आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran

  Рет қаралды 389,660

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

2 жыл бұрын

थंडीमध्ये जेवण गरम गरम असेल तर दोन घास जास्त जातात आणि त्यामध्ये फोडणी दिलेले गरम वरण असेल तर बस्स . वरण भातावर साजूक तुपाची धार सोबत चव लागण्यासाठी लिंबाचं लोणचं असलं की दुसऱ्या भाज्या खायची इच्छाच होत नाही .
वरण भात महाराष्ट्र्रामध्ये मराठी लोकांचा आवडता पदार्थ , प्रत्येक घरामध्ये केला जातोच . वरण- भात हा सणावाराला, देवाच्या नेवेद्यासाठी बनवतात. तो पौस्टिक तर आहेच व चवीला पण छान लागतो. लहान मुलांचे हे जेवणच आहे. आजारी रुग्णाला पण वरण-भात हा गुणकारी आहे. वरण-भाता शिवाय आपले जेवण पुर्ण होत नाही. , म्हणून आज बघूया वाटण घालून फोडणीचं वरण कसं करायचं ते , धन्यवाद .
भात हा आपल्या जेवणातील अनिवार्य पदार्थ आहे . दक्षिणेपासून उतरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत या ना त्या स्वरूपात भात खाला जातो . आपल्या देशात भाताचे उत्पन्न मोठया प्रमाणात होत असते त्यामुळे भाताचे विविध प्रकार बनवून खाल्ले जातात ,
मसाले भात ,पुलाव,वांगी भात,नारळी भात,मटार भात पुलाव ,कोथिंबीर भात,नागपुरी वडा भात
veg पुलाव ,नॉनव्हेग भात,चिकन बिर्याणी,मटण बिर्याणी ,फिश बिर्याणी ,प्रॉन्स बिर्याणी
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
Please follow us on
facebook - / gavranekkharichav
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav
#recipeinmarathi
#cookinginvillage
#gavranekkharichav
#gavranpadarth
#villagecooking

Пікірлер: 371
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
वरण एकच नंबर झाले आहे. 👌👌👍❤️आजी तुमचे बोलणे जुन्या पद्धतीच एकूण एवढे भारी वाटत🤗 कारण आस बोलण खूप कमी एकाला मिळते तुमचा vidoe बघुन खुप समाधान मिळते आम्हाला आमच्या आजीचि आठवण आली
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
@@gavranekkharichav..... 🙏🙏तुमचे vidoe पूर्ण बघितल्या शिवाय जमत नाही रेसिपी खूप भन्नाट असतात.... रेसिपी बनवून पण बघतो 👍
@ambikaghume8233
@ambikaghume8233 Жыл бұрын
RR
@RKfashions786
@RKfashions786 Жыл бұрын
Same mala pn
@archanakharat6808
@archanakharat6808 2 жыл бұрын
खूप चावीष्ठ झाले वरण भात आजी आणि काकू 👌👌👌धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@ujjwalapansare9786
@ujjwalapansare9786 2 жыл бұрын
आज्जी सस्कार केलं बरका आणि फोडणी च वरण तरअतिशय चवदार दिसतयं त्याचा वास मुंबई पर्यंत आला बरका आज्जी .खुपच छान व्हिडीओ झाला .असेच व्हिडिओटाकत जा .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 Жыл бұрын
खुप छान आजी व सुन बाई तुमचं दोंघीच बोलण दाखवण करण खरच छान असत बोबीलाच कालवण पण छान केलत पहील भाजुन घयायच लक्षात रहात नाही तुमही दाखवता महणजे सगळ व्यवस्थित दाखवता मिसेस दिक्षीत
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pratikshasonawane3310
@pratikshasonawane3310 2 жыл бұрын
आजी खरच तुम्ही खूप छान व सोप्या पद्धतीने सर्व पदार्थ करून दाखवतात. खरच ह्या वयातही तुमचा हा उत्साह पाहून मनाला फार छान वाटतं. तुमच्या ह्या उत्साहा कडे पाहून मलाही उत्साह निर्माण होतो. तुमचे बोलणे ऐकून खरचं आजीची माया काय असते याची जाणीव होते . मला माझ्या आजीची आठवण होते. देव तुम्हाला सदैव निरोगी व अशाच हसत खेळत ठेवो. 🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@gayatripawar4357
@gayatripawar4357 2 жыл бұрын
मातीच्या गडग्या मधे जेवणाची चव एकदम भारी...एक नंबर...आजी खूप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@latabadkar737
@latabadkar737 2 жыл бұрын
खुप खमंग फोडणीचे वरण आणि भात अप्रतिम पौष्टिक रेसिपी आजी आणि ताई आजीचं बोलणं खूप छान खुप आपलेपणा आमची कोल्हापुरी भाषा एक नंबर आमच्यासाठी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@minalpradhan3834
@minalpradhan3834 2 жыл бұрын
नातवंडांना प्रेमाने वरण भात भरवते ती आजी आज रेसिपी बघताना असच वाटल.तुम्ही दोघीजणी खूप छान आहात. सगळ आपलस वाटत. धन्यवाद.👌👌👌😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@aqsamughal9615
@aqsamughal9615 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jc1zktWfu9_dpmw.html
@shakihrashid4822
@shakihrashid4822 2 жыл бұрын
ताई साहेब ला पन झकास जेवन आहेत मजा आला 😘😘🥰🥰🤗🤗🙏🙏👍👍👌👌💐💐🌹🌹💐💐🌹🌹💐💐
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@thegreatestmother1890
@thegreatestmother1890 2 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी🙏 एक नंबर विडिओ असतात 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !
@aqsamughal9615
@aqsamughal9615 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jc1zktWfu9_dpmw.html
@sumant9253
@sumant9253 2 жыл бұрын
8
@sumant9253
@sumant9253 2 жыл бұрын
@@gavranekkharichav .
@ashwinijoshi639
@ashwinijoshi639 2 жыл бұрын
आजी आणि ताई ..मातीच्या भांड्यात केलेला व पाट्या वरवंट्याखाली वाटून घाटून केलेला स्वयंपाक आ..हा.हा. किती मस्त वाटतय..त्यात तुमची गो..ड..भाषा, इतकं छान...की..धावत पळत तुमच्या शेतावर याव असं वाटतय ..कधी येऊ तुम्हाला भेटायला..😘
@recreationwithmohini
@recreationwithmohini 2 жыл бұрын
अहाहा 😋 गरम गरम वरण भात आणि त्यावर तुपाची धार म्हणजे स्वर्गसुख 😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@aqsamughal9615
@aqsamughal9615 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jc1zktWfu9_dpmw.html
@rameshchatap7186
@rameshchatap7186 Жыл бұрын
Sahi hai ....oasome
@supriyashinde5377
@supriyashinde5377 2 жыл бұрын
Chan vatle gavchi aaji baghun...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@adityadevang8032
@adityadevang8032 2 жыл бұрын
हॅलो नमसकार आजी आणि ताईला फचडणीचे वरण सुंदर ताई तुमहला दोघींना पाहिले खुप उसाहा वाढतो एवढे छान वाटते बाकी काय पायच बहुत बडीया सरवॅ एक आजी.Okफोडणीचे वरण छानच
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Andupandesh122
@Andupandesh122 2 жыл бұрын
Varn bhat khup Chan Tai👌👌👌👌
@shakihrashid4822
@shakihrashid4822 2 жыл бұрын
झकास आई साहेब 😘😘😘😘🤗🤗🥰🥰👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐🌹🌹💐💐🌹🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@riddhismejwaniexpress7978
@riddhismejwaniexpress7978 2 жыл бұрын
Khupch chan aaji
@rajeshwarimore1589
@rajeshwarimore1589 2 жыл бұрын
आजी किती गोड बोलता व रेसिपी छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@urmini2024
@urmini2024 2 жыл бұрын
Khup Chan gavi aslacha fill ytho
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Жыл бұрын
Khupchan ajji kaku TASTY YUMMY MOUTH WATERING FOOD WOW thanks 😋😋🙏👍👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@dipalikharmale9187
@dipalikharmale9187 2 жыл бұрын
Khoop mst varan banvla aajji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sudhabadge2648
@sudhabadge2648 2 жыл бұрын
Chan varan aaji zakkas
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@shubhadadeshpande8131
@shubhadadeshpande8131 2 жыл бұрын
आज्जी मस्त वा व रा त फिरून मज्जा आली वरण भात साजूक तूपा ची धार तयांची लज्जत काही और
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !
@bhagyashriborgaonkar4985
@bhagyashriborgaonkar4985 2 жыл бұрын
Aaji 🌷🙏🌷👌👌👍khupch. Chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌
@shaadkhanpathan6566
@shaadkhanpathan6566 2 жыл бұрын
badiya
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Vataan bhariich Aajji khup chaan zaley thanks so much
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@priyakolekar2019
@priyakolekar2019 2 жыл бұрын
अप्रतिम आणि खूपच सुंदर वरण-भात झालेला आहे. थोडा कामात असल्यामुळे तुम्ही 4 ,5 व्हिडिओ पाहण्यासाठी राहिले होते.तेही पाहीन.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@kiranbande3223
@kiranbande3223 2 жыл бұрын
Kupach chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Todayvlogs655
@Todayvlogs655 2 жыл бұрын
वरण एकच नंबर झालेला या आजी तुम्ही बोलतात असे मला माझ्या आजीची आठवण येते
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@user-wp7he2jt1x
@user-wp7he2jt1x 2 жыл бұрын
Nice
@varshashinde6030
@varshashinde6030 2 жыл бұрын
Khup khup chan.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@purvawalanju7351
@purvawalanju7351 2 жыл бұрын
1 No . 👌👌zale ahe varan bhat. Kaku ani ajji Thank u
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@veenawaikar5008
@veenawaikar5008 2 жыл бұрын
Khup mast varan ani bhat.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@latasukhdeve2831
@latasukhdeve2831 2 жыл бұрын
No.1 Aaji ❤️👌👌👌
@shalinijadhav134
@shalinijadhav134 2 жыл бұрын
खूप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@asabewadi4311
@asabewadi4311 2 жыл бұрын
खुपच छान.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bhagyashreegaikwad3796
@bhagyashreegaikwad3796 2 жыл бұрын
Aaji khup chan Jevan banavate
@fujin420
@fujin420 2 жыл бұрын
Please write recipe in the description box🙏 Really wonderful videos
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Sure 😊
@latapole369
@latapole369 2 жыл бұрын
खूपच छान आहे वरण भात 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@smitagovande9680
@smitagovande9680 2 жыл бұрын
तुमचं शेत आणि शेतातला स्वयंपाक पाहून खूप छान वाटते आज्जींचे बोलणे तर भारीच वाटते
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@anjalijayawant9835
@anjalijayawant9835 2 жыл бұрын
मस्त!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ffvarun1203
@ffvarun1203 2 жыл бұрын
Aaji tumchya recipe khup chan aasta 🥰... Aamhi tumche video aavdun baghto thank you aaji ☺
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@meghahukkeri1235
@meghahukkeri1235 2 жыл бұрын
Khupppppppppppp mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले खूप खूप आभार
@bilaltamboli6368
@bilaltamboli6368 2 жыл бұрын
Khup chan recipe aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@MAYAMyArtYourArt
@MAYAMyArtYourArt 2 жыл бұрын
Aaji, maushi khup chan sangitale thanks
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@vidyagawade3347
@vidyagawade3347 2 жыл бұрын
छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sandhyakolhe888
@sandhyakolhe888 2 жыл бұрын
Wow mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@shrikanthamine4234
@shrikanthamine4234 2 жыл бұрын
Excellent
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@kalpanayekale3470
@kalpanayekale3470 Жыл бұрын
खूप छान सागंतात ताई
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sumanmalusare5914
@sumanmalusare5914 2 жыл бұрын
Aaji khup chhan varan bhat nice👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@nehakadam4084
@nehakadam4084 2 жыл бұрын
एकच नंबर आम्ही कोल्हापूरी तुम्हाला एक सुचवायचं होते ते म्हणजे व्हिडिओ च्या आधी आणि नंतर तुमचे शेत दाकवा खूपच मस्त वाटेल.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ravindrashendge1610
@ravindrashendge1610 2 жыл бұрын
Aaji me ajch banvlay fodnich varan . Khup sunder zalay... Thank you so much
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ravindrashendge1610
@ravindrashendge1610 2 жыл бұрын
Khup mothi faaaaaaaaaan aahe me aaji ani kakunchi 😘❤️😀
@priyankanikalje1666
@priyankanikalje1666 2 жыл бұрын
All time fav...varanbhat
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !
@sachinvansale5261
@sachinvansale5261 2 жыл бұрын
खुपच छान 😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@satveersingh-theexplorer
@satveersingh-theexplorer 2 жыл бұрын
Aaji n. mavshila .namaskar khup chaan asech recipe dakhvt rha khup avadtat
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@kiranbande3223
@kiranbande3223 2 жыл бұрын
आई,गावच जीवन मस्तच👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jagrutibhelsekar6602
@jagrutibhelsekar6602 2 жыл бұрын
Khup Mast ajji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@beauticiancompletecourse8567
@beauticiancompletecourse8567 2 жыл бұрын
Super
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@rhydheemdalvi6978
@rhydheemdalvi6978 2 жыл бұрын
Ajmal khup aavdat aaji tumch Jevan😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@k.d.nalawade5938
@k.d.nalawade5938 2 жыл бұрын
आजी आणि काकुच्या रेसीपी खुप खुप छान आहेत. तुमचे शेत पण खुप सुंदर आहे. आजी खुपच गोड आहात तुम्ही माझ्या आजी सारख्याच 👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sakshipatil5707
@sakshipatil5707 2 жыл бұрын
Thanksआजी आमच्याकडे तर खुप थंडी आहे आणि थंडीत गरम गरम काहीतरी हवच असत तुमची रेसिपी खुपच छान आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@aqsamughal9615
@aqsamughal9615 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jc1zktWfu9_dpmw.html
@latamshinde8057
@latamshinde8057 2 жыл бұрын
Khup chan 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@aqsamughal9615
@aqsamughal9615 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jc1zktWfu9_dpmw.html
@peace8461
@peace8461 2 жыл бұрын
ताई एकदा झुणका भाकर चा विडिओ करा।
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
new video toch aahe !!! आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !
@prajaktadesai9590
@prajaktadesai9590 2 жыл бұрын
Love you ajji ❤️❤️❤️❤️❤️❤️. Tumhala bagune majya ajji chi atvan yete ❤️❤️❤️❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@mita9713
@mita9713 2 жыл бұрын
खूप छान 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@aqsamughal9615
@aqsamughal9615 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jc1zktWfu9_dpmw.html ...
@suvarnagaikwad2645
@suvarnagaikwad2645 2 жыл бұрын
Nice recipe kaku 😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@yogeshchaudhari9971
@yogeshchaudhari9971 2 жыл бұрын
Apratim...daad bhat majha all time favourite
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@yogeshchaudhari9971
@yogeshchaudhari9971 2 жыл бұрын
@@gavranekkharichav kahich badlalnyachi garaz nahi... everything is simple and perfect
@geetamestry4387
@geetamestry4387 2 жыл бұрын
Aaji tumhi banvlela varan tyala kahi todach nahi. Pan ajun ak gosh ji mi tumchya tondun ikali te mhanje yeshel tel te ikun layeee bhari vatle. Mala maza Aaji chi Aatvan Aali. Mazi Aaji same to same tumchya sarkhi Aahe. Ti pan yeshel tel bolte . Love you Aaji.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rohinijagtap158
@rohinijagtap158 2 жыл бұрын
ताई आणि आज्जी तुम्हाला नमस्कार!! तुमच्या सारखे पदार्थ कोणीच बनवत नाही.जगात भारी कोल्हापूरी हे अगदी सार्थ करून दाखवले आहे तुम्ही 👍👍👌👌 मला तुमची कोल्हापूरी तिखट चटणी 1किलो कधी देणार? त्यात कांदा लसूण नसला तरी चालेल.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा , masala lavkarch yenar aahe market madhe
@rohinijagtap158
@rohinijagtap158 2 жыл бұрын
@@gavranekkharichavधन्यवाद. तुमच्या मसाल्याची आतुरतेने वाट पाहत आहे. 🤗👍
@vedaleekadam1866
@vedaleekadam1866 2 жыл бұрын
👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@user-qi8ss4jo5p
@user-qi8ss4jo5p 6 ай бұрын
@ranjanaraj5880
@ranjanaraj5880 2 жыл бұрын
Very nice
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thanks
@poojathukrul4343
@poojathukrul4343 2 жыл бұрын
Aaji mala tumchya sarv resipic khup khup aavadtat mi pan tase karnyacha prayttn karte pan tumchya hatachi chv bharich buva 😍😍😍😘😘😘😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@pravinbhutkar8078
@pravinbhutkar8078 2 жыл бұрын
Tumhi vaprleli bhandi khup chaan aahet
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@indp9931
@indp9931 2 жыл бұрын
Aaji mast varan masta aaji aani masta gav
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@varshasvlogrecipes
@varshasvlogrecipes 2 жыл бұрын
वरण भात एकच नंबर खूप छान 😋😋👌👌
@aqsamughal9615
@aqsamughal9615 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jc1zktWfu9_dpmw.html
@sugandhamarathe1345
@sugandhamarathe1345 2 жыл бұрын
Chan ahe varn
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@neetagaikwad2234
@neetagaikwad2234 2 жыл бұрын
खुप छान आज्जी 😘😍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@aqsamughal9615
@aqsamughal9615 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jc1zktWfu9_dpmw.html
@pradeep-jv5ln
@pradeep-jv5ln 2 жыл бұрын
खूप छान आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nitinkedare3128
@nitinkedare3128 2 жыл бұрын
Mast 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anjalipatil268
@anjalipatil268 2 жыл бұрын
👌👌👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@WorldofSPR
@WorldofSPR 2 жыл бұрын
Lai ch bhari 😋👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !
@poonampatil9149
@poonampatil9149 2 жыл бұрын
Aai tai khup chan keli recipe. 👌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@aqsamughal9615
@aqsamughal9615 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jc1zktWfu9_dpmw.html
@bhyagyashriumare7107
@bhyagyashriumare7107 2 жыл бұрын
Aaji khup mast boltat👌👌🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@huskymusky2740
@huskymusky2740 2 жыл бұрын
Excellent Ekda sampurn shet aani jithe aapan chan chan recipes banun dakhavata te banavlele matichiche god shabdat hut please dakhava mala phar aavadte
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा , ho lavkarch dakhvu
@ujjwalachoure1748
@ujjwalachoure1748 2 жыл бұрын
👌👌👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@manalikulkarni3769
@manalikulkarni3769 2 жыл бұрын
खुपच छान सांगता 👌🏻👌🏻👌🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@aqsamughal9615
@aqsamughal9615 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jc1zktWfu9_dpmw.html
@sheetallimbani2270
@sheetallimbani2270 2 жыл бұрын
1number
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Jayshree1994
@Jayshree1994 2 жыл бұрын
Khup chhan aaji
@sumeetirale7863
@sumeetirale7863 2 жыл бұрын
Aamhala patyavar kase vatayache te dakhva. Pata varvanta konta ghyayacha, to kasa select karayacha te sanga. Aajachi recipe mastch.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@jooiprn
@jooiprn 2 жыл бұрын
गोड वाटतय कोल्हापूरी बोलणं
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mangaljagtap....1304
@mangaljagtap....1304 2 жыл бұрын
Woww 👌😋👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@aqsamughal9615
@aqsamughal9615 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jc1zktWfu9_dpmw.html
@letscookandvlogwithshital1069
@letscookandvlogwithshital1069 2 жыл бұрын
Mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद ,
@monikashinde5615
@monikashinde5615 Жыл бұрын
Mast👌👌👌😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@asmitashelake7580
@asmitashelake7580 2 жыл бұрын
Khup chann varan bhat recipe khup chann ajii n mavashi tumche sagle vedio khupch chann astat pratek recipe chi tumchi ek khasiyat ahe mi tr tumchi khup mhoti fan ahe tumhi doghi ph sakshat Annapurna ahat ase mhanta ki jya ghart ashya annapurna astat tya ghart kaslich kamtarta bhast nahi khup khup shubhecha tumhala n tumchya family la😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@urmilachavan3561
@urmilachavan3561 Жыл бұрын
आजी ,ताई खूप छान राधे,राधे....
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anilgaikwad8732
@anilgaikwad8732 2 жыл бұрын
Hi kaku ni aaji me nehmi tomch volg pahti mast tumchi bhadi mala khup aavdtat 👌👌👌👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@mayurshinde6078
@mayurshinde6078 2 жыл бұрын
आजी,काकु,खुप, छान झाल,वरण,खुप, मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले खूप खूप आभार
@sonu7382
@sonu7382 2 жыл бұрын
Ajjichya hatachi chav veglich asate 😋varan mast 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@margaretsalvi1928
@margaretsalvi1928 2 жыл бұрын
ताई आणि आजीच्या रेसिपी खूपच छान असतात आणि व्हिडिओ शूटिंग खूपच छान आहे युट्युब वर एक चॅनेल आहे नेचर गर्ल कोलंबो ची आहे ती मुलगी तिचे पण चॅनल चे शूटिंग सेम असेच असते पूर्णपणे नॅचरल खूप छान वाटतं बघायला व्हिडिओ खूपच सुंदर असतात मी तुमच्या रेसिपी करते सगळ्यांना खूप आवडतात मटन चिकन करून बघितले छान झालं खूप खूप थँक्यू तुम्ही सगळे शेतातून काढून स्वयंपाक करता ते मला खूपच आवडते आम्हाला शहरात असं काही मिळत नाही खूप छान एन्जॉय मी कोल्हापूरला आल्यावर नक्की तुम्हाला भेटायला येईल विशेष म्हणजे शेत बघायला येईल
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा , tai ya bhetayla amhalahi aavdel
@pravinkshirsagar2387
@pravinkshirsagar2387 2 жыл бұрын
🙏🙏Aprratim varan aani bhaat.🙏😊👍👍👍😋😋😋👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा
@pravinkshirsagar2387
@pravinkshirsagar2387 2 жыл бұрын
@@gavranekkharichav 🙏👍❤️
@aqsamughal9615
@aqsamughal9615 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jc1zktWfu9_dpmw.html
@rameshkengale8419
@rameshkengale8419 2 жыл бұрын
Masat
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले खूप खूप आभार
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 59 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 169 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 65 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 59 МЛН