Рет қаралды 63,071
तुम्ही नेहमी खारे आप्पे खाल्ले असतील. तांदळापासून तयार केलेले गोड आप्पे तुम्ही नक्की करून बघा. ही डिश तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
.
.
साहित्य -
.
१ वाटी तांदूळ
.
१ वाटी गुळाची पावडर
.
१ केळं
.
पाव वाटी ओलं खोबरं
.
१ चमचा वेलची जायफळाची पूड
.
चिमटीभर खायचा सोडा
.
थोडं केशर
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-raboninco.com/XQPM
.
#niveditasarafrecipes
.
#maharashtrianrecipes
.
#easyrecipe
.
#sweets