गरम पाण्याचे कुंड। Natural hot water spring | Rajwadi | Sangmeshwar | Kokan tourism |

  Рет қаралды 171,533

Mukta Narvekar

Mukta Narvekar

4 жыл бұрын

कोकणात संगमेश्वरपासून साधारण 10 - 11किमी अंतरावर राजवाडी गाव आहे.गावातच गरम पाण्याचं कुंड(hot water springs/thermal springs) आहे. कुंडाच्या समोरच जुनं कौलारू सोमेश्वराचं मंदिर आहे.या गावातून वाहणाऱ्या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे नदीतसुद्धा गरम पाण्याचे झरे(streams) आहेत.आणि रम्य परिसर आहे.आवर्जून भेट द्या.खूप फिरा,अनुभवाने समृद्ध व्हा.म्हणूनच #happinessisexploration #happinessisभटकंती
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...
Gear we use
Camera
Go pro Hero 7 Black
amzn.to/2zP88PI
Tempered glass protector for Go pro Screen and Camera
amzn.to/2zLBsXw
Go pro batteries
amzn.to/2XIBp6U
Memory Card for Go pro ( 64 gb)
amzn.to/2ZSURAz
Canon 200 D
amzn.to/2TWBBy7
memory card 64 gb
amzn.to/3dmChEA
Lenses
50 mm Prime lens
amzn.to/2TVmVzd
24 mm prime lens
amzn.to/2TVy2rX
Tripod
Digitek 520BH
amzn.to/3cixumk
Audio
Zoom H1 ( older model is discontinued)
New model
Zoom h1n Handy Recorder
amzn.to/3djogYr
Note : I Don’t use Gimbal and Lights in my Travel Videos , I only use them when I am shooting at Home as they are not convinient to carry.
Gimbal
Moza air
amzn.to/2MrF8AB
Lights
Godox Sl 60 w
amzn.to/3dmCGa4
Liliput 7 inch external Monitor
amzn.to/36Pu8q2
Other accesories
Adjustable Magic arm
amzn.to/2XO37ij
Clip Clamp mount
amzn.to/2Mc3yha
Bags
( Camera bag ) Amazon basics sling bag
amzn.to/36Kt0Us
Quechua Arpnez 10 l
amzn.to/3ce7Ejj
We recommend newer model
Go pro hero 8 black
amzn.to/3cneKlz
Canon EOS M50
amzn.to/2As8Dz7
Disclaimer : These are Affiliate Links and I will profit if you make a purchase through these links. You will not bear any extra cost.
Font
pixelify.net/downloads/tahu-f...

Пікірлер: 727
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
या एपिसोडमधला कोणता भाग तुम्हाला जास्त आवडला?गरम पाण्याचं कुंड?सोमेश्वर मंदिर?की नदी?का तिन्ही भाग?😅 मला तिन्ही भाग आवडलेत😛😛😁
@vishvajitmane5109
@vishvajitmane5109 4 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच छान होता.. स्वतःचा जर शोध घ्यावा असेल तर अश्या ठिकाणी वेळ घालवला पाहिजे.. 😍😍
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 4 жыл бұрын
3
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
नदी😍
@HimmatBhoir
@HimmatBhoir 4 жыл бұрын
खूप सुंदर आहेत .... तिन्ही भाग !
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 4 жыл бұрын
खुप छान गरम पाण्याचा कुंड तसेच महादेवाचं सुंदर मंदिर नक्षीकाम केलेले मंदिर तसेच नदीतील दोन पाण्याची श्रोत एक गरम पाण्याचा दुसरा थंड तसेच पाण्यातील मासे 🎏 रंगीबेरंगी खुप सुंदर खुप छान ताई 👌👌👍👍🙏🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
@pritammahadev310
@pritammahadev310 4 жыл бұрын
खूप छान बोलतेस, भाषा ही एकदम प्रमाण बोलतेस, आणि भाषेचा टोन खूप गोड आहे.
