No video

गावात दिवाळी, केवडा-आभ्याचा अबोला 😥Aathvi-A (आठवी-अ) Episode 18 Itsmajja Original Series

  Рет қаралды 2,375,629

Majja

Majja

Күн бұрын

गावामध्ये दिवाळी साजरी होत आहे, सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. एकीकडे मध्याची मस्ती सुरूच आहे, परंतु दुसरीकडे मात्र आभ्या आणि केवडा मधला अबोला काही जात नाही.. आणि याच दरम्यान केवड्याच्या घरी दिवाळीच्या फराळासाठी आभ्याचे संपूर्ण कुटुंब जातं आणि पुढे काय होत हे जाणून घेण्यासाठी हा एपिसोड नक्की बघा..
whatsapp.com/c...
या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
"असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
#AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode18 #itsmajja #friendship #मित्र #schooltime
Media One Solutions Presents
An Itsmajja Original Series
Produced By : Sourin Dutta
Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
Creative Head : Ankita Lokhande
Finance : Vishal Menaria
Kori Pati Production
Story | Director : Nitin Pawar
Co-Director - Nitin Wadewale
DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
Editor : Jay Lore
Creative Director : Hrishikesh Pawar
Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
Dialogue : Nitin Pawar
Music : Mandar Patil
Art Director : Sonali Ghadage
Production Head : Vinit Pawar
Sound : Rajeshwari Pawar
Social Media : Sourabh Jadhav
Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
Star Cast
Abhya : Atharva Adhate
Kevda : Srushti Danane
Madya : Om Panaskar
Kiran : Shreyash Katake
Sagar : Satyajit Homkar
Vikya : Rudra Inamdar
Reshma : Sanyogita choudhari
Pallavi : Sandhya Pawar
Principle : Sandeep Jangam
Abhya Mother : Archana Mahadev
Kurkute Sir : K.T. Pawar
Kamble Sir : Omkar Karale
Patil Madam : Rashmi Salavi
Abhya Brother : Vinit Pawar
marathi web series
web series
shala
school life
marathi comedy
entertainment
new web series
latest web series
latest news
Original Series
shala movie
friendship
friends
episode 18
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja​​​​​​​​​
/ its.majja
marathi.itsmaj...

Пікірлер: 2 500
@rohanghule515
@rohanghule515 3 ай бұрын
केवडा आणि आब्या पेक्षा दाद्या च आईवर प्रेम बघुन खुप भारी वाटलं ❤❤❤
@user-gq3om3kp4i
@user-gq3om3kp4i 3 ай бұрын
केवढा आणि अब्या पेक्षा दाद्या च आईवर प्रेम बघून खूप बरं वाटलं ❤❤
@Navanathkumbar
@Navanathkumbar 3 ай бұрын
डोळ्यात पाणी आले
@emoticon5929
@emoticon5929 3 ай бұрын
खूप भरी वाटल
@user-ke8uo4hn9m
@user-ke8uo4hn9m 2 ай бұрын
हो मस्त वाटल
@SayraNadaf-km4nh
@SayraNadaf-km4nh Ай бұрын
Ho khar ahy hee❤❤❤❤
@sandy-vh
@sandy-vh 3 ай бұрын
दाखवुन तर सगळेच प्रेम करतात पण न दाखवता प्रेम करणारी व्यक्ती म्हणजेच मोठा भाऊ #दाद्या ❤🥹
@prakashkarande-we6kw
@prakashkarande-we6kw 3 ай бұрын
💯💯 बरोबर बोलला भाऊ.✌️🫂💝🌎
@sandipraut7554
@sandipraut7554 3 ай бұрын
❤❤
@RameshwarKale-fk9eu
@RameshwarKale-fk9eu 2 ай бұрын
Ho n rao
@yogeshmirgane7808
@yogeshmirgane7808 3 ай бұрын
खूप काळजाला पिळवटून टाकणारा आशी कहाणी आहे या मध्ये डोळे भरून येतात पाण्यानी सलाम तुमच्या आपिसोडला आणि तुमच्या टीमला ❤️🙏
@rahuldalvi3925
