गावात आली मच्छीवाली मासे विकायला 😍| खेकड्याचा रस्सा | कोकणातील साधे सोपे जीवन | S For Satish | Kokan

  Рет қаралды 348,603

S FOR SATISH

S FOR SATISH

5 ай бұрын

गावात आली मच्छीवाली मासे विकायला 😍| खेकड्याचा रस्सा | कोकणातील साधे सोपे जीवन | S For Satish | Kokan #GavatAaliMachhivaliMaseVikayla #FishCurryRecipe #KhekdyachaRassa #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZfaq channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy

Пікірлер: 293
@user-lq9mh8tp2t
@user-lq9mh8tp2t 5 ай бұрын
सतीश तुमचे गावचे व्हिडिओ बघायला खूप आनंद होतो खूप छान वाटतात गावचा आयुष्यच वेगळं खरंच खूप छान वाटतं तुमच्यावर आम्हीही गावचा आयुष्य जगतो असं वाटतं तुमच्या बरोबर वर्षांत तुम्ही आई खूप छान वाटतं तुमचे व्हिडिओ खूप खूप म्हणजे खूप छान संक्रांतीचा टाकला होता ना
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 5 ай бұрын
आयुष्यातील आनंद म्हणतात तो हाच असावा व्हिडिओ बघून रंगून गेलो असं वाटलं लवकरच संपला
@SFORSATISH
@SFORSATISH 5 ай бұрын
❤️❤️🙏
@sushmayelve9333
@sushmayelve9333 5 ай бұрын
खूप खूप छान वाटला व्हिडिओ पाहून, जुन्या गप्पा गोष्टी ऐकून पण छान वाटलं, जेवणाची थाळी म्हणजे मांदेली रस्सा खेकड्याचा रस्सा एक नंबर, गावचे वातावरण पाहून खूप खूप आनंद झाला 🙏👌👌👌👌👍👍👍👍♥️
@SFORSATISH
@SFORSATISH 5 ай бұрын
❤️🙏🙏
@bhatumarathe2735
@bhatumarathe2735 4 ай бұрын
सतिष भाऊ तुमच्यामारफत कोकण दर्शन म्हणजे पर्वणीच आहे . अशे वाटते कि आपण पण कोकणात राहायला पाहिजे होते . तुम्ही शुट दाखवतात ते खूप वेळ आम्ही स्वताला हरवून जातो जणू काही आम्ही सुद्धा कोकणात फिरतोय . असेच वाटते . आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील मराठा बांधव .
@ajitkasalkar5275
@ajitkasalkar5275 3 ай бұрын
माझे गाव नाही पण गावच्या चाकरमानी चा खूप कौतुक वाटत. खूप नशिबवान तुमि. 👌🏽
@anuragshewale3376
@anuragshewale3376 5 ай бұрын
गावाला बनवलेला व्हिडीओ खरंच खूप छान वाटतात 👌
@shirishkambli242
@shirishkambli242 5 ай бұрын
कोकणातील जीवन. फारच छान. धावपळ नाही. एकदम मस्त.
@nishapawar7291
@nishapawar7291 2 ай бұрын
सुंदर खूप छन❤❤
@tejashreekalsekar2823
@tejashreekalsekar2823 Ай бұрын
Video khup chhan
@Ashish.9745
@Ashish.9745 3 ай бұрын
Khup chan ahe... Gawachi goshtch kahi vegli.... Anand watto Video pahun... 😊
@rushikeshdhokikar1747
@rushikeshdhokikar1747 5 ай бұрын
सतीश तुमचे गावचे व्हिडिओ बघायला खूप आनंद होतो खूप छान वाटतात
@vijaykakade2226
@vijaykakade2226 5 ай бұрын
Chan video ahe
@sachindhore1038
@sachindhore1038 5 ай бұрын
साधी राहणीमान उच्च विचारसरणी. खुप छान व्हिडिओ असतात
@amolkale475
@amolkale475 25 күн бұрын
Khupch Chan vatala tumcha Gava kadacha video Baghun
@SandhyaBhatarkar-hr2km
@SandhyaBhatarkar-hr2km 4 ай бұрын
Khub chann dada👌
@user-kl7mx2go5j
@user-kl7mx2go5j 4 ай бұрын
Khup chan video mala tumche video pahayla khup aavadtat
@surekhamohol1984
@surekhamohol1984 16 күн бұрын
खूप छान व्हिडिओ दाखवत आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@VINAYAKSALOKHE-gs8ws
@VINAYAKSALOKHE-gs8ws 5 ай бұрын
खूप छान video दादा ....एक अधिकारी असून ही वेळात वेळ काडून तुमचे video पाहत असतो ....तुमचे गावाकडचे video खूप छान असतात .....
