गोविंदलाडू - Govinda laadoo जुना पौष्टिक सोपा पदार्थ!

  Рет қаралды 346,089

स्वयंपाकघर Aarti's kitchen

स्वयंपाकघर Aarti's kitchen

3 жыл бұрын

#स्वयंपाकघर #sweets #EasyDessert
#gokulashtami #gokulashtamispecial
#gokulashtami2022
#janmashtami
गोविंद लाडू नाव का दिलं हे काही कळायला मार्ग नाही. कदाचित कृष्णाला प्रिय असलेले पोहे ह्यात असल्याने हे नाव दिलेलं असावं. काहीही असो, पदार्थ मात्र अगदी चविष्ट, सुमधुर, पौष्टिक आणि करायला अगदी सोपा!
१५ - २० मिनिटात तयार होणारे हे लाडू लहान मुलांना देखील खूप आवडतील आणि लहान मुलांसाठी अत्यंत आरोग्यदायी असेच आहेत!
लहानशा भुकेला खा किंवा प्रवासात खा!
आमचे मुंबईचे रसिक मित्र श्री गिरीश घैसास यांनी ही कृती मिळवून दिली आहे, त्यांचे विशेष आभार!
साहित्य :-
१. पोहे - 2 वाट्या
Flattened rice - 2 Bowl
२. किसलेलं सुकं खोबरं - १ वाटी
Dry grated coconut - 1 Bowl
३. खसखस - २ चमचे
Poppy seeds - 2 spoon
४. भाजलेले शेंगदाणे - १ वाटी
Roasted peanuts - 1 bowl
५. गूळ - २ वाट्या
Jaggery - 2 bowl
६. खजूर - ७ - ८ काप
Dates - 7 - 8 pieces
७. वेलची पूड
Cardamom powder
गोविंदलाडू बद्दल थोडंसं बोलूया...😍❤️
विस्मरणात गेलेले हे लाडू करायला अतिशय सोपे आहेत, अगदी 15 मिनिटात खायला तयार होतात, एकदा खाल्ले की जिभेवर मात्र याची चव रेंगाळत राहते, विशेष म्हणजे यामधे तुपाचा अजिबात वापर नाही केला तरीही चवीला जबरदस्त होतात, पोह्याच्या जोडीला शेंगदाणे, खजूर, आणि गूळ या सगळ्या सहित्यांमुळे खूप खूप भारीच होतात, गोविंद लाडू नाव का दिलं हे काही कळायला मार्ग नाही. कदाचित कृष्णाला प्रिय असलेले पोहे ह्यात असल्याने हे नाव दिलेलं असावं. काहीही असो, पदार्थ मात्र अगदी चविष्ट, सुमधुर, पौष्टिक आणि करायला अगदी सोपा!
१५ - २० मिनिटात तयार होणारे हे लाडू लहान मुलांना देखील खूप आवडतील आणि लहान मुलांसाठी अत्यंत आरोग्यदायी असेच आहेत!
लहानशा भुकेला खा किंवा प्रवासात खा!
#स्वयंपाकघर
#swaympakghar
#traditionalrecipe
.
घरगुती आरोग्यदायी काढे - विविध आजारांवर गुणकारी: • घरगुती आरोग्यदायी काढे...
#स्वयंपाकघर
#swaympakghar
#traditionalrecipe
.
#स्वयंपाकघर
• पाकातले आसावरी घारगे! ...
पाकातले आसावरी घारगे
अगं बाई सासूबाई विशेष 😍
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
Like share & comments
😍😍😍😍😍😍

Пікірлер: 616
@sudakshinabelgamwar4070
@sudakshinabelgamwar4070 Күн бұрын
सोपी पध्दत आहे. बिना तुपाचे लाडु नक्की करून पाहाते.
@ManishaMulay-lo9fx
@ManishaMulay-lo9fx 4 күн бұрын
खूपच सुरेख लाडू... आता नक्कीच करून ठेवणार आरती! छान पदार्थ सांगतेस आम्हांला!!
