No video

ह्या दादांना स्वामींचा साक्षात्कार बघा कसा झाला जणू काही त्यांच्या मुखातून स्वामीच बोलत आहेत SwamiOm

  Рет қаралды 205,969

Swami Om

Swami Om

2 жыл бұрын

#swamiom #स्वामीओम
#स्वामीसेवा#swamiseva
#swamisamarthanubhavinmarathi
#akkalkotswami
#jayjayswamisamarth
#swamisamarthstory
#pradipsonavane#प्रदीपसोनावणे #swamisamarthanubhavmarathi #स्वामीसमर्थअनुभवमराठी #अक्कलकोटस्वामी #akkalkotswami #jayjayswamisamarth #जयजयस्वामीसमर्थ #स्वामीचमत्कार #गुरूवारसेवा #गुरूचरीत्र #guruvarseva #swamichamatkar #guruchartra #swamisamarthstory #swamicharansparsh #swamikiran swamianubhav #swamikatha #स्वामीकथा #स्वामीचरणस्पर्श #स्वामीकिरण #गुरूचरीत्र #स्वामीभक्त #swamibhaktta #shreeswamisamrth #श्रीस्वामीसमर्थ #गुरूवारसेवा #guruvarseva #gurumauli #गुरूमाऊली #दत्तदिगंबर #dattadigambar #bhaktacheanubhav #भक्ताचेअनुभव #sangamner #संगमनेर #शिगोटेफाटा #shingotefata #nasik #nashik #नाशिक

Пікірлер: 1 000
@namdeogaikwad837
@namdeogaikwad837 2 жыл бұрын
जेस्वामी भक्त आहेत त्या सर्वाना स्वामीचे दृष्टांत झाल्याशिवाय रहाणार नाहीत जय जय स्वामी समर्थ
@RasikaParab-qz6om
@RasikaParab-qz6om 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय सदगुरू समर्थ
@bhushangade3083
@bhushangade3083 2 жыл бұрын
दादांनी सांगितलेला अनुभव खूप सुंदर आहेच या शिवाय दादांनी दिलेली माहिती खूप गरजेची आणि अतिशय सुंदर आहे मला ही खूप काही शिकायला मिळाले..!!ताई तुम्हाला आणि दादांना माझा नमस्कार..!! स्वामी ओम 🙏🙏 || श्री स्वामी समर्थ || 🙏🙏
@unifiedtechsolutions3134
@unifiedtechsolutions3134 2 жыл бұрын
तात्काळ अनुभूतीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी दररोज हा अद्भुत मंत्र ऐका आणि चमत्कार पहा. kzfaq.info/get/bejne/ort8oJeVscWcZps.html
@bhailokhande3747
@bhailokhande3747 Жыл бұрын
Shree Swami samartha
@sarojakadate.2194
@sarojakadate.2194 Жыл бұрын
Shree swami samarth 🙏🙏
@jayshreebhatkar5063
@jayshreebhatkar5063 11 ай бұрын
Shri swami smarth Jay Jay swami smarth .
@Y.T.SOHAM.
@Y.T.SOHAM. 8 ай бұрын
Shree Swami Samarth
@nageshchkhle6550
@nageshchkhle6550 Жыл бұрын
खूप छान अनुभव आहेत ताई खरंच ऐकून डोळ्यामध्ये पाणी आलं श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@jayshreepurandare2666
@jayshreepurandare2666 Жыл бұрын
😊 स्वामी माझ्या swapnta आले अणि मला दर्शनासाठी बोलावले. तीन दिवसात me अक्कलकोट la पोचले.
@Umesh-qz8fg
@Umesh-qz8fg 3 ай бұрын
She ree Swami Samarth 🙏🏿🙏🏿 jay jay shree Swami Samarth 🙏🏿🙏🏿🌹🙏🏿🌹
@hemangiusha
@hemangiusha 2 жыл бұрын
खुप सुंदर अनुभव ताई दादांना सांगा तुमच्याकडून अजून काही स्वामींविषयी ऐकायला खरच आवडेल तुम्ही त्यांना फोन करून अजून काही ऐकायला मिळाले तर सर स्वामी भक्तांना स्वामी कृपाच होईल ताई मी ही सर्व अनुभव ऐकते मी लिहून पाठवलेला माझा अनुभव मुलुंड दादांनी उल्लेख केला मी लिहून दिला आहे कृपया वाचन दाखवला तरी छान सुंदर अनुभव दिल्याबद्दल तुमचे व दादांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏🌼
@shivanandkamat4075
@shivanandkamat4075 2 жыл бұрын
अष्यक ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रय दिगंबर वासुदेव नंद सरस्वती सदगुरु नाथ कृपा करा श्री गुरुदेव दत्त
@suchitavengurlekar6826
@suchitavengurlekar6826 2 жыл бұрын
Khup chan anubhav kaka..shree swami samarth
@alkamahajan3482
@alkamahajan3482 4 ай бұрын
अल्का महाजन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@shardamasane313
@shardamasane313 4 ай бұрын
Khup chan anubhv
@shardamasane313
@shardamasane313 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@sunilmohale9653
@sunilmohale9653 2 жыл бұрын
ताई खूप छान काकाचा अनुभव आत्तापर्यंत एवढा मोठा अनुभव पहिली वेळ माझी ऐकायची खूप छान अनुभव काका तुमचा कोटी कोटी धन्यवाद असे जास्तीत जास्त अनुभव शेअर करत जा कारण स्वामी सेवेकरी वाढती ल
@shailajalele9189
@shailajalele9189 2 жыл бұрын
फार सुंदर छान जय जय स्वामी समर्थ
@rajanitakalkar3150
@rajanitakalkar3150 2 жыл бұрын
दादा खरच तुमचा अनुभव खुपचं छान आहे.ऐकूण अंगावर शहारे आले.श्री स्वामी समर्थ.
