No video

गावाकडचे मोठे घर.... कुणासाठी हा अट्टाहास.....त्याचा काय उपयोग

  Рет қаралды 75,211

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Күн бұрын

गावाकडचे मोठे घर.... कुणासाठी हा अट्टाहास.....त्याचा काय उपयोग
#गावाकडचेमोठेघर
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni

Пікірлер: 393
@sachinambre3327
@sachinambre3327 3 ай бұрын
स्वताचे घर असलेल्यांना घर che महत्व कळत नाही. भाड्याने राहण्यात किती problem असतात हे फक्त त्यालाच ठाऊक.
@artistbonsai
@artistbonsai 3 ай бұрын
अगदी खरे आहे
@indiaprasad
@indiaprasad 3 ай бұрын
गावाकडे घर जरूर असावे खूप मोठे नसले तरी छोटेखानी घर असेल तर शहरातील नोकरी पूर्ण झाल्यावर जुन्या पिढीने नवीन पिढीला शहरातील घर सोपवावे, त्याचं रीतसर भाडे देखील घ्यायला हरकत नाही..आणि ज्येष्ठ पिढी ने गावाकडील घरात आरामात व शांत समाधानी आयुष्य जगावे...जेणेकरून नवीन पिढीला कर्जाचे ओझे घ्यावे लागणार नाही, उलट emi चे पैसे आपल्या पालकांना देऊन त्यांची आर्थिक सोय पहावी...यामुळे नवीन पिढीला अधेमधे गावी जाता येईल तसेच ज्येष्ठ झालेल्या पालकांना अधेमधे शहरात येता येईल.
@prashikamore5432
@prashikamore5432 3 ай бұрын
brobar
@vrushaleedamle216
@vrushaleedamle216 3 ай бұрын
Resort ला जाऊन, खेडेगावातलं वातावरण, खाणं, हवा, झाडं,अगदी बैलगाडी सुद्धा हे सगळं किती छान म्हणायचं , आणि, कोण करणार सगळं मेन्टेन असं म्हणत गावाकडे पाठ फिरवायची, मला हे नाही पटत. आणि आपण तिथे घर सांभाळायला गावातल्या माणसांना ठेवून त्यांना रोजगार देतो आणि प्रेम देतो आणि मिळवतो, अगदी साठीला जरी सुरूवात केली तरी दहा वर्ष घर enjoy करू शकतो, सगळ्यात महत्वाच मला वाटतं की प्रत्येक क्षणी return on investment इतकाच विचार नसावा,
@bharatilad6818
@bharatilad6818 3 ай бұрын
अगदी बरोबर हल्ली सगळीकडे हेच चालले आहे आपण आपल्या साठी आणि मुलांसाठी घर बाधतो पण मुले कामानिमित्त बाहेर आपण इथे कधी तरी सणावाराला मुले येतात तेही त्यांना नंतर जमत नाही.आपण आहोत तोवर राहू पुढच मुल पाहतील. मनमोकळेपणाने विचार खरे मांडले छान. 🙏🌹🌹
@manojchavan1817
@manojchavan1817 3 ай бұрын
असे काही नाहीं, ते स्वतः वर अवलंबून असते, मी तर चांगले उपभोग घेतो, फ़ार मजा येते, फळं, गावची माणसे, गुरे पाहायला छान वाटतं, हे तुमचे विचार झाले, गावची हवा छान असते
@Mr.SantoshPatil-rg4ru
@Mr.SantoshPatil-rg4ru 3 ай бұрын
गाव आणि शहर याचं नातं प्रत्यकाचे वेगवेगळे असे जोडले गेले आहे ज्यान त्यानं ठरवावं की आपण कुठे वास्तव करावं ...
@sujatapansare7648
@sujatapansare7648 3 ай бұрын
मॅडम तुम्ही म्हणताय विडिओ मोठा झालाय पण असं वाटतंय तुमचे विचार ऐकतच राहावे ,खूप पाॅजिटिव ❤❤
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 3 ай бұрын
मॅडम खुप सुंदर विषय परंतु सरकारने जर गावामधे तरुण पिढीला चांगले वेवसाय रोजगार दिले तर कोणीही गाव सोडून जाणार नाही घरे बंद राहणार नाहीत.🙏🙏🙏
@shankarkandale7994
@shankarkandale7994 3 ай бұрын
It's fact
@madhurimakulkarni640
@madhurimakulkarni640 3 ай бұрын
अगदी खरंय
@amitanaudiophile
@amitanaudiophile 3 ай бұрын
Don't depend on Sarkar...
