Рет қаралды 2,164
गवारीची भाजी रेसिपी मराठी || Gavarichi Bhaji Recipe Marathi || KZfaqvideo || rachna's kitchen
Ingredients:-
100 ग्राम गवार स्वच्छ घुवून तोडुन घेतली
1 लहान आकाराचा कांदा बारीक चिरलेला
5-6 लसनाच्या पाकळ्या जाडसर वाटून
1 हिरवी मिर्ची तुकडे करुन
कोथींबिर बारीक चिरलेली
मसाले
1 चमचा हळद
1 चमचा जिरं 1चमचा मोहरी
1 चमचा कश्मीरी लाल मिर्ची पावडर
1 चमचा गरम मसाला पाउडर
1 चमचा तेल
1/2 कप पाणी