नवीन शाळा नवीन मित्र 👬| Aathvi-A (आठवी-अ) Episode 01| Itsmajja Original Series |

  Рет қаралды 2,714,341

Majja

Majja

4 ай бұрын

आज आभ्या आणि त्याच्या मित्रांचा परगावच्या शाळेतील पहिला दिवस. एकीकडे नवीन दप्तर, नवीन कपडे नवीन पुस्तकं घेण्यासाठी उत्साही 'आभ्या'.. तर दुसरीकडे शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला दांडी मारून लपून बसलेला त्यांचा मित्र 'इक्या'. अशा गमतीजमती करत शाळेत जाण्यासाठी मित्रांची ही टोळी किती उत्सुक आहे?, नवीन शाळा, अवतीभोवती असणारी विद्यार्थ्यांची गर्दी, नवीन चेहरे, नवीन मित्र या सगळ्यांमध्ये आभ्या, मध्या, इक्या, किरण्या, रेश्मा आणि पल्लवी कसे रमणार? 'केवडाला' पहिल्यांदा पाहताच 'आभ्याच्या' मनात नक्की काय गोंधळ उडाला आहे?
हे पाहा मीडिया वन सोल्युशन्स आणि इट्समज्जा ओरिजिनल प्रस्तुत 'आठवी-अ' या नव्या कोऱ्या वेब सीरिजच्या पहिल्या भागात.
ही वेब सीरिज तुम्ही दर सोमवार आणि गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर बघू शकता,
आजच सबस्क्राईब करा..
"असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
नवी शाळा जशी मोठी असते तशी तिथली स्वप्नही मोठी असतात, जुन्या मित्रांसोबत नव्या नात्यांच्या ओळखीही होतात, गोड.. कडू.. आठवणींची एक मालिका बनत जाते.. कारण आपलं आयुष्य एका नव्या वळणावर आलेलं असतं.. आपल्या मनातील शाळेचा हळवा कोपरा दाखवणारी हि वेब सीरिज..
#AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays
Aathvi-A (आठवी-अ) Episode 01 | Itsmajja Original Series | नवीन शाळा नवीन मित्र #marathi #webseries
Media One Solutions Presents
An Itsmajja Original Series
Produced By : Sourin Dutta
Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
Creative Head : Ankita Lokhande
Finance : Vishal Menaria
Kori Pati Production
Story | Director : Nitin Pawar
Co-Director - Nitin Wadewale
DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
Editor : Jay Lore
Creative Director : Hrishikesh Pawar
Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
Dialogue : Nitin Pawar
Music : Mandar Patil
Art Director : Sonali Ghadage
Production Head : Vinit Pawar
Sound : Rajeshwari Pawar
Social Media : Sourabh Jadhav
Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
Star Cast
Abhya : Atharva Adhate
Kevda : Srushti Danane
Madya : Om Panaskar
Kiran : Shreyash Katake
Sagar : Satyajit Homkar
Vikya : Rudra Inamdar
Reshma : Sanyogita choudhari
Pallavi : Sandhya Pawar
Principle : Sandeep Jangam
Abhya Mother : Archana Mahadev
Kurkute Sir : K.T. Pawar
Kamble Sir : Omkar Karale
Patil Madam : Rashmi Salavi
Abhya Brother : Vinit Pawar
marathi web series
web series
shala
school life
marathi comedy
entertainment
new web series
latest web series
latest news
Original Series
shala movie
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja​​​​​​​​​
/ its.majja
marathi.itsmajja.com/