@anjalimahesh9766
@anjalimahesh9766 3 ай бұрын
अतिशय छान विचार.अगदी पटले. डोळ्यात पाणी आले ऐकून. तरुण पिढी खूप वेगळी आहे त्यांना जगणे कळले आहे कारण ते कुठेच आनंदासाठी compromise करत नाहीत. आपण मात्र सतत राबत आलोय. आपले विचार बदलणे आवश्यक आहे. खूपच आयुष्यात कष्ट पडले dr. सारखं स्वतच्या अस्तित्वासाठी झगडत राहिलो. खूप केलं लोकांचं. पण त्याच समाधान आहे. खरंच आता विचार बदलायला हवेत तुमच्या सारखं जगता यायला हवय. अजूनही कष्ट करायची हौस कमी होत नाही
@BENDRE49
@BENDRE49 3 ай бұрын
In old age you need only 2 rooms. Not a big house. Very difficult to maintain .
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 3 ай бұрын
अगदी खरे आहे
@g.s.k2620
@g.s.k2620 3 ай бұрын
ताई तुम्ही बोलतात ते अगदी बरोबर आहे तुम्ही आज कालच्या वास्तविक जीवनावर बोलत असता मला खूप आवडते
@pradnyasawant9249
@pradnyasawant9249 3 ай бұрын
कोरोनाच्या काळात याच घराने लोकांना सांभाळले भाड्याने कोणीही देत नाही अशावेळी,मोठी नाही पण छोटी घरे लोकांनी सांभाळावी. पूर्ण गाव सोडू नये
@swaranerurkar5988
@swaranerurkar5988 3 ай бұрын
Ho na cement chya jangalat kiti divas rahanar
@namitaupadhye4182
@namitaupadhye4182 3 ай бұрын
मॅडम 100 % खरं बोलता .. तुमचं आणि माझं मत सारखच आहे...निर्जीव वस्तू मध्ये गुंतण्या पेक्षा त्या घरात माणसानं मध्ये रमण केव्हा ही चांगलं..खूप सुंदर विषय होता .❤❤मॅडम तुम्ही राहता कुठे?
@latagaonkar6818
@latagaonkar6818 3 ай бұрын
अगदीच खरे आहे. काही उपयोग नसताना उगाचच इन्व्हेस्टमेंट करतात.
@user-ws9lk8dz1t
@user-ws9lk8dz1t 3 ай бұрын
खूपच चांगला विषय आहे. आमच ही असाच झाले आहे. माझ्या आई बाबांच सुद्धा घर असाच पडुन आहे. मेंटेन करण फार अवघड जातय.
@anitachavan6388
@anitachavan6388 3 ай бұрын
नमस्ते मॅडम नेहमी सारखाच आजचाही व्हिडिओ खुप छान होता वास्तवीक होता बऱ्याच ठिकाणी गावात अशी मोठमोठी घरं ओस पडलेली दिसतात तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे एनर्जी वेळ आणि पैशाचा अपव्यय आहे
@jayshreegandhi6656
@jayshreegandhi6656 3 ай бұрын
आजचा विषय खूपच चांगला.वास्तव आहे.आयुष्यभर घर कर्जावर घेतो ते फेङत बसतो.त्यासाठी घराचया बाहेर राहतो आणि जेव्हा आस्वाद घ्यायची वेळ येते तेव्हा घरात राहायला माणसेच नसतात. एकतर परदेशात जातात किंवा स्वर्गवासी होतात.
@shamraokawale5060
@shamraokawale5060 3 ай бұрын
जयश्री माझे वय 56आहे पत्नी करोनात देवाघरी गेली पुनर्विवाह करण्यास इच्छुक असल्यास नंबर दे सविस्तर बोलू यात
@jyotibokare4401
@jyotibokare4401 3 ай бұрын
हे सर्व श्रीमंत आणि celibrities ला बघून copy करणे सुरू आहे. अशाच प्रकारे लग्नाचा सुद्धा निरर्थक खर्च सुरू आहे.
@meghanalimaye1669
@meghanalimaye1669 3 ай бұрын
अतिशय छान पद्धतीने मॕडम तुम्ही सांगितलं आहे. अगदी मनातीलच विचार आहेत. पण तरीही गावाकडे मोठं घर ,परिसर ,इस्टेटी ,झाडं ,माडं करतात. पण ते मेंटेन करायला कष्ट भरपूर पडतात. आयुष्य त्यातच जातं ,संपतं.- सौ. मेघना लिमये.
@ujwalavarpe6670
@ujwalavarpe6670 3 ай бұрын
घरा साठी आयुष्य भर घर घर करण आत थांबले पाहिजे गाव कडची घर गरज नसेल तर त्या त अडकून न राहता आजकाल भाड्याने घरे घेऊ शकता खूप छान विचार मांडले मनाला भावले मस्त👌👌
@shrutidhamne7265
@shrutidhamne7265 3 ай бұрын
Bhadyachya gharat rahna sopa nahi.... Gharmalak nehmi thodi rahu deto.... Sarkhe mag ghar badlave lagtat.