@rahuldalvi3925 3 ай бұрын
प्रदीप उर्फ दाद्या तुझा अभिनय अप्रतिम असतो, आणि नेहमीप्रमाणे आमच्या हद्यात घुसुन आम्हाला रडवतो राव. काय जबरदस्त शब्द रचना आहे. प्रत्येक शब्द लाखमोलाचे शिकवून जातो जे या आधी असे शब्द कधी ऐकले नाही, तसेच प्रदिप सगळ्यांच्या समस्या सोडवतो परंतु त्याच्या समस्या मनातच दडपून टाकतो खरच प्रदिप चा अभिनय ग्रेट, अविस्मरणीय, तसेच आज केवडाचा अभिनय उत्तम झालाय, आणि रेश्मा चा देखील, बाकी आपली चार पोर सर्वोत्तम❤❤❤
@Jadhav07x
@Jadhav07x 3 ай бұрын
कोणा कोणाला वाटत आठवड्यात किमान दोन तरी एपिसोड आले पाहिजेत ❤🫶
@atharvsarang-zu4jg
@atharvsarang-zu4jg 3 ай бұрын
Ho bhau
@Lyrics_07289
@Lyrics_07289 3 ай бұрын
Ho bhava
@MH12ROHYA
@MH12ROHYA 3 ай бұрын
Ho bhau barobar ye as vatat yayla pahijel pan creator ni ye kel pahijel na
@Kidstoys-ld4nl
@Kidstoys-ld4nl 3 ай бұрын
Ho n
@VishnuHipparkar-zu4yq
@VishnuHipparkar-zu4yq 3 ай бұрын
@maheshdaphal353
@maheshdaphal353 3 ай бұрын
नितीन पवार सर तुमच्या लेखणीत आणि दिग्दर्शनला गावाचा साधेपणा आणि प्रेमाचा गंध आहे तूम्ही काही तरी गावचे ऋण फेडण्यासाठी जन्म घेतलाय अहो तूम्ही गावपण बालपण जिवंत ठेवलं आहे सलाम तुम्हाला
@vikrammankar6695
@vikrammankar6695 3 ай бұрын
29:15 👌
@mrpikachu4444
@mrpikachu4444 3 ай бұрын
आयुष्यात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण रेश्मा सारखी साधिदार पाहिजे 💖✨🐣
@vishalkorde2322
@vishalkorde2322 3 ай бұрын
बरोबर
@SanketManmodePatil
@SanketManmodePatil 2 ай бұрын
बरोबर आहे भावा
@DeepakKap
@DeepakKap Ай бұрын
❤️मनातलं बोललात
@Ghhhhhhhhhhhi
@Ghhhhhhhhhhhi 27 күн бұрын
खरं आहेस मित्रा
@Hajare2011
@Hajare2011 3 ай бұрын
Kon kon madhya 😅 ch fan aahat tyani like kara ❤
@jaypatil6515
@jaypatil6515 2 ай бұрын
😂
@SKGAMING-ok5mf
@SKGAMING-ok5mf 2 ай бұрын
𝐁𝐢𝐠 𝐟𝐚𝐧😂
@karanchavan152
@karanchavan152 2 ай бұрын
bhahi mi pn ❤❤
@khushlbhoye4157
@khushlbhoye4157 2 ай бұрын
Mi😅😅😅😅😅😅😂😂
@vaibhavchile3918
@vaibhavchile3918 2 ай бұрын
शिव्या देणारा आपला खास Brother ❤😂
@santoshmane1638
@santoshmane1638 3 ай бұрын
शेवटी डोळ्यात पाणी आले राव खुप छान आई आणि दाद्या अप्रतिम आई शेवटी आईच असते ❤
@sudhirsatpute1111
@sudhirsatpute1111 3 ай бұрын
Gharch dada
@user-nj9xt8qp2w
@user-nj9xt8qp2w 3 ай бұрын
शेवटचे पाच मिनिटे डोळ्यातून पाणी काढलं राव😢❤
@VishuuKamble-rk1ne
@VishuuKamble-rk1ne 3 ай бұрын
Really bro kharach
@umeshjadhav7801
@umeshjadhav7801 3 ай бұрын
😢😢
@balajikadam3517
@balajikadam3517 3 ай бұрын
Ha reee
@16.prathmeshgaikwad92
@16.prathmeshgaikwad92 3 ай бұрын
💯💯
@surajhadbal3398
@surajhadbal3398 3 ай бұрын
Kharc
@sunilchaudhari8307
@sunilchaudhari8307 3 ай бұрын
दाद्याच्या तोंडातील diolouge हे scripted नसून जसकाय सुवर्णक्षर आहेत अस्स बोलतोय.... आई या शब्दाचा खरा अर्थ आज एपिसोड च्या शेवटच्या 2 मिनटात खरंच खूप मार्मिक सांगितला आहे.., # of this lines.... आई या शब्दाचा अर्थ पण कळत नव्हता तेव्हापासून आई नाव पाटीवर कोरतोय आणि देव कधी पाहिला नाही पण आई ला दररोज पाहून देव भेटल्याची जाणीव आई च्या चेहऱ्याकडे पाहून होते.... डोळ्यातून पाणी आणलस दाद्या 💯💯💯😍😍🙏 रात्री 12.20 झाले तरीपण रडायला आलं एपिसोड पाहून 👌👌
@user-ub8oz3sn5q
@user-ub8oz3sn5q 3 ай бұрын
