गजानन महाराजांचा दृष्टांत झालेल्या माऊलींचा अनुभव ऐकताना अक्षरशःअंगावर शहारे आणि डोळ्यातअश्रू येतील

  Рет қаралды 1,034,321

God is great

God is great

3 жыл бұрын

#Godisgreat
#Marathimotivationalspeech
#Powerfulmotivationalspeech
#Bestmotivationalspeech
#Marathistory
#प्रेरणादायीमराठीकथा
#मराठीstory
#Godmessage
#Today'sgodmessage
#Swamiseva
#jayjayswamisamarth
#जयजयस्वामीसमर्थ
#akklkotswami
#Swamisarthkatha
#Swamisamarthanubhav
#Swami Samarth anubhav in Marathi
#स्वामीसमर्थ
#moralstory
#goutambudhastory
#गौतमबुद्धकथा Disclaimer: - This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only. गजानन महाराजांचा दृष्टांत झालेल्या माऊलींचा अनुभव ऐकताना अक्षरशः अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू आले
नमस्कार,
god is great या चॅनेल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे,
Thanks for watching.
please share the video subscribe to my channel and if you really like the video then the hit like button.
follow me on facebook page / priyanka-103741771322432
enjoy and remember to like and subscribe to support me.
धन्यवाद
my 2nd channel {swami prasad }
/ @shivbhakti294
subscribe नक्की करा
#swamisamarth #स्वामीसमर्थअनुभव #godisgreat #स्वामीअनुभव #swamianubhv #swamivanigreat #swamisamarthprachiti
#swamisamarthstory
#स्वामीलीला #swamikatha
#gajananmaharajanubhv

Пікірлер: 3 400
@ajaytandel5530
@ajaytandel5530 3 жыл бұрын
मी खुप मोठा भक्त नाही पण स्वामींनवर श्रध्दा आहे तुमचा अनुभव ऐकताना एक क्षणभर शहारून आलं तुम्ही खुप भाग्यवान आहात माऊली 🙏
@poojaambekar8182
@poojaambekar8182 2 жыл бұрын
भाव तेथे देव. 🙏🙏🙏
@shekharghorpade839
@shekharghorpade839 2 жыл бұрын
Gan gan ganat bote Jai Gajanan mauli🚩🚩🚩🚩🚩
@ashapohare8131
@ashapohare8131 2 жыл бұрын
Bhav tithe dev aahe pn gajanan mharaj devch aahet
@ramakantvilankar8709
@ramakantvilankar8709 2 жыл бұрын
ताई तुमचा अनुभव छान आहे. मी फार मोठा भक्त नाहीपण 2016 डिसेंबरला शेगावला जाऊन आलो आहे परत जाणयाची इच्छा आहे.रोज महाराजांची छोटी पोथीचे परायण करतो. जय गजानन महाराज.
@dineshchavan5954
@dineshchavan5954 Жыл бұрын
गण गण गणात बोते
@SanjayJoshi-ls3bj
@SanjayJoshi-ls3bj 3 жыл бұрын
आपण खरोखरंच अतिशय भाग्यवान आहात ताई ! स्वतः महाराजांनी आपल्याला स्वप्नातच नाहीं तर प्रत्यक्ष सुद्धा दर्शन दिलं आणि आपण अर्पण केलेला नैवेद्य स्वीकारला, ग्रहण केला ! धन्य श्री गजानन महाराज आणि धन्य आपण !
@archanabhalekar7037
@archanabhalekar7037 2 жыл бұрын
खरंच माऊली खरी श्रद्धा असेल तर स्वामींची आणि गजानन महाराजांची अनुभूती आपल्याला येतेच .आम्हालाही स्वामींनी कितेकदा हात दिलेला आहे . श्री स्वामी समर्थ. गण गण गणात बोते.तुम्ही खरंच भाग्यवान आहात माऊली तुमच्या हातचा प्रसाद महाराजांनी खाल्ला.
@namratavhingane2189
@namratavhingane2189 Жыл бұрын
🌺🌺खरचं, दयेचा सागर आहेत गजानन माऊली. माझ्याही प्रत्येक संकटात माझ्या हाकेला साद दिली आई गुरू माउलींनी . ताई तुमची अनुभूती ऐकूण डोळे भरून आले🌺🌺. गण गण गणात बोते🌺🌺 🙏🙏
@sangitakasar8928
@sangitakasar8928 3 жыл бұрын
माझे महाराज,जेवले तुमच्या हातचे,पूर्व पुण्याई तुमची ,जय गजानन माऊली
@anjubenpagare1554
@anjubenpagare1554 3 жыл бұрын
Jai guru gajañan
@sunilcharjan7549
@sunilcharjan7549 Жыл бұрын
Sunil charjan wardha 🙏🙏🙏🙏🙏
@snehalthakare4357
@snehalthakare4357 3 жыл бұрын
🙏🌹जय गजानन माऊली 🌹🙏 आपल्याला झालेला माऊलींचा साक्षात्कार खरंच खूप मोठा आहे. धन्य आहात आपण की, आपल्या हातचा नैवेद्य माऊलींना प्रत्यक्ष अर्पण करता आला. आपण अनुभवलेला हा प्रसंग ऐकताना जसेच्या तसे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. गजानन माउलींची कृपादृष्टी सदैव आपल्या भक्तांवर अपरंपार असो......🙏गण गण गणात बोते 🙏
@sarojbhide6537
@sarojbhide6537 Жыл бұрын
श्री गजानन जय गजानन , भकतवत्सल माझी गजानन माऊली. खूपच सुंदर अनुभव ..अलौकिक अनुभूती . ताई , तुमचा शुद्ध सात्विक भाव म्हणूनच महाराजांनी इतका अत्युत्तम अनुभव तुम्हाला दिला. देव भावाचा भुकेला . पोथीतला अनुभव आठवला... पिठले भाकरीचा नैवेद्य घेऊन कवर निघाले पण बा गाडी चुकली आणि महाराज ते येईपर्यंत साडे वाजे पर्यंत उपोशित राहीले... आज पुन्हा तो प्रत्यय आला तुमचा अनुभव ऐकताना... धन्य धन्य ताई ..तुमची श्रद्धा तुमचा सेवाभाव आणि धन्य महाराजांची भक्त वत्सलता . जय गजानन.