@shubha306
@shubha306 3 ай бұрын
अगदी माझ्या मनातलं तुमच्या ओठावर आलंय.100%सत्य आहे त्याचा विचार झाला पाहीजे
@bharatilad6818
@bharatilad6818 3 ай бұрын
खूप छान आणि खरे आहे.
@sumanwadde5126
@sumanwadde5126 3 ай бұрын
हो​@@shubha306
@saritajoshi1171
@saritajoshi1171 3 ай бұрын
डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम त सेच विचिरही छिनच आहे सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत तुमच्या मताशी मी सहमत आहे शुभ दुपारी सौ ताई
@rutujashinde564
@rutujashinde564 3 ай бұрын
गावाकडील टुमदार घरात कधीमधी जाऊन रहाण , तिथल आपुलकीचं वातावरण अनुभवनं , आपल्या रोजच्या जीवनातील तोचतोचपणा टाळण्यासाठी गरजेचा असतो . यामुळे गाव व शहर याचाही अनुभव मिळतो . गावाकडे गेल्यावर चुलीला नाके मुरडणारे आपण शहरात मात्र , " आमच्याकडे चुलीवरची खमंग भाकरी मिळेल .. ' अशा हॉटेल मधे किती अपुर्वाईने जेवतो , हॉटेल मधील भाकरी करणार्या स्वयंपाक्यासोबत स्वताचा फोटो काढतो . थोडक्यात शहरी जीवनासोबत ग्रामीण ढंगाचे जीवन ही आनंदाचे असते
@rutujamore4328
@rutujamore4328 3 ай бұрын
खूप छान विचार मांडले आपण... आज कोकणात नाहक घर घेऊन तसेच आहे उलट light bill, मेंटेनन्स, व साफ सफाई ची बाई... असाही पैसा चाललाय.. गेलो तर दोन तीन दिवस..... त्यापेक्षा छान भाड्यानी घरं मिळतात.. मस्त आनंद घ्यावा व यावे 👌
@user-ii2no1uj9w
@user-ii2no1uj9w 3 ай бұрын
Tumhi kayam costomer ch rahanar! Angoor khatte hai Wale suddha khup aahet comments madhe
@pranitadeshmukh6732
@pranitadeshmukh6732 3 ай бұрын
अगदी खर आहे माझा पण हाच plan होता तुम्ही आमचे डोळे उघडले. माझ्या घरावर माझ्या नवरा ने खुप कष्टाने हे उभे केले आहे. खुप खुप धन्यवाद. .
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 3 ай бұрын
मन मोठं ठेवल तर लोक सुफडा साफ करतात
@jyotibokare4401
@jyotibokare4401 3 ай бұрын
100% खरंय तुमच👌👍 कळत पण वळत नाही असे झाले आहे सर्वांचे. आपली प्रगती झालेली आहे, हे दाखवण्यात जास्त interest असतो.खरतर आपण त्याच जागेत शांततेत राहून enjoy करू शकतो. 😊
@rajashrimulik8187
@rajashrimulik8187 3 ай бұрын
खूप सुंदर तर्‍हेने विषय मांडला आहे तुम्ही. आमच स्वतः च घर आम्ही पुण्यात बांधले .वयाच्या 40 शिर नंतर ते बांधल व त्याचा 20 वर्षे उपभोग घेतला.आता 60 ओलांडली आहे गाव नाही म्हणुन कोकणात जमीन घेऊन झाडे लावली अमाप पैसा retirement नंतरचा त्यात घातला माणुस ठेवला pan त्याने काळजी घेतली नाही त्यामुळे झाडेही वाढली नाहीत मला तिथे रहायला खूप आवडत ,मस्त वेळ जातो.मुलांना बिलकुल वेळ नाही म्हणून विकाव की काय हा विचार मनात येतो.आता तुमचे विचार एकून विकावा असेच 100% वाटतेच.
@archanadhumma7591
@archanadhumma7591 3 ай бұрын
खरंच छान विषय आहे,मी मुंबईत असते.सोलापूर proper आहे. खूप ईच्छा आहे गावी छान घर असावे.लहान मुल सुट्टीत enjoy करतील. पण तुमचे विचार पण योग्य आहेत.
