एकदम झक्कास ! चवीला जबरदस्त तोंडात टाकताच तोंडाची चव बदलणारी दिवाळी साठी खमंग अशी मसाला वडी | vadi

  Рет қаралды 337,738

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Жыл бұрын

काहीतरी झणझणीत तिखट खाण्याची इच्छा झाली पण जेवणातील नको पण चट्कपटक पाहिजे असयावेळी मसालेदार वडी खूप चांगला पर्याय आहे .
वड्यांचे तसं पाहिलं तर खूप प्रकार आहेत जसं की भाकरवाडी (bhakra vadi), मासवाडी (maswadi recipe ), लाटी वाडी (lati vadi) , पुडाची वडी (pudachi vadi ) , अळूवडी (alu vadi ), कोथिंबीर वडी (kothimbir vadi) आणि मसाला वडी (masala vadi ) यातील कोणतीही वडी खावा तुम्हाला ती चवीला लागणारच , यातील मसाल्याने तर पूर्ण तोंडाची चवच बदलून जाते , आज आम्ही अशीच खमंग आणि खुसखुशीत मसाला वडी बनवणार आहोत , धन्यवाद .
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZfaq) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
साहित्य -
पिठासाठी -
२ वाटी गहूचे पीठ
अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ
४ चमचे तांदळाचे पीठ
हिरवी मिरची , लसूण , आलं वाटणं १ चमचा
१ चमचा तीळ
१ चमचा ओवा
१ चमचा बारीक वाटलेले जिरे
अर्धा चमचा हळद
चवीनुसार मीठ
मोहनसती गरम करून थंड केलेलं तेल २ चमचे
थोडीसी कोथिंबीर
मसाला -
२ वाटी खिसलेले खोबरे
हिरवी मिरची , लसूण , आलं वाटणं १ चमचा
कोल्हापुरी कांदा लसूण मसाला १ चमचा
गरम मसाला १ चमचा
हळद
बारीक जिरे १चमचा
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
• kanda Bhaji | झटपट सोप...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #vadirecipe #लाटीवडी #kothimbirvadi #LatiVadi #मासवडी #pudachivadirecipe
#aluvadirecipe #Food #gavranekkharichav
#gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 343
@madhavi3660
@madhavi3660 Жыл бұрын
खूप छान ताई ...वड्या पण आणि तुम्ही पण ... ❤️ किती छान बोलत आणि टिप्स देत सांगितली रेसिपी !!! माझ्या सारख्या शहरी मुली साठी मोकळी हवा, चूल, तुमची लाकडाची आणि मातीची भांडी हे सगळंच खूप भारी वाटले. यावे वाटले तुमच्या शेतात. 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@vaishalivyapari7566
@vaishalivyapari7566 Жыл бұрын
मातीच्या भांड्यात आणि चुलीवर शिजवलेल्या पदार्थांची चव खूपच सुंदर असणार. तोंडाला पाणी सुटते. कधी बोलावताय आजी आणि काकू तुमच्या शेतावर जेवायला? 😀😊
@1nath161
@1nath161 Жыл бұрын
तुम्ही सासुसुना आहेत की मायलेकी समजलं‌ नाही. पण दोघींमधील परस्पर प्रेम व सहकार्य प्रशंसनीय आहे. तुमची कोल्हापुरी गोड भाषा, स्पष्ट उच्चार यामुळे तुमच्या रेसिपीची गोडी शतगुणित होते.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@user-eq2td7vs6c
@user-eq2td7vs6c Жыл бұрын
खूप छान वातावरण आहे गावाकडच तुम्ही खूप आवडीने सर्व रेसिपी बनवता रेसिपी अफलातून😃😃😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@manishamahale3500
@manishamahale3500 3 ай бұрын
Lay bhari 🤩
@sunitapawar1340
@sunitapawar1340 9 ай бұрын
Khup chann
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
फारच झणझणीत रेसिपी आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटलं, शिवाय घरातल्या रोजच्या सामानात बनवता येतील***व्हिडीओ बघणार्यांनी नक्की करा आणि चव घ्या की वो . मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील व्हिडीओ साठी खूप शुभेच्छा
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@varshaketkar4581
@varshaketkar4581 Жыл бұрын
तुमचे शेत खूप छान आहे. कायम हिरवेगार असते. घरच्या ताज्या भाज्या, फळे खाण्याचा आनंद काही औरच असतो. आजची receipe छान आहे. बाकरवड्या किंवा पुडाच्या वड्या सारख्या आहेत वड्या
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@sanjeevanidavari88
@sanjeevanidavari88 6 ай бұрын
Khup chan vadi banvli Tai Ani aji tumhi
@vaishaligherade6570
@vaishaligherade6570 Жыл бұрын
