पोरांनी लावल्या क्रिकेट ची मॅच बघा कोण जिंकलं..? मागचा भाग इथे बघा • गावाकडच्या गोष्टी|पर्व... मनोरंजन मंडळ इथून subscribe करा • Video
Пікірлер: 756
@ganeshkasbe98344 жыл бұрын
03:06 सामाईक परीक्षेत सगळे विषय गेलेत... घरचे जेवण देत आहेत हेच लय आहे बाब्या एक नंबर बोलास 😀😀😂😂
@pathfinder97654 жыл бұрын
# ग्रामीण भागात अजूनदेखील 'पारले जी' चाच आधार आहे. 😋😋😋
@mythoughtmylife..14634 жыл бұрын
हो ना राव
@rohitgilbile13514 жыл бұрын
Hmm
@powerofcompounding1234 жыл бұрын
असं काही नाही शहरी लोक पण खातात खूप
@mythoughtmylife..14634 жыл бұрын
@@powerofcompounding123 खातात तर सगळे पण मॅच मध्ये parle ji लावून खेळणं या मध्ये खरी मज्जा
@astikpawar35323 жыл бұрын
@@mythoughtmylife..1463 9
@khankardipak19854 жыл бұрын
लहानपण देगा देवा असे म्हटलेलेच आहे, त्या प्रमाणे नीतीन सर आपण आम्हाला आमच्या लहानपानाची आठवण करून दिली आम्हिही लहानपणी अशा क्रिकेट खेळलो आहे सर पुन्हा एकदा आपले आभार आपण आम्हास बालपणाची आठवन करून दिली आपले आभार मानावे तेवढे थोडेच.
@mrkillofficial17603 жыл бұрын
❤️❤️
@rohidaspatil50494 жыл бұрын
कॉइन ऐवजी आम्ही चपट्या दगडावर थुंकी टाकून उन्हाळा पावसाळा करायचो तुमचे आभार कसे मानावेत समजत नाही ह्या वयात पण तुम्ही आम्हाला आमचं लहानपण दाखवता
@namdevhasabe3894 жыл бұрын
बरोबर
@as84014 жыл бұрын
राहुदे मित्रा
@prashantdurge88554 жыл бұрын
Amhi pan
@ganesh-by9hd3 жыл бұрын
पावसाळा उन्हाळा बोलायचे
@ashwinimore7964 жыл бұрын
नुसत जिंकून पण चालत नाय कधी कधी मन पण जिंकाव लागत . हरलायस मेला नाय .verry Nice congratulation for 50 episodes 💐💐💐💐💐💐
@bhausahebsonawane85444 жыл бұрын
मस्तच हारलाय मेला नाही.बापु चा लास्ट dialogue😂😂 आणि युवराज सिंह ची औलाद बाब्या ला मारलेला मस्त dialogue😂😂 Super cori pati team
@maheshnandage29774 жыл бұрын
आजचा भाग खूप खूप आवडला बापु,बाब्या मस्त
@sachingore36914 жыл бұрын
काल 1st व 2nd शिप असल्यामुळे एपिसोड पहायला वेळ भेटला नाही. त्यामुळे आज सकाळी पाहिला खूप आवडला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
@jivandeokule71954 жыл бұрын
बापू अशिल अंपायर...एक नंबर...
@dattatrayparit20964 жыл бұрын
मस्त वाटला भाग राव ....,.लहानपणीची आठवण ताजी केलात,.. आतिशय सुंदर ...बापू नाद खुळा
@user-og9mc9zh4v4 жыл бұрын
खरचं भारी खेळ रंगला होता, आमच्या टीम मध्ये मी 12 no, प्लेयर असायचो😅😅😅
@k.n94 жыл бұрын
गावाकडची क्रिकेट टीम 👍👍 50 एपिसोड बद्दल अभिनंदन भावांनो 💐💐
@sandipshete10023 жыл бұрын
गाव कुठल
@akshaychavan46664 жыл бұрын
१ नंबर 😍😍😍😍😘😘😘
@bhalchandramane984 жыл бұрын
खुप मज्या आली बघायला आणि 50 ep झाल्या बदल संपूर्ण टीम चे अभिनंदन. Best of luck all Team
@pravinthite124 жыл бұрын
आम्ही पण अशी मँच लावायचो पण मँच 5 रुपयची असायची... आणि प्रत्येक बाँलला एक शिवी हमखास दिली जायची..
@rohitkale23644 жыл бұрын
Barobar ahe bhava
@amolbarhate20634 жыл бұрын
ho na
@ashoknavale92854 ай бұрын
😂🎉
@ashoknavale92853 ай бұрын
11:38
@sagaragarje63454 жыл бұрын
आजचा भाग आश्शिल होता👌👌👌✌️✌️✌️
@kirankadam04134 жыл бұрын
तो टॉच कुणाचा होता आव्या ने खिशात टाकलाय😎😎😎😎 मस्त एपिसोड होता
@dattatrayjadhav62564 жыл бұрын
अगदी लहानपण आठवल.....लै भारी वाटलं राव लय हसलो.
