Рет қаралды 15,760
आमचे मामा इंद्रजीत लांडगे यांचे लग्न दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी वडनगे या ठिकाणी पार पडले. या लग्नामध्ये जेवणासाठी स्वादिष्ट असे मटन बनवलेले होते. त्याचीच सर्व रेसिपी मी या Vlog द्वारे आपणांसमोर दाखवलेली आहे.
.
.
.
Instagram I'd.. s_h_a_h_u_r...