ऐकच नंबर दादा तुझा शिन आवडला आपल्याला मी सुद्धा तुझ्या सारखा घरात मोठा आहे कदीमदी मि चिडतो राव पण तु काय चिडला नाही तुला सलामी भावा मि धाराशिव चा भुम तालुका घरच्या पासुन लांब राहतो पुण्यात असतो लय आठवन आली राव आई बाबाची😢 ❤❤
@aniljanrao9336
@aniljanrao9336 3 ай бұрын
शेवटच्या पाच मिनिटे मनाला खूपच वेदना देऊन गेली...डोळ्यातून पाणी आले...या नेहमी या भावाच्या तोंडून डायलॉग येत नसून काळजातून येतात...आणि प्रत्येकवेळी हा भाऊ रडवितो...खूपच छान.खास करून मी डायलॉग साठीच ही एपिसोड पाहत असतो...❤❤❤❤❤❤
@pranityadav2580
@pranityadav2580 3 ай бұрын
खरचं 😭
@ramudiwate8998
@ramudiwate8998 3 ай бұрын
खरच भावा मालन तुला भारी आहे माझ पण असच आहे पण माझी आई मला खूप जिव लावते❣️❣️
@SumitMohite-og9ic
@SumitMohite-og9ic 3 ай бұрын
Mala hi maj Prem athavle, pan paristiti mule mala tyag karav lagla, tyavar marga Kadhu shaklo nahi, Khup vait vedna jhalya
@aniljanrao9336
@aniljanrao9336 3 ай бұрын
डायलॉग कधी कधी साधे सोपे सरळच असतात,पण या भावाच्या,तोंडून न्हवे तर एक एक शब्द काळजातून जेंव्हा बाहेर पडतो आणि बरोबर जिथल्या तिथे पार्श्व संगीत ऐकून आणि पाहून काळीज पिळवटून टाकणारे असते...अस वाटते की हे सर्व आपल्या स्वत आयुष्यातील घडत असणाऱ्या घडत आलेल्या घटना ,एक सत्य कथा आहे.असो बाकी टीम ही खूप जोमाने काम करते जीव ओतून सर्वांना मंगलमय सदिच्छा...❤
@abhimanyushinde9721
@abhimanyushinde9721 3 ай бұрын
Brbr...apratim acting
@suchitpatil9599
@suchitpatil9599 3 ай бұрын
प्रेम, माया, ममता, शिस्त, शिकवण, संगत, आपुलकी सरसकट सगळं जर कशातून अनुभवता येत असेल तर ते म्हणजे आठवी-अ❤अतिशय उत्कृष्ट अशी भावनिक सिरीज❤️ फक्त मजा म्हणून नाही तर, परिस्थितीनुसार एखाद्याने आपले बालपण कसे मोकळ्या मनाने जगावे याची शिकवण यातून भेटते😌❤️
@narayangajbhar7809
@narayangajbhar7809 3 ай бұрын
🙏🙏👌👌💯💯
@va8146
@va8146 3 ай бұрын
ज्यांना अभिजीत च्या दादाच कॅरेक्टर आवडल ना त्यांना प्रेमाची खरी किंमत आणि अर्थ कळला असे म्हणता येईल😊
@SanjayTelkar
@SanjayTelkar Ай бұрын
Hoy ekdam barobar
@sandeahkharat2160
@sandeahkharat2160 3 ай бұрын
खरंच असा समजून घेणारा भाऊ पाहिजे , आमचं घरी कळाले होते तेव्हा माझ्या भावानी मला लाथा नी तुडवल होत 😢
@WriterVinayak
@WriterVinayak 3 ай бұрын
अप्रतिम भाग होता सर... मोठा भाऊ आयुष्यात किती महत्त्वपूर्ण आहे आणि त्याला कसं सर्व समजत हे तुम्ही दाखवून दिले आज...पण शेवटच्या 5 मिनिटां मध्ये डोळ्यात पाणी आलं सर..👌👌👍 आई म्हणजे प्रेमाचा अथांग सागर❤
@jayeshkumbharkar99
@jayeshkumbharkar99 3 ай бұрын
सर्वांना अभ्या केवडा आवडत मला मधुकर आवडतो
@MayurGaikwad-dn9xs
@MayurGaikwad-dn9xs 3 ай бұрын
मला पण
@subhashgajananshitole7829
@subhashgajananshitole7829 3 ай бұрын
मला पण
@user-zc6kw3kp7d
@user-zc6kw3kp7d 3 ай бұрын
Mala pn
@akshaykorabu5656
@akshaykorabu5656 3 ай бұрын
मला पण
@SagarAlhat-hu7vw
@SagarAlhat-hu7vw 12 күн бұрын
हमको वीडियो पसंद आते
@AKSHAYDIVASE-ps3io
@AKSHAYDIVASE-ps3io 3 ай бұрын
आई या शब्दाचा अर्थ लास्ट च्या 3 मिनिट मद्ये समजतो. प्रदीप ची अक्टिंग आणि शब्दरचना अप्रतिम..
@supriyakanse2988
@supriyakanse2988 3 ай бұрын
खरोखरच अप्रतिम अशी ही वेब सिरीज आहे.ग्रामीण शालेय जीवन , या वयात मुलांमुलीमध्ये होणाऱ्या बदलांचे चित्रण , उत्कृष्ट संवाद लेखन व मुलांचा अभिनय फारच छान.