@user-os9uw3ql2g4 жыл бұрын
बापू सारखा umpire international cricket मधे पाहिजे 😂👌
@dharamraobansode19144 жыл бұрын
झकास कलाकार नो नाद खुळा
@keshavmodak27044 жыл бұрын
खूप छान लहान पण ची आठवण झाली हा एपिसोड पाहून. खूप छान कोरी पाटी प्रोडक्शन☺️👌
@subhashkurkute12854 жыл бұрын
Lay bhari bhavano ....gavchi athavan aali....
@AllVideos-fg6kz4 жыл бұрын
Sglyanchi acting bhari ani ganya ek no.🔥🔥
@sachinpol85884 жыл бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या सुपर
@rameshravan93514 жыл бұрын
बापू आज खरच अंपायर झाला बिली बौंडींग 😁😁😁
@pramodbhosale48214 жыл бұрын
लहानपणची आठवण झाली Thank You नितीन सर...
@LalaMote19944 жыл бұрын
मस्त एपिसोड होता.
@ravishinde94764 жыл бұрын
ते मलिंगागत केस हे भारी आहे
@rohitchavan10674 жыл бұрын
काय पण म्हणा अंफायर गद्दारी नव्हता
@shrijamdar22524 жыл бұрын
4:50 दुसऱ्या न आपली काढण्यापेक्षा आपण काढलेली चांगली😀😀🤣
@swapnilantre9334 жыл бұрын
1no..episode
@arunvkamble9104 жыл бұрын
Khup Chan.... Lahanpanachi athvan karun dile bhavanno.. You guys are really super Stars....Keep it up guys , and all the best
@ganeshgurav8754 жыл бұрын
Congratulations kori pati production 50 episode purn kelyabadal asech prekshkanche manoranjan kara *धन्यवाद*
@mPawar-wr8ys4 жыл бұрын
बापु तयारीला लागा 31 डिसेबर येतोय
@udayjadhav48194 жыл бұрын
खूपच छान अप्रतिम👌👌
@jijaykale11914 жыл бұрын
बापुचा नाद खुळा
@pravin73604 жыл бұрын
लय भारी असते गावकडेचे वातावरण
@anandsathe49114 жыл бұрын
Khup Chan लहान पण अटवल रावं
@dharamalimkar44803 жыл бұрын
Khup bara vatt yaar tumchya viedio baghun
@sagardeshmukh53334 жыл бұрын
गावाकडच्या माळावरची क्रिकेट ची मॅच म्हणजे त्यात शिव्या तर आल्याचं की,खुप भारी भाग होता,आठवले ते जुने दिवस.....❤💜💓
@coolashutosh59664 жыл бұрын
मस्त रे भावांनो लहानपणाची आठवण करून दिली..
@nitinsonar82924 жыл бұрын
आपला आपल्या टीमचा खूप अभिमान आहे सर खरंच खूपच छान
@uttamharanmare14944 жыл бұрын
Mast khupch chhan chaludya
@aayushidancenashik70884 жыл бұрын
मस्त झाला एपिसोड
@shreepatil23964 жыл бұрын
Best dilog- बाब्या आर हरलायस मेला नाहीस🤣
@kendredattatray71064 жыл бұрын
Nice mach Bapu party banwa rao🍾🍾🥃
@surajgaikwad88814 жыл бұрын
भावांनो, तुमचे एपिसोड बघताना "गावपण" आणि "बालपण", या दोन्ही गोष्टी परत एकदा अक्षरशः जगायला मिळत आहेत! तुमचे आभार मानायला शब्द कमी पडतात दरवेळी. तुम्हांला फक्त एकच म्हणावंसं वाटतं की -"एक ही तो दिल है जनाब, कितनी बार जीतोगे!"
@vaibhavsonwane33144 жыл бұрын
लहानपणी च्या आठवणी ताज्या झाल्या राव खरंच खूप खूप भारी एपिसोड होता हा आणी नितीन सर आम्ही तर शाळा बुडवून क्रिकेट खेळायला जायचो आणि बाब्या सारखंच माझा पण छोटा भाऊ होता तो पण असंच करायचा आणी बापू मी तर आपला प्रत्येक एपिसोड shere करतो आणी प्रत्येक एपिसोड ची लिंक माझ्या whatsapp cha status असतं
@bandyajadhav4394 жыл бұрын
Ek number episode bhavvanno
@swapnilbhadawalakar41074 жыл бұрын
बापू एक नंबर हंपायर
@Ranvijay32194 жыл бұрын
Khupach chaan
@prajaktaanilwatekar66092 жыл бұрын
1 नंबर episode...very nice acting and story writing...Hats off to you super stars...