@swatijoshi7589
@swatijoshi7589 3 ай бұрын
खरंच विचार करायला लावणारा विषय..सगळे मुद्दे पटले.😊
@deepakkadam4423
@deepakkadam4423 3 ай бұрын
आपलं विचार १००% खरे आहेत.मी याचा अनुभव घेतो आहे.मला गावाकडे रहायची इच्छा आहे पण काही कारणांमुळे शक्य होत नाही आहे.घर असचं आमची वाट पहात एकट उभ आहे.आमच्या तळकोकणात ही भयानक परिस्थिती आहे.गलिच्छ झोपडपट्टीतील १० बाय १० ची रुम घेण्यासाठी वडिलोर्पजीत घर आणि जमिनी कवडीमोलाने आत्ताची तरुण पीढी विकत आहे.याचे फार भयानक परिणाम आहेत.आमच्या नंतर आमच्या घराचे आणि जमिनीचे बहुतेक हेच होणार आहे.खुप वाईट वाटतं.
@rajkanyamojes6426
@rajkanyamojes6426 3 ай бұрын
मॅडम जीवनात वेळ मौल्यवान आहे तो महत्त्वाचा वेळच आपण आमचे मार्गदर्शना साठी देता हे कंटाळवाणे कसे असु शकते धन्यवाद
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 3 ай бұрын
खरंच मॅडम, तुम्ही सत्य परिस्थिती वर हात घातला आणि आताच्या पालकांचे डोळे उघडण्यास फार मोठी मदत केली. आपण सुंदर मार्गदर्शन केले. माझे मत पण आपल्या बरोबर तंतोतंत जुळते. मी पण ह्या गोष्टीचा चांगला अभ्यास केला आहे. तसेच इतर लोकांचे ह्या बाबतीत अनुभव पण बघीतले आहे. मला पण इतर लोक आग्रहाचे उपदेश करत होते. हे सर्व तुमच्या मताप्रमाणे केले असते , पण पुढे काय.हा प्रश्न सारखा सतावित राहीला असता. तसेच रिटायर्ड व वयोमानानुसार अवस्थेत ही अनपेक्षित भानगड कोण पुढे निस्तारणार. त्यावेळी ही बिकट परिस्थिती सोडविण्यासाठी फक्त आपणच असणार. कारण तुम्हाला त्यावेळी कोणीही मदतीला येणार नाही. उलट जी लोक त्यावेळी सल्ले देणारी हिच तुम्हाला वेड्यात काढतील. खरंच फार लोकांची परिस्थिती बिकट होत आहे. शेवटी आपण देवावरच सर्व अवलंबून आहोत. जे आपल्याला पुढे येणाऱ्या काळात काही होईल ,त्याला देवच संभाळून घेईल.हिच आपल्यात अंधश्रद्धा आहे. शेवटी देवाक काळजी असा..तोच बघुन घेईल. हा video मला फार आवडला आणि मी तुमचे informative/knowledgeable video आवर्जून बघत असतो.
@vishakhajoshi1397
@vishakhajoshi1397 3 ай бұрын
उपयुक्त माहिती तुमचे आणि माझे विचार एक सारखेच आहेत
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 Ай бұрын
गान गाता खर आहे खुप छान वाटल मला तुमचे व्हिडिओ टिव्हीवर बघते मीष्टर बघीतल गावी पंचवीस तारिक पासुन धन्यवाद धन्यवाद डॉक्टर ताईसाहेब 🙏☕🌹
@prakashgayaki5662
@prakashgayaki5662 3 ай бұрын
मॅडम आपले विचार खूप चांगले वाटले🎉
@sunilasukthanker8687
@sunilasukthanker8687 3 ай бұрын
अशा रीतीने स्वतःचे घर बांधणे आणि त्यात फार मोठी रकमेची गुंतवणूक करावयाची आणि कधीचा काळात तेथे अगदी थोडे दिवस राहायचे त्या पेक्षा दरवर्षी देश विदेश फिरून त्याचा आनंद घेण्यात आम्हाला जास्त बरे वाटते.
@VijMalya
@VijMalya 3 ай бұрын
एकदम बरोब्बर, मी सहमत आहे, खरच छान माहीती.
@jayeshpakhare6318
@jayeshpakhare6318 3 ай бұрын
भावा ठराविक वयानंतर गावच्या हवेत राहणे आवश्यक आणि उतारवयात उत्तम असते. प्रकृतीसाठी उत्कृष्ट. आर्थिक जमाखर्च हा हिशोब नसावा... असे वाटते.
@surekhapowar4058
@surekhapowar4058 3 ай бұрын
एकदम बरोबर बोललात ताई, आमच पण असेच झालय ,आम्ही पुण्यात, आणि गावाकडे मोठ घर आहे आणी घराला कुलूप आहे ,अशीच परिस्थिती आहे .