@sudhiradmane6393
@sudhiradmane6393 2 жыл бұрын
खरंच, श्रद्धा मनापासून असली की असे सुंदर, मन प्रसन्न करणारे अनुभव येतात. गण गण गणात बोते 🙏🙏🙏🙏🙏🙏
@santoshthorat191
@santoshthorat191 3 жыл бұрын
खरंच भाग्यवान आहात, असा अनुभव ऐकून अंगावर शहारे आले , व डोळे भरून आले . 👌👌👌 ll श्री गजानन महाराज कि जय ll ll अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त ll ll अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ महाराज कि जय ll
@nirmalahasure8484
@nirmalahasure8484 2 жыл бұрын
Gan gan ganat bote
@anilpampattiwar3869
@anilpampattiwar3869 3 жыл бұрын
धन्य आहे माऊली, अशी महाराजांची क्रुपा ही किती भाग्याची गोष्ट. अपार श्रद्धा व भकत्ती चे हे द्योतक आहे. माऊलीला शतशः प्रणाम!
@nandkishorkute488
@nandkishorkute488 Жыл бұрын
माउली आपण फार भाग्यवान आहेत.साक्षात महाराजांनी आपणास दर्शन दिलं ,जय गजानन माऊली , प्रगट दिनाच्या आपणास हार्दीक शुभेच्छा 🌹🙏🌹
@prabhaawachat9635
@prabhaawachat9635 6 ай бұрын
तुम्ही सांगीतलेला अनुभव ऐकून मी खूप भावूक झाले.असे वाटत होते.महाराज आपल्या सोबत आहे.
@jyotinalkande1234
@jyotinalkande1234 3 жыл бұрын
अंगावर अक्षरशः काटे आले माऊली आणि डोळ्यात अश्रूंच्या धारा ...🙏🙏🙏🙏🙏जय गजानन माऊली🙏🙏🙏
@poonamchandekar3916
@poonamchandekar3916 3 жыл бұрын
ताई छोटे छोटे चमत्कार होत असतात आपण ते अनुभवायला पाहिजे ...माझा गजानन महाराज वर खुप खुप विश्वास आहे..एकदम मनातून.. जय गजानन माऊली🙏🙏
@chitrasave930
@chitrasave930 2 жыл бұрын
धन्य धन्य माऊली
@charushilakulkarni3338
@charushilakulkarni3338 Жыл бұрын
जय गजानन श्री गजानन महाराज.गणगण गणात बोते खुप छान अनुभव मला पण खूप अनुभव आले आहे खुप संकट टाळली माउलींनी
@deepaliavsare3592
@deepaliavsare3592 2 жыл бұрын
ताई🙏 तुम्ही खूप भाग्यवान आहात प्रत्यक्ष बाबांनी तुम्हाला दर्शन दिले. 🙏डोळ्यात पाणीच आले🙏 गण गण गणात बोते श्री गजानन महाराज की जय बाबा फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमची कृपादृष्टी आम्हावर असुद्या हीच तूमच्या चरणी प्रार्थना🙏
@ravirajsonawane4080
@ravirajsonawane4080 3 жыл бұрын
माऊली चा चमत्कार माझ्या सोबत असाच प्रगट दिनाच्या दिवशी झाला होता माऊली आपल्या भक्तांता साठी आवश्यक येते जय गजानन माऊली
@shyamkulkarni1944
@shyamkulkarni1944 3 жыл бұрын
Jai gajanan shree gajanan, You are the LUCKIEST. HE WILL ALWAYS BLESS YOU. JAI GAJANAN 🙏🙏🙏🙏
@satishrane7707
@satishrane7707 Жыл бұрын
श्री गजानन महाराज खूप दयाळू आहेत ते नेहमी आपल्या भक्तांची काळजी घेतात. 🙏🙏🙏जय गजानन बाबा 🙏🙏🙏
@Portfoliosbychaitu
@Portfoliosbychaitu 3 жыл бұрын
ताई , खूप भाग्यवान आहात तुम्ही . महाराज तर नेहमी आपल्या सोबतच आहेत . जय गजानन
@gopalwaghmare8058
@gopalwaghmare8058 3 жыл бұрын
Jay gajanan prasann vatale
@gajananbarbudhe3391
@gajananbarbudhe3391 3 жыл бұрын
Very nice
@pramodnikam3284
@pramodnikam3284 3 жыл бұрын
गणी गण गणात बोते माऊली असेच आयुष्य भर आमच्या सोबत रहा 🙏♥️
@aishwarykshirsagar8440
@aishwarykshirsagar8440 2 жыл бұрын
Maulicha ashirwad sadYwo ghado Jay mauli
@sarangaraghuwanshi7291
@sarangaraghuwanshi7291 2 жыл бұрын
Jai Gajanan tai mala tmachshi bolayach ahe
@vijaysapre6470
@vijaysapre6470 2 жыл бұрын
ताई तुम्ही भाग्यवान आहात स्वयं गजानन महाराज तुमच्या हातुन जेवले गणगण गणात बोते
@user-ju4mc1ju3i
@user-ju4mc1ju3i 5 ай бұрын
जय गजानन माऊली खूप छान ऐकून आमच्या डोळ्यात अश्रू येतात तर तुम्हाला किती छान वाटलं असेल प्रत्यक्षात माऊली तुमच्या हातून जेवण केलं 🙏🌹💐
@vaishalibhagat8526
@vaishalibhagat8526 2 жыл бұрын
मला सुद्धा दृष्टांत झाला. जय गजानन महाराज.