@bhagawantgajare5778
@bhagawantgajare5778 3 ай бұрын
मी पंढरपुराहून आहे मी दीड वाजल्यापासून या एपिसोड ची वाट बघत आहे
@ganeshgore7598
@ganeshgore7598 3 ай бұрын
Ek zop ge
@Musictolofi
@Musictolofi 3 ай бұрын
Zop ki bhava mg
@SumitKale2747
@SumitKale2747 3 ай бұрын
Mi pn
@ipl.points_table_17
@ipl.points_table_17 3 ай бұрын
आणि मी सांगोला वरुन😁
@ShridhanKolekar
@ShridhanKolekar 3 ай бұрын
Mi pn 😂😂
@sachinkasote4779
@sachinkasote4779 3 ай бұрын
रान पाखरू किंवा इतर अश्लील मराठी वेब सिरीज बनवून फॉलोवर्स वाढवण्यापेक्षा यांसारख्या नैसर्गिक विषयावर नैसर्गिक अक्टिंग या सगळ्यांचा खूप उज्वल भवितव्य आहे ऑल द बेस्ट अभ्या आणि सगळी टीम
@pratikbagav260
@pratikbagav260 3 ай бұрын
वा अप्रतिम जिवन शैली आणि खरोखर ग्रामीण, सोबत अगदी जीवनाशी निगडित असलेल्या या गोष्टी चां परिपूर्ण अभ्यास करुन ही सिरियल चालिय असं वाटत आहे सेम आमचं जिवन पन असच शाळेतील पाहिलं आठवणी वां ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@damodarkamble8990
@damodarkamble8990 3 ай бұрын
तुमचा प्रत्येक भाग हा भावना व्यक्त करण्यास प्रवृत्त करतो, हा भाग खूपच मनाला हळवा करून गेला आई आणि मुलाच्या प्रेमाची तसेच भावाभावा मधील प्रेमाची प्रचिती देणारा हा भाग खरच अविस्मरणीय होता, धन्यवाद नितीन सर तुमचे प्रत्येक भाग दर्जेदार असतात
@rammadane3702
@rammadane3702 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद सर ..❤30 मिनिटांचा एपिसोड केल्याबद्दल 🙏
@surajmoule4268
@surajmoule4268 3 ай бұрын
कोणाकोणाला हि सिरीज बघून एक वेगळीच फिलींग जाणवते.....☺️💞🥰 आपल्या लहानपणाची, गावाची, शाळेची, गावाकडील मित्र यांची आठवण येते...😊😇😍 👇 Thank you guys 700 likes 🎉🙏
@milindgamine224
@milindgamine224 3 ай бұрын
Mala
@aslamshaikh2858
@aslamshaikh2858 3 ай бұрын
Yes
@user-sn6pi9my4b
@user-sn6pi9my4b 3 ай бұрын
मला
@sahiljummadininamdar7220
@sahiljummadininamdar7220 3 ай бұрын
Mala
@MohanMohite-qy1zv
@MohanMohite-qy1zv 3 ай бұрын
Ho barobar aahe
@sureshmhaske7992
@sureshmhaske7992 3 ай бұрын
अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही.. हा एपिसोड बघता बघता अक्षरशः डोळ्यात पाणी आले.. 💯
@chimajiwaghmare7630
@chimajiwaghmare7630 3 ай бұрын
शेवटी डोळ्यात पाणी आले राव खुप छान आई आणि दादा आई शेवटी आईच असते❤❤
@rushikeshkarad8946
@rushikeshkarad8946 3 ай бұрын
*8 वी अ च्या टीम वर गुन्हा दाखल केला पाहिजे* *एवढी भारी वेब सिरिज बनउन आम्हाला त्याच वेड लावल्याबद्ल* 😉
@missfurygamingquti7676
@missfurygamingquti7676 3 ай бұрын
@bhagwatchaudhari7229
@bhagwatchaudhari7229 3 ай бұрын
😂
@pmusale4884
@pmusale4884 3 ай бұрын
होय 😅😅😅
@Bullet350ccstutas
@Bullet350ccstutas 3 ай бұрын
😂
@OmkarWayal-xb4vh
@OmkarWayal-xb4vh 3 ай бұрын
Tumha la koni bagyal sangtala aahe
@surajmoule4268
@surajmoule4268 3 ай бұрын
कोणाकोणाला वाटत आठवड्यात किमान दोन तरी एपिसोड आलेच पाहिजेत 💞☺️ 👇
@santoshghare2360
@santoshghare2360 3 ай бұрын
😢😢y😢😢😢😢😢😢😢
@GaneshLonde-bh2wv