@kshamakulkarni7355
@kshamakulkarni7355 2 жыл бұрын
श्री जय जय स्वामी सर्मथ अंगार काट आणणार अनुभव स्वामीची कृपा
@jayshreebhatkar5063
@jayshreebhatkar5063 2 жыл бұрын
Shri swami samrth maharaj ki .jai
@hemkantdichwalkar5120
@hemkantdichwalkar5120 Жыл бұрын
काकांचा अनुभव ऐकून खुपच छान वाटले।पहिल्यांदाच असा अनुभव ऐकायला मिळाला।
@alkachobe4478
@alkachobe4478 4 ай бұрын
खूप छान दादा इतका ऐकून आनंद झाला मान हृदय पूर्ण भरून गेले आनंदी झालो सगळ्या मनातले विचार दुःख पळून गेलं आणि मग भरून आलं की आपण आता स्वामीमय व्हायचं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@pandurangbedke1036
@pandurangbedke1036 3 ай бұрын
Khup chan❤ Anubhav ahe❤
@pandurangbedke1036
@pandurangbedke1036 3 ай бұрын
Shree Swami samarth 🙏
@sanjivanisuryawanshi3715
@sanjivanisuryawanshi3715 2 жыл бұрын
काका़ंचा अनुभव ऐकून अतिशय आनंद वाटला ताई! मलाही असाच गोड अनुभव आला आहे.म्हणतात ना ‌...अगम्य लिला स्वामी...अगम्य लिला स्वामी, त्रिभुवन तुझी सत्ता जयदेव जयदेव ।। 🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!!🙏🙏🌹🌹
@vandanamadhukarshindeshind6361
@vandanamadhukarshindeshind6361 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई .दादांचा अनुभव अतिशय सुंदर होता खुप छान वाटले दादांना दिर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून अशीच स्वामीची सेवा घडो हिच स्वामी चरणी प्रार्थना. ।।श्री स्वामी समर्थ।।
@meenakshilage5556
@meenakshilage5556 2 жыл бұрын
खरच खूपच सुंदर अनुभव आहे .स्वामी जळी ,स्थळी,काष्टी,पाषाणी , आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात.संकटातून तारून नेतात.तारणहार सगूण साकार हाकेशी धावून येतील स्वामी समर्थ जय
@rajendrabargale3629
@rajendrabargale3629 2 жыл бұрын
Pavitra bargale
@sandhyakulkarni4104
@sandhyakulkarni4104 2 жыл бұрын
मला हा दादांचा अनुभव स्वामींचा खूप छान ऐकला मी. खरच स्वामी चे मनापासून जप, तारक मंत्र म्हणले श्रद्धा ठेवून केले की स्वामी कृपा करतातच. मला,आम्हला पण स्वामींचे खूप अनुभव आहेत. येतात पण. श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@unifiedtechsolutions3134
@unifiedtechsolutions3134 2 жыл бұрын
तात्काळ अनुभूतीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी दररोज हा अद्भुत मंत्र ऐका आणि चमत्कार पहा. kzfaq.info/get/bejne/ort8oJeVscWcZps.html
@sujatajadhav4643
@sujatajadhav4643 2 жыл бұрын
ताई दादांचा अनुभव ऐकून अगदी अंगावर काटा आला.त्या दादांना उदंड आयुष्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना.आपले स्वामी या कलियुगात आपल्याला तारण्या साठी आहेत .।।ओम श्री स्वामी समर्थ।।💐💐
@indiaprasad
@indiaprasad Ай бұрын
छान वाटले अनुभव ऐकून रोजची नित्यसेवा करणे, सर्वांना मदत करणे हे किती महत्वाची आहे..काकांचे विचार ऐकून ....सुखामध्ये देवाशी जवळीक साधता येत नाही, दुःखा मध्ये मात्र आम्ही दिवसभर दुःख घोटतो व स्वामी स्वामी करतो...अतिशय सुंदर विचार...जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏
@vanitaubale8204
@vanitaubale8204 2 жыл бұрын
दादाचा अनुभव ऐकून मनावरील ताण निघून गेला मन शांत व प्रसन्न झाले
@neelamrane1459
@neelamrane1459 4 ай бұрын
2 वर्ष झाली आणि मी आज ऐकला हा अनुभव आणि एवढी ओक्सा बोक्सी रडली की स्वामी समर्थ मला सर्व संकटातून कधी बाहेर काढतील काय माहीत
@prameelalambe2738
@prameelalambe2738 Жыл бұрын
🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏 ह्या दादांचे सर्व अनुभव ऐकून मन अतिशय हे लावून गेले सर्वांनी अशीच स्वामी सेवा करावी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करावा 🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹
@alkashinde4418
@alkashinde4418 2 жыл бұрын
खूपच छान अनुभव आहे ताई ह्या दादांचा, अतिशय सुंदर माहिती ही सांगितली, स्वामींची लीला अगाध आहे, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@hemlatapalkar4068
@hemlatapalkar4068 2 жыл бұрын
ताई खुप छान आहे .या दादा चेअनुभव ऐकून खूप बरे वाटले स वामी समरथ
@swatikalambarkar7376
@swatikalambarkar7376 2 жыл бұрын
Khup khup chan
@ushapatil1931
@ushapatil1931 2 жыл бұрын
Khupach chhan anubhav aahe 🙏
@unifiedtechsolutions3134
@unifiedtechsolutions3134 2 жыл бұрын
तात्काळ अनुभूतीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी दररोज हा अद्भुत मंत्र ऐका आणि चमत्कार पहा. kzfaq.info/get/bejne/ort8oJeVscWcZps.html
@hemanthindlekar2448
@hemanthindlekar2448 2 жыл бұрын
तुमचे च्याँनल वरील प्रवचन ऐकुन मन प्रसन्न झाले,माझ्या जीवनात पण बरेच अनुभव व प्रचिती मिळाली, खुप काही शिकण्यास मिळाले आपले च्याँनलवरील प्रवचन ऐकुन धन्य झालो अशिच प्रचिती आपणास मिळो ही स्वामी चरणी 🙏🙏🌷🙏🙏
@swamiom1752
@swamiom1752 3 ай бұрын
70217 06508
@luckyshah8935
@luckyshah8935 4 ай бұрын
आई माऊली माझ्याबरोबर खरे बोलणारे असतील खरे प्रेम करणारे आशी लोक ठेव आई माऊली निर्मल पवित्र ठेवा अगदी माझ्या स्वामी समर्थ आई माऊली सारखी हे एक निवेदन स्वामी च्या चंरॅना वर ठेवतो हीच माझी विछा या आहे 🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹
@RasikaParab-qz6om
@RasikaParab-qz6om 3 ай бұрын
होय स्वामी ऊतम स्वामी ऊतम स्वामी श्री स्वामी ऊतम अशक्य ही शक्य करतील स्वामी
@RasikaParab-qz6om
@RasikaParab-qz6om 3 ай бұрын
श्रीराम स्वामी
@RasikaParab-qz6om
@RasikaParab-qz6om 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी माऊली
@RasikaParab-qz6om
@RasikaParab-qz6om 3 ай бұрын
होय स्वामी बरोबरच आहे होय माऊली
@dnyaneshkutepatil9110
@dnyaneshkutepatil9110 7 ай бұрын
खरच काका तुम्ही खुप भाग्यवान हा स्वामी नी तुम्हाला खुप सांभाळुन घेतले तुम्हाला एवढी मोठी प्रचीती देली, आणि आम्ही सुद्धा खुप भाग्यवान आहो की तुमचा दिव्य अनुभव आम्हाला ऐकायला भेटला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
@rajaniamlekar1924
@rajaniamlekar1924 4 ай бұрын
दादा हा मठ गोगावले दादांचा आहे आम्ही जाऊन आलोत , दादा तुमचा अनुभव खूप छान आहे अंगावर काटा उभा राहतो, खरंच आहे अशक्य शक्य करतील स्वामी
@annapurnajadhav3778
@annapurnajadhav3778 2 жыл бұрын
खूप खूप छान अनुभव मन आणि हृदय अगदी भरून आले स्वामींची कृपादृष्टी अशीच सगळ्यांवर राहो हीच सदिच्छा
@unifiedtechsolutions3134
@unifiedtechsolutions3134 2 жыл бұрын
तात्काळ अनुभूतीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी दररोज हा अद्भुत मंत्र ऐका आणि चमत्कार पहा. kzfaq.info/get/bejne/ort8oJeVscWcZps.html
@varshamayekar3279
@varshamayekar3279 2 жыл бұрын
मला खुप खुप आवडले. स्वामीची सेव करयचे आकलन झाले मी नक्कीकरीन व सर्व वीडीओ युट्युबरील ऐकन रोज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ
@dipapatil4714
@dipapatil4714 2 жыл бұрын
ह्या दादांचा अनुभव खूपच छान आहे. आपण जर निस्वार्थ भक्ती करत राहिलो.तर स्वामी आपल्या भक्ताला खूप चांगले सांभाळते. आईप्रमाणे . श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏾
@savitagosavi9337
@savitagosavi9337 2 жыл бұрын
खूप खूप सुंदर अनुभव. स्वामींबद्दल भक्ती दृढ झाली.आधी तर सेवा करतच होती पण आता खरंच वाटत की स्वामी आहेत आणि साक्षात्कार होतोच. मनापासून प्रार्थना केली की त्याचे उत्तर हमखास मिळतेच. खूप छान चॅनेल आहे. या मार्गाने लोकांना आपले अनुभव सर्वांसाठी share करता येत आहेत. व दिवसेंदिवस स्वामिंची भक्ती वाढत आहे. श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹
@kishorikurunkar2286
@kishorikurunkar2286 Жыл бұрын
ताई कांकाचा अनुभव येकुन खूप छान वाटलं. तसे मी रोजच स्वामींचे अनुभव ऐकत असते खुप छान आणि समाधान मिळते मनाला. श्री स्वामी समर्थ ताई 🙏
@shailasarode5733
@shailasarode5733 2 жыл бұрын
🙏🏻🌺स्वामी ॐ 🌺🙏🏻 🙏🏻आदरणीय दादा.. तुमचा अनुभव ऐकून खरच मन हेलावून गेले.. आपले सत्कर्मच आपल्या कामी आले.. तुम्ही खूप भाग्यवान आहात की प्रत्यक्ष स्वामी आपल्याशी बोलले व धीर दिला.. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा!!🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 🙏🏻नामाचा महिमा अगाध आहे 🙏🏻
@anujamedhekar4405
@anujamedhekar4405 2 жыл бұрын
Tai khup sundar anubhav असतात मे रोज झोपताना एकात असते आताच्या केंजले दादांसारखे खूप खूप अनुभव आलेत आम्हाला प्लग आपला फो नी शेअर करा
@anujamedhekar4405
@anujamedhekar4405 2 жыл бұрын
Plg
@aarthirajesh8349
@aarthirajesh8349 Жыл бұрын
@@anujamedhekar4405 तुमच्या नंबर पाहिजे
@MinakshiTelavane
@MinakshiTelavane 3 ай бұрын
काकांचा अनुभव तर खरंच खुप प्रेरणा देणारं आहे. खुप छान मी सुद्धा स्वामी सेवेकरी आहे. मलाही खूप अनुभव आलेत. माझी तर सगळ्यांना विनंती आहे . सेवा करा सेवेकरी वहा इतरांनाही सेवेकरी बनवा . श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹
@sudhakarbadkhal2469
@sudhakarbadkhal2469 5 ай бұрын
ताई खुप छान अनुभव आलेला आहे श्री स्वामी समर्थ🎉जे स्वामी भक्त आहे त्याना़ं स्वामी चा दूष्टांत झाल्याशिवाय रायणार नाही स्वामी ची लीला अगात आहे श्री स्वामी समर्थ,😂🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@arvindpatil5299
@arvindpatil5299 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई काकांचा अनुभव खूप छान होता माझे डोळे अक्षरशः पाण्याने भरून गेले होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
@ashavasatkar9278
@ashavasatkar9278 Жыл бұрын
खूप छान अनुभव आहे दादा तुमचा असं वाटते ऐकतच राहावा श्री स्वामी समर्थ कृपा आमच्यावर पण ठेवा असे स्वामी चरणी प्रार्थना करते
@sunitakadam4218
@sunitakadam4218 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ❤🌹🌹🙏❤️ खूपच छान स्वामींचं ऐका भेटली आहे आम्हाला पण खूप अनुभव आहे श्री स्वामी समर्थ माझी आई स्वामी सर्वांच्याच पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ
@GangabhiPotra
@GangabhiPotra Жыл бұрын
खूप खूप छान आणुभव आला बाबा ला धन्यवाद ऐकून खूप बरं अंगावर काटा येत होता माझ्या दूध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माऊली महाराज की❤
@jayantdange1925
@jayantdange1925 2 жыл бұрын
जय श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान अनुभव! अतिशय मनमोकळेपणाने विवरणात्मक सांगितला! आवाजात स्वामीबद्दल कळकळ जाणवली! आवाजावरून मनमोकळा स्वभाव कळला! जय श्री स्वामी समर्थ 🙏
@kajalnaik7623
@kajalnaik7623 Жыл бұрын
धन्यवाद दादा खूप सुदंर अनुभव share केला तुम्ही, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌹🙏
@luckyshah8935
@luckyshah8935 4 ай бұрын
होय स्वामी आई मला विश्वास आहे तुमच्या भक्ती वर आई स्वामी आई माझे एक निवेदन आहे तो मी तुमच्या चंरॅना वर ठेवतो जो कोणी मला फसवणूक करतोय त्या व्यक्तीला माझ्या आयुष्यातून कायमच दूर करा जो मला फसवणूक करतोय त्या व्यक्तीला तुम्हीच स्वामी आई शिक्षा करा मला विश्वास आहे स्वामी आई त्याला चुकीच्याच जाग्यावर त्याची चुक सगळ्याच्या समोर आणार आहेत मला माझ्या स्वामी आईवर विश्वास आहे 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@Meenal-x1w
@Meenal-x1w 9 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 दादा तुम्हाचा अनुभव एकुण खुप छान वाटला खरं दादा खूप बरं वाटलं स्वामी सेवा करायची एक मनात विचार आला श्री स्वामी समर्थ 🙏🌺❤️
@tusharmohite8009
@tusharmohite8009 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई या दादांचा अनुभव ऐकून अंगावर शहारे आले खूप छान अनुभव होता
@VidhyaJadhav-be3qu
@VidhyaJadhav-be3qu 4 ай бұрын
खूप छान वाटलं हे सगळं आंकून खरच स्वामी आपली महीमा अपरंपार आहे धन झाले काना वर आंकून बर वाटल
@alkasalvi8221
@alkasalvi8221 3 ай бұрын
खूपच छान अनुभव, असं स्वामीनी मला संसारात "न" गुंतवता पहिल्या पासूनच आपल्या पायाशी का नाही घेतलं? इतकी पापी आहे का मी? स्वामी आई मला आपल्या पायाशी शरण द्या, आपलं बाळ समजून मला छातीशी लावावं हीच इच्छा आहे. ।।श्री स्वामी समर्थ।जय जय स्वामी समर्थ।। समर्थ।।
@alkasalvi8221
@alkasalvi8221 3 ай бұрын
मला खूपच एकटं वाटतं, मी खूप आजारीही आहे. स्वामी आई माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा आणि मला आपली सेवा आणि नामस्मरण करण्याची बुद्धी द्या. सतत माझ्या सोबत रहा.
@user-fg9er3wj7r
@user-fg9er3wj7r 4 ай бұрын
खूप छान अनुभव दादांचा ऐकायला मिळाला मी प्रपंचातून वेळ काढून तुझ्या सेवेत सामावून घेतले आहे मी कृतज्ञपूर्वक विठ्ठल विठ्ठल.असेच अनुभव प्रत्येकाला सांगण्याची वेळ येणार आहे आणि स्वामी आई ती वेळ आणेल ही
@vishwanathsurve7980
@vishwanathsurve7980 2 жыл бұрын
खूप छान अप्रतिम अनुभव ऐकायला मिळाला जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👌👌👌👌👌👌👌👌👌
@selfiequeen7525
@selfiequeen7525 2 жыл бұрын
खरंच खूप छान अनुभव आहे हा अंगावर शहारे आले अक्षरशः ... श्री स्वामी समर्थ......🚩🚩
@swapnilmahajan445
@swapnilmahajan445 2 жыл бұрын
ताई दादांचा हा जो अनुभव आहे.खुप. मोठा अनुभव आहे. जांचे मन स्वच्छ आहे. मनात श्रद्धा आहे. Swami varti विश्वास आहे. अश्या वेक्तीन सोबत स्वामी नेहमी सोबत राहतात.आहे आणि राहणार फक्त स्वामिंवर्ती विश्वास आणि श्रद्धा ठेवा. ओम श्री स्वामी समर्थ
@sunitaauti6382
@sunitaauti6382 4 ай бұрын
दादांचा अनुभव खूपच छान वाटला श्री स्वामी समर्थ
@mirabaigholap6652
@mirabaigholap6652 2 жыл бұрын
किती सुंदर अनुभव होता अंगावर शहारे आणणारे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@rageshreeshastri8823
@rageshreeshastri8823 2 жыл бұрын
🙏🪔🌹🌿🙏अगाध लीला स्वामी! अगाध लीला स्वामी! त्रिभुवन तुझी सत्ता!🙏 🪔🌿🌹🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, माझी आई मायमाऊली बापमाऊली मायबाप माझा एकच श्री स्वामी समर्थ! 🙏🪔🌹🙏
@jivikaghag9911
@jivikaghag9911 Жыл бұрын
ताई खरच खुप सुंदर शब्दात सांगीतला स्वामीं चा अनुभव जणु काही स्वामीच बोलत होते खुप प्रसन्न वाटल ऐकताना🙏
@tejassoni4375