@leenabapat9212
@leenabapat9212 3 жыл бұрын
अनुभव ऐकुन डोळयात पाणी आले. तुम्ही खरच खूप भाग्यवान आहांत कि महाराज तुमच्या हातचे जेवले.शब्दच नाही.🙏🙏🙏
@vishalyeole3230
@vishalyeole3230 2 жыл бұрын
खरचं शहारून गेलं तन भरून आल मन..जय जय स्वामी गजानन.... मला पण महाराजांचा आशीर्वाद लाभला.... जय जय गजानन
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 Жыл бұрын
​@@vishalyeole3230 जय गजानन
@pundlikkhamkar2286
@pundlikkhamkar2286 3 жыл бұрын
तुम्ही केवळ भाग्यवंत आहात तुमची भक्ती अपरंपार आहे.कोट्यावधीत एक तुम्ही आहात.तुम्ही धन्य आहात तुम्हाला माझा साष्टांग दंडवत.
@mangalapote9545
@mangalapote9545 3 жыл бұрын
भाग्यवान माऊली साक्षात तुमच्याघरच्या‌ जेवनाचा‌ आनंद‌ घेतला गजानन महाराजांनी👌🙏👌सुप्रभात! 🙏🏻💐🌞
@rahulbhoyar1552
@rahulbhoyar1552 Жыл бұрын
// श्री स्वामी समर्थ //
@seemasalunkhe6435
@seemasalunkhe6435 Жыл бұрын
खरच ताई तुम्ही खूप खूप भाग्यवान आहेत मीपण एकदा शेगावला मोदक नेले होते आणि योगायोगाने त्यादिवशी चतुर्थी होती हे मला माहित नव्हते आम्ही आमळनेरवरुन रेल्वेने गेलो होतो शेगावला आम्ही मंदिरात सात ते आठच्या दरम्यान पोहचलो मग आम्ही नैवेद्य विभागात गेलो तेथे एक माऊली होते म्हणे आज चतुर्थी आहे आणि महाराजांना नैवेद्य दिला गेला तुमचा नैवेद्य स्विकारला जाणार नाही खूपच मनाला वाईट वाटले थोडे पुढे चाललो तोवर दुसरे माऊली तिथे आले त्यांनी विचारले माऊली नैवेद्याला काय आणले?म्हटलं मोदक आणलेत पण ते पुजारीदादा नाही म्हणताहेत म्हणे आसे कसे चला आत त्यांनी आम्हाला एक ताट दिला त्या सर्व मोदक ठेवले यथासांग पुजा केली आणि आम्हाला प्रसाद म्हणून थोडे मोदक आम्हाला दिले म्हणे माऊली हा नैवेद्य उद्या सर्वांना दिला जाईल खूप खूप आनंद झाला होता खरच ब्रम्हांडनायक कुणालाच नाराज करत नसतात
@jayashreedhone7692
@jayashreedhone7692 3 жыл бұрын
महाराजांची प्रतिभुति त्याच्या प्रत्येक भक्ताला येतेच,ते आपल्या भक्तांची हाक ऐकतात,फक्त मन स्वच्छ असावे लागते. जय गजानन माऊली,
@VijayPatil-yp3mi
@VijayPatil-yp3mi 3 жыл бұрын
खुपच छान आहे 1👁‍🗨🙏🙏👣🤚🤚महाराजाचा दृष्टांत
@vinayakdeshmukh6424
@vinayakdeshmukh6424 3 жыл бұрын
Jai Gajanan 🙏🙏
@mrinalkher6286
@mrinalkher6286 3 жыл бұрын
जय गजानन महाराज
@pratibhaande3033
@pratibhaande3033 3 жыл бұрын
@@vinayakdeshmukh6424 जयगजानन
@anuragathavle1557
@anuragathavle1557 2 жыл бұрын
सुपर,
@jyotirane1968
@jyotirane1968 3 жыл бұрын
हा एक चमत्कारच होता.हे ऐकून खरंच अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आले. धन्य ती माऊली. गण गण गणात बोते !
@ishwaraswar3213
@ishwaraswar3213 3 жыл бұрын
जय गजानन गुरु गजानन.. गण गण गणात बोते
@govindagarud6872
@govindagarud6872 3 жыл бұрын
गण गणात बोते , अशी अनुभूती यायला पूर्व पुण्याईचे पाठबळ आणि श्रद्धेची एकाग्रता आवश्यक असते, आणि या भांडवलावरच तुमच्या जन्माचं सार्थक झाले, खरोखरीच तुम्ही भाग्यवान आहात ! स्वामी समर्थ गजानन महाराज की जय !
