गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari

  Рет қаралды 1,242,633

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

2 жыл бұрын

धपाटे हा खूप जुना आणि अस्सल मराठमोळा पदार्थ. रंगरूप ओबडधोबड. नुसतं बघून प्रेमात पडावं असा तर नव्हेच. पण एकदा जिभेवर चव रेंगाळली की बस्स... परत तुम्ही खाणार म्हणजे खाणारच आणि तो तुमच्या खाद्यजीवनाचा भाग होऊन जातं. म्हणूनच ज्या मराठी खाद्यपदार्थानी अमराठी लोकांनाही वेड लावलंय, त्यात धपाट्याच नाव अग्रक्रमात आहे.
ग्रामीण महाराष्ट्रातलं याचं ‘धपाटे’ हे रुपडं अधिक अधिक रांगडं आणि झणझणीत. धपाटे मात्र भाकरीच्या आकाराचे असतात. घरात असलेली ज्वारी, बाजरी, गहू आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ समप्रमाणात घ्यायचं. एकत्र करून, त्यात धणे जिऱ्याची पूड, हळद टाकायची. आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या ठेचून मिसळायच्या. पाणी टाकून सरसरीत भिजवायचं. चौकोनी कापड ओलं करून पोळपाटावर पसरायचं. त्यावर धपाटा थापायचा. तो थापताना धपाटे घातल्यासारखे हात आपटायचे...म्हणून तो धपाटा. हाताच्या बोटांची त्यावर सुंदर नक्षी उमटते. हा नक्षीदार धपाटा कापडासह तव्यावर उलटा करायचा. अलगदपणे कापड काढून घ्यायचं. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजायचा. सोबत घरच्या दुधाचं दही, शेंगण्याची लालाजर्द चटणी ​किंवा मिरचीचा ठेचा. शेतावरच्या न्याहारीत धपाट्याची मजा औरच.
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - / gavranekkharichav
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...
#gavranpadarth #gavranekkharichav

Пікірлер: 620
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Watch all videos - playlist kzfaq.info/get/bejne/esyHbJmmt8W2Y2g.html आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
@wagh2216
@wagh2216 2 жыл бұрын
Thanks
@amarjajoshi8240
@amarjajoshi8240 2 жыл бұрын
आजी जमलं तर तुमचं कोल्हापूरी लाल तिखट ची प्रोसेस दाखवा ना तोडणी पासून कांडप पर्यंत, धपाटे मस्त😋
@Mylove-no4zt
@Mylove-no4zt 2 жыл бұрын
पाणी गरम की साधं घालायचं मळताना
@saadatmirza5872
@saadatmirza5872 2 жыл бұрын
À
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala kzfaq.info/get/bejne/p9eDh8JpltqaYKM.html
@archanamane8358
@archanamane8358 2 жыл бұрын
नेलपेंट लावून चमच्याने काचेच्या बाऊल मधे पीठ मळनाऱ्या लेडीज शेफ पेक्षा आज्जीच्या सुरकुतलेल्या हाताने लसूण ..मीठ..मिरची... जिरं..कोथींबीर ला पाट्यावर वाटणारी आज्जी सारखी सुगरण लाजवाब आहेच यात दुमत नाही☺️☺️☺️👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@snehalpawar3073
@snehalpawar3073 Жыл бұрын
Kharay !
@chayakulkarni3313
@chayakulkarni3313 Жыл бұрын
एकदम बरोबर👍👍
@user-eb5uo6nh4l
@user-eb5uo6nh4l 8 ай бұрын
Yas
@Swati_bhale.
@Swati_bhale. 6 ай бұрын
झकास
@archanakharat6808
@archanakharat6808 2 жыл бұрын
एकदम गावरान आणि चवदार झाले काकू बाजरीचे धपाटे 👌👌तुमच्या सर्वच रेसिपी मस्त असतात धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anitaghayal6270
@anitaghayal6270 Жыл бұрын
आज्जी अणि काकू तुम्ही दोघी खूप छान छान गावरान रेसीपी आम्हाला दाखवता. आम्हाला ते खावेसे वाटते. खर तर तुम्हाला एकदा भेटायला yavese वाटते. ते तुमच हिरवी शेत, भाजी पहावी वाटते. तुम्हा दोघानाही सलाम. आज्जीला खूपच छान.
