Рет қаралды 105,103
कोथंबीर, अळूच्या अशा वेगवेगळ्या वड्या तुम्ही नक्कीच केल्या असतील. थोड्या वेगळ्या पद्धतीच्या व अनोखा पर्याय म्हणून तुम्ही कोबीच्या वड्या नक्कीच करू शकता. यंदाच्या श्रावणात नक्की करून पहा कोबीच्या वड्या.
साहित्य -
४ कप खिसलेला कोबी
१ चमचा जिरे
१ चमचा धणे
२ लवंगा
१ हिरवी वेलची
पाव चमच्यापेक्षा कमी बडीशेप
हळद
तिखट
मीठ
बेसन आणि तांदळाचे पीठ
१/२ कप कोथंबीर
४ मिरच्या व आल्याचे वाटण
हळदीची पान
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-raboninco.com/XQPM
.
#niveditasarafrecipes
.
#maharashtrianrecipes
.
#easyrecipe
.
#vegiterian