@ravikantrahalkar
@ravikantrahalkar Жыл бұрын
।। जय श्री स्वामी समर्थ महाराज नमः।।🙏
@achalozarkar5230
@achalozarkar5230 Жыл бұрын
अनंत लीला गजाननाच्या गजानन महाराज की जय खूप छान अनुभव आहे मन तृप्त करणारा अनुभव
@rashmiapraj8969
@rashmiapraj8969 3 жыл бұрын
जय गजानन माऊली शेगांव ताई तुम्ही खुप भाग्यवान आहात तुम्हाला महाराजांनी दर्शन दिले गण गण गणात बोते
@prakashjagtap1117
@prakashjagtap1117 3 жыл бұрын
खूप सुंदर अनुभव
@vijaybhat6679
@vijaybhat6679 3 жыл бұрын
आपण खुप खुप भाग्यवान आहात.प्रत्यक्ष महाराजांनी आपल्या हातुन नैवेद्य ग्रहन केला.आपण धन्य आहात.आपणाला दंडवत प्रणाम माऊली.श्री गजानन महाराज की जय 🙏🙏🙏
@rajeshmhaske5712
@rajeshmhaske5712 3 жыл бұрын
येत्या रविवारी *कृष्ण अष्टमी* आहे काही भक्त नित्यनियमाने दरमहा कृष्ण अष्टमीला अनघालक्ष्मी व्रत करतात, श्री अनघा स्वामीचे रूप भगवान दत्तात्रेयांचे गृहस्थ रूप मानले जाते. श्री अनघा दत्तात्रेय रूप, ब्रह्मा-विष्णु-महेश यांचे संयुक्त रूप आहे. तसेच श्री अनघा देवी या श्री अनघा लक्ष्मी रुपी *महाकाली-महासरस्वती-महालक्ष्मी* यांचे संयुक्त रूप आहे. श्री अनघा लक्ष्मी सहित श्री अनघा दत्तात्रेयांची पूजा सामान्यत: गृहस्थ जीवनात येणाऱ्या सांसारिक प्रश्नांच्या निवारण हेतु तथा भौतिक सुखशांतिसाठी केली जाते. तसेच कुमारी कन्येच्या लग्नहेतुने देखील केली जाते. श्री अनघाष्टमी व्रत सुरु करताना अष्टमी (मार्गशीर्ष वद्य अष्टमी किंवा माघ कृष्ण अष्टमीला) दिवशी करतात भविष्य पुराणात ५८ अध्यात हि ह्यव्रताचा व्रताचा संदर्भ दिला आहे.
@bhagavatlambhade4691
@bhagavatlambhade4691 3 жыл бұрын
Jai gajanan maharaj
@sanjayrahane3667
@sanjayrahane3667 2 жыл бұрын
@@bhagavatlambhade4691 थ्छान
@rameshwarmohokar6671
@rameshwarmohokar6671 2 жыл бұрын
खूपच सुंदर. खरंच डोळ्यात अश्रू आले.. माऊली खुप नशिबवान आहात तुम्ही. जय गजानन माऊली...
@padmadeshmukh7178
@padmadeshmukh7178 2 жыл бұрын
अनुभव ऐकून आपण प्रत्यक्ष तेथेच आहो असे वाटले इतका जीवंतपणा तुमच्या शब्दात होता आणि महाराज तेथेच आहेत असा भास नव्हे अनुभुती आली तुम्ही खूपच भाग्यवंत माला पूर्वपुण्याई लागते महाराज तुम्ही आतातच प्रत्येक स्थळी व आमच्या हद्‌यात लाख लाख प्रणाम दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏
@dr.sadgunthosar4377
@dr.sadgunthosar4377 3 жыл бұрын
जय गजानन श्री गजानन महाराज आपल्या भक्ताच्या ह्रदयात आहे.जशी ज्याची भक्ती तसे त्याला सदैव फळ देतात.तुमचा चमतकार पाहुन तुमची असणारी श्रध्दा वभक्ती याचे हे फळ आहे जय गुरू
@ankitajagtap2790
@ankitajagtap2790 2 жыл бұрын
फारच अहो भाग्य ताई 🙏🙏🙏🌹🌹
@ankitajagtap2790
@ankitajagtap2790 2 жыл бұрын
तुमचि भक्ती व महाराजा वरची श्रध्दा
@sarangpanajkar5846
@sarangpanajkar5846 3 жыл бұрын
माऊली तुम्ही खुपच भाग्यवान आहात ..साक्षात गजानन माऊली तुमच्या हातच जेवणं जेवले ...आणि स्वप्नात तसा साक्षात्कार दिला तुम्हाला अनंत कोटी प्रणाम 🙏जय गजानन 🙏
@mahendrabapuindhavekarpati5426
@mahendrabapuindhavekarpati5426 Жыл бұрын
🙏गणगण गणात बोते। जय गजानन महाराज की। 🙏ओम मनसामर्थ्यदाता श्री अनिरुध्दाय नमः
@madhurisawant1371
@madhurisawant1371 2 жыл бұрын
जय गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः💐
@jyotirokade2801
@jyotirokade2801 Жыл бұрын
खूप छान अनुभव ताई महाराजांची कृपा आमच्यावर राहो ही प्रार्थना🙏🙏
@jayashinde22
@jayashinde22 3 жыл бұрын
साक्षात महांरांच दर्शन नी नैवद्य पण ग्रहण करने..खरोखरच सर्व विलक्षण..मनापासून महारांजाना हाक मारली की साक्षात भक्तांन साठी धावून येते माऊली ।।जय गजानन।।
@neelimakharat9256
@neelimakharat9256 3 жыл бұрын
🙏 Jay Jay Gajanan Mauli 🙏
@shardachoube8480
@shardachoube8480 3 жыл бұрын
जय गजानन महाराज गण गण गनात बोते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shrikantmedhekarmedhekar347
@shrikantmedhekarmedhekar347 3 жыл бұрын
माऊली तुम्ही खूपच भाग्यवान आहात तुमच्या अपंरपार भक्तीच हे फळ आहे तुम्हालाही मी नमस्कार करतो
@marutiraopatil1627
@marutiraopatil1627 Жыл бұрын
समर्थ सद्गुरू गजानन बाबा महाराज की जय.!!!