@GaneshLonde-bh2wv 3 ай бұрын
Haa yaar🥺❤️
@ipl.points_table_17
@ipl.points_table_17 3 ай бұрын
In week 7 days and episode 399
@tejasdesai5350
@tejasdesai5350 3 ай бұрын
Mast vatla bhag
@akashgayke3086
@akashgayke3086 3 ай бұрын
Ha yr
@mayurshivle9497
@mayurshivle9497 3 ай бұрын
अप्रतिम एपिसोड मी प्रत्येक गुरुवारी वाट बघत असतो माझी एक विनंती आहे आठवड्यातून दोन एपिसोड झाली पाहिजे❤
@RakeshWagh-yw1ww
@RakeshWagh-yw1ww 3 ай бұрын
हो खरंच डोळ्यातुन पाणी आलं 😢
@sandeshkharade8143
@sandeshkharade8143 3 ай бұрын
अप्रतिम....❤ गावाकडील शाळकरी मुलांचं मन मांडण्याचा सुंदर प्रयत्न.... संस्कार संस्कृती परंपरा आणि प्रेम याचे सुंदर मिश्रण
@vinodtembare5879
@vinodtembare5879 3 ай бұрын
आई आणि आईची माया सारख दुसर अनमोल अस जगात काहीही नाही. धन्यवाद ऑल टिम
@Creator_Deva
@Creator_Deva 3 ай бұрын
शेवट चा पाट‌ पाहुन डोळ्यात पाणी आलं मित्रांनो❤❤
@pravinsathe7549
@pravinsathe7549 3 ай бұрын
जेव्हापासून ही वेब सिरीयस चालू झाली त्यापासून सारखे वाटते की ही वेब सिरीज आठवड्यातून दोन दा तरी चालू झाली पाहिजे आणी ही वेब सिरीज बघितल्यापासून शाळेत ले दिवस आठवले खूप भारी. सिरिज आहे आणी .नितीन सरांना विनंती आहे ही वेब कधीच बंद करू नका जशी गावाकडच्या गोष्टी बंद केल्या खरंच तुमच्या जेवढ्या सिरिज आल्यात त्या सर्व भारी आहे आणी सिरिज चे टाईमिंग वाढवा plz
@mhgamer2005
@mhgamer2005 3 ай бұрын
कोणा कोणाला वाटत की अटवड्यातून दोन episode यायला पाहिजे त्यांनीच लाईक करा
@band_lover_0757
@band_lover_0757 3 ай бұрын
आठवड्यात 2 तरी भाग टाकले पाहिजे
@somnathsutar3700
@somnathsutar3700 3 ай бұрын
खूप छान अप्रतिम..... जे... हाव होत.... ते... पाहायला मिळल.... 29 मिनिटात..... माझ असं मत आहे....ह्या एपिसोड ला.... ... संपूर्ण मराठी इंडिस्ट्री... मध्ये.... तोड नाही.... माझ्याकडून खुप शुभेच्या.... तुमच्या सर्व टीम ला...❤
@Parvezansari..01
@Parvezansari..01 3 ай бұрын
Ayeehhhh dill Ko Khushi mil gyi ye episode dekh kar. 💞💞
@Shahebaj
@Shahebaj 3 ай бұрын
आपण फक्त रेश्मा साठी आठवी 'अ' बघताव ❤❤❤
@TilyaBobade
@TilyaBobade 3 ай бұрын
कोणा कोणाला वाटत की आठवड्यात दोन एपिसोड आलेच पाहिजे
@rohitpatil4858
@rohitpatil4858 3 ай бұрын
आपण कोणावर प्रेम करतो हे महत्वाचं नाही आपल्यावर कोण प्रेम करते हे महत्वाचं आहे ❤️
@milindchavan2448
@milindchavan2448 Ай бұрын
शेवटच्या काही क्षणांनी डोळे पाणावले... काय सीन होता... आतापर्यंत बघितलेल्या कोणत्याच क्षणांना त्याची सर नाही येणार... ❤❤❤ मन जिंकला या वेब सिरीज ने... आई म्हणजेच जग असत मुलांसाठी बालपणी...., ❤️😍
@Ravindarjadhav96
@Ravindarjadhav96 3 ай бұрын
हप्त्यामध्ये दोन एपिसोड यावेत यावेत पाहिजेत
@AkkiKoli-jb7mi
@AkkiKoli-jb7mi 3 ай бұрын
Ha bhai pahijet yaar
@tanajikolekar499
@tanajikolekar499 3 ай бұрын
Yes
@ghatalpadagrup6572
@ghatalpadagrup6572 3 ай бұрын
Yes
@sidharthbharti7927
@sidharthbharti7927 3 ай бұрын
एडिटिंग सोपी नाही रे दादा खूप कष्ट आहेत त्याच्यामागे. डायरेक्टरला पूर्ण रोल सांभाळायचा आहे.