@pradeeppawar6062
@pradeeppawar6062 8 ай бұрын
खूपच सुंदर गरम पाण्याचे कुंड, निसर्ग रम्य परिसर व उत्कृष्ट उत्तम कोरीव काम केलेले सोमेश्वर मंदिर व आसपासचा परिसर मन एकदम प्रसन्न झाले. छान
@sachingaikwad3272
@sachingaikwad3272 Жыл бұрын
मुक्ता ताई तुझे कोकण चे व्हिडिओ खूप छान आहे आणि तुझा आवाज पण खूप छान आहे मलाही कोकण आणि तेथील अप्रतिम सौदंर्य खूप आवडते
@manishlotankar1593
@manishlotankar1593 Жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ आहे, तेथील वातावरण आणी कोकणातील अप्रतिम सौदंर्य गरम पाण्याचे कुंड मस्तच नदीतील मश्यांचा व्हिडिओ छान
@shrawanipatil2244
@shrawanipatil2244 3 жыл бұрын
ताई....खूप सुंदर hosting करतेस.....छानच.....U explain everything well too....God bless you...!!!♥️👍👍👍♥️
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you 😊
@rupeshchavan3710
@rupeshchavan3710 Жыл бұрын
🕉🇮🇳🚩🔔🌈🐢🐬🌹🙏🌹निसर्गाचे एक सुंदर सुंदर नाव:-मुक्ता (धन्यवाद) , 🌈
@santoshshelke2697
@santoshshelke2697 4 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ.... कोकण फारच सुंदर... असेच निसर्ग रम्य विडिओ बद्दल तुझे आभार.... तुझे विडिओ मी सकाळीच पाहतो दिवस आनंदी जातो.....
@sayajiwadetwar8828
@sayajiwadetwar8828 4 жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहिती आणि छान सादरीकरण
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@sunilshinde9310
@sunilshinde9310 4 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती आहे. अप्रतिम व्हिडिओ !
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
@pranavdeepkamble691
@pranavdeepkamble691 3 жыл бұрын
या एपिसोडचे तिन्ही भाग खुप छान आहे हे मला आवडले आहे
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@rajukothari9327
@rajukothari9327 4 жыл бұрын
खूप छान विडिओ मुक्ता पुढचा विडिओ लवकर पाठव वाट बघत आहे बेस्ट ऑफ लक
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻😊😊
@sidramayyaswamy2105
@sidramayyaswamy2105 4 жыл бұрын
खूप छान खूप सुंदर. मन तृप्त झालं. धन्यवाद.
@prasadsumant7797
@prasadsumant7797 4 жыл бұрын
दगडांना चटके बसतात.. हे मस्त होतं..😁 👌👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
😅😅😂😂😂 Thank you 🤗🤗
@milindgambhir1928
@milindgambhir1928 4 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे, गरम पाण्याचे कुंड, नदी आणि मंदिर या तिन्ही गोष्टी खूप छान आहेत, मला तिन्ही पण गोष्टी आवडल्या.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
@rj-jivan8880
@rj-jivan8880 4 жыл бұрын
खूप छान बोलता तुम्ही ..मस्त ऐकतच रहाव vatatyy
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 3 жыл бұрын
Yes khup chan ahey ha hi Video
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@Samarveer_Naveen
@Samarveer_Naveen 9 ай бұрын
ताई..... मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो. आणि नमस्कार मी मुक्ता नार्वेकर यामुळं अस्सल मराठी भाषा आणि आपली मराठी मुलगी आपल्याला छान सर्व व्हिडिओ मध्ये सर्व माहिती देते हे खूप खूप जास्त भावत..... धन्यवाद ताई असेच आम्हाला नवनवीन ठिकाणं सुचवा. ❤
@navneetgorivale6334
@navneetgorivale6334 4 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ आहे,,,असच एकदा आरवली मधील गरम पाण्याचे कुंड पण दाखवा,अगदी रोड नजीक आहे,सर्वाना प्रत्यक्ष पाहता येईल,तुमचे सर्व व्लॉग अप्रतीम ,विडिओ मधील तीनही गोष्टी आवडल्या
@mandarsabnis3558
@mandarsabnis3558 4 жыл бұрын
Khup chan.mast vdo
@shrikantayachit853
@shrikantayachit853 3 жыл бұрын
फारच सुंदर ठीकाणं व परिसर.
@yogeshanand5380
@yogeshanand5380 4 жыл бұрын
Khup Sundar ahe video Ani tuze nivedan..