@sumangalabarve2400
@sumangalabarve2400 3 жыл бұрын
छानच आहेत ...खुप सोपी पौष्टिक रेसिपी आहे अशाच विस्मृतीत गेलेल्या रेसिपीज हव्यात पिझ्झा ,पास्ता बर्गर,चायनीज ला भारतीय जिभेवर हाकलून लावण्यास सुरुवात झाली हे बरे झाले
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
चविष्ट, पौष्टिक आणि सोपे नाचणीचे लाडू - ही कृती देखील नक्की बघा! kzfaq.info/get/bejne/m6ldnK52zuDYm6M.html
@vanitaphirke1451
@vanitaphirke1451 19 сағат бұрын
खुप छान लाडू
@veenauvach9611
@veenauvach9611 3 жыл бұрын
निवल्यावर हा शब्द खूप दिवसांनी खरं तर खूप वर्षांनी ऐकला . आसुसलेले कान निवले.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
आमचा कल जास्तीत जास्त मराठीच वापरण्याकडे असतो! आपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! आपले इतर व्हिडिओ देखील नक्की पाहा आणि सबस्क्राईब करा 🥰
@bhaktisapre6280
@bhaktisapre6280 Күн бұрын
Short and sweet recipe 🤗
@pratibharaut6388
@pratibharaut6388 3 сағат бұрын
Khup ch sawdishat
@shilpaswami9010
@shilpaswami9010 3 жыл бұрын
Wah!... khoopach poushtik laadoo... thank you for sharing 🙏🌹
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@shravni-geeta
@shravni-geeta 3 жыл бұрын
खूप छान आणि मस्त काकू. फारच सोपी पद्धत
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघ आणि कळव! 🙂🙂🙏👍
@radhikadesai2900
@radhikadesai2900 3 жыл бұрын
Very very nice 👍👌
@purnimatamhane8798
@purnimatamhane8798 3 жыл бұрын
व्वा मस्त आणि पौष्टिक लाडू, खूप छान झटपट होणारी रेसिपी
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😍😍
@VishnuKumar-ii2fw
@VishnuKumar-ii2fw 3 жыл бұрын
खुपच छान .मस्त आहेत .
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
👍👍🙏🙂
@alkapatil7021
@alkapatil7021 18 сағат бұрын
खूप छान
@vardhinisaste9736
@vardhinisaste9736 3 жыл бұрын
खुपच छान, सुंदर लाडू , टेस्टी असणारच धन्यवाद
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा...😍
@SushmaM-wd7zw
@SushmaM-wd7zw 2 күн бұрын
खुप छान 👌👌
@vidyashukla7516
@vidyashukla7516 3 жыл бұрын
Khup soppi ani mast ladu 🙏🏼🙏🏼thank you
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला खूप हुरूप येतो! धन्यवाद! इतरही पाककृतींवर आपल्या प्रतिक्रिया येऊ द्या!
@padmamazumdar1012
@padmamazumdar1012 9 ай бұрын
Sunder ladu.Dhanyawad 🙏.
@KitchenAarti
@KitchenAarti 9 ай бұрын
नक्की करून बघा! सबस्क्राईब नक्की करा!
@kanchansubhash9616
@kanchansubhash9616 3 жыл бұрын
वाह क्या बात है बहुत सुंदर गोकुळ अष्टमी ला नैवेद्य दाखवण्यासाठी छान आहे मस्त 👌👌🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा! प्रतिक्रियेबद्दल आभार, आपल्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला नवीन काही करायला हुरूप येतो! स्वयंपाकात नवख्या असलेल्या लोकांसाठी काही सोप्या, झटपट पाककृती थालीपीठ ( भाजणीची गरज नाही) : kzfaq.info/get/bejne/n8tgYLWh25e2oKc.html गडगीळ : kzfaq.info/get/bejne/pMuHl9GKuamVkWQ.html पानगे : kzfaq.info/get/bejne/g9Rzob2Gx73HYac.html मुटके kzfaq.info/get/bejne/bcljpa1mldi6nY0.html पौष्टिक बाजरीचा घाटा : kzfaq.info/get/bejne/bqimaap8md6lYaM.html काकडीचा भात : kzfaq.info/get/bejne/ftuCp6qoq7ecmJ8.html ज्वारीचे आंबील: kzfaq.info/get/bejne/atB6apR-tba3dXk.html
@sushamalandge7024
@sushamalandge7024 11 ай бұрын
​@@KitchenAarti4
@manishaphoujdar1309
@manishaphoujdar1309 3 жыл бұрын
Khupach chhan aani swadisht disatoy.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@purushottamindani9684
@purushottamindani9684 3 жыл бұрын
खूप छान गोविंद लाडू💐💐
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप मनपूर्वक धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@ketkikhairatkar3948
@ketkikhairatkar3948 3 жыл бұрын
खुप सुंदर आहे रेसिपी लाडू ची 👍👍👍 धन्यवाद 🙏🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍
@milindgolatkar6974
@milindgolatkar6974 3 жыл бұрын
खुप छान, आणि सोप्पी पद्धत...