@user-vo7qz2qr9w
@user-vo7qz2qr9w 5 ай бұрын
छान video.. भाई गाव आणि घर पण सुंदर आहे
@sangeeta2306
@sangeeta2306 3 ай бұрын
तुमचे विडियो खुप खुप खुपच छान असतात.
@minalkhedekar796
@minalkhedekar796 5 ай бұрын
Khupchan dada video yummy tempting recipe thanks vahini god bless you all FAMILY 👌😋🙏
@rahendrasurve9140
@rahendrasurve9140 4 ай бұрын
Khup chan vatle
@sarikauttekar395
@sarikauttekar395 4 ай бұрын
खुप छान दादा
@rachanajadhav2450
@rachanajadhav2450 3 ай бұрын
माझे माहेर दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे आहे. तुमचे व्हिडिओ पाहिले की लहानपणीचे दिवस आठवतात आणि खूप बरं वाटतं.
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 3 ай бұрын
Atishay sundar vdo.......fish ani crabs recipe bhannat and simple at the same time.....😊👍👌
@nirmalapatil4076
@nirmalapatil4076 4 ай бұрын
Khup Chan Video
@sheetalmhatre7884
@sheetalmhatre7884 5 ай бұрын
Varsha gavacya veshat khoop chaan diste tumhi khoop sadhi manse ahaat
@Aditya-pq1dr
@Aditya-pq1dr 4 ай бұрын
khup chan
@suhaspatil3621
@suhaspatil3621 5 ай бұрын
खूप छान मासाचे कालवण व खेकड्याच्या रस्ता खूप छान व्हिडिओ ❤❤🎉🎉🎉🎉🎉
@user-tw4bv2wn6s
@user-tw4bv2wn6s 5 ай бұрын
पापलेट सुरमई खाणारा माणूस कोकणात जाऊन मांदेली काटेरी मच्ची खाऊन सुद्धा खुश होतो याचा कारण मच्ची फ्रेश मिळते आणी जी रेसिपी होते ती चुलीवर होते आणी कोकणात गेल्या नंतर आपल्या गावच्या घरात जो आंनद मिळतो तो संगता येत नाही कारण गावची ती प्रेमळ माणसं आणी आपले आजी आजोबा आपल्यावर निःस्वार्थ प्रेम करतात आणी आशी माणसे हि फक्त आणी फक्त कोकणात भेटणार
@SFORSATISH
@SFORSATISH 5 ай бұрын
❤️❤️🙏
@surekhamohol1984
@surekhamohol1984 16 күн бұрын
मला कांदा नाही खायचं टोमॅटो नाही खायचं बिना कांद्याचा टोमॅटोचा रस्सा कसा हे मला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sandhyadeshmukh9399
@sandhyadeshmukh9399 5 ай бұрын
Amhi tr gavakadache vedios chi wat pahat asato,lockdown madhe fakt ani fakt tujhe vedio baghun diwas spend hot hote dada 😊god bless u all ..lot of love for all family❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 5 ай бұрын
मला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात. मला लहानपणीची आठवण येते आई अशी घराच्या पाठीमागे बसायची मासे साफ करायला आणि मी मांजरांवर लक्ष ठेवायचा कारण मांजर चमासे पळवायची म्हणून. वर्षा ताई मासे, मटण, चिकन खाऊन तब्येतीत सुधारणा झाली हे बघून छान वाटले कारण पहिल्या वेळी खूप बारीक होती. 🎉💖🦐🦀🐓🐔🐟👍👌🙏✨
@Komalvlogs-ym6tz
@Komalvlogs-ym6tz Ай бұрын