@user-cl7si7rm7o
@user-cl7si7rm7o 3 ай бұрын
खुप छान वीचार मांङलेत .ताई मा परदेशात रहाते आमच भारतात गावी घर आहे माझे मिस्टर गावचे होते चांगल्याच स्थीतीत ले होते त्यांना त्यांच गाव फार प्रीय होते 16 वर्ष आम्ही वर्षातुन 3 वेळा जायचो आता ते 7 महिन्या पूर्वी वारले मुल महणतात इनङीयाच घर वीक आम्ही तीकङे जाणार नाही पण.मला वाटत होते माझ्या पतीची इच्छा होती जन्म गावात घर पाहीजे .तुमची वीङीओ पाहुन मी निर्णय घेण्यात समक्ष झाले माझ्या मनाला हे पटल धन्यवाद 🙏🇮🇱
@archanajoshi4376
@archanajoshi4376 3 ай бұрын
उपयुक्त माहिती दिली आहे mam
@vrushalikhedkar8348
@vrushalikhedkar8348 3 ай бұрын
आजचा विषय खूप छान होता खरं आहे घरातल्या वस्तू जमवत बसा, मग त्या सांभाळत बसा त्यापेक्षा तोच पैसा ट्रीप साठी खर्च केला ते कुटुंब एकत्र येत. नाहीतर जो तो हल्ली मोबाईल मध्ये अडकला आहे. आज बोलता बोलता पुन्हा मेनोपोज चा विषय निघाला. माझ्या सारख्या या ग्रुप वरच्या बऱ्याच मैत्रिणी सध्याच्या या उन्हाळ्यात या त्रासातून जात असतील. आपल्याला एक विनंती आहे या विषयावर पुन्हा मार्गदर्शन कराल का? आपला एक जुना व्हिडिओ बघितला आहे मी. पण या वर्षीचा कडक उन्हाळा आणि मेनोपोज हा फार त्रासदायक होत आहे 🙏😊
@prasadkulkarni1858
@prasadkulkarni1858 3 ай бұрын
Absolutely, agree with you totally. I was really thinking of farmhouse but decided against it 2 years back and i don't regret anymore. Instead, we go to various home stay and really enjoy them. Those who have built mansions in their villages are really struggling to maintain them, many even forgotten the roads to their farmhouses and plots which they bought. Finally, Life is all about experiences and not about accumulation...Liked your presentation. Keep it up...!!
@ashwinijogdand5610
@ashwinijogdand5610 3 ай бұрын
Khup chan sangitalat doctor, I'm 30 years old now...it's great lesson at this point . Thank u 💓
@sandeepshinde7338
@sandeepshinde7338 2 ай бұрын
फारच छान अतिशय चांगला अनुभव आपल्या जीवनातलं खरखुर वास्तव मांडलाय फार बरं वाटलं गावाला घर नक्कीच असावं पण छोटेखानी मनाला आनंद आणि सुखद अनुभव देणार असावं कोविड मध्ये बऱ्याच जणांनी याचा अनुभव घेतला असणार पण मॅडम ने जे विचार मांडलेत ते बोध घेणारे आहेत पुन्हा आपले मनापासून आभार
@sangitagurjar843
@sangitagurjar843 Ай бұрын
खूप छान संगितले खंरच आहे पैसे योग्य ठिकाणी वापर केला पाहिजे आनंदी राहिले पाहिजे यात्रा केल्या पाहिजेत आहे त्या वस्तुचा उपयोग केला गेला पाहिजे काटकसर करुन मुलासाठी घर बांधून ठेवतो त्याना किंमत नसते
@pillupillu3476
@pillupillu3476 3 ай бұрын
आताची परिस्थिती अगदी योग्य पद्धतीने समजावून सांगितले
@akshatatondwalkar1995
@akshatatondwalkar1995 3 ай бұрын
एकदम बरोबर उगीचच दगदग.मुठीत मावेल इतकाच ठीक.
@smitakulkarni6562
@smitakulkarni6562 3 ай бұрын
आपण चांगला विषय निवडला.आजची अशीच परिस्थिती आहे.
@rajendrakahane4648
@rajendrakahane4648 3 ай бұрын
मॅडम आपण बोलतात ती अगदी बरोबर आहे. मोठे घर म्हणजे कर्ज काढून केलेली डेड गुंतवणूक आहे.
@user-ef2tf9df3g
@user-ef2tf9df3g 3 ай бұрын
ता ई तुम्ही अगदी बरोबर आणि छान विषयावर गप्पा मारल्या माझ्या जवळच्या मैत्रिणीबरोबर बरोबर मन मोकळ्या गप्पा मारल्याचे समाधान मिळाले माझ्याही मनात गावाकडे घर बांधायचे अशी ईच्छा होती .मनात बेचैनी होती ती दूर झाली विचारांना दिशा मिळाली. धन्यवाद
@makarand7925
@makarand7925 2 ай бұрын
अर्धा भरलेला पेला कुणाला अर्धा भरलेला दिसतो कुणाला पूर्ण भरलेला दिसतो.बघणारा कसं बघतो यावर ते अवलंबुन आहे.ताई गावाकडच्या घराचं सांगत आहेत मुलांच्या शिक्षणाच काय?मुलांच शिक्षण पूर्ण व्हाव,चांगलं शिक्षण मीळाव म्हणून आई वडील तरुण पणात खस्ता खातात.मूल शिक्षण पुण झाल्यावर चांगल्या नोकरीस लागतात , परदेशात जातात.पण तेव्हा त्यांची आपल्या बाल वयात ज्या आई वडीलांनी खस्ता खाल्या त्यांच्या म्हातारपणात जबाबदारी घेण्याची तयारी नसते.त्यावेळी आई वडीलांना वृद्धाश्रमात पाठवतात.ताईंच्या विचारानुसार मुलांच्या शिक्षणासाठी आई वडिलांनी खस्ता खाण चुकीचच नाही का?