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, करून बघा..😍👍
@GT-bo3im
@GT-bo3im 2 күн бұрын
Very nice recipe 👌
@preranavakil3033
@preranavakil3033 3 жыл бұрын
खूपच छान पौष्टीक
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नक्की करून बघा 😍
@rupalishende1948
@rupalishende1948 3 жыл бұрын
मस्तच सोपे आणि पौष्टिक
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार! आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा चविष्ट, पौष्टिक आणि सोपे नाचणीचे लाडू - ही कृती देखील नक्की बघा! kzfaq.info/get/bejne/m6ldnK52zuDYm6M.html
@swatidesai2246
@swatidesai2246 3 жыл бұрын
खुप छान नक्की करूनपाहनार धन्यवाद
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@renurathod3603
@renurathod3603 3 жыл бұрын
वाह खूप छान , झटपट होणारे चविष्ट लाडू
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍😍
@rekhapatil6965
@rekhapatil6965 3 жыл бұрын
खूप छान , विस्मरणात गेलेला पण चविष्ट पदार्थ दाखवलात, धन्यवाद
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
याडणी, गडगीळ, पानगे असे अनेक जुने पदार्थ आपल्या ह्या स्वयंपाकघर वाहिनीवर तुम्हाला बघायला मिळतील! नक्की बघा आणि आपल्या प्रतिक्रिया द्या!
@veenajawale8435
@veenajawale8435 3 жыл бұрын
खूप छान झाले
@dineshdarp8863
@dineshdarp8863 3 жыл бұрын
फार छान व सुंदर रेसीपी सांगितली आहे...मस्त...
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏👍
@kishorisarode3742
@kishorisarode3742 3 жыл бұрын
खूपच छान, मस्त, वेगळी लाडू रेसिपी, नक्की करून बघेन. thanks.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा 👍😍 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sandhyavairalkar1463
@sandhyavairalkar1463 3 жыл бұрын
खरोखर खूप छान आहेत लाडू
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
मनापासून आभारी आहोत 😍😍
@umanaik5956
@umanaik5956 3 жыл бұрын
खरंच खूपच पौष्टिक आणी झटपट होणारे गोविंद लाडू
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@amitashirsat6033
@amitashirsat6033 3 жыл бұрын
फारच सुरेख.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा! प्रतिक्रियेबद्दल आभार, आपल्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला नवीन काही करायला हुरूप येतो! स्वयंपाकात नवख्या असलेल्या लोकांसाठी काही सोप्या, झटपट पाककृती थालीपीठ ( भाजणीची गरज नाही) : kzfaq.info/get/bejne/n8tgYLWh25e2oKc.html गडगीळ : kzfaq.info/get/bejne/pMuHl9GKuamVkWQ.html पानगे : kzfaq.info/get/bejne/g9Rzob2Gx73HYac.html मुटके kzfaq.info/get/bejne/bcljpa1mldi6nY0.html पौष्टिक बाजरीचा घाटा : kzfaq.info/get/bejne/bqimaap8md6lYaM.html काकडीचा भात : kzfaq.info/get/bejne/ftuCp6qoq7ecmJ8.html ज्वारीचे आंबील: kzfaq.info/get/bejne/atB6apR-tba3dXk.html
@AshokKumar-ce6gs
@AshokKumar-ce6gs 3 жыл бұрын
एकदम मस्त
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@rashmikhadye4505
@rashmikhadye4505 3 жыл бұрын
खुप सुंदर आहे गोविंद लाडु पोषटीक😍❣👍👍🙏🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@sujatapatil5265
@sujatapatil5265 3 жыл бұрын
छान पौष्टिक लाडू
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@geetagramopadhye8559
@geetagramopadhye8559 3 жыл бұрын
अप्रतिम ताई
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या! प्रतिक्रियेसाठी धन्यवाद 😊🙏 कृपया खालील लिंक वर जाऊन वाहिनीचे सभासद (सबस्क्राईब) व्हा 🙏 bit.ly/2DZQiIN सोबतच you tube वर व्हिडिओ खाली तुमच्या प्रतिक्रिया देखील द्या, ही मनापासून विनंती 🙏
@rutujashinde626
@rutujashinde626 3 жыл бұрын
खूप च छान सोपा पदार्थ, मी नक्कीच करणार