@devmukadam4016
@devmukadam4016 4 жыл бұрын
खूपच छान, सुंदर माहिती दिली,सरळ व सोप्या शब्दांत, गरम पाण्याचे कुंड हे तर एक दैव शक्ती आहे ,ज्या संत महात्म्यनि हे कुंड निर्माण केले त्यांना प्रणाम
@sachinshahane3153
@sachinshahane3153 4 жыл бұрын
Kharach Thanku tai 🙏ase sunder nature dakhvlya baddal , i m very happy 😊
@vinodthakare4891
@vinodthakare4891 4 жыл бұрын
Khupach sundar video tvdach sundar varnan aani aavaj
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@vilasjoshi8833
@vilasjoshi8833 3 жыл бұрын
Khup chan vatale video baghun 😊
@umaparab6290
@umaparab6290 Жыл бұрын
Saglech afat n achat aahe. Dhanyavad 🌹
@satishsalvi74
@satishsalvi74 4 жыл бұрын
Khupach Chaan
@Geeta750
@Geeta750 2 жыл бұрын
खरच खुप सुंदर मुक्ता....तुझ बोलण खुपच गोड....आणि तु ही गोड आहेस..
@GentleM360
@GentleM360 2 жыл бұрын
Khupch chan.
@karishmadheeraj8316
@karishmadheeraj8316 3 жыл бұрын
I fall in love in your voice😍
@TangoGlobe
@TangoGlobe 4 жыл бұрын
Khup Chan
@sandyg6902
@sandyg6902 4 жыл бұрын
धन्यवाद ताई तुमच्या मुळे आज हे पर्यटण पाहायला मिळतात आभारी आहे
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
@sandyg6902
@sandyg6902 4 жыл бұрын
तुम्ही डायरेक्टर आहे का
@mayurshelake5284
@mayurshelake5284 11 ай бұрын
खूपच छान..... आमच्याकडे वज्रेश्वरी आणि गणेशपुरी येथे देखील गरम पाण्याची कुंडे आहेत.
@latikabhosale3750
@latikabhosale3750 4 жыл бұрын
khup chan video present kelas.thanks.
@chandrashekharchaudhary1120
@chandrashekharchaudhary1120 4 жыл бұрын
अप्रतिम
@ashutoshpatil1966
@ashutoshpatil1966 3 жыл бұрын
Mastach...
@nitinpujari1411
@nitinpujari1411 4 жыл бұрын
खूपच छान Video
@santoshprathamshetti4923
@santoshprathamshetti4923 4 жыл бұрын
खूपच चांगली माहिती दिली आहे खूप सुंदर आहे हा व्हिडिओ
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻
@vaishalipawaskar2146
@vaishalipawaskar2146 2 жыл бұрын
Khup chan
@sachinhadal7153
@sachinhadal7153 4 жыл бұрын
Super tai
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻
@psm4727
@psm4727 3 жыл бұрын
गरम पाणी चे झरे हे जमिनीतील खोल भूगर्भातून आले त्यामुळे गरम असते
@vinayakjadhav377
@vinayakjadhav377 4 жыл бұрын
दीदी तू खूप चांगली माहिती दिली
@sahyadrishwar
@sahyadrishwar 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आपला प्राचीन इतिहास, भूगोल, संस्कृती खुपच सुंदर आहे.👌👍🙏
@abhishekkhedekar8613
@abhishekkhedekar8613 4 жыл бұрын
मुक्ता ताई शब्दांकन अती सुंदर . अप्रतिम .
@amolkkinhikar8559
@amolkkinhikar8559 Жыл бұрын
किती सुंदर महिती देते
@gandharsalgaonkar8969
@gandharsalgaonkar8969 Жыл бұрын
तुझे ब्लॉक खूप छान असतात. तू एखाद्या ठिकाणचे वर्णन ज्या पद्धतीने माडतेस ते ऐकायला खूप भारी वाटतं. आणि तुमचं व्हिडिओ एडिटिंग खूप चांगलं असतं खास करून बॅकग्राऊंड म्युझिक. एकंदरीत तुमचे ब्लॉग खूप मस्त असतात.
@janardhanghule4689
@janardhanghule4689 4 жыл бұрын
खुप सुंदर
@mathsinmarathibyanillimaye3083
@mathsinmarathibyanillimaye3083 4 жыл бұрын
छान छान आहे खूप खूप खूप छान. गुड गर्ल वाटलीस. तुझ्या आजी आजोबा ..हेवा वाटला. छान.
@sachindesai1553
@sachindesai1553 3 жыл бұрын
गरम आणि थंड पाण्याचा अप्रतिम संगम......धन्यवाद मुक्ताजी...एक नविन माहिती आणि दृश्य...!!!
@wanderingsouls8566
@wanderingsouls8566 4 жыл бұрын
Khoop chan mahiti dilis....... Keep it up
@sanikakupte217
@sanikakupte217 3 жыл бұрын
किती शांत व अंतर्मुख करणारा निसर्ग .खरोखर निसर्गाची किमया न्यारीच आहे.सर्वच ठिकाणे खूप मनमोहक आहेत.माणसांचा जास्त वावर नसल्यामुळे स्वच्छतापण आहे.मंदिर तर अतिसुंदर.
