dili gokul saheb.
@sapanathite3360
@sapanathite3360 Жыл бұрын
खूप खूप सुंदर माहिती दिली सर
@rahulshelake1438
@rahulshelake1438 Жыл бұрын
Kup Chan mahiti dili 👌
@surykantchole4166
@surykantchole4166 Жыл бұрын
खरंच छान
@nileshpardeshi5609
@nileshpardeshi5609 Жыл бұрын
You give good guidance
@hanumantthite5020
@hanumantthite5020 Жыл бұрын
खूप छान 👍🙏
@TheFxTraderr
@TheFxTraderr Жыл бұрын
Good information sir
@malharisuryawanshi3784
@malharisuryawanshi3784 Жыл бұрын
ओला चारा वाळवून शेळ्यांना चारला तर चालतो का?.
@suhaskadam2395
@suhaskadam2395 Жыл бұрын
Hi suhas Kadam
@gudeabhishek3461
@gudeabhishek3461 Жыл бұрын
Keep it bro ! You diserve for that
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 48 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 38 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 48 МЛН