@haridasbambere875
@haridasbambere875 3 ай бұрын
3 aale pahije
@rajratankamble3314
@rajratankamble3314 3 ай бұрын
माझी विनंती आहे सर की आठवड्यातून दोन भाग टाका ... खरच खूप लाईक करतो आम्ही या सीरिज ला 🙋🙏✊🤟👍😎🔥💯
@Sushants96
@Sushants96 3 ай бұрын
Prem He Lay Important ahe Te Aai Sati Asude nahi Tar Premika Sati, Kay Tar Hoila Manun Prem Karanaryana Sodayacha Nahi Khayama Prem Karata Rahayacha... ✨🤩❤
@Anilkadam5671
@Anilkadam5671 3 ай бұрын
❤me रोज सकाळी सकाळी वाट बघतोय 18 apisod
@Dipyaa__editor__077
@Dipyaa__editor__077 3 ай бұрын
मला तर लय आवडला हा एपिसोड कोना कोणाला आवडला त्यांनी लाईक करा
@dhananjay_10125
@dhananjay_10125 3 ай бұрын
कोण कोण रेश्मा आणि मधुकर साठी हि webseries पाहतात त्यांनी like करा मध्या आणि रेश्मा नादखुळा combination 😊😊😊❤❤❤❤❤❤❤reshma love you soo much❤❤❤
@prashantgund7331
@prashantgund7331 3 ай бұрын
खरच अक्षरशः डोळ्यात पाणी आले ,खरच एकदम रियल लाइफ मधली असलेली ही कहाणी
@RakeshWagh-yw1ww
@RakeshWagh-yw1ww 3 ай бұрын
हा भाग वेगळा काहितरी शिकवुण घेला ❤
@stannygameryt4868
@stannygameryt4868 3 ай бұрын
प्रेम गेल उडत अभ्या पैसे कमव 💸
@aniketdhande1660
@aniketdhande1660 3 ай бұрын
हो रे अभ्या पैसे कमव....
@ravighode7066
@ravighode7066 3 ай бұрын
Reality t paisa ahe re tyachyakad he ek series ahe nust paisa kamaun aaplyala baghayala aavdel ka
@santoshsalunke3491
@santoshsalunke3491 3 ай бұрын
अभ्याला प्रेमच करू द्या पैसा कमवला तर सिरीयलची मजा निघून जाईल
@krushnadinde171
@krushnadinde171 3 ай бұрын
Ek no bola bhau tu
@stannygameryt4868
@stannygameryt4868 3 ай бұрын
@@santoshsalunke3491 bakiche sagli pn ashich shiktil dada
@SurajSuraj-fh8hj
@SurajSuraj-fh8hj 3 ай бұрын
ऐकचं नंबर आहे एपिसोड असेच बनवत रहा आणि मला वाटतं काय आठवडतून दोन एपिसोड यावत असं वाटतं 💯🥰💕💓❤️
@mangeshchidgir4812
@mangeshchidgir4812 3 ай бұрын
जगातील सर्व गून्हे माफ करणारं कोर्ट म्हणजे आपली आई असते खरंच दाद्या डोळ्यात पाणी आलं भावा अप्रतिम अभिनय 💯👍 आई तूमच्या पायावर नतमस्तक होतो आई म्हणजे काय असती हे तूमच्या अभिनयातून कळली खरंच ज्याला आई नाही त्यांच्या आई झालात आन आई कळवलीत
@mahadevkshirsagar9773
@mahadevkshirsagar9773 3 ай бұрын
आजचा भाग खरंच काळजाला स्पर्श करून गेला तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद अशीच प्रगती करत रहा आई तुळजाभवानी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश देवो
@dhananjaysanap8814
@dhananjaysanap8814 3 ай бұрын
बगता बगता डोळयातुन पाणी आल्या शिवाय राहात नाही😢
@Dnyanesh-Raj
@Dnyanesh-Raj 3 ай бұрын
आजचा भाग खूप भावूक होता, आईने दाद्याला माफ केल खूप छान वाटलं. खरंच सुपरहिट सिरीज आहे ही❤❤
@amarkanap1293
@amarkanap1293 3 ай бұрын
आई अबोल असली की जगनं मुश्किल होऊन जातं ,😢😢😢आज दादया बरोबर त्याची आई बोलली खुप बरं वाटलं .
@motivatorkatta
@motivatorkatta 3 ай бұрын
सगळ्याग आधी आठवी-अ टीमचे धन्यवाद त्यांनी आमच्या प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन सर्व प्रेक्षक लोकांचे बोलणे ऐकून भागाच्या टाईमिंग मध्ये वाढ केली आहे खूप खूप धन्यवाद टीम आठवी -अ 🙏🙏
@user-lz5fo2jn6p
@user-lz5fo2jn6p 3 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं आई आणि मुलाचे प्रेम पाहून असेच आनंदात raha
@sanjaypowar4976
@sanjaypowar4976 Ай бұрын
काय पण मना दोघा भावांच नशीब लय भारी दाखवले आहे राव आभ्या माग रेष्मा आणि दादाच्या माग मामाची मुलगी
@sunilbonde3866
@sunilbonde3866 28 күн бұрын
शेवटी दाद्या च आई वरच प्रेम बघून खरंच डोळ्यात पाणी आल..😢
@surajchavan318
@surajchavan318 3 ай бұрын
या वेब सिरीज मुळे प्रत्येकाच्या जीवनातील बदल व प्रत्येकाच्या कुटुंबातील बदल नक्कीच दिसून येतील या कलाकारांचा लाख लाख धन्यवाद
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 3 ай бұрын
मस्त.. एपिसोड..मध्या. आभ्या.. रेश्मा.. नाद खुळा.. मध्या. जाळ आणि धूर संगच काढतो.. 🤣🤣🤣🤣🥰🥰🥰👌
@user-zc6kw3kp7d
@user-zc6kw3kp7d 3 ай бұрын
Madhya lay bhari
@blackffmh126
@blackffmh126 3 ай бұрын
28.4 bhai lay emotional scene ahi ha एकच नंबर❤
@MaheshKshirsagar-to6qg
@MaheshKshirsagar-to6qg 3 ай бұрын
आठवड्यात दोन वेळा तर एपिसोड आला पाहिजे 🥺🙌🏻
@VishalPatil-jo4he
@VishalPatil-jo4he 3 ай бұрын
खूप भारी मस्त ❤❤ आई चे प्रेम मुलांवर किती असते हे दिसून आलं
@nandugurav8608
@nandugurav8608 3 ай бұрын
आभ्या लेका नशीबवान आहेस तु की तुला समजावुन सांगणारा दाद्या भेटलाय आणि तु प्रेम जिच्यावर प्रेम करत नाहीस हे माहीत असुन सुद्धा तुझ्या मागे ठामपणे असणारी रेश्मा .....आभ्या लेका तु थोड मागे वळुन बग त्या निरागस भोळ्या रेश्माच निरागस प्रेम .....शेवटचा सीन बघुन डोळ्यातुन पाणी आल ....world of the best series....