@tejassoni4375 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ मी पुष्पा विसपुते खरंच स्वामींचे खूपच सत्व आहे त्यांचं निर्गुण निराकार स्वरुपात आहेत आम्हाला सुद्धा स्वामींचे अनुभव आहेत स्वामींचा जप म्हणजे आपल्या जीवनासाठी अमृत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@ShobhaChavan-ud3ot
@ShobhaChavan-ud3ot Жыл бұрын
Khup chan anubhav ahe Sri Swami samartha
@fitnesscoach-spatil
@fitnesscoach-spatil 2 жыл бұрын
खूप खूप छान अनुभव आला आहे।श्री स्वामी समर्थ।श्री स्वामी समर्थ।श्री स्वामी समर्थ।श्री स्वामी समर्थ।श्री स्वामी समर्थ।
@sujatashinde8001
@sujatashinde8001 2 жыл бұрын
Shir Sawmi Samantha
@user-yd7cl6og4h
@user-yd7cl6og4h 4 ай бұрын
Tai. Khup. Chan. Dadanacha. Anubhav. Shree. Swami. Samarth❤❤
@jyotsnakumbhar7621
@jyotsnakumbhar7621 5 ай бұрын
आम्हाला पण खुप छान अनुभव आला आहे आम्ही जेव्हा अक्कलकोट ला गेलो होतो तेव्हा खुप सारी गर्दी होती खुप च आमच्या लायन मधून एका माणसाला एक मुलगी आली अन् ती आम्हाला म्हणाली चला मीं स्वामी च्या दरबारात घेवून जाते घेवून जाते आणि पुन्हा मागारी आली तिचे ते हावभाव जसे की स्वामी च बोलत होते आणि आम्हाला म्हणाली मी परत येतोय तुम्हाला घेऊन जाईन आणि खरोखरच दरबारात गेली आणि आम्ही सतरा अठरा माणस होते आणि फोन आला की तुम्ही या खरोखरच आम्हाला छान दर्शन घेतले आणि ती मुलगी गायबच झाली खरच स्वामी आहात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@swamiom1752
@swamiom1752 5 ай бұрын
70217 06508 var message kara tai
@sangitajadhav1681
@sangitajadhav1681 Жыл бұрын
खूप छान अनुभव आहे ताई ऐकून तर डोळ्यातून पाणीच आले 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹
@rekhabali1485
@rekhabali1485 2 жыл бұрын
खुपच छान अनुभव ऐकताना खर्च डोळ्यात पाणी आलं. श्रीस्वामी समर्थ
@AarohiJadhav-bs4iw
@AarohiJadhav-bs4iw 4 ай бұрын
Khup sunder Anubhav aahe kaka❤🙏🏻🌺🌸Shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@KIRANANKITAPISTULKAR
@KIRANANKITAPISTULKAR 4 ай бұрын
🚩🚩🚩 श्री अक्कलकोट निवासी श्री राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद श्री सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏🙏🙏
@geetajoshi8225
@geetajoshi8225 2 жыл бұрын
खरं च बाबा तुम्ही महान आहे
@kanchanmarutishindeshinde15
@kanchanmarutishindeshinde15 Жыл бұрын
Kharch khupach sundar Shree swami samartha jaisadguru
@user-fg9er3wj7r
@user-fg9er3wj7r 4 ай бұрын
मला खात्री आहे स्वामी आई मला पण अनुभव सांगायची वेळ मला देणार.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤🙏🙏
@asavarimunankar1347
@asavarimunankar1347 3 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ🙏 अनुभव ऐकून खूप छान वाटलं... मनापासून स्वामींना हाक मारली तर ती त्यांच्या पर्यंत पोहचते आणि स्वामी प्रत्येक प्रसंगात हेच सांगतात चांगले काम करताना तू प्रत्येक पाऊल विश्वासाने निर्भय पणे टाक सावरायला मी आहे..भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.. हा आम्हांला आलेला अनुभव आहे..🙏🙏🙏🙏🙏
@adhyatma6507
@adhyatma6507 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ राजपूत ताई प्लीज हा आनुभव ज्याचा आहे त्याच फोन नंबर द्या मला ते पुण्याचे मठ च दर्शन घयच प्लीज ताई
@AditiGavankar
@AditiGavankar 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vidyasawant5727
@vidyasawant5727 2 жыл бұрын