@BENDRE49
@BENDRE49 3 ай бұрын
Change is the law of nature
@vivekmadan182
@vivekmadan182 3 ай бұрын
आजचा विषय खूप खूप छान होता धन्यवाद ताई
@alkapawar8868
@alkapawar8868 3 ай бұрын
अगदी बरोबर बोललास डॉक्टर, आपण बदल स्विकारायला हवा!धन्यवाद ❤😊
@mamtapaithankar5876
@mamtapaithankar5876 3 ай бұрын
Agdi barobar kaku,ugich paisa guntvan aahe.Aaj kal chya mulana tyanchi swatachi ghar bandhaychi aadtat,te aai- vadila n chya gharat rahat nahi.nice video.👌👌👌👌
@user-ii2no1uj9w
@user-ii2no1uj9w 3 ай бұрын
Kadachit tumhala gavach mahattva nasel kinva kahi vait Anubhav astil pan mumbait 2 koti 2 bedroom flat ghenya pekha 10 Acer Jamin ghene faydesheer aahe asoo tumche vichaar aahet.... Ambani chya properties cha upabhoga suddha care taker ch ghe asavet....jevha corona sarkhe pandemic yetat tevha loka gaava kade ch dhaav ghetat...
@jayshreepatil6794
@jayshreepatil6794 3 ай бұрын
आमच्या बाबतीत पण असेच झाले आहे आम्ही गावाकडे मोठ घर बांधलं पण आत्ता कोणीही राहात नाही,घर सांभाळतील म्हणून दुसऱ्या ला रहायला दिले पण त्यांनी ते घर खूप खराब केले.बाकी सगळा खर्च आम्ही करायचो आता त्यांना घर सोडा म्हणून सांगावे लागले.नाहक 25 ते30 लाख खर्च केला.
@user-qi8wy8ug7i
@user-qi8wy8ug7i 3 ай бұрын
सगळ्यांनाच स्वारस्य असलेला विषय माहितीपूर्ण संदेश ताई, अट्टाहास नसावा वास्तव स्वीकारून पुढील प्रवास करावा हे खरंय 😮😅🎉😊😂❤
@sunitachougule9494
@sunitachougule9494 3 ай бұрын
जर घरापासून income सुरू होणार असेल rent वगेरे तरच घर मोठे करावे
@santoshgaikwad2291
@santoshgaikwad2291 3 ай бұрын
I had built Small and Simple House in Village easy to Maintain
@veenakakade8845
@veenakakade8845 3 ай бұрын
आजचा व्हिडीओ1नं होता .मला ही वाटत होतं गावाच्या घरी छान सुख सोयी करून घ्याव्यात आणि मी करणार पण होते,पण तेव्हड्यात तुमचा व्हिडीओ आला न माझं मत पूर्णपणे बदलले मला पटले तुमचे विचार.
@pallavigaikwad1935
@pallavigaikwad1935 3 ай бұрын
अगदी बरोबर जर तुम्हाला बागकाम वैगरे ची आवड असेल तर ठीक आहे नाहीतर अजिबात बाधू नका मी पण खूप खर्च केला पण गेले 5 वर्षात जॉब मुलाचे शिक्षण यामुळे राहायला अस गेलो च नाही
@laxmishinde9522
@laxmishinde9522 3 ай бұрын
Khup chan sangitlat ,😊mazi aai sangate ,tai panyacha pravah pudhech vahto ,mage nahi ,tase mule mage kadhich valnar nahit😊
@hemalataraut8511
@hemalataraut8511 3 ай бұрын
खरंय! हव्यासापोटी माणसाने काहीही करू नये.तुमचे म्हणणं मला तरी पटतं.तुम्ही आमच्याशी गप्पा मारताहेत असंच वाटतं.तुमच्या अशा विचारांशी मी सहमत आहे👌🙏
@shardajadhav5499
@shardajadhav5499 3 ай бұрын
I completely agree with you, point to point!! Very deep subject with your practical experience and logic makes everyone to re-think about old thoughts and lifestyle and mentality. Hats off to you madam, pl bring such type of subjects !! Mrs.Jadhav, Nasik
@anuradhaarbad8741
@anuradhaarbad8741 3 ай бұрын
अगदी खरे आहे....... विचार करायला हवा.......