@sunilghagare1579
@sunilghagare1579 2 жыл бұрын
फार सुंदर 🙏
@paragchawathe8934
@paragchawathe8934 4 жыл бұрын
अतिशय सुंदर शांत सादरीकरण मंदिरातील कोरीव काम अप्रतिम धन्यवाद अशी सुंदर गोष्ट दाखवली
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@ManisHKumbhare91
@ManisHKumbhare91 4 жыл бұрын
Konkanchi sundarta.... Aamchya prynt pohchvlya baddal... Manapasn dhanyawad🙏🙏🙏🙏
@nikitanale241
@nikitanale241 3 жыл бұрын
Kiti Sundar aahes tu khup Chan sangate really good content
@prafulla5024
@prafulla5024 4 жыл бұрын
एक पाय गार पाण्यात आणि तिथेच एक पाय गरम पाण्यात ........पण ठिकाण छान वाटले ..कुंडातल्या वाफा गरम पाण्याची साक्ष देताहेत ..त्या नदिच्या पाण्यातले मासे गरम पाण्याला ओलांडून जातात कि दोन्ही पाण्यात राहू शकतात .....मुक्ता अशीच आणखी हि माहिती सांगत रहा .....God Bless You ..
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻
@TheCommonManOnWheels
@TheCommonManOnWheels 3 жыл бұрын
Apratim video, dhyanwaad mahiti purawalya baddhal..!!
@kishorghawate4778
@kishorghawate4778 3 жыл бұрын
Khup chan mast ❤️❤️❤️👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you
@dayanandlokhande119
@dayanandlokhande119 4 жыл бұрын
खुपच सुंदर...
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@sangitagode2191
@sangitagode2191 2 жыл бұрын
खूप छान मी नक्की जाऊन येईन
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 3 жыл бұрын
वा मुक्ता ताई चांगली माहिती मिळाली परिसर व मंदिर पाहून कधी तेथे जाईन असे वाटत आहे मस्त
@sanikagurav19
@sanikagurav19 4 жыл бұрын
दीदी तुझा आवाज खूप मधुर आहे 😊 आणि व्हिडिओ पण मस्त होता 👍 तू प्रत्येक गोष्टीची अगदी व्यवस्थिपणे, सखोल माहिती देतेस ☺️
@sanikagurav19
@sanikagurav19 3 жыл бұрын
@@sagarlad8188 दुसऱ्याकडे असलेले चांगले गुण आपल्याकडे नसले की अशा घाणेरड्या , गलिच्छ शिव्या सुचतात भावा ..... अर्थात जर विचारच घाणेरडे असतील तर तोंडातून शिव्यांशिवाय काहीच येणार नाही 😊 आणि जरा एखाद्या मुलीला शिव्या देण्याआधी विचार करत जा .... ती किंवा मी काय तुझ्या घरी येऊन पडलेलो नाही त्यामुळं आम्हाला शिव्या द्यायच्या नाहीत हे लक्षात ठेव भावा , कुठल्याही मुलीला शिवी देताना तीच्याजागी तुझी बहिण आहे असा विचार कर आणि मग काय बोलायचं ते बोल ....
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
त्या व्यक्तीस ब्लॉक केले आहे. 🙏🏻
@sanikagurav19
@sanikagurav19 3 жыл бұрын
@@MuktaNarvekar बरं झालं ब्लॉक केलस ते त्यांच्याशी तसच वागायला हव 👍👍
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 жыл бұрын
........ Awesome.......