👌👌👌👌खुपच सुंदर अनुभव स्वामी कृपाच आहे दादा स्वामींना तुमच्या नक्कीच काहीतरी कार्य घडवुन घ्यायचे आहे. तुम्ही खुपच भाग्यवान आहात.तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.🌹🌹🪔🪔🪔🪔🪔🌹🌹🌹🌿🌿🌿👏👏👏श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. आनंद अश्रू आले.खुपच छान महिती दिली दादांनी नमस्कार आणि धन्यवाद दादा...अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. सगळ्यांना स्वामी शक्ती कळु दे...स्वामी माते आमच्या हातूनही सत्कार्य घडवून घ्या...कर्ते करते सर्व काही तुम्हीच आहात...श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ....श्री स्वामी समर्थ महाराज कीजय. 🚩🚩🚩🚩🚩👌👌
@bhartijadhav4232
@bhartijadhav4232 2 жыл бұрын
खूप सुंदर अनुभव
@mohanapadvi88
@mohanapadvi88 4 күн бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली आई माझी मी बाळ तुझा माझा आजार मुळापासून नष्ट कर देवा जय श्री स्वामी समर्थ
@yash55557
@yash55557 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई दादांचा अनुभव ऐकून अंगावर शहारे आले
@swapnalisalvi5092
@swapnalisalvi5092 2 жыл бұрын
Atishay sundar anubhav. Shree swami samarth. 🙏🌹🌹🙏
@anuradhanayanbondre5012
@anuradhanayanbondre5012 5 ай бұрын
Khup chan anubhav aahe dada cha shri swami Samarth maharaj ki jay
@user-od7rg6hy8n
@user-od7rg6hy8n 4 ай бұрын
Khup Chan anubhav ahe dada.. Shree Swami Samarth 🙏🙏
@rupalibagve5107
@rupalibagve5107 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@latikapatil6950
@latikapatil6950 6 ай бұрын
ताई खूप सुंदर आहे .खरोखरंच ताई या दादाच्या अनुभवावरून स्वामी या जगात आहेत आणि स्वामी आपल्या भक्तांच्या सदैव पाठिशी आहेत .हे कळते या अनुभवामुळे अनेक सेवेकरी घडतीलच.
@latikapatil6950
@latikapatil6950 6 ай бұрын
(खूप सुंदर अनुभव )
@sanjanamhamulkar4047
@sanjanamhamulkar4047 Жыл бұрын
ताई खुप सुंदर आहे हा अनुभव काकांना आलेला 🙇‍♀️🙇‍♀️🌷🙏🌷 श्री स्वामी समर्थ 🌷🙏🌷
@surekhagawde2033
@surekhagawde2033 Жыл бұрын
दादा तुमचा खुप खुप छान आहे अनुभव श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sarikapatil6563
@sarikapatil6563 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@manojkathi2163
@manojkathi2163 2 жыл бұрын
छान
@shubhadachendvankar9048
@shubhadachendvankar9048 2 жыл бұрын
Shree Swami Samarth. Khoop chhan Anubhav
@unifiedtechsolutions3134
@unifiedtechsolutions3134 2 жыл бұрын
तात्काळ अनुभूतीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी दररोज हा अद्भुत मंत्र ऐका आणि चमत्कार पहा. kzfaq.info/get/bejne/ort8oJeVscWcZps.html
@BharatiVanne
@BharatiVanne 3 ай бұрын
श्री स्वामी samarth यी यी एक,
@machhindrachavan3836
@machhindrachavan3836 4 ай бұрын
ताई दादाचा आनुभव खूप छान होते .श्री स्वामी समर्थ .🙏🙏🙏🙏🙏🙏
@ankitachavan8141
@ankitachavan8141 2 жыл бұрын
काकांनी खुप सुंदर - अनुभव सांगितले तसेच पुण्यातील मठांची माहीती सांगितली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🌹🙏🏻🌼🌺
@unifiedtechsolutions3134
@unifiedtechsolutions3134 2 жыл бұрын
तात्काळ अनुभूतीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी दररोज हा अद्भुत मंत्र ऐका आणि चमत्कार पहा. kzfaq.info/get/bejne/ort8oJeVscWcZps.html
@saritabind4626
@saritabind4626 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻💐🙏🏻 सरीता सोचन विदं
@pratibhakamble1580
@pratibhakamble1580 Жыл бұрын
🙏. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹मी आता स्वामी चा अनुभव घेत आहे. स्वामी माझं आणि माझ्या घरातील प्रत्येकाचं आरोग्य चांगल ठेवा. दुसरं काहीही नको मला.