दादा चे व्हिडिओ खूप छान वाटतंय बघायला🎉🎉🎉
@KaranNimbalkar-nq8bq
@KaranNimbalkar-nq8bq 4 ай бұрын
छान छान झकास मी पुणे लोहगाव विमानतळावर जय महाराष्ट्र
@suryakantyadav4323
@suryakantyadav4323 3 ай бұрын
Khup chan video gaonchy atvan yeti
@atharvakale1803
@atharvakale1803 5 ай бұрын
गवाकडचेच video आम्हाला छान वाटतात, आम्हालाही कोकणात आल्याचा feel येतो, मस्त
@SFORSATISH
@SFORSATISH 5 ай бұрын
❤️🙏🙏
@leenamhatre1405
@leenamhatre1405 5 ай бұрын
तुमच्यामुळेच आमचीही गावी सैर होते ,आम्हाला गाव नाही,आम्ही मुळचेच मुंबईकर आहोत. मुंबई मधील स्टेशन ही काहींची आणावे आहेत. गावठाण या भागात आमची स्वतःचीच घरे आहेत म्हणून गावचा फेरफटका आम्हाला भावतो, त्यात वेळ कसा जातो हेच कळत नाही. तुम्ही दोघेजण स्वच्छ मनाचे आहात, यामुळेच आपले व्हिडिओ अतिशय आवडतात. गावचा नजारा मनमोहक वाटतो,तरीतला प्रवास अंगावर काटा आणतो,दोघेजण कामात एक नंबर आहात. वर्षाताईनी बनवलेली फीश करी पाहूनतोंडालापाणी सुटते,जेवणाची ईच्छा होते. असेच पुढील आठवड्यात व्हिडिओ टाकत रहा.घन्यवाद.नवीन वर्ष सुखसमृद्धीचे भरभराटीचे तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना जावो,हीच सदिच्छा.🎉
@SFORSATISH
@SFORSATISH 5 ай бұрын
❤️❤️
@Seemasingh-vs9qd
@Seemasingh-vs9qd 2 ай бұрын
👌
@vaibhavipusalkar1955
@vaibhavipusalkar1955 4 ай бұрын
Very nice and lovely family ❤❤
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 5 ай бұрын
खुप भारी, खुप दिवसानी गावची मच्छी बघायला आणि खायला मिळाली, अजून काय पाहीजे जीवनात, असा आनंद फक्त कोकणात👌👌👍👍
@riahirlekar8690
@riahirlekar8690 5 ай бұрын
Gavchey jeevan khup chaan relaxed vatata bhagun tumchey videos mi khup late bhagtei pan chaan vatata vahini mast jevaan
@minakshiyelwe867
@minakshiyelwe867 5 ай бұрын
Khup chan dada khekdyacha rassa bghun Pani sutal tondala😋😋
@KundanNaralkar
@KundanNaralkar 3 күн бұрын
Mast
@narendrasalve4807
@narendrasalve4807 4 ай бұрын
👌🥰
@samrudhigurav8761
@samrudhigurav8761 5 ай бұрын
खेकड्याचा रस्सा खूप भारी गावला हेच खाण्याचे सुख भारी असते.गावाला तिखट मीठ लावलेल्या मच्छीला चव अप्रतिम धन्यवाद दादा वहिनी
@sucheetatekalkar6952
@sucheetatekalkar6952 4 ай бұрын
Jevan mast 😋
@sharyuvanarse9898
@sharyuvanarse9898 5 ай бұрын
खूप छान.... गावाची जीवनशैली खूप चांगली.... मला तुमचे गावचे व्हिडिओ आवडतात 😊
@shailalande4150
@shailalande4150 5 ай бұрын
सतीश तूमचे गावचा व्हिडिओ बघायला खूप आनंद होतो ❤
@dipalidhumal7311
@dipalidhumal7311 5 ай бұрын
Khup chan रेसिपी
@pramilatelang2362
@pramilatelang2362 5 ай бұрын
खुप छान मासे व खेकड्याचे कालवण ❤❤❤❤👌👌👌👍
