सुरळीची पोळी! विस्मरणात गेलेला सुंदर पदार्थ ! Surulichi PoLi

  Рет қаралды 22,471

स्वयंपाकघर Aarti's kitchen

स्वयंपाकघर Aarti's kitchen

2 жыл бұрын

#स्वयंपाकघर #surlichipoli #सुरळीचीपोळी
#पारंपरिक #traditionalrecipe #tranding
#marathi #दिवाळीफराळ #दिवाळी #diwali
#diwalisweets
सुरळीची पोळी!
एक पारंपरिक पक्वान्न, आगळावेगळा पदार्थ, विसमरणात गेलेला अप्रतिम पदार्थ❤️
साहित्य:
साखर - एक वाटी
कोरडं खोबरं - अर्धी वाटी
गव्हाचे पीठ - दोन वाट्या
वेलची पूड - चमचाभर
तूप - साधारण एक वाटी
खसखस - २ चमचे
मीठ - चिमुटभर
दिवाळीचा फराळ! 🎆 Diwali Special!: • दिवाळीचा फराळ! 🎆 Diwal...
🌶️ २१प्रकारच्या सोप्या चटण्या 21 Easy Chutney recipes 🥙🥗: • 🌶️ २२प्रकारच्या सोप्या...
व्हिडिओ पहिल्यावर रेसिपी बद्दल you tube वर कॉमेंट नक्की कराखूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
घरगुती आरोग्यदायी काढे - विविध आजारांवर गुणकारी: • घरगुती आरोग्यदायी काढे...
#स्वयंपाकघर
#swaympakghar
#traditionalrecipe
#स्वयंपाकघर
• पाकातले आसावरी घारगे! ...
पाकातले आसावरी घारगे
अगं बाई सासूबाई विशेष 😍
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
Like share & comments
😍😍😍😍😍😍
#स्वयंपाकघर 🙋🏻‍♀️
• गव्हाच्या पिठाचे पानगे...
हिवाळ्यात आवर्जून खावा असा न्याहरीचा उत्तम प्रकार 😍 #गव्हाच्या_पिठाचे_पानगे 😋
हिवाळ्यासाठी विशेष पौष्टिक पदार्थ, हिवाळ्याच्या थंडीमध्ये गरम गरम खायला खूप छान लागतात, तर नक्की करून बघा आणि पारंपारिक अशा पदार्थांचा आस्वाद घ्या 😍
• येसर मसाला -आमटीचा मरा...
#स्वयंपाकघर
#येसर_मसाला
#ऐसवार_मसाला
कधीही न चुकणारी रसाळ आणि कुरकुरीत अनारश्यांची परफेक्ट कृती : • खुसखुशीत अनारसे! Anara...
पुडचटणी - मिश्र डाळींची आंबटगोड खमंग चटणी!
• पूड चटणी ३-४ महिने सहज...
दिवाळी_फराळ_विशेष 😊
१. खमंग तांदुळाच्या भाजणीची चकली 👇👇
• चकली - पक्की कृती! Cha...
२. मऊसूत दाणेदार बेसनाचे लाडू 👇👇
• बेसन लाडू तोंडात टाकता...
३. आतून रसदार बाहेरून खुसखुशीत साटोऱ्या 👇👇
• साटोऱ्या • कुरकुरीत रस...
४. रव्याचे पाकातले दाणेदार लाडू 👇👇
• रव्याचे पाकातले लाडू त...
५. जाळीदार, रसदार, खुसखुशीत अनारसे 👇👇
• खुसखुशीत अनारसे! Anara...
६. शंकरपाळी, तोंडात टाकताच विरघळणारी 👇👇
• गोड शंकरपाळी! तोंडामध्...
#दिवाळी #स्वयंपाकघर
🙋🏻‍♀️ #स्वयंपाकघर 🙋🏻‍♀️😊
#तांदळाच्या_भाजणीच्या_चकल्या 👌दिवाळी_फराळ_ विशेष
#कधीही_न_बिघडणाऱ्या_भाजणीच्या_चकल्या 😋😋
• चकली - पक्की कृती! Cha...
तांदूळ भाजण्यापासून तर चकली तळे पर्यंत सविस्तर 😊
तर आज आपण पाहूया नेमक्या आणि अचूक प्रमानांसहीत, कधीही न बिघडणारी, तांदळाच्या पिठाची खमंग आणि कुरकुरीत चकल्या,या चकल्या केल्यानंतर अजिबात मऊ किंवा नरम पडत नाही, तसेच फार कडक देखील होत नाहीत! त्यामुळं चावताना अजिबात त्रास होत नाही! खुसखुशीत लागतात! नक्की करून बघा!.चित्रफीत आवडल्यास वाहिनीचे सभासद नक्की व्हा 🙏🙏