Пікірлер: 1 000
@ItsMajja
@ItsMajja
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T
@palvikapshe5370
@palvikapshe5370
😂 Instagram var bgun kon kon Aly 😂
@nageshmane6779
@nageshmane6779
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे पील्यावर डरकाळी फोडणारच=babasaheb ambedkar 💙🇪🇺
@Samya_007
@Samya_007
Instagram vrr reel bghun kon kon aalay 😅😅
@user-rw4we8tv7w
@user-rw4we8tv7w 14 күн бұрын
Instagram var kon kon reel bagun aly😂😂
@MayurBhoite-zo5zg
@MayurBhoite-zo5zg
सगळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या,२००५ ते २०११ , (दहावी ब) माझ्या साठी म्हणजे सुवर्ण वर्ष म्हणू शकतो... प्रेम नावाचा प्रकार नाही. खेळणे अभ्यास हाच दिनचर्या असायची त्या वेळी मुलीसोबत बोलणे जास्त नसायचे कारण , कसलाच विचार नाही. दहावी नंतर कोण कुठ गेलं , लग्न कधी झाली मुलीचं माहित पण नहीं ...१२ वर्षांनी वर्गातली एका मुलीने मला ओळखले. नंतर काही मुलि देखील कॉन्टॅक्ट मध्ये आल्या. आहेत
@Yash-kx7kk
@Yash-kx7kk 14 күн бұрын
Kon kon instagram var kevda baghun alay❤😂🎉😅
@ShrikantPatil-ge6kp
@ShrikantPatil-ge6kp
जवळ पास 500 एपिसोड झाले पाहिजेत ❤ माघार घेऊ नये ❤ आमचा सपोर्ट कायम राहील ❤❤
@yogeshparit6762
@yogeshparit6762
एपिसोड खूप छान पण भाग कमीत कमी 50 भाग पूर्ण करा व सर्व कलाकार पहिले जुने कलाकार घ्या ही विनंती
@MoinShaikh-wi4tk
@MoinShaikh-wi4tk Күн бұрын
मला 10वीला घ्या ओ
@INDIAN_GAMER880
@INDIAN_GAMER880
रेश्मा केवढा साठी आपल्या प्रेमाचे बलिदान देईल
@GaneshPawar-pg7gd
@GaneshPawar-pg7gd
ही सेरीस पाहून आमचे शाळेतले दिवस आठवले... गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी 😢
@vishalbansod4483
@vishalbansod4483
शिक्षण हे वाघिणीच दूध आहे.. जो पिणार तो गुर्गुरणार..
@prakashsalunkhe8267
@prakashsalunkhe8267
पहिल्याच भागात बापू आणि सुरेखा मॅडम दिसल्या बर वाटल आणि मुलांचा अभिनय उत्तमच पण एक नम्र विनंती दहा बारा भागात संपवू नका नाहीतर परत आमचा हिरमोड व्हायचा ❤❤❤❤❤❤❤❤❤
@ashwinikadam4327
@ashwinikadam4327
2001 ते 2010 माझ्या शाळेचे दिवस आठवले.....आयुष्यातील सुवर्णकाल होता हा....काय दिवस होते ते....शब्द नाहीत...ते दिवस जगताना कधी वाटलं नाही की या दिवसाची एवढी आठवण kadu
@pratibhalokhande3972
@pratibhalokhande3972
लगा लगा लगा 😅😅लै भारी परत जुनी आठवण जागी झाली☺️☺️
@sagarsuryawanshi4136
@sagarsuryawanshi4136
मिञा 1980 सालचं आयुष्य डोळ्या समोर उभे राहीले ...
@vijaygosavi2933
@vijaygosavi2933
शाळेचे दिवस आठवले... खूप छान एपिसोड झाला आहे..
@akankshakolekar5144
@akankshakolekar5144
बालपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या नव्याने ❤🥰 हीच मज्जा मस्ती 💓 10 वी पर्यंत अभ्यास पण खूप केला आणि खेळ मज्जा मस्ती पण खूप केली सगळ्या गोषटीन मध्ये आग्रसर 🥰 kharch khup mast hote te divas ❤ really missing my school days 😟💝🌍
@munnabhaishaikh8341
@munnabhaishaikh8341
मधुकर उर्फ ओम्याची आणि बापुची धडाकेबाज इंन्ट्री सुरेखा मॕडमच पण नकळत दर्शन झाल.आम्ही पण 10वी सोडुन 11वीला आशाच दुसर्या गावात खूप मोठ्या काॕलेज मधे गेलो होतो.2013ला.तेच दिवस आठवले मला.धन्यवाद नितीन सर
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 70 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 7 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 39 МЛН
Boy Movie Hindi Dubbed|New South Movie|Amar Viswaraj|Lakshya Sinha|sahiti
2:13:51
Viswaraj Creations
Рет қаралды 210 МЛН