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 2 жыл бұрын
अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक सदगुरु गजानन महाराजांची कृपा सदैव माझ्या व माझ्या परिवारावर आहे, गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यात भाग्य १९७८त१९८९ पर्यंत मला लाभले, महाराजांच्या समाधी जवळ प्रकट केलेल्या ईच्छा महाराजांनी आज पर्यंत केलेल्या, आज पर्यंत मी महाराजांचे चरीत्र नित्यनियमाने पठण करीत असतो, मला किंवा माझे परीचीत आजही काहीही कौटुंबिक प्रश्न निर्माण झाला कि मी श्री गजानन महाराज यांचे समाधी जवळ आपले रडगाणे मांडतात, माझ्या अनुभवाने सांगतो महाराजांची कृपा प्रत्येक व्यक्ति ला आला आहे, श्री गजानन महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात, आपण त्यांचे अखंड स्मरण करत रहावे,
@ranisrecipes2282
@ranisrecipes2282 3 жыл бұрын
🌺🙏जय गजानन माऊली 🙏🌺 खूपच सुंदर अनुभव, ऐकताना अंगावर शहारे आणि डोळ्यांत पाणी आले.. माझी गजानन माऊली 🙏
@om3787
@om3787 9 ай бұрын
Gay ganan
@vishakhapatil8277
@vishakhapatil8277 3 жыл бұрын
धन्य धन्य! गुरु माऊली! 🙏 🌺।।गण गण गणात बोते ।।🌺
@suryakantdeorankar5862
@suryakantdeorankar5862 3 жыл бұрын
।। जय श्री गजानन महाराज ।। अनंत कोटी ब़मांड नायक महाराजाजी राज योगिराज परब्रम्ह ः सचिदानंद सद्गुरू शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय ़़़़़ ताई तुम्ही नशिबवान आहात ़़़़़ धन्य धन्य श्री माऊली
@anuradhahkhandagalele1252
@anuradhahkhandagalele1252 3 жыл бұрын
Kup saan
@aryachanakyanagarjyesthnag8640
@aryachanakyanagarjyesthnag8640 3 жыл бұрын
वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट kzfaq.info/get/bejne/i6unhLKjycjDcYU.html
@ajinkyameshram7411
@ajinkyameshram7411 3 жыл бұрын
।। गण गण गणात बोते।।
@yuvrajnaik9722
@yuvrajnaik9722 Жыл бұрын
माऊली वर विश्वास असलेल्या प्रत्येक भक्ताला महाराजांचा अनुभव येतोच पण माऊली तुम्ही खरच खुप भाग्यवान आहात जय गजानन माऊली.
@sunildeshmukh1469
@sunildeshmukh1469 2 жыл бұрын
श्री गजानन महाराज माऊली की जय खरच ताई तुम्हीं भाग्यशाली आहात मला ही असाच अनुभव प्रसंग आलेला आहे भी पंढरपुर ला विठुमावलीच्या र्दशनाला गेलो होतो येथील श्री गजानन महाराज माऊली च्या मंदीरात सकाळी र्दशनाला गेलो होतो तेथे गभारात तेजस्वी वयस्क मानुष माझ्या कड़े पाहुनी पुजाराला म्हणाला माझा भक्त अलेला आहे त्याला हां पेढ्याचा प्रसाद दे म्हणून पुजा॒-या जवळ पेढे दिले पुजारी सवऺ काम सोडून पेढ्याचा प्रसाद मला दिला भी पेढे घेऊन मनोभावे डोळो लाऊन नमन करुन नमस्कार केला जेव्हा डोळे ऊघडले तेव्हा देव्हारात माऊलीच्या मुतीऺ शिवाय कोणीच नव्हते माऊली प्रसन्न चह-याने माझ्याकडे पाहत होती स्मीत हास्य करून गजानन महाराज माऊली आशीर्वाद देत होते जय गजानन महाराज माऊली
@avinashapte188
@avinashapte188 3 жыл бұрын
महाराजांचा हा अनुभव खरंच नेत्र ओले करतो.भाऊ कंवरच्या कथेची ही अनुभूती आहे.तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. श्री गजानन महाराजांना साष्टांग नमस्कार‍,🌹🙏
@swatiparshurame240
@swatiparshurame240 3 жыл бұрын
खरोखरीच माऊली सर्वांचीच माऊली आहेत .हे त्यांनी आजही सिद्ध केलंय. धन्य आहात तुम्ही ,भाग्यवान पण . तुम्हाला दंडवत. सद्गुरूपुढे नतमस्तक.
@kronenb9975
@kronenb9975 3 жыл бұрын
धन्य तुम्ही माऊली 🙏 खरंच किती भाग्यवान आहात, शब्द अपुरे 🙏 ।। श्री गजानन जय गजानन ।। 🙏🙏
@sangitavyas1861
@sangitavyas1861 2 жыл бұрын
हे सांगण्यासाठी शब्दच नाहीत फक्त आणि फक्त आश्रू गण गण गणात बोते
@vijaykumarshetye1480
@vijaykumarshetye1480 2 жыл бұрын
गण गणात बोते. धन्यवाद. भाविक भक्तां साठी कळवावे असे वाटते. तुंगारेश्वर वसई येथे बालयोगी परम पूज्य सदानंद महाराजांचे वास्तव्य आहे.