@Navanathkumbar
@Navanathkumbar 3 ай бұрын
👍
@devanandbangar4517
@devanandbangar4517 3 ай бұрын
आठवी अ ही सिरिज नितीन पवार यांनी बनवलायाबद्दल आभार पण तुम्ही ही सिरिज असीच सुरु ठेवावी यामध्ये खूप काही शीकायला समजायला मिळते त्यातच आनंद होतो........ एका मुलाचे बालपण एका आईचे महत्त्व आणी बाप जवळ नसताना बापाची कमी न भासू देणायाऱ्या आईची माया खूप भारी आहे .........❤❤❤❤
@truckloverramdas9191
@truckloverramdas9191 2 ай бұрын
Aatthvi a hi वेबसिरीज love , emotion, comedy आणि शालेय जीवन यांनी भरून निघलेली आहे खरंच पहिला epपाहिल्यापासून आत्ता पर्यंत खूप भारी वाटलं तुमचं अभिनंदन वेबसिरीज बद्दल 🙏🙏🙏🙏🙏
@nashibyt4910
@nashibyt4910 3 ай бұрын
आई विना स्वामी तीन्ही जगाचा भिकारी 🥺😔
@rahulgondkar960
@rahulgondkar960 3 ай бұрын
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी❤
@rohanshinde1091
@rohanshinde1091 3 ай бұрын
आज अखेर चि सर्वात छान सुंदर अप्रतिम वेब सिरीस आहे प्रत्येक एपिसोड ला माझ्या डोळ्यात पाणी आणते मी खूप वाट पाहात असतो तुमची...
@ashishkhandagale68
@ashishkhandagale68 3 ай бұрын
प्लिज वेबसिरीज बंवणाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही भाग 15 मिनितापासून ते 30 मिनिटाचा केला त्या बद्दल मनापासून धन्यवाद आणि प्लिज विनंती आहे की भाग आठवड्यातून किमान दोन दिवस तरी द्या ❤🙏
@shrikantDavar
@shrikantDavar 3 ай бұрын
प्रेमा पेक्षा आई म्हणजे काय असते ते तुम्ही या भागात दाखऊन दिलसा very nice ha ❤🎉
@hemrajtongare8002
@hemrajtongare8002 3 ай бұрын
He 5 मिनिट कधी संपणार काय माहीत😢😢😢
@abhii_1721
@abhii_1721 3 ай бұрын
16:41 काय शब्द बोलला दाद्या... अगदी मनाला छेदुन गेली बघ 💯❤️
@user-bu9zf9uf5m
@user-bu9zf9uf5m Ай бұрын
Auk number sereal banwliy ... Agdi kaljala hat ghalnari aani mnala bhidnari aahe ❤❤ junya aadhwninna aathun tyat harwlyagat watai ..❤😢
@GopalWaghmare-gw5sk
@GopalWaghmare-gw5sk 3 ай бұрын
मी तर रोजचं यावा म्हणतो एपिसोड पाहिला ❤❤❤❤ केवढा आणि रेशमा
@KrushnaMote-dg5hm
@KrushnaMote-dg5hm 3 ай бұрын
आपका वीडोयो देख ता हु बहुत अस्या काम करहे मेरे तरपसे माता राणी सेयह आशिर्वाद मागुगा जयमातादी
@kirankanase2625
@kirankanase2625 3 ай бұрын
अभिजीत आणि प्रदीप च्या आईची भूमिका करणारी माऊली चा पण अभिनय खरंच लय Great आहे
@santoshlandge9725
@santoshlandge9725 3 ай бұрын
खरच ह्या वेबसीरीज मधून लय काय शिकन्या सारख आहे ,आई च प्रेम काय असताय ते तुम्ही सिद्ध करुण दाखवताय ।सलाम तुमच्या कमगीरीला ।असाच काम करा अनी खुप पुढे जवा ।आम्ही आहे तुमला साथ देयला
@hemantshirsathdesign3854
@hemantshirsathdesign3854 3 ай бұрын
सगळ्यात जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपला मोठा भाऊ
@raviwalukar8408
@raviwalukar8408 3 ай бұрын
Mala tar व्यसनच लागलं या सिरियल च 😂😂
@Gaurav55502
@Gaurav55502 3 ай бұрын
मला पण कधी भाग येतोय अस होत भाऊ 😢
@sambhajipatil3652
@sambhajipatil3652 19 күн бұрын
ही छान वेब सिरीज आहे लहानपणीची दिवाळी आठवते ही वेब सिरीज सारखी सारखी बघावीशी वाटते लय मस्त आहे
@surajgurnule7404