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा! प्रतिक्रियेबद्दल आभार, आपल्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला नवीन काही करायला हुरूप येतो! स्वयंपाकात नवख्या असलेल्या लोकांसाठी काही सोप्या, झटपट पाककृती थालीपीठ ( भाजणीची गरज नाही) : kzfaq.info/get/bejne/n8tgYLWh25e2oKc.html गडगीळ : kzfaq.info/get/bejne/pMuHl9GKuamVkWQ.html पानगे : kzfaq.info/get/bejne/g9Rzob2Gx73HYac.html मुटके kzfaq.info/get/bejne/bcljpa1mldi6nY0.html पौष्टिक बाजरीचा घाटा : kzfaq.info/get/bejne/bqimaap8md6lYaM.html काकडीचा भात : kzfaq.info/get/bejne/ftuCp6qoq7ecmJ8.html ज्वारीचे आंबील: kzfaq.info/get/bejne/atB6apR-tba3dXk.html
@prakashkuveskar8732
@prakashkuveskar8732 3 жыл бұрын
अगदी सोपे व खूप छान
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@ovarts
@ovarts 3 жыл бұрын
Khup chaan video aani ladusuddha.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍😊
@anujabal4797
@anujabal4797 3 жыл бұрын
खूप छान मी नक्की करून बघेन एकदा धन्यवाद
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नक्की करून बघा 👍🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
चविष्ट, पौष्टिक आणि सोपे नाचणीचे लाडू - ही कृती देखील नक्की बघा! kzfaq.info/get/bejne/m6ldnK52zuDYm6M.html
@amrutakango9297
@amrutakango9297 Ай бұрын
मस्तच आहेत लाडू
@surekhapuranik5874
@surekhapuranik5874 6 күн бұрын
वाव ❤❤❤ खूपच छान
@kalindidoiphode5262
@kalindidoiphode5262 3 жыл бұрын
खूप वेगळ्या प्रकारचे सोपे व चविष्ट लाडू.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@mandakinimakode9953
@mandakinimakode9953 3 жыл бұрын
खूपच छान पदार्थ
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, करून बघा 😍😊🙏
@sampadapatil2464
@sampadapatil2464 3 жыл бұрын
खुप. खुप. छान. साधी.सोपी.पोस्टीक.रेसिपी. धन्यवाद ताई.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@vasantigaikwad4260
@vasantigaikwad4260 3 жыл бұрын
Khup chhan va paushtik
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@shubhangidikshit1607
@shubhangidikshit1607 3 жыл бұрын
Khup sunder ❤️👍
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊😍
@dineshsase9929
@dineshsase9929 3 жыл бұрын
Khupach Sundar pakakruti
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@akssap9572
@akssap9572 3 жыл бұрын
सुंदर रिसिपी आहे मॅम थँक्यू
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद, नक्की करून बघा
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
चविष्ट, पौष्टिक आणि सोपे नाचणीचे लाडू - ही कृती देखील नक्की बघा! kzfaq.info/get/bejne/m6ldnK52zuDYm6M.html
@naliniakre2834
@naliniakre2834 3 жыл бұрын
Khup Chan,ghari asnarya sahitya pasun bannari soppi recipe,khup aavadali🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 🙏😍🙏
@sadhanap3521
@sadhanap3521 3 жыл бұрын
Khup chan recipe ahe mast
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏😍
@vardhinisaste9736
@vardhinisaste9736 3 жыл бұрын
खुपच छान सुंदर लाडू टेस्टी असणारच धन्यवाद 🙏🙏 मी नक्की करून बघणार आहे आणि सवाऀना खायला घालणार आहे
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@poonamkadam3019
@poonamkadam3019 3 жыл бұрын
Khuch chhan receipy aahe 👌👌
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नक्की करून बघा 🙏🙏😍
@savitrikulkarni6186
@savitrikulkarni6186 3 жыл бұрын
Khoopach chaan mast.. yummy
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई, नक्की करून बघा..😍😍👍👍
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
चविष्ट, पौष्टिक आणि सोपे नाचणीचे लाडू - ही कृती देखील नक्की बघा! kzfaq.info/get/bejne/m6ldnK52zuDYm6M.html
@shakuntalaankalle4648
@shakuntalaankalle4648 3 жыл бұрын
खूपच छान झालेत लाडू
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या! साबुदाणा लाडू - आमच्या मराठवाड्याच्या पद्धतीने! kzfaq.info/sun/PLmIB6nreCDqt4WwO8mnlX_FV3bVD2eDEi नक्की बघा आणि कसे वाटले ते कळवा
@kalpanapathak2707
@kalpanapathak2707 3 жыл бұрын
खूप सोपे छान लाडू