@punamdhake9596
@punamdhake9596 3 жыл бұрын
खूप छान. महाराज भक्तांची काळजी सदैव घेतात, श्रद्धा आणि सबुरी पाहिजे. महाराज आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. "अनंतकोटी ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चीदानंद भक्तप्रतिपालक शेगावनिवासी समर्थ सदगुरु श्री गजानन महाराजकी जय"
@aniljadhav4988
@aniljadhav4988 3 жыл бұрын
खुप छान. ताई हे ऐकताना अंगावर शहारे आले .गजानन महाराज की जय.🙂
@shyamdeshmukh1552
@shyamdeshmukh1552 3 жыл бұрын
@@aniljadhav4988 फारच छान वाटले अनुभव ऐकुन गजानन सर्वच भक्ताना अनेक अनुभव आलेले आहे . त पण तुमचा अनुभव खरच आनंद्यायक वाटला
@poojathakur5154
@poojathakur5154 3 жыл бұрын
हो खरं आहे तुमचं 🙏🙏🙏माहाराज स्वप्नात दृष्टांत देतात ही गोष्ट खरी आहे 🙏🙏जय श्री गजानन महाराज ❤️
@dipalijawalkar8381
@dipalijawalkar8381 2 жыл бұрын
खरं ताई खूप भाग्यवान आहात देव सर्व वर अशी कृपा असावी 🙏 गण गण गणात बोते 🙏
@mamtakenge9515
@mamtakenge9515 Жыл бұрын
🙏🙏जय गजानन नमो नमः 🙏🙏
@rajeshbijwe2966
@rajeshbijwe2966 3 жыл бұрын
ताई महाराजांनी माझे प्राण ,होणाऱ्या अपघातातुन नकळत वाचविले ,ते सुध्दा गुरूवार दिवशीच शेगाव वरून परतीच्या प्रवासातुन,गजानन महाराजाची कृपा ! तेव्हा महाराज नसते तर माझी मुलबाळ पोरकी झाली असती ,श्री गजानन महाराज की जय
@vijayvarhadpande8260
@vijayvarhadpande8260 2 жыл бұрын
तुम्ही खूप भाग्यवान आहा। अनेक जन्मा ची तुमची इच्छा महाराजांनी पूर्ण केली।
@archanadandale238
@archanadandale238 3 жыл бұрын
माऊली तुमचा अनुभव आणि महाराजांनचा दृष्टान्त मन भरून गेले 💐जय गजानन महाराज की जय 💐🙏🙏🙏👌🙏👌
@nilkanthtangade6413
@nilkanthtangade6413 Жыл бұрын
जय गुरू गजानन दृटा़तध़नझालो
@jayashreeparab9269
@jayashreeparab9269 Жыл бұрын
अनुभव खरंच खुप छान आहे. जय गजानन माऊली
@NG-hj7zt
@NG-hj7zt 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते
@prafullpotdar6723
@prafullpotdar6723 2 жыл бұрын
ll श्री गजानन महाराज कि जय ll खूपच सुंदर अनुभव, ऐकताना अंगावर शहारे आणि डोळ्यांत पाणी आले.. माझी गजानन माऊली 🙏 4
@sunandahilgude
@sunandahilgude Жыл бұрын
महाराजांनी तुमच्या. भक्ती वर. डॉ करा सारखी कृपा केली धन्य झालात गण गण गणात बोते
@savaritreehegde5771
@savaritreehegde5771 Жыл бұрын
@@sunandahilgude 7g
@rajanivichare6925
@rajanivichare6925 3 жыл бұрын
खूप भाग्यवान आहात अशीच कुपा द्दष्टी तुमच्यावर असू द्दा मी सध्या covid19. मुंबई मधून बोलते आहे तु म्ही सर्वासाठी प्रार्थना करा
@shankarsarode3702
@shankarsarode3702 3 жыл бұрын
ताई तूम्ही खूप भांग्यवान आहात मी अगदी अंतकणातन बोलतोय मला झोप येत नव्हती म्हनुन मोबाईल बघत बघत होतो तर साक्षातकार बघायला मिळाला सकाळी गूरूवारी 3.15 वाजता लिहित आहे जय गजानन बाबा
@rahulmarkad8892
@rahulmarkad8892 Жыл бұрын
जय गजानन माऊली, गण गण गणात बोते, ,,🙏🙏🙏
@kanchanhardikar3144
@kanchanhardikar3144 2 жыл бұрын
खूपच छान अनूभूती आहेमीदोनतीनवेळाशेगावलाजाऊन आलेआहेरोज गजाननविजय वाचते त्या शिवाय जेवत नाही मलापण बरेच अनुभव आले मी पुण्याला रहाते असो नमस्कार श्री गजानन।
@vinayasankhe3102
@vinayasankhe3102 2 жыл бұрын
खूपच छान डोळ्यात अश्रू उभे राहिले गण गंण गणात बोते🙏🙏🙏🌹🌹🌹
@prakashwadhai7870
@prakashwadhai7870 3 жыл бұрын
महाराजांची कृपा सदैव त्यांच्या भक्तांवर होत आलेली आहे.... जय गजानन माऊली ! 🙏🏻🙏🏻
@kalpanakumbhalkar8021
@kalpanakumbhalkar8021 2 жыл бұрын
जय गजानन माऊली
@TechnoKing5104
@TechnoKing5104 2 жыл бұрын
खूपच छान , हृदयस्पर्शी , अनुभव , असा अनुभव प्रत्येक भक्ताला यावा , महाराज ! !
@poonam8balekar204
@poonam8balekar204 Жыл бұрын
🙏🙏माऊली चमत्कार झाला ऐकुन खुप बर वाटलं आज मला तूम्ही भाग्य वा आहात ताई 🙏🙏
@marutiraopatil1627
@marutiraopatil1627 Жыл бұрын
गण गण गणात बोते||
@vasanthon5964
@vasanthon5964 2 жыл бұрын
Great Gan Gan Ganat bote 🙏🙏🙏🙏 jai Sri Gajanan maharaj ki jai 🙏🙏🙏
@balkrishnatendulkar3141
@balkrishnatendulkar3141 4 ай бұрын
माऊली, जय गजानन - आपण कथन केलेला महाराजांबद्दल चा आपणास आलेला अनुभव हा चमत्कारच म्हणायचा. श्रद्धा तिथे चमत्कार. आपल्या श्रध्देच च ते फळ होय. जय गजानन !