@surajgurnule7404 3 ай бұрын
खरचं दाद्या आणि आईच्या बोलक्या प्रेमानं लडवलय मला..... खूप भारी सिरीज.....❤️❤️❤️❤️
@amolnivruttibhalerao2507
@amolnivruttibhalerao2507 3 ай бұрын
गावखेड्यातील बालपणीच्या शाळेतील आठवण करून दिली.!मला आवडलेली सर्वात भावनात्मक वेब सिरीज
@kalidaslondhe970
@kalidaslondhe970 3 ай бұрын
शेवटचे पाच मिनिटे डोळ्यातुन पाणी काढलं राव😢❤ मोठ्या भावाच लहान भावासाठी असणारं प्रेम हे एक वेगळंच होतं ❤❤
@ShrvanMhettar
@ShrvanMhettar 3 ай бұрын
सर मला ही सीरिज खूप आवडते .. तुम्ही रोज जरी भाग रिलीज केला ना तरी पण मी बघू शकतो एवढी भारी आहे ही सीरिज.. प्लीज आम्हा प्रेक्षकांच्या साठी किमान आठवड्यातून दोन तरी भाग रिलीज करा ही विणती आहे आम्हा प्रेक्षकांची .. आणि परत एकदा ही सीरिज खूप आवडते...❤️🥺💯🙏
@AkashDevkule-bq2sb
@AkashDevkule-bq2sb 3 ай бұрын
खरंच खूप नितीन सर सोळावा एपिसोड बघून असे वाटले की तुमच्या भावना जिवंत असल्या मुळे एवढे छान छान एपिसोड बनवता आज तुमच्यामुळे भावना काय आहे ते कळाले धन्यवाद नितीन सर❤❤😊😊
@pratibhalokhande3972
@pratibhalokhande3972 3 ай бұрын
आई च काम खूप छान झालं ❤❤❤❤आणि मध्या दी ग्रेट😂😂😂😂 वीक्या फार फास्ट बोलतो लवकर समजत नाही 😂बाकी एपिसोड बोले तो एकदम झक्कास 🎉🎉🎉
@bhsratsalunkhe6463
@bhsratsalunkhe6463 3 ай бұрын
एक नंबर 🎉 संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन🎉🎉
@rushikeshpatil2077
@rushikeshpatil2077 3 ай бұрын
Khari stori bagt aaplyaa sarkhi vatte he sirij ❤😍 roj bhagavi vatte
@Abhiishek_bichukale_1415.
@Abhiishek_bichukale_1415. 3 ай бұрын
आठड्यात दोन वेबसिरिज आल्या पाहिजेत असं कोणा कोणाला वाटत,❤ आभ्या आणि रेशमाची जोडी कोणा कोणाला आवडते त्यांनी like करा..✨😍💕
@harshalkhavale8775
@harshalkhavale8775 3 ай бұрын
आठवड्यात दोन एपिसोड आलेच पाहिजे❤❤❤❤❤❤❤❤❤❤ khup chan ahe
@SanjayChoudhari-yh2oe
@SanjayChoudhari-yh2oe 18 күн бұрын
प्रदीप अतिशय उत्तम सुज्ञानी मुलगा आहे अतिशय सुंदर व्यक्ती महत्व आहे
@laxamantukade8336
@laxamantukade8336 Ай бұрын
दाद्या खूप छान बोलतो माझ्या डोळ्यात पाणी आल😢😢😢😢😢😢
@Tejaskamble-tw5yg
@Tejaskamble-tw5yg 3 ай бұрын
आजचा एपिसोड मोठ्या बणविला म्हणून खूप छान वाटले असेच एपिसोड बणवत जा खुप छान आहे 🎉
@memanetukaram
@memanetukaram 3 ай бұрын
खरंच डोळ्यात पाणी आल शेवटचा भाग पाहून 😢😢😢 खूप छान एपिसोड आहे ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@shrimantsolashe711
@shrimantsolashe711 2 ай бұрын
ही सिरीज पाहत असताना खरोखर तुमच्या मधे मीही राहत असल्या सारखं भास होतो शब्द अपूरे पडसे तुमच्या समोर मला माझे सेम टू सेम असेच दिवस आठवले
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 20 МЛН
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 22 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 10 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 18 МЛН
TDM I Full Marathi Movie 2024 | Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade
2:11:10
Chitraksha Nirmitee
Рет қаралды 9 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 20 МЛН