Рет қаралды 137,063
मटणाच नाव काढले की भल्या भल्यांचा तोंडाला पाणी सुटत.आपल्याकडे मटणावर ताव मारणाऱ्यांची संख्या जास्ती आहे. हे मटण बनिवण्याचे बरेच प्रकार आहेत. आजच्या व्हिडिओ मधे आपण गावरान पद्धतीचे गावरान मटण बनिवणार आहे.कोणताही बाहेरचा मसाला न वापरता आपल्या घरगुती मसाल्यांनी बनिवलेल्या मटणाची चवच न्यारी. गावरान झणझणीत रस्सा आणि जोडीला बाजरीची भाकरी त्या मिठातले मटणावर ताव मारुन दिलेली ढेकर....मन तृप्ती होते...
#maharashtra #marathi #pune #india #mutton #muttoncurry #muttonrecipe #gavrantadka #gavranrecipe #nonveg #nonvegetarian