@pranitakashid6510
@pranitakashid6510 Жыл бұрын
Khup chhan Mouth watering
@nilamkumbhar2942
@nilamkumbhar2942 2 жыл бұрын
Khup ch chan aaji... Recipe... Khup bhari vatate recipe bghun
@ranishinde1953
@ranishinde1953 Жыл бұрын
Khup Zhan 👍 bhari Keli dhapati 👌
@sunitahosur9227
@sunitahosur9227 2 жыл бұрын
खूप स्वादिष्ट होतात असे धपाटे,मे पण नेहमी करते। तुमच्या सर्व रेसिपी मस्तच असतात,खूप छान वाटते
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@neetamokashi3122
@neetamokashi3122 4 ай бұрын
तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात तुमचे दोघींचे खूप कौतुक आहे
@radhajadhav6327
@radhajadhav6327 7 ай бұрын
आजीचा व्हिडिओ खूप छान वाटतो बघायला आजीने खूप छान बनवले थालीपीठ
@swanandgore1946
@swanandgore1946 Жыл бұрын
खूप मस्त. आज्जी तर या वयात पण काम करतात. Great. 🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rukhminikhupchankulthe1262
@rukhminikhupchankulthe1262 Жыл бұрын
Khupch chhan 👌 aaji great aani tai pan great 👍😃
@faridshaikh0007
@faridshaikh0007 Жыл бұрын
Khup Chan.
@gayatripatil1602
@gayatripatil1602 Жыл бұрын
Nice recipe Ajji 🙏🙏👌👌❤️❤️
@faridashaikh8295
@faridashaikh8295 2 жыл бұрын
Liye bhari mast awdtho amhala
@shyamlashkari3727
@shyamlashkari3727 2 жыл бұрын
Khub. Chan
@swatimokal9551
@swatimokal9551 Жыл бұрын
खूपच छान
@atuldeshmukh1440
@atuldeshmukh1440 2 жыл бұрын
अप्रतिम!! मस्त झालेत बाजरी धपाटे! तुम्ही मागे दाखवलेले ज्वारी धपाटेही असेच खमंग होते. धन्यवाद काकू आणि आजी🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@safinashaikh728
@safinashaikh728 2 жыл бұрын
Khup chan mast recipe I like ❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ujjwalapansare9786
@ujjwalapansare9786 2 жыл бұрын
नेहमी प्रमाने अतिशय छान आणि चटकदार रेसिपी झाली
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Laybharibhau1
@Laybharibhau1 2 жыл бұрын
Mast kaku
@Nandasrecipesandvlogs
@Nandasrecipesandvlogs 2 жыл бұрын
Mast recipe 👌😋 amazing sharing 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nehaambadkar7071
@nehaambadkar7071 2 жыл бұрын
आजी व ताई खुप छान बाजरीचे पोटभरीचे थालीपीठ मला आवडले. असेच छान पदार्थ दाखवा.👌🙏😍😍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@snehathakur7994
@snehathakur7994 2 жыл бұрын
खूप छान . धन्यवाद आजी अन ताई . मस्त तोंडाला पाणी सुटले मी उद्याच बनविते नाश्त्याला. 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@savitakoyande4338
@savitakoyande4338 2 жыл бұрын
छान सुंदर मस्तच झाले धपाटे...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rajashreemore915
@rajashreemore915 2 жыл бұрын
खूपच छान ! तोंडाला पाणी सुटले.करुन बघणार.धन्यवाद!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@svernekar2290
@svernekar2290 2 жыл бұрын
आज मी करून पाहिले .खरच खूपच सुंदर होतात धपाटे . 👌👌चविष्ट 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@nehadighe5205
@nehadighe5205 2 жыл бұрын
मस्तच धपाटे👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@neel8840
@neel8840 2 жыл бұрын
खूप दिवसांनी रेसिपी मी वाट पहात होते छान झाली आहेत करून पाहते खूप धन्यवाद तुमची भरभराट होवो
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jayshreesfoodiekitchenreci5833
@jayshreesfoodiekitchenreci5833 2 жыл бұрын
खूपचं छान थालीपीठ तयार केली 😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@surajda867
@surajda867 2 жыл бұрын
मला आजी चं रेसिपी लई आवडतंय ज्यास्त करून 🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍😍😍😋❣️❣️❣️❣️❣️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kavitaambekar4406
@kavitaambekar4406 2 жыл бұрын
खूपच छान 👌👌थँक्यू माझ्या आजीची हातच्या धपाट्यांची आठवण आली 🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Andupandesh122
@Andupandesh122 2 жыл бұрын
Dhpate 1 number 👌👌👌👌
@shwetakhedekar4577
@shwetakhedekar4577 2 жыл бұрын
रेसिपी एक नंबर. मस्त धपाटे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@pramodbhore2692
@pramodbhore2692 2 жыл бұрын
काय मस्त पद्धत आहे बनवायची! खूप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@WorldofSPR
@WorldofSPR 2 жыл бұрын
Maze favorite 😍 Khupch chan... 😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@mardanikamble5271
@mardanikamble5271 Жыл бұрын
आजी 1 no.