@shardayadav494
@shardayadav494 4 ай бұрын
खूप छान अनुभव दादाचा श्रीसमर्थ
@akankshagaikwad6871
@akankshagaikwad6871 2 жыл бұрын
Shree swami samarth 🙏🌹
@jueeliranadive5292
@jueeliranadive5292 2 жыл бұрын
खूप छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@ashavasatkar9278
@ashavasatkar9278 Жыл бұрын
🙏🏻🌸 श्री स्वामी समर्थ ताई मी पण तुमचे अनुभव ऐकत असते मला खूप आवडले आणि स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करून स्वामीजी ची सेवा करायला मला खूप आवडत आहे ताई आता मी जेवढी माझ्याकडून होते तेवढं करत आहेत आणि मला ना अक्कलकोटला जायचं आहे नक्की स्वामीजींनी मला अक्कलकोटला न्यावे अशी चरणी प्रार्थना समितीच्या आहे माझी
@KSwapnali
@KSwapnali 3 ай бұрын
मला माझ्या स्वामी समर्थांच्या वर पूर्ण विश्वास आहे ते माझ्यावर कुठलेच संकटे होऊन देणार नाही
@sushmashinde6513
@sushmashinde6513 2 жыл бұрын
Shree Swami Samarth🙏🙏🙏
@adhyatmavani1621
@adhyatmavani1621 2 жыл бұрын
Please dadacha number dya
@shriambekar4683
@shriambekar4683 2 жыл бұрын
ताई काका खरच खूपच नशीबवान आहेत ते स्वामींनी त्यांना स्वतःहून दर्शन दिले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@kavitashirsath1871
@kavitashirsath1871 2 жыл бұрын
खरच खुप छान अनुभव आहे ताई एखाद्या ला जास्त दुःख असते पण अनुभव ऐकून ते कमी होता आणि जगण्याची उमेद निर्माण होते🌹🌹🌹🙏🙏
@waresanyoni1043
@waresanyoni1043 2 жыл бұрын
Khup chhan aanubhav dada 🙏🙏🙏🙏
@priyankabarge3255
@priyankabarge3255 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@anjalitopre8376
@anjalitopre8376 2 жыл бұрын
Khup khup chan ha anubhav......shri swami samarth.....
@anjalitopre8376
@anjalitopre8376 2 жыл бұрын
🙏🙏
@anitabhosale4155
@anitabhosale4155 2 жыл бұрын
Shree Swami samarth
@gamesking7212
@gamesking7212 2 жыл бұрын
ताई माझ्या जीवनात खूप दुःख आहे माझे मालक वारले तीन वर्षे झालीत पण तेव्हा पासून सर्व नातेवाईक निसासर आणि माहेरच्या माझ्या सोबत बोलत नाही बळचतच्यां घरी गेले तर अपमान केला आता माझा मुलगा पणं माझा अपमान करतो मला एवढं टाइप करता येत नाही काही तरी मार्गदर्शन करावे
@sunitakhalate7627
@sunitakhalate7627 3 ай бұрын
खूप छान अनुभव दादा.ऐकून खूप उभारी आली.श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@AlkaAbhyankar-vw1jo
@AlkaAbhyankar-vw1jo 16 күн бұрын
खूपच अद्भुत आणि grt sunder अनुभव...
@gaurijagtap2079
@gaurijagtap2079 2 жыл бұрын
Om.sarhee..savmia.samrtha..jai.jai.savmia.samrtha..🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌻🙏🌻🙏🌻🙏🌻🙏🌻🙏
@sarojdhanu105
@sarojdhanu105 2 жыл бұрын
Shri Swami Samarth ❤️❤️
@unifiedtechsolutions3134
@unifiedtechsolutions3134 2 жыл бұрын
तात्काळ अनुभूतीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी दररोज हा अद्भुत मंत्र ऐका आणि चमत्कार पहा. kzfaq.info/get/bejne/ort8oJeVscWcZps.html
@P.S.G.1137
@P.S.G.1137 2 жыл бұрын
‼️श्री स्वामी समर्थ‼️मला अस वाटतय की काका नाही स्वामीच बोलत आहेत खूपच छान शब्दच कमी पडत आहेत काय न कस बोलू...शेवटी बस श्री स्वामी समर्थ माऊली 🙏
@archanabhukte5776
@archanabhukte5776 Жыл бұрын
अतिशय सुंदर अनुभव 🙏🌹🌹🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏
@shraddhasangamnerkar324
@shraddhasangamnerkar324 2 жыл бұрын
,,🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ,🙏🌹
@10cratnparkhikrishna43
@10cratnparkhikrishna43 2 жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏
@adityasurosha4037
@adityasurosha4037 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏 श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺 खर्च खुप छान आहे स्वामी माझ्या कुटुंबाला तुमच्या आशिर्वादा खुप गरज आहे स्वामी माझ्या पाठीशी उभे राहा श्रीस्वामी समर्थ 🙏🌺🙏
@user-de6ru3eo9n
@user-de6ru3eo9n 10 ай бұрын
Shree Swami Samarth ya dadancha anubhav eykun man khoup prasanna zaale 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹 shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🙏
@swatibansude4428
@swatibansude4428 2 жыл бұрын
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ 🙏💐🙏
@pratibhaghangale8309
@pratibhaghangale8309 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@samitakhedekar31
@samitakhedekar31 3 ай бұрын
खूप छान वाटले त्या दादांचा अनुभव ऐकून श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 48 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 48 МЛН