@suvarnlatachaudhari8645
@suvarnlatachaudhari8645 3 жыл бұрын
सच्चिदानंद स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हाला कोटी प्रणाम खरच डोळ्यात पाणी आले,अंगावर शहारे आले. तुम्ही खरच खूप भाग्यवान आहात व आम्हाला हा अनुभव ऐकायला मिळाला हे आमचे भाग्य जय गजानन
@ankushraut2081
@ankushraut2081 3 жыл бұрын
Gan gan ganat bote
@subhashchandrakulkarni8716
@subhashchandrakulkarni8716 3 жыл бұрын
फारच विलक्षण अनुभव आहे.एकदम गहिवरून आले. धन्य आहात तुम्ही माऊली. श्री गजानन जय गजानन अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू shegav गजानन महाराज की जय.
@shobhajoshi4321
@shobhajoshi4321 3 жыл бұрын
आपण खुप भाग्यवान आहात ताई . महाराज सर्व भक्तांना नेहमीच आपले अस्तित्व दाखवितात . आपण श्रध्देने त्यांचा अनुभव घ्यायला हवा . महाराज दाखले देतात .
@chhayanandanwar6951
@chhayanandanwar6951 3 жыл бұрын
@@shobhajoshi4321 jay gajananan
@wamanraopatil5828
@wamanraopatil5828 3 жыл бұрын
@@shobhajoshi4321 p
@doctorachyut4186
@doctorachyut4186 3 жыл бұрын
खूप छान वाटला गजानन बाबा की जय
@alkanandagadkari8523
@alkanandagadkari8523 3 жыл бұрын
खुपच सुंदर अनुभव नशीबवान आहात जय गजानन
@prakashishughogare5985
@prakashishughogare5985 10 ай бұрын
श्री गजानन महाराज निश्चित भक्तांची संकटातून सुटका करतात जय गजानन श्री गजानन
@ramjd7120
@ramjd7120 2 жыл бұрын
Gan Gan Ganat Bote....🙏🙏🙏🙏 Shree Swami Samartha....🙏🙏🙏🙏
@shailendrasinghthakur611
@shailendrasinghthakur611 2 жыл бұрын
गण गण गणात श्री गजानन महाराजांची सेवा भाग्यवान तुम्हीं अनंत माऊली
@ravindrafegade5007
@ravindrafegade5007 Жыл бұрын
जय गजानन🌹🌹🌼🌼
@aditipaiyawal4043
@aditipaiyawal4043 2 жыл бұрын
What a heart touching experience .God is great &you are quite lucky 🙏🌹🙏
@jayashrilohakane1672
@jayashrilohakane1672 2 жыл бұрын
👌🎥👌
@leelaborkar2580
@leelaborkar2580 2 жыл бұрын
Khup chan
@deepalikavishwar2992
@deepalikavishwar2992 3 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम गजानन महाराजांना हा अनुभव मला खूपच आवडला 🙏🙏🌹🌹
@kalyanirele5390
@kalyanirele5390 2 жыл бұрын
माऊली जय श्री गजानन महाराज..... 🙏🙏
@shardamahadik2692
@shardamahadik2692 2 жыл бұрын
मला पण शेगावला जायची इच्छा झाली आणि मला जायचे कसे आणि शेगांव कुठे आहे काहीही माहीत नव्हते मी घरात सांगितले आणि घरच्यांनी पण मला परवानगी दिली मी माझ्या शेजारणी बरोबर गेले दर्शन पण खूप छान आणि मनसोक्त झाले .इच्छा झाली की महाराज ती पूर्ण करतातच.पण श्रद्धा असावी..जय गजानन.गण गण गणात बोते...🙏🙏
@ashalatamane9729
@ashalatamane9729 3 жыл бұрын
ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात . ऐकताना डोळयात पाणी आले. जय गजानन गुरु माऊली .
@shashikalabirajdar3747
@shashikalabirajdar3747 3 жыл бұрын
खूप खूप खूप छान वाटले ताई
@krushnakokane2356
@krushnakokane2356 3 жыл бұрын
खुपच भाग्यवान आहेस माऊली
@nandagodbole5377
@nandagodbole5377 3 жыл бұрын
खूप खूप छान वाटले ताई धन्यवाद
@kirtijoshi2584
@kirtijoshi2584 3 жыл бұрын
Gan Gan gnat bote .mauli jayamani jisa bhav tya tisa anubhav 🙏🕉💐🕉🙏
@IconicRugved
@IconicRugved 3 жыл бұрын
अनुभव ऐकुन अंगावर शहारा आला.. माऊली कधी कसे दर्शन देतील आणि आपली प्रसादाची इच्छा पुर्ण करतील हे अनुभवलं आहे मी.. जय गजानन
@gajanankulkarni4513
@gajanankulkarni4513 2 жыл бұрын
गण गण गणात बोते अनुभव ऐकताना अंगावर शहारे व डोळ्यात पाणी आले . खूप छान. आम्ही देखील महाराजांनी दिव्य प्रचिती अनुभवली आहे.
@abhishekmonster4544
@abhishekmonster4544 Жыл бұрын
Shree Gajanan Jay Gajanan🙏
@bapuraopatil841
@bapuraopatil841 3 жыл бұрын
गण, गण गणात बोते माऊली तुम्हाला कोटी प्रणाम, महाराजांची तुमच्यावर कृपा आहे तशीच, महाराजांवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना महाराज नक्कीच दर्शन देतात. परंतु आपण महान आहात आपल्यावर महाराजांची जी कृपा आहे तीला तोड नाही 🌹🌹🌹🙏
@atmaramade9732
@atmaramade9732 Жыл бұрын
Jay Gajanan Mauli koti Koti naman Jaho
@sandhyavatve2459
@sandhyavatve2459 3 жыл бұрын
माझी खूप श्रद्धा आहे गजानन महाराजांवर ! अनुभवी ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आले. तुम्हाला तर दर्शन दिलं महाराजांनी म्हणून तुम्हाला 🙏🙏
@yeshwanttare1103
@yeshwanttare1103 2 жыл бұрын
खूप छान अनुभव.ऐकून डोळ्यात पाणी आले. भाग्यवान आहात तुम्हाला नमस्कार.