@pratibhalondhe6336
@pratibhalondhe6336 3 ай бұрын
अनघा ताई आजची चर्चा वास्तव्य आहे
@ashabhandari603
@ashabhandari603 3 ай бұрын
ताई.... आपण आयुष्यात ऐवढी ओढाताण करतो खर ... पण हा ही एक आपल्या नशिबाचा भाग समझा कि या साऱ्या गोष्टी आपल्याला किती उपभोगायला मिळतात ते आपण सांगुच शकत नाही.🙏🙏11.05.2024
@sharadkhursade1208
@sharadkhursade1208 3 ай бұрын
प्रत्येक वयामध्ये आपल्या गरजा वेगळ्या राहतात व त्याचे महत्त्व कमीजास्त राहते , परंतु दूरदृष्टी ठेवून जो कुणी हया तुम्ही सांगितलेल्या गोष्टीअमलात आणतो त्यालाच शहाणपण म्हणावे ..... ताई आवडले ,छान ,मनमोकळे आहे तुमचे बोलणे धन्यवाद.
@triptibangera5877
@triptibangera5877 3 ай бұрын
Beautifully explained real life scenario prevailing now. Nice video 👌👍🏻😊
@amitanaudiophile
@amitanaudiophile 3 ай бұрын
Very very authentic and valuable upload ❤
@sureshsharma1569
@sureshsharma1569 3 ай бұрын
It's the first time I am hearing you. Whatever you have said is the utmost truth. I do agree with everything you have spoken of. Very nice and excellent. 👏👏👏
@rameshdattapujari247
@rameshdattapujari247 3 ай бұрын
मॅडम...छान विषय !!.... अंतर्मुख करणारा विषय आहे .....सौ पुजारी
@shilpaogale7305
@shilpaogale7305 3 ай бұрын
मॅडम ही कुठली अवस्था आपण कोणत्या शहरात आहात अगदी बरोबर सांगताय खूप वाईट वाटले आपण उभे केलेले घर बंद ठेवायला
@user-eq9pc4cf6f
@user-eq9pc4cf6f 3 ай бұрын
मऀडम तुम्ही कुठे राहता मी बघते तूमचे व्हिडिओ आज कमट केली छान असतात व्हिडिओ❤😊🎉🎉
@sanjayjoshi6855
@sanjayjoshi6855 3 ай бұрын
Dr , Absolutely true . 🙏❤️👍
@prashikamore5432
@prashikamore5432 3 ай бұрын
Ekdam perfect Taee agdi asech za lay srwanch aah mad he jag at nah aahot sundr
@eknathgatkal6964
@eknathgatkal6964 3 ай бұрын
अतिशय सुंदर, धन्यवाद मॅडम.
@renukarakhelkar3096
@renukarakhelkar3096 3 ай бұрын
कपड्यांचे पण तसेच झाले आहे. दोन दीवस झाले की दुसरी फॅशन येते..
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka 3 ай бұрын
Chaan. Gaavche ghar. Angan👌👌👌
@sureshkamble8085
@sureshkamble8085 3 ай бұрын
Khup suther
@mangalkonale2422
@mangalkonale2422 3 ай бұрын
Kiti sundar vishay!!
@sojarkardile1714
@sojarkardile1714 3 ай бұрын
तुमच हे घराबददल च मत मला खूप आवडल मीही घराबददल चा निर्णय घेतला की 2 खोली आहेत त्यावर फक्त एक किंवा दोन बेडरूम बांधा यच्या अगदी आटोपशीर. सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून मी हा video मुद्दाम ऐकला मी तुमचे video ऐकत असते Thank you.
@pradnyasabnawis9156
@pradnyasabnawis9156 3 ай бұрын
Practically thik aahe pan mumbai sarkhya gharat rahun jeev kantalto mhanun he swapna asta
@shitaloak4362
@shitaloak4362 3 ай бұрын
मग फक्त स्वप्न ठेवू नये 👍👌जाणे येणे चालू ठेवावे👍
@shashikalashirke1352
@shashikalashirke1352 3 ай бұрын
बरोबर मुंबई मध्ये 20 30 वर्ष राहून पहा dr. मग तुम्हाला या लेखनासाठी बोध मिळेल
@snehalchavan8092
@snehalchavan8092 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं. विचार करायला लावणारे लेखन. धन्यवाद ताई.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 3 ай бұрын
Mhatar pana madhe South Mumbai Central Mumbai madhe swatache toilet bathroom gharat asanare ghar asane mhanje sakshat swarg madhe rahane ahe sarv top chi hospital South Mumbai Central Mumbai madhech ahet
@hemakhandare1990
@hemakhandare1990 3 ай бұрын
नमस्कार, छान विषय निवडला. मनाला पटल.