@WatchDogs001 Жыл бұрын
हाच तो वीडियो जो फेब्रुवारी 2020 मध्ये सजेशन साठी आला आणि पहिल्यांदा पाहिला वीडियो आवडला आणि चॅनेल वरचे सगळे वीडियो पहिल्यापासून बघायला सुरुवात केली आणि गावाकडच्या गोष्टी खूप आवडल्या. आज 800+ वेळा गावाकडच्या गोष्टी बघितल्या आणि बघत आहे. 😍
@jairamb.rathod25704 жыл бұрын
Super 👍 👌 Nitin Dada 🙏
@santoshshinde67684 жыл бұрын
Babya mast re Bhava mast acting aste Bhava tujhi kymch .
@aniljadhav92854 жыл бұрын
आव्याच बरोबर आहे.... मॅच जिंकून चालत नाही मन सुद्धा जिंकाव कधीतरी...❤👍👍👍👍
@vilasbhosale66294 жыл бұрын
सुरवातच लाईकने करतो बगायच्या अगोदर. याच्या मारी बाब्याचा नादच खुळा ,लय विनोदात बेण रान हानतय.
@pratap.jadhavar4 жыл бұрын
सगळं लहानपण डोळ्यासमोरून गेलं . Koti pati u rocks ...🤘
@prashantthombre78254 жыл бұрын
मी काय मनतो गोटेश दादा🤣🤣🤣🤣☝️👌👌👌👍
@saisonawane28564 жыл бұрын
सत्यता दाखवली राव.... गावात आम्ही पण अश्याच पैशावर मॅचेस लावायचो.... भांडणे होत परंतु लगेचच दुसर्या दिवशी सगळे पुन्हा खेळायला तयार......
@premjadhav5334 жыл бұрын
Ek dum jabrat khatrnak superrrr duperrrrr jam bhari
@kiranmohite85014 жыл бұрын
BAPU CHA EK NO COMEDY HAMPIRE 👌😆❤
@pratap.jadhavar4 жыл бұрын
अव्या.... केस कुरळे असले म्हणजे मालिंगा होत नाहीं..😂😂
@vishalkokade85274 жыл бұрын
Bhavano june दिवस आठवले राव 1 क नंबर मस्तच
@raginipawar47183 жыл бұрын
खूप भारी खेळ
@rajendradhule40154 жыл бұрын
क्रिकेटचा एपिसोड खूप छान होता आम्हीपण बॅट बाॅल खेळायला जायचो तर अशीच मजा यायची.खूप मजा आली.
@amolbagal46594 жыл бұрын
खूप छान आहे
@nileshdeore16804 жыл бұрын
Thanks to Kori pati production...tumhi kharokharch lahapanachi athvn krun dili...ani congratulations for 50 .....
@mazimarathi29914 жыл бұрын
नितीन एपिसोड एकदम बेस्ट वेब सिरीज बंद झाली नाही पाहिजे चालू राहुद्या
@kamble_vinod67444 жыл бұрын
गण्याचा attitude 🔥🔥
@kiranshinde5264 жыл бұрын
खूप खूप छान . माझे बालपण आठवले तुमच्यामुळे. खूप आभारी
Khup Mast Episode Aahe June Divas Aathavle Amhe Tar Ek He Match Nahi Harlelo Lahan Pani
@kailasjopale32924 жыл бұрын
लय भारी
@shreeramsamarth31573 жыл бұрын
लय भारी. हांपर तर लयच भारी.
@yj87582 жыл бұрын
Ek no.team
@shivamjadhav25044 жыл бұрын
मस्त भाग
@Akshayhomo4 жыл бұрын
Babya ek no... Dialogues
@Mul7554 жыл бұрын
Khup chan
@mangeshsupe61524 жыл бұрын
Bhari episode
@meghamane51763 жыл бұрын
आपले सर्व एपिसोड आजवर चे पाहिले व आणखी पहात आहे ह्या कोरी पाटी प्रोडक्शन च लोकेशन तसेच संवाद पात्रे चालू घडामोडी चे वास्तव वादी पात्र असुन सर्व कलाकार यांचे काम सर्वोत्कृष्ट असे आहे संवाद शैली उत्तम प्रकारची आहे आपल्या ला माझ्या कडुन पुढील एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा 🌹
@kiranmeherabad72923 жыл бұрын
Khup chan videos I watch every episode
@panditjavle27654 жыл бұрын
ये युवराज सिंग ची आवलाद 🤣
@jaymahakal80254 жыл бұрын
लै भारी
@prashantdurge88554 жыл бұрын
Avya aamcha Ditto Virat 😎Bhau Distoy...Lakka Lahanpanichya Aathvani Tajya Kelyat Rav...😎😎 Keep it up 👍 😎👍✌️✌️
@samadhanmore66284 жыл бұрын
एक नंबर
@aniljadhav92854 жыл бұрын
आव्या लगा माधुरी असती तर अजून shinning kli astis.... ny ka....