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा! प्रतिक्रियेबद्दल आभार, आपल्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला नवीन काही करायला हुरूप येतो! आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा! काही सोप्या, झटपट पाककृती थालीपीठ ( भाजणीची गरज नाही) : kzfaq.info/get/bejne/n8tgYLWh25e2oKc.html गडगीळ : kzfaq.info/get/bejne/pMuHl9GKuamVkWQ.html पानगे : kzfaq.info/get/bejne/g9Rzob2Gx73HYac.html मुटके kzfaq.info/get/bejne/bcljpa1mldi6nY0.html पौष्टिक बाजरीचा घाटा : kzfaq.info/get/bejne/bqimaap8md6lYaM.html काकडीचा भात : kzfaq.info/get/bejne/ftuCp6qoq7ecmJ8.html ज्वारीचे आंबील: kzfaq.info/get/bejne/atB6apR-tba3dXk.html
@drhimawshumohanparanjape3500
@drhimawshumohanparanjape3500 3 жыл бұрын
लाडू मस्त झले आहेत् व आकार छान आलाय
@drhimawshumohanparanjape3500
@drhimawshumohanparanjape3500 3 жыл бұрын
ज्योती परांजपे
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार दादा 👍🙏 नक्की करून बघा ..
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
चविष्ट, पौष्टिक आणि सोपे नाचणीचे लाडू - ही कृती देखील नक्की बघा! kzfaq.info/get/bejne/m6ldnK52zuDYm6M.html
@sanjayjagtap1350
@sanjayjagtap1350 3 жыл бұрын
खूप. छान माहिती दिली
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@shitalrajebhosale207
@shitalrajebhosale207 3 жыл бұрын
Khupach chhan
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@shraddharane160
@shraddharane160 2 жыл бұрын
फारच सुंदर
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ♥️
@sanikadanke2655
@sanikadanke2655 3 жыл бұрын
खूप सोपी रेसिपी आहे. 👍👌
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
चविष्ट, पौष्टिक आणि सोपे नाचणीचे लाडू - ही कृती देखील नक्की बघा! kzfaq.info/get/bejne/m6ldnK52zuDYm6M.html
@satishgokhale6004
@satishgokhale6004 3 жыл бұрын
Khup chaan, delicious
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@VishalVNavekar
@VishalVNavekar 3 жыл бұрын
पारंपरिक मस्त लाडू!
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
👍👍🙏🙏😍😍
@kirtikulkarni8745
@kirtikulkarni8745 3 жыл бұрын
@@KitchenAarti so nice!!
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
🙏🙏👍👍
@mangalmalusare9958
@mangalmalusare9958 3 жыл бұрын
Khup chhan👌👌
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@pushpapashankar4778
@pushpapashankar4778 11 ай бұрын
नक्की करून बघणार छान आहे.
@KitchenAarti
@KitchenAarti 11 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@vibhavareelele7829
@vibhavareelele7829 3 жыл бұрын
खूपच छान👌👍💐विभावरी लेले,वडोदरा
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या! आपल्या वाहिनीचे सभासद नक्की व्हा, म्हणजेच सबस्क्राईब नक्की करा!
@umahalwe2808
@umahalwe2808 3 жыл бұрын
खूप छान, सोपे लाडू 👌
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! असेच आणखी सोपे सोपे लाडू खालच्या लिंकवर बघा आणि कसे वाटले ते नक्की कळवा! kzfaq.info/sun/PLmIB6nreCDqt4WwO8mnlX_FV3bVD2eDEi नक्की बघा आणि कसे वाटले ते कळवा
@mrunalbhoite5518
@mrunalbhoite5518 3 жыл бұрын
Wah! Khup chan
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@balasahebwaghmare2145
@balasahebwaghmare2145 3 жыл бұрын
Khup chhan
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍🙏
@prajaktaparab3046
@prajaktaparab3046 3 жыл бұрын
👌👌so..nice and healthy...
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@supriyashinde5377
@supriyashinde5377 3 жыл бұрын
Thanks allot uttm kalachya oghat gelelya parmparik resipeschi mzach vegli ......
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा, प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏😍
@shivajikshirsagar2222
@shivajikshirsagar2222 2 жыл бұрын
Thanks for govind laddu. Very nice recipe within a short time. Again thanks.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद नाचणीचे पौष्टिक लाडू देखील नक्की बघा!