@sachinshinde8283
@sachinshinde8283 Ай бұрын
Absolutely Right.Nice video Tai.c u.
@meenabuddhiwant2783
@meenabuddhiwant2783 3 ай бұрын
खूप चांगले विचार मांडलेत ताई तुम्ही , पटले मला .तुम्ही कोणत्या शहरात राहाता ? पाण्याचा खूपच त्रास दिसतोय .
@atulkadam9751
@atulkadam9751 3 ай бұрын
खूप छान बोलता तुम्ही. खूप खूप शुभेच्छा अशा भरपूर व्हिडिओ बनवा
@anjalimungre7878
@anjalimungre7878 3 ай бұрын
Aapale vichar khupach chan aahe
@RadhaBhatikar-ci2yu
@RadhaBhatikar-ci2yu 3 ай бұрын
Very true story of our generation
@ujwalabuwa6076
@ujwalabuwa6076 3 ай бұрын
खरचं ताई तुम्ही परफेक्ट विचार मांडलेत,सर्व मुद्दे पटले.
@anjaliupasani8963
@anjaliupasani8963 3 ай бұрын
अगदी बरोबर खरच आहे,उपयुक्त माहिती 👍👍👌👌
@swatikarekar3544
@swatikarekar3544 3 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती पूर्ण व्हिडिओ.
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 ай бұрын
Wonderful thoughts mam khup chaan sangta tumhi nehmi thank you so much ur an inspiration
@vidyapatil2412
@vidyapatil2412 3 ай бұрын
Agdi khare....aajkal investment mhanun hi kiti tari flat ghevun thevtat lok aani tyamule jaganche bhav hi vadhlele astat...yacha parinam asa hoto ki jyana khari gharachi garaj aste te ghevu shakat nahit....aani paisa asnare matra flat ghevun ghevun advun thevtat....gavala ghar bandhane mhanje kay aple.mul gav aahe tithe ghar aslech pahije asa attahas....hi mansik vrutti badlayla hawi saglyanich...tyaevji firnyachi haus asel tar mast firun ghya, aplya aawdi astil tyat paise kharch kara....kha pya lif3 mast enjoy kara....
@mangalmohole7035
@mangalmohole7035 3 ай бұрын
हे सगळं शिक्षणा मुळे झालं. नाही तर पहिलं असं नव्हतं. आपल्या लहानपणी
@varsharanipatil3299
@varsharanipatil3299 3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात मॅडम ..माझी आई देवाघरी जाऊन 4 yrs झाले.एकुलता एक भाऊ..तो जॉब साठी मुंबईत राहतो..तिथे त्याचा फ्लॅट आहे..आता गावाकडे खूप मोठ घर आहे..7 रूम च..पण आता अशी परिस्थिती आहे की भाऊ त्याचा सर्व सोडून गावाकडे येऊ शकत नाही आणि आता वडील आहेत तो पर्यंतच gavkadche घर नीट राहील..पण त्या नंतर काय ..हा प्रश्नच आहे..आणि वडिलांना पण ते maintain karyalaa problem येतोय...आणि गावाकडे घर कामाला कोणीही मिळत नाही ...अवघड आहे सगळं..
@sudhirpednekar3506
@sudhirpednekar3506 Ай бұрын
Pl tell me that shortfilm detail or name
@beautyqueen2833
@beautyqueen2833 3 ай бұрын
बरोबर मॅडम माझ ही हेच मत आहे
@RadhaBhatikar-ci2yu
@RadhaBhatikar-ci2yu 3 ай бұрын
The thing is that even when we know that, we can't do anything about it Nobody can turn back the wheel of time ! !!
@khemdeoraipure6676
@khemdeoraipure6676 3 ай бұрын
अगदी बरोबर.सत्य आहे.
@swatikarambelkar1077
@swatikarambelkar1077 3 ай бұрын
खुप छान विषय, काळाप्रमाणे सगळ बदलत चालले आहे
@bhagyashreenidhalkar6887
@bhagyashreenidhalkar6887 3 ай бұрын
बदल बरोबर आहे.
Harley Quinn's revenge plan!!!#Harley Quinn #joker
00:59
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 13 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 104 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН
कामवाली बाई टिकत नाही...असे का....
25:42
happy and healthy life at home
Рет қаралды 30 М.
दुःखाशी सामना कसा कराल....
30:31
happy and healthy life at home
Рет қаралды 16 М.
Harley Quinn's revenge plan!!!#Harley Quinn #joker
00:59
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 13 МЛН