@surendrasutar6290
@surendrasutar6290 4 жыл бұрын
खुपच सुंदर सोमेश्वर मंदिर पाहून अंगावर शहारे आले. मावशींचा साधेपणा भावला. सादरीकरण अप्रतिम. 😊👌👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻🌸
@harishchandrarparab9064
@harishchandrarparab9064 4 жыл бұрын
Photography owesome yar maja aali bagayla
@sumitpatil6770
@sumitpatil6770 4 жыл бұрын
This is amazing place ..👌👌👍👍 Thank you for give the information of this wonderful place.🙂🙂👍
@swapnilnarvankar8804
@swapnilnarvankar8804 4 жыл бұрын
Very Nice history details proper
@nsassociates6565
@nsassociates6565 3 жыл бұрын
Khup Sundar
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@amitsonar7450
@amitsonar7450 4 жыл бұрын
Khup chhan
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@girishshembavanekar5769
@girishshembavanekar5769 2 жыл бұрын
आवडलं, छान.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
धन्यवाद
@vivekjadhav9202
@vivekjadhav9202 4 жыл бұрын
खूप मस्त 👌👌👌👌👌
@siddharamaynamahkadsiddhay6849
@siddharamaynamahkadsiddhay6849 4 жыл бұрын
Sampurna video khup chan ahe
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻
@theapoorva277
@theapoorva277 3 жыл бұрын
छान विडिओ.. माझ्या मामाचं घर अगदी जवळ आहे इथून.मी गेले की सारखा जायचे राजवाडीला.. अजूनही जाते..मस्त वाटलं एकदम..आत्ता लगेच जावं असं वाटतय😍😍
@shivnatchikankar5793
@shivnatchikankar5793 Жыл бұрын
K खूप छान
@dattatrykumbhar2390
@dattatrykumbhar2390 4 жыл бұрын
ताई खूप छान मलाही हे खूप आवडते
@hasmukhsanas8108
@hasmukhsanas8108 4 жыл бұрын
नार्वेकर मॅडम खूप छान माहिती देता खूपच छान
@vidyamslife13
@vidyamslife13 4 жыл бұрын
अप्रतिम 👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻
@Discoveredofmaharastra
@Discoveredofmaharastra 4 жыл бұрын
खुप मस्त तुझा vlog मला खुप आवडला प्रत्येक गोष्ट तु खुप सुंदर पणे सांगितली तुझे असेच video मला अजून बघायला आवडतील
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद😊
@ganeshborkar3720
@ganeshborkar3720 4 жыл бұрын
Cool........
@satamsatish
@satamsatish 3 жыл бұрын
Nicely explained about kokan and its nature. Thanks for sharing this video. I must visit this place once.
@nikitanale241
@nikitanale241 3 жыл бұрын
Khup Chan mukta keep it up
@sutaravadhut
@sutaravadhut 4 жыл бұрын
खतरनाक... लई भारी एपिसोड....
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद🤗🙏🏻🙏🏻
@jaypalpopatshingade970
@jaypalpopatshingade970 4 жыл бұрын
अरे काय बोलू ताई, खूपच छान,अप्रतिम सौंदर्य
@marleshwar
@marleshwar 3 жыл бұрын
हर हर मार्लेश्वर, mukkam post maral , संगमेश्वर , रत्नागिरी
@rajendrakulkarni4841
@rajendrakulkarni4841 4 жыл бұрын
खुप छान माहीती दिली
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@shubhamkatruwar6586
@shubhamkatruwar6586 4 жыл бұрын
एकदम छांन गरम पाणाच कुंड
@user-ou6hv7hl3r
@user-ou6hv7hl3r 4 жыл бұрын
माझा सासर आहे... मस्त आहे खूप
@prachiatre3892
@prachiatre3892 4 жыл бұрын
Khoop masta
@santoshtarange9780
@santoshtarange9780 4 жыл бұрын
chan video aahe..sundar stal aahe..
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
Thank you 😊
@jayshambhoo5743
@jayshambhoo5743 4 жыл бұрын
व्हिडिओ खूप छान होता आणि धन्यवाद खूप छान माहिती दिली ताई तुम्ही😊👌
@dilippatre2110
@dilippatre2110 Жыл бұрын
तिन्ही भाग 👌👌👍👍
@sopangavanesopan7283
@sopangavanesopan7283 4 жыл бұрын
आपली माहिती खुप आवडली
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद🌸
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 2 жыл бұрын
दिदी , सुंदर माहिती दिलीत याबद्दल आपल्याला धन्यवाद.
@mandarbopardikar9135
@mandarbopardikar9135 3 жыл бұрын
Apratim!! Asa kaahi ya aadhi ayeklach navta!!
@prashantpaivaidya5331
@prashantpaivaidya5331 4 жыл бұрын
chhan video
@dikshachoudhari3103
@dikshachoudhari3103 4 жыл бұрын
Sundare g khup chan
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
@pandurangshinde8527
@pandurangshinde8527 4 жыл бұрын
खूप छान माहिती मला खूप आवडली
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
@Jiyasangolekar
@Jiyasangolekar 4 жыл бұрын
सगळं आवडले
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 4 жыл бұрын
Thank you 😃😃
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 15 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 10 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 15 МЛН