Пікірлер: 57
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 2 жыл бұрын
पारंपरिक सर्वच पदार्थ पौष्टिक व आरोग्यवर्धक आहेत.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ❤️❤️
@krishnapatil9048
@krishnapatil9048 4 ай бұрын
,छान
@KitchenAarti
@KitchenAarti 2 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰 आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा!
@sadanandkulaye186
@sadanandkulaye186 2 жыл бұрын
Khub sundor chan mast recipe Thanks for u form Shubhangi kulaye 👌👌👍👍🙏🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! सबस्क्राईब नक्की करा
@sangitaghodke3093
@sangitaghodke3093 2 жыл бұрын
वा!मस्तच .जुना वेगळा पारंपरिक पदार्थ.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद ताई, नक्की करून बघा
@VishnuKumar-ii2fw
@VishnuKumar-ii2fw 2 жыл бұрын
पारंपारिक पाक माहिती खुप छान आहे .उत्तम.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
🌺🌺
@revatiterkhedkar5167
@revatiterkhedkar5167 2 жыл бұрын
मस्तच झाली सुरलाची पोळी
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
Thanks ताई ♥️
@sadanandkulaye186
@sadanandkulaye186 2 жыл бұрын
Khub sundor chan recipe Thanks for u form
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप आभार, नक्की करून बघा
@vanitakulkarni226
@vanitakulkarni226 2 жыл бұрын
मस्तच. मुलांना डब्यात द्यायला छान आहे.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
अगदी बरोबर...❤️❤️
@avinashsaptale4081
@avinashsaptale4081 Жыл бұрын
Khup chhan
@KitchenAarti
@KitchenAarti Жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@asfasa
@asfasa 2 жыл бұрын
खुप मस्त झाली पोळी👌👌😋105 लाईक केल डियर👍
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप आभार! नक्की करून बघा!
@smitaabarve1813
@smitaabarve1813 2 жыл бұрын
👍
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
धन्यवाद
@pradnyaseasyrecipes7582
@pradnyaseasyrecipes7582 2 жыл бұрын
Khup mast
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! 🤗❤️
@manishachincholkar514
@manishachincholkar514 2 жыл бұрын
ताई खुप छान पदार्थ आहे . तुमचा आवाज फार आवडतो मला .
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@Anup14
@Anup14 2 жыл бұрын
Khup chan
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! सबस्क्राईब नक्की करा!
@Anup14
@Anup14 2 жыл бұрын
@@KitchenAarti already kele aahe
@Anup14
@Anup14 2 жыл бұрын
Thanks
@lalitahotkar5707
@lalitahotkar5707 2 жыл бұрын
Khupach sunder recipe Tai
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@komalkamble7663
@komalkamble7663 2 жыл бұрын
Paramparik padarth gudache asayche sakhar tr baherun akela ahe na? Recipes chan asta tumche👍
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
साखर अजिबात बाहेरून आलेली नाही, साखरेचे उल्लेख भारतात दिड हजार वर्षांपासून आहेत! जुन्या काळी गुळाचा वापर असला तरी साखर होतीच, बाकी दीडशे वर्ष जुन्या कृतीचे चित्र व्हिडीओत टाकलं आहेच! त्यात साखरच आहे! उत्तर अपेक्षित 💜
@nilamsamant2427
@nilamsamant2427 2 жыл бұрын
👌👌
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद
@nityapai7652
@nityapai7652 Жыл бұрын
Khup chan aahe tai ....pan poli chi aatli baju tr bhajlich geli nahi