@user-ed6ep9np1m
@user-ed6ep9np1m 5 ай бұрын
Best vidio
@user-nt2ed8qu3j
@user-nt2ed8qu3j 5 ай бұрын
एक नंबर विडियो गावचे निसर्ग अप्रतिम
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh 5 ай бұрын
सतीश दादा विडीवोची सुरूवात छान केली आजचा मच्छी चा बेत छानच दाखवला रेसिपी एक नंबर व॔षा ने रेसिपी भारी दाखवते असेच छान छान विडीवो दाखवत रहा गावातले विडीवो खुपच छान दाखवले बघायला समाधान वाटत
@yuvrajkalbhor6978
@yuvrajkalbhor6978 5 ай бұрын
Khup chan dada Vahini ,tumche sagle video pahato me, I love kokan ❤
@harshaligowari6401
@harshaligowari6401 5 ай бұрын
Chan aahe gav jeavn mast video ❤🎉🎉😊😊
@user-tt9lx3bw3m
@user-tt9lx3bw3m 5 ай бұрын
Kup chaan
@sanjayraut7063
@sanjayraut7063 5 ай бұрын
खुप छान खुप सुंदर आहे👌व्हीडीओ👌
@vijaychogle8961
@vijaychogle8961 5 ай бұрын
तुमचे गावाकडचे विडिओ खुप पहायला आवडतात खास करून पावसाळ्यातले मस्त जेवण
@ranjanabagade6429
@ranjanabagade6429 5 ай бұрын
मस्त video ❤
@user-wc8vl4zs7z
@user-wc8vl4zs7z 2 ай бұрын
गावाकडचा नजारा एकदम भारी.साधा,सोपा पण मस्त.व्हिडिओ कधी संपला कळलंच नाही.
@SFORSATISH
@SFORSATISH 2 ай бұрын
Khup khup abhar ✨❤️❤️
@nirmalacolaco8015
@nirmalacolaco8015 5 ай бұрын
तुमचा गावाकडचा व्हिडिओ खूप महिन्यांनी पाहिला सुंदर व्हिडिओ
@kamalakarkhatal9294
@kamalakarkhatal9294 5 ай бұрын
सुंदर 😊
@hemchandravadekar1130
@hemchandravadekar1130 3 ай бұрын
Machi bukyat mast chan vahini mast banvtat seme aami pan asc banate nice videvo❤
@roshantile9398
@roshantile9398 5 ай бұрын
हो भाऊ तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटत आम्ही शेतात काम करताना कधी निवांत बसलो तर तुमचीच व्हिडिओ बघतो .. खूप मस्त वाटतात व्हिडिओ ❤ From - nashik road Nashik ❤
@surekhakajale5917
@surekhakajale5917 5 ай бұрын
गावचे विडिओ खूप सुंदर 👌👌
@snehakadam2137
@snehakadam2137 5 ай бұрын
माझं गाव मुरुड (दापोली..आईचं माहेर)..❤❤मुरुडला पण असेच मासे मिळतात😊😊...आठवण झाली बालपणीची❤..
@SFORSATISH
@SFORSATISH 5 ай бұрын
❤️🙏
@mayuripatil1940
@mayuripatil1940 5 ай бұрын
Khup chan vat gavakdche video pahayla ❤
@SG-fo6by
@SG-fo6by 5 ай бұрын
Le le le bhari re dada❤❤❤❤
@pareshbhatkarvlogs
@pareshbhatkarvlogs 5 ай бұрын
खुप छान ❤
@sanjaybhakare2824
@sanjaybhakare2824 5 ай бұрын
Kup chan dada video
@aakrutigavit7702
@aakrutigavit7702 5 ай бұрын
खुप छान व्हिडिओ
@umalad6041
@umalad6041 5 ай бұрын
सतीश दादा विडीयो ऐक न॑बर
@rupalipatil9595
@rupalipatil9595 5 ай бұрын
छानच व्हिडिओ, खूप आवडतात गावाकडचे, पाण्यामुले जेवण सुंदर होते.