@poojagulve8811
@poojagulve8811 2 жыл бұрын
Khupach chhan vatte hi bajriche thlipith. Karun baghate.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@supriyabanage4640
@supriyabanage4640 2 жыл бұрын
भारी दिसतात धपाटे छान झालेत 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anvaytulpule4059
@anvaytulpule4059 5 ай бұрын
Mast ❤
@ramagalande7881
@ramagalande7881 2 жыл бұрын
लय भारी, नादच खुळा 😋😋😋👍👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏
@mspatchgrove
@mspatchgrove 2 жыл бұрын
Khup Chan Aaji ani Tai. Mast recipe ekadam.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏
@srushtikulkarni5576
@srushtikulkarni5576 Жыл бұрын
Mast recipe...aj hi recipe karun baghitli.....thank you ..tumcha recipies kharach khup chan astat..
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@byvidyawable8161
@byvidyawable8161 2 жыл бұрын
Khup chan astat yanche video.dikhava nahi khote pana nahi.je aahe tech dakkhavtat.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@yummythings_foryou6152
@yummythings_foryou6152 2 жыл бұрын
Wah mast.... keep posting receipes
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@safinashaikh728
@safinashaikh728 2 жыл бұрын
Kaku ani ajji khop aanand hota😘 bareyach divsaani tumhala baghun🤩
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Ruchkarmarathiswadkitchen
@Ruchkarmarathiswadkitchen 2 жыл бұрын
mast ani gavran chan recipe ahe👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@rajyoggardeningcreativity3867
@rajyoggardeningcreativity3867 2 жыл бұрын
खुप सुंदर धपाटे 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vimalpapal3781
@vimalpapal3781 2 жыл бұрын
लय खमंग
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@vixxyyy__3729
@vixxyyy__3729 2 жыл бұрын
Tumhi bare zalat he baghun khup bare vatale..ashyach chhan chhan receipes banvat raha..👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
अशीच तुमची साथ राहू द्या, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या.
@damayantigangurde1854
@damayantigangurde1854 2 жыл бұрын
Khoopach Chyaan 👌🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@KESHAVCallingKeshav01
@KESHAVCallingKeshav01 2 жыл бұрын
नमस्कार, आपले विडिओ खूप छान आणि माहिती पूर्ण असतात...खूप छान प्रकारे माहिती देता... मातीची भांडी वापरण्याची व हाताळण्याची पद्धत फारच अप्रतिम आहे... आपले विडिओ पाहून आम्हाला आमचे बालपणाचे गावचे दिवस आठवतात...keep going... 🙏🏻🙏🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@santoshjadav2819
@santoshjadav2819 2 жыл бұрын
छान आजी बाजरीची धपाटे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Khup chaan thalipeet kaki
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vrushalidamle1897
@vrushalidamle1897 2 жыл бұрын
खरंच मावशी तुम्ही भाग्यवान आहात आईचं प्रेम् आणि तिने शिकवलेल्या छान छान रेसिपीज तुम्हाला येतात आणि त्या मुळे आम्हालाही शिकायला मिळतात आजीला व तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunitajoshi6748
@sunitajoshi6748 2 жыл бұрын
Kiti god bhasha, aajolachi aatvan zali.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@deepalidavane7101
@deepalidavane7101 2 жыл бұрын
Khup chhan...mala majhya aajichya hatachya dhapatyachhi aathavan aali
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@veenawaikar5008
@veenawaikar5008 2 жыл бұрын
Mast receipe dakhavalit. Dhanyvad
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@parmeshwarl7400
@parmeshwarl7400 2 жыл бұрын
Khup chan👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Hello_hi5348
@Hello_hi5348 Жыл бұрын
How smartly she handles the cloth on the stove, I would be scared to do that.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
for this need some practice , please take care while preparing this type of dish
@healthmantragsuvarna2391
@healthmantragsuvarna2391 2 жыл бұрын
मस्त रेसिपी 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@shivangijoshi6075
@shivangijoshi6075 2 жыл бұрын
मस्तच बनवले ताई धपाटे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏
@marathimulgiinjapan7516
@marathimulgiinjapan7516 Жыл бұрын
Aaji khup chan… mi Japan madhe he karun baghitle mastaa zale. Thank you
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@sunandapawar3582
@sunandapawar3582 6 ай бұрын
छान
@mangaljagtap....1304
@mangaljagtap....1304 2 жыл бұрын
Paramparik thapate...atishay surekh zalet thapate..... Thanks Aaji n Tai.... 🙏👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@vedantv1338
@vedantv1338 2 жыл бұрын
Khup chhan 👍👍👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@samatajoshi1812
@samatajoshi1812 2 жыл бұрын
धपाटे एकदम मस्त 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavthihira9099
@gavthihira9099 2 жыл бұрын
एकदम मस्तच 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@smitabane4831