@pranjalijoshi4223
@pranjalijoshi4223 11 ай бұрын
Khup chaan. अगदी पौष्टिक लाडू आहेत. तुम्ही recipe पण छान सोप्या पद्धतीने सांगितली. मी नक्की करणार. Thankyou.
@KitchenAarti
@KitchenAarti 11 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@dineshdarp1241
@dineshdarp1241 3 жыл бұрын
मस्त रेसीपी आहे...
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
👍👍😍😍
@ruchitakargutkar165
@ruchitakargutkar165 3 жыл бұрын
Khoop sundar
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रिया बघून आम्हाला हुरूप येतो! नक्की करून बघा! आणि कळवा!
@manjushadudhane4727
@manjushadudhane4727 3 жыл бұрын
खूप छान रेसिपी
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
आपली प्रतिक्रिया सुद्धा खूपच छान! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! सबस्क्राईब नक्की करा!
@sumitranavalkele1914
@sumitranavalkele1914 3 жыл бұрын
Khup chan🙏🙏👌👌
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@anjalijoshi2904
@anjalijoshi2904 3 жыл бұрын
Mast paushtik Ladu
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@pradnya12
@pradnya12 3 жыл бұрын
Masta receipee
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, करून बघा ..
@sushilkurunkar5091
@sushilkurunkar5091 3 жыл бұрын
सोपी व छान
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@swakar881
@swakar881 3 жыл бұрын
Mastach , khup chhan.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@sarikamore3281
@sarikamore3281 3 жыл бұрын
Khup Chan
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@vandanatawale9630
@vandanatawale9630 3 жыл бұрын
Khupch chan
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@sujatadixit6647
@sujatadixit6647 2 жыл бұрын
खूप चविष्ट आणि सुमधुर लाडू आहे हा . घरी करून पाहिला सगळ्यांना खूप आवडला . पाककृती दाखविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 👌
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
अश्याच आणखी कृतींसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा! खूप खूप धन्यवाद! 🥰
@punamjadhav9534
@punamjadhav9534 3 жыл бұрын
👌mast nakki try karnar 😋 👌💐💐
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
हो नक्की करून बघा 😍😍
@darshanapatankar6674
@darshanapatankar6674 2 жыл бұрын
पौष्टिक व सोपी रेसिपी🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नक्की करून पहा!
@bhujaballiupadhye4663
@bhujaballiupadhye4663 3 жыл бұрын
Chan aahet ladu _____ miss kavita
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप आभार ताई! आपली प्रतिक्रिया छान आहे 🙏👍
@sagarj1741
@sagarj1741 3 жыл бұрын
mast laddoo
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍🙏
@vrushalivisput1950
@vrushalivisput1950 Жыл бұрын
अप्रतिम👌
@KitchenAarti
@KitchenAarti Жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@surekhapawar9479
@surekhapawar9479 3 жыл бұрын
Chhan, mast
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@jayashreemule2113
@jayashreemule2113 3 жыл бұрын
Chan👌👌👍👍🙏🙏🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@snehapuranik7161
@snehapuranik7161 3 жыл бұрын
Khoop mast tai
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@anuradhaprabhu8676
@anuradhaprabhu8676 3 жыл бұрын
मस्तच
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏😍
@isleenpatil8870
@isleenpatil8870 2 жыл бұрын
Ladu khup chan 👌👌
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद
@user-gf7yb7hf1g
@user-gf7yb7hf1g 3 жыл бұрын
खूपचछान
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@rajshreekauthekar8783
@rajshreekauthekar8783 3 жыл бұрын
Wah khup Chan receipe ahe me nkki karun karnar thank you 🙏🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@sangeetpremi55
@sangeetpremi55 2 жыл бұрын
Khoopach chaan ahet ladu
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! सबस्क्राईब नक्की करा वाहिनीला
@vatsalatakudage3446
@vatsalatakudage3446 3 жыл бұрын
खूप छान, नक्की करुन बघेन
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
चविष्ट, पौष्टिक आणि सोपे नाचणीचे लाडू - ही कृती देखील नक्की बघा! kzfaq.info/get/bejne/m6ldnK52zuDYm6M.html
@swaminis1726
@swaminis1726 3 жыл бұрын
Apratim.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@rashmipawar3233
@rashmipawar3233 3 жыл бұрын
Khupach chaan...
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 18 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 34 МЛН