खूपच छान, बघून आणि ऐकून तोंडाला पाणी सुटलं. मी पण करुन पाहतेच.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@archanakharat9108
@archanakharat9108 Жыл бұрын
एकदम मस्त वड्या बनवल्या काकू मी प्रतेक रेसिपी बघते तुमची खूप आवडतात आणि अजीचे प्रेमळ बोलणे तर खूप आवडते
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@smitajoshi1001
@smitajoshi1001 Жыл бұрын
Atishay sunder.... 😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@manishamahale3500
@manishamahale3500 3 ай бұрын
Aaji aani mavashi khup chan 👌 sangatat👌👍🥰
@malishrirang9399
@malishrirang9399 10 ай бұрын
Wow nicewadi
@manishpatil8866
@manishpatil8866 Жыл бұрын
Khub Chan zale vade mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@sunandat4692
@sunandat4692 Жыл бұрын
याला आमचेकडे बाकरवड्या म्हणतात मळताना डाळीचपीठ ज्यास्त वापरतातव आवडीनुसार लवंग दालचिनीपण घालतात थोडीशी ताई वकाकू तुमच घर वकुटुंबपण बघायची इच्छा आहे तुमच्यामुळे इतर कुटुंबीय भाग्यवान अस मी समजते एवढ्या तुम्ही गुणवान आहात मी मागेपण सांगातल होत श्रीमंतीतल संस्कारी साधेपण आवडत
@uttrapatil624
@uttrapatil624 Жыл бұрын
तुमची भाषा बघूनच तोंडाला पाणी सुटते खुप भारदस्त आणि तेवढीच गोड भाषा आहे तुमची येकदा पूर्ण फॅमिली दाखवा तुमची 👌👌🥰
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@vaishaligade-vi9yw
@vaishaligade-vi9yw Жыл бұрын
Tumacha Mala khup Chan aahe aekadam fresh vatat
@vaishali9922
@vaishali9922 Жыл бұрын
Khupch Chan Pani sutla tondala Kaku Aajji Mastch
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@anitachavan4522
@anitachavan4522 Жыл бұрын
आजी मावशी दीपावली शुभेच्छा रेसिपी छान आहे आम्ही वेज आहोत अश्याच छान छान ,रेसिपी दाखवा All the best 👍 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@anjalinamariyan5767
@anjalinamariyan5767 Жыл бұрын
Khup sundar, sopi ani tasty vadi😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@SwatiNalawade
@SwatiNalawade 3 ай бұрын
खुप छान वड्या झाल्या आहेत..😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@blackghost8132
@blackghost8132 Жыл бұрын
Khup chhan 👌👌 Vadya
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@miraskitchenworld3071
@miraskitchenworld3071 Жыл бұрын
Khup Mast sundar👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@sharayupawar561
@sharayupawar561 Жыл бұрын
Khupach bhari, Gawakadachi aathwan zali, mast sangital sagalch👏👏👏🥰
@manishapatil4279
@manishapatil4279 Жыл бұрын
ताई वड्या खूप छान केल्या तुम्ही आणि खूप छान वाटले तुमचं शेती बघून खूप यायची इच्छा होते खूप छान खूप मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vidyaamane1788
@vidyaamane1788 Жыл бұрын
Wow... mast ch...👌👌👌😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्या ।।
@suvarnasonar4793
@suvarnasonar4793 Жыл бұрын
Khupach chan recepe mavashi ani aji
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pradnyabansode6390
@pradnyabansode6390 Жыл бұрын
Khup chyan 👌🏻👌🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prachiscuisine
@prachiscuisine Жыл бұрын
Aloo chi recipe khup ch avadli Aloo vadi pexa lawkar honari ani tevdhich tasty diste Khup avadtat tumha doghinche videos 😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@arankalle4354
@arankalle4354 Жыл бұрын
वड्या वाफविण्याची आयडिया एक नंबर !! उसाची आणि भोपळ्याची पाने.... 👍 पदार्थ तर स्वादिष्ट असणारच...
@sudhakumbhar7528
@sudhakumbhar7528 Жыл бұрын
मस्तच.👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@ravitekale2076
@ravitekale2076 Жыл бұрын
Khup mast.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@vinita9085
@vinita9085 Жыл бұрын
Mast mast 👌....