@smitabane4831 2 жыл бұрын
खरंच छान केल
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@aartithakur28_3
@aartithakur28_3 2 жыл бұрын
सगळ्या रेसिपीज खुप छान आहेत
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@ganeshkoli4636
@ganeshkoli4636 2 жыл бұрын
Khup Chan Aaaji aani mawshi
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vishakhapatil7480
@vishakhapatil7480 2 жыл бұрын
खुप छान रेसिपी आहे .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gitanjaliwaingade7075
@gitanjaliwaingade7075 2 жыл бұрын
मस्त आहेत धपाटे आजी आणि मावशी👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@smitashinde7928
@smitashinde7928 2 жыл бұрын
Khup mast aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@priyankabagave5841
@priyankabagave5841 2 жыл бұрын
Khup sunder receipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@annapurnakitchen5573
@annapurnakitchen5573 2 жыл бұрын
Khup khup chan 👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@rkhatavkar2418
@rkhatavkar2418 2 жыл бұрын
एकदम मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vaishnavikshirsagar
@vaishnavikshirsagar 2 жыл бұрын
छान.मस्तच.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@geetamestry4387
@geetamestry4387 2 жыл бұрын
Khup bhari recipe.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@user-sr8sr7iz3o
@user-sr8sr7iz3o 2 жыл бұрын
खुप छान रेसिपी आज्जी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@suhashegadkar9052
@suhashegadkar9052 2 жыл бұрын
😋खुप छान 😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sanjiwneedeshmukh5664
@sanjiwneedeshmukh5664 2 жыл бұрын
मस्त मस्त आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@priyankamusmade2507
@priyankamusmade2507 2 жыл бұрын
Mi Keli aaj . Khup Chan zale hote....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@hema2518
@hema2518 2 жыл бұрын
Khupch Chan 👌👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mausamijaiswal4654
@mausamijaiswal4654 2 жыл бұрын
Wah maushi , aaji ek number dhapate zhale. Amhi nakki asech dhapate karu. Thanku aaji maushi.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Жыл бұрын
खुपच छान थालीपीठ केलं दीदी न
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@seemababar5158
@seemababar5158 2 жыл бұрын
Khup chan recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@meerasrecipe1095
@meerasrecipe1095 2 жыл бұрын
खूप छान बनवले आजीने पराठे 👍 लाईक केले आहे ताई 👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ajaykulkarni4136
@ajaykulkarni4136 2 жыл бұрын
Mast मी पण खायला करून बघेल
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@daya7949
@daya7949 2 жыл бұрын
Mast ahe receipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pradnyakamble2942
@pradnyakamble2942 2 жыл бұрын
Khup divasane aajina pani taina pahun chan vatale ani navin receipee pn bhariii vatale👏👏👏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@priyapawar6834
@priyapawar6834 Жыл бұрын
Aaji tumhi ya wayat khup mehnat karat aahat , khup kautuk tumche.. mala majya aaji chi aathwan zali.. god bless both of you
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shrutikajoshi1890
@shrutikajoshi1890 2 жыл бұрын
खूपच छान आजी....मला खूपच आवडले धपाटे....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rajeshreewalke3693
@rajeshreewalke3693 2 жыл бұрын
Khup chan testy dhapate jalet aaji Ani mavshi 👌🌹 aamhi sagle mast aahot aaji tumhi pn tumchi kalgi ghya 🙏🏻🙏🏻🌹😍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bhanudashanwate7245
@bhanudashanwate7245 2 жыл бұрын
लय भारी 😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Please dont use this forum for channel subscription ...... Its not good
@minalkalaskar571
@minalkalaskar571 2 жыл бұрын
Khup mast aajji ani kaku khavas watat yummy
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@sunitajoshi6748
@sunitajoshi6748 2 жыл бұрын
Dhapate mast v poustik.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@shsa2054
@shsa2054 2 жыл бұрын
Khup chhan ty
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kanavtulsulkar8552
@kanavtulsulkar8552 2 жыл бұрын
Tastei 👍🏻😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pushpagawade5755
@pushpagawade5755 2 жыл бұрын
खुप छान खुप शुभेच्छा
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@sapnasomvanshi3774
@sapnasomvanshi3774 Жыл бұрын
👌👌👌👌mast aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
Khóa ly biệt
01:00
Đào Nguyễn Ánh - Hữu Hưng
Рет қаралды 21 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 17 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН
##shohar ji ki farmaish par bani nalli nihari 😋🫶🫶
12:04
Sami ki duniya
Рет қаралды 58
Khóa ly biệt
01:00
Đào Nguyễn Ánh - Hữu Hưng
Рет қаралды 21 МЛН