@KitchenAarti
@KitchenAarti Жыл бұрын
जुनी पाककृती आहे ही.. अशीच त्याची खाण्याची मज्जा आहे, तुम्ही एकदा करून बघा, म्हणजे नक्की त्याची चव आणि गोडी कळेल... नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@Nandasrecipesandvlogs
@Nandasrecipesandvlogs 2 жыл бұрын
Khupach Chan 👌👌
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद ❤️
@nafisashaikh7709
@nafisashaikh7709 2 жыл бұрын
Khupach chhan tumchyamule aamhala pratyek pakkruti kiti juni aahe yachi mahiti milat aahe... thanks 🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद ❤️❤️
@anitakawale1911
@anitakawale1911 10 ай бұрын
Aatli poli chaglli bhajun gheun mag ulti karun saran bharayla have hote mhanje lajan mulana pachyla halki hoil
@KitchenAarti
@KitchenAarti 10 ай бұрын
मला वाटतं तुम्ही पाककृती नेमकी नीट पहिली नसावी.. कोणाला पोटाला त्रास होईल अशी पाककृती आम्ही का अपलोड करू ? आणि महत्वाची बाब म्हणजे पाककृती अतिशय जुनी आहे त्यामुळे ज्याची पाककृती आहे त्यांनी ती विचार करूनच केलेली आहे .. करून बघ एकदा त्यातील करताना बारीक पणा नेमका तुम्हालाही कळेल.. प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@shubhakakirde8609
@shubhakakirde8609 17 күн бұрын
पोळी तव्यावर टाकून लगेचच उलटली तर ती कच्ची नाही का रहाणार
@PrachiKarnik-gw2dp
@PrachiKarnik-gw2dp 3 ай бұрын
Poli atun nit bhajsyla pahije kachchi rahili .potala badhel.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 ай бұрын
अजिबात नाही ताई, ही जुनी पारंपरिक पाककृती आहे, त्या काळात सहज करत असत, नक्की करून बघा,चवीला पण फारच छान होते, नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 2 жыл бұрын
साखर बारीक नाही करायची ?
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नाही ताई, साखर बारीक केल्यास तिचा लगेचच पाक होईल, आणि पारंपरिक अशीच कृती आहे ही
@ramolapradhan1056
@ramolapradhan1056 2 жыл бұрын
सारण भरण्याचे काम जरा अवघडच वाटते. मी तर पोली खाली काढून भरून.छान पदार्थ. आयत्या वेळी करायला छान
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
हो तसं थोडं जिकिरीचं काम आहे, हुशारीने करावं लागतं! पण एकदा करून खाल्ली किंवा खायला दिली तर सगळा शीण निघून जाईल, इतकी ही पाककृती सुंदर आहे!
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 2 жыл бұрын
कोरड्या खोबर्याचे सारण पण चालेल ह्या पाककृती साठी .छोटेच काय मोठे पण खातील आवडीने.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
ताई यामध्ये कोरडचं खोबरं वापरलेलं आहे..
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 2 жыл бұрын
@@KitchenAarti ते पाहिले मी. पण आमच्याकडे करंज्या ओल्या नारळाच्या नाही करत . ओल्या नारळाचे फक्त मोदकच। ते करंज्याचे सुके खोबर्याचे सारण पण चालेल असे वाटले मला. पण तुम्ही म्हणालात ना, त्याचा पाक होईल. बरोबर आहे .तरी पण मी दोन्ही प्रकार करुन बघेन. माझ्या दहावीतल्या नातवाला हे असले प्रकार फारच आवडतात।
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
आमच्याकडे करंजी साठी देखील असच कोरड्या खोबऱ्यचं सारण वापरतात, त्यात फक्त खसखस घालत नाही..
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 3,9 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 20 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 53 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 3,9 МЛН