@rajandb1840
@rajandb1840 2 жыл бұрын
अनुभव खुपच छान ह्दयाला भिडणार आहे. आपण माऊली खुपचं भाग्यवान आहात. तुमचे आम्हाला दर्शन झाले तर आम्ही थोडेतरी भाग्यवान होऊ.
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 3 жыл бұрын
जय गजानन महाराज
@rekhachandole2632
@rekhachandole2632 2 жыл бұрын
तुम्हाला आलेला माऊलींचा माझ्या गजानन महाराजांचा अनुभव खुप छान वाटला. तुम्ही खुप भाग्यवान आहात ताई, ।।गण गण गणात बोते ।।🙏🏻🙏🏻🌹🌹🌺🌺🙏🏻🙏🏻
@anujasurve291
@anujasurve291 3 жыл бұрын
गण गण गणात बोते. माऊली सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात धन्य धन्य गजानन माऊली🙏🙏
@kamalsurana3004
@kamalsurana3004 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@dipalikadav3737
@dipalikadav3737 3 жыл бұрын
बाबांना सगळे माहिती असते कि आपले भक्त काय व कधी करतात आम्हाला पण खुप चांगले अनुभव आले बाबांचे
@shubhangipawar5789
@shubhangipawar5789 3 жыл бұрын
ताई किती भाग्यवान तुम्ही.तुम्हाला सा. दंडवत. महाराजांचे चरणी शतशः प्रणाम
@nanasahebdhembare2060
@nanasahebdhembare2060 Жыл бұрын
श्री गण गण गणात बोते 🙏 श्री गजानन महाराज 🙏
@kalpeshjaiswal2228
@kalpeshjaiswal2228 3 жыл бұрын
अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परम ब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय 🙏🙏🚩🚩
@taywadevijayeknathrao3388
@taywadevijayeknathrao3388 2 жыл бұрын
गण गण गणात बोते
@sharmilapetkar9561
@sharmilapetkar9561 3 жыл бұрын
महाराजांची लिला आघाद आहे. आपल्याला आसा आनुभव यायला हवा.🙏🏻🙏🏻💐
@mohantanksali6926
@mohantanksali6926 3 жыл бұрын
जय गजानन श्री गजानन । गण गण गणात बोते।
@vidyajadhav8963
@vidyajadhav8963 2 жыл бұрын
Jay gajanan maharaj ki jay.. Gan gan ganat hote.. 🙏🚩🚩
@smitapanse8924
@smitapanse8924 2 жыл бұрын
।।गण गण गटात बोते ।।श्री गजानन माऊली या शब्दाचा अर्थ असा आहे की आणि तुम्हाला आलेला अनुभव असे माऊली सागता की मी तुमच्या बरोबर आहे फक्त तुम्ही निस्वाथ सेवाकरा जय गजानन श्री गजानन 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
@pradeepbhadrige4420
@pradeepbhadrige4420 3 жыл бұрын
" श्री गजानन जय गजानन " हा साक्षात्कार आणि अनुभव ऐकताना नखशिखांत शहारे आले. 🙏🙏🙏
@pragatichaware5268
@pragatichaware5268 3 жыл бұрын
धन्य ती माऊली जय gajanan
@jayashriwadgaonkar5655
@jayashriwadgaonkar5655 3 жыл бұрын
जय गजानन माझ्याडोळया समोर सवॆआले मी पण ऐकता ना रडत होते
@swarasawant6327
@swarasawant6327 3 жыл бұрын
@@jayashriwadgaonkar5655 NJ
@kishorwath6115
@kishorwath6115 3 жыл бұрын
No Words to Comment, Jai Shree Gajanan Maharaj 🙏🙏🙏🙏🙏
@snehalatasomvanshi3832
@snehalatasomvanshi3832 2 жыл бұрын
Sri Swami Samrth jay jay Samarth koti koti pranam 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@kavitasable5010
@kavitasable5010 Жыл бұрын
Jay Gajanan mauli Mauli dayalu aahe sarwanwar tyanchi Krupa aahe
@progamerartist6370
@progamerartist6370 Жыл бұрын
Shree Swami samartha ❤❤
@VithhalKawre-cm3vn
@VithhalKawre-cm3vn 11 ай бұрын
गण गण गणात बोते🙏🙏🙏 खरच खूपच सुंदर अनुभव आहे रडु आल मला जय गजानन माऊली🙏 🙏🙏
@smitamohite1545
@smitamohite1545 3 жыл бұрын
तुम्ही खूप मनापासून सेवा केल्याने च ही प्रचिती मिळते धन्य झालात माऊली
@priyakale7876
@priyakale7876 3 жыл бұрын
बापरे ऐकताना एकदम रडायला आले.. खरंच तुम्ही खूपच भाग्यवान आहात ताई 🙏
@vishakhapande9871
@vishakhapande9871 2 жыл бұрын
जय गजानन माऊली.सर्वांच्या पाठीशी आहे हेच खरे. 🙏🙏🙏
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 64 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 51 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 36 МЛН
Sant Shri.Gajanan  Maharaj  Yannchi Sakshat  Anubhuti
15:13
Deepak Bhave
Рет қаралды 38 М.
#गजानन महाराज अनुभव#Gajanan maharaj anubhav in marathi#
9:23