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्या ।।
@Snehalkhandarevlog
@Snehalkhandarevlog Жыл бұрын
Wow khup mast 👌🤗🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@varshaketkar4581
@varshaketkar4581 Жыл бұрын
मला तुमच्या गावरान receipe खूप आवडतात. माझं माहेर चं गाव खेडेगांव आहे. शेतात काम करणाऱ्या बायका, घरकाम करणाऱ्या बायका यांचे जेवण मला खूप आवडते.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@neelagokhale9027
@neelagokhale9027 Жыл бұрын
खूप छान एकदम चवदार दिसताय वड्या.नक्की बनवून बघणार
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@rpghorpade1
@rpghorpade1 Жыл бұрын
छान, आमच्या कडे मसाला वडी ( शहरातील नाव बाकरवडी व गोड पुरी ) बरोबर गोड सजुरी देतात नविन माहेरवाशिणी बरोबर व नंतर ती शेजारी सगळीकडे वाटतात.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@sheetalpatade1345
@sheetalpatade1345 Жыл бұрын
Khup chaan naki banvnaar 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@dhaneshwarifulzalke4036
@dhaneshwarifulzalke4036 Жыл бұрын
खुपच छान ताई 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@vijayadabhade9789
@vijayadabhade9789 Жыл бұрын
Zakkas recipe
@ganeshzirmire3807
@ganeshzirmire3807 Жыл бұрын
Khup chan kaku...👌👌😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळी निमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@prashantlokaluche4311
@prashantlokaluche4311 Жыл бұрын
मस्त करता काकू आनी खास करून अज्जी मस्त अनुभव व मस्तच करता आज्जी सारख कोण नाही वाटत एवढ्या जास्त वयातही तरतरीत पणाने मस्त जेवन तयार करते👌👌👌👌👌👌👌👌👌 आपनाला मानाचा मुजरा आम्ही बेळगावकर🙏
@alkamore6452
@alkamore6452 Жыл бұрын
खुप सुंदर !!
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@suvarnashinde2573
@suvarnashinde2573 Жыл бұрын
Khoop Chan ghali recip I aji Ani kaku 1no recipi karta 👌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@sushmavartak169
@sushmavartak169 Жыл бұрын
अतिशय सुरेख वड्या
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@sangitamali3416
@sangitamali3416 Жыл бұрын
खुप छान 👍👍👍👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@sujatapatil8044
@sujatapatil8044 Жыл бұрын
खूप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@errorboygaming7779
@errorboygaming7779 Жыл бұрын
Kup chan recipe aje kaku
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्या ।।
@anitagaikwad4552
@anitagaikwad4552 Жыл бұрын
खूप छान ताई मस्त रेसीपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@huskymusky2740
@huskymusky2740 Жыл бұрын
Khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@dikshabagwe2810
@dikshabagwe2810 Жыл бұрын
Superb recipe 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shubhamudikeri3198
@shubhamudikeri3198 Жыл бұрын
मस्तच
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@mausamijaiswal4654
@mausamijaiswal4654 Жыл бұрын
Khup chaan vadi keli maushi.. Ek number vadi zhali
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@pravinapurao9447
@pravinapurao9447 Жыл бұрын
खुप छान रेसीपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@kanchanbhor6274
@kanchanbhor6274 Жыл бұрын
Khup chan RCP
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@krishnakamble2398
@krishnakamble2398 Жыл бұрын
😋ताई ही तुमची मसाला वडी खूप अप्रतिम हा व्हिडिओ बघितला आणि आम्ही घरांमध्ये लगेच ट्राय केली खूप छान चवीला लागली पण मला उकडलेली वडी जास्त आवडली 🌝 आम्ही थोडासा बदल केला थोडासा लिंबू पिळून चिमटीभर साखर सुद्धा घातली 👌😀
@chayalondhe6909
@chayalondhe6909 Жыл бұрын
तुमची रेसिपी पण छान आणि तुम्ही दोघी मायले की पण खूप छान मला खूप आवडल्या मायले की खूप प्रेमळ आहात दोघी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@nileshnulkar3640
@nileshnulkar3640 Жыл бұрын
Lay bhari kaku v aaji masala vadi 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्या ।।
@ushaBajage
@ushaBajage 8 ай бұрын
ताई अन् आज्जी खूपच छान रेसपी बनवता अन् आपली कोल्हापूर ची भाषा खूपच गोड तुमचं बोलणं च ऐकत रहाव वाटत तुमच्या शेतात सर्व काही आहे मला एकदा तरी प्रत्यक्षात भेटायचं आहे तुम्हाला मी पण कोल्हापूर ची आहे तुमचा पत्ता भेटेल का i love kolhapur ❤❤👌👌🙏
@sushmadevang8398
@sushmadevang8398 Жыл бұрын
नमस्कार फार छान सगळेच छान वाटते बघून समाधान वाटले तुम्ही किती छान दिसतात शेतात रेसिपी पण छान असतात ओके बाय धन्यवाद सगळेच अप्रतिम व्हेरी नाईस, 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@artipatil2946
@artipatil2946 Жыл бұрын
Mastch recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळी निमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@jayashreevagganwar7439
@jayashreevagganwar7439 Жыл бұрын
मला खूप आवडते खूप छान झाली
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@maithililad8599
@maithililad8599 Жыл бұрын
एकदम झक्क्कास 👌🏻👌🏻😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shilashinde2660
@shilashinde2660 Жыл бұрын
Yemmy👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bharti7367
@bharti7367 Жыл бұрын
Khup chan banawlya ahet 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@public464
@public464 Жыл бұрын
Lai bhari aai
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@varshapatil3901
@varshapatil3901 Жыл бұрын
Nice 👌🏻❤️👌🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@mohinikardale5618
@mohinikardale5618 Жыл бұрын
Khupch chan karta ho kaku
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@rekhachaudhari5123
@rekhachaudhari5123 Жыл бұрын
खूप छान आहेत तआ
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