@anitaghude4868
@anitaghude4868 5 күн бұрын
Dada vahinina vichara ki khekdyanchya nangyancha pani ghatla ki rassa ka phutto..tyavar upay kay
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 5 ай бұрын
छान 👌
@pramilarebello70
@pramilarebello70 5 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बघायला छान वाटले ❤
@mikedesi5513
@mikedesi5513 3 ай бұрын
Jiwant mashe chaan fry kar go bayo yummy breakfast
@sunandakhanvilkar8491
@sunandakhanvilkar8491 4 ай бұрын
मला पण गावात आल्यासारखे वाटले ❤ छान आहे गाव ❤😂
@pranalipathare7116
@pranalipathare7116 5 ай бұрын
Khupch mast 👌👌👍🌹🌹😊
@prachiparsekar2988
@prachiparsekar2988 5 ай бұрын
गावाचा नजारा खूपच सुंदर....👌👌
@mahadevdevane3424
@mahadevdevane3424 5 ай бұрын
खूप छान ❤❤❤👍👍👍👌👌👌
@rohitpatil4077
@rohitpatil4077 5 ай бұрын
32 शिराळा 🐍❤ तालुक्यात आहे, आमचं गाव
@user-zm6yh2ug4t
@user-zm6yh2ug4t 5 ай бұрын
खूप छान
@user-ov6kr5bp2f
@user-ov6kr5bp2f 5 ай бұрын
वर्षा ताई तुमचे विडीओ मला खूप आवडते आणि तुमच्या हातचे रेसीपी आवडले
@ashwinibagul6814
@ashwinibagul6814 5 ай бұрын
व्हिडिओ पाहुन छान वाटले ती कोकणात छान वाटते 👌👌
@vanitamhade9457
@vanitamhade9457 5 ай бұрын
मला तुमच गावचं घर खूप आवडत ❤
@nikitasalvi9533
@nikitasalvi9533 5 ай бұрын
Tempting,mouth watering 😋
@rasikahaate
@rasikahaate 5 ай бұрын
रेसिपी खूप छान सुंदर दिसत आहे. तोंडाला पाणी सुटले.
@pravinchavan1088
@pravinchavan1088 5 ай бұрын
मस्त,मासे बघून तोंडाला पाणी सुटलं.निसर्ग एकच नंबर दिसतोय .
@rushalirangle460
@rushalirangle460 5 ай бұрын
Mast gavch jeevan khup shant 🦀🦀 rasa nice waa
@user-ez5te5fy3j
@user-ez5te5fy3j 5 ай бұрын
खुपच भारी व्हिडिओ दादा
@rasikakhanvilkar3009
@rasikakhanvilkar3009 5 ай бұрын
गावचे व्हिडिओ भारीच असतात,
@nirmalapatil4076
@nirmalapatil4076 5 ай бұрын
Khup Chan Recipe
@nayanapatil442
@nayanapatil442 2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ मच्छी पाहून तोंडाला पाणी सुटते कालवण एकदम भारी तुमच्या गावाचे नाव काय?
@sujataingle8807
@sujataingle8807 5 ай бұрын
Very nice 👍🏻🎉
@amitguravagurav644
@amitguravagurav644 5 ай бұрын
Kharch .. सतीश Miss you my villege..tuza video bagun khup chan vatt..
@ganeshkharat9926
@ganeshkharat9926 5 ай бұрын
तुम्ही गावच्या घरात नाही स्वर्गात राहता ❤😍👌🏼
@namratakatta8920
@namratakatta8920 5 ай бұрын
Kup mast😊
@RahulChavan-dr6ek
@RahulChavan-dr6ek 5 ай бұрын
सतीश मला आणि माझ्या परिवाराला असेच विडिओ आवडतात तुझे
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 124 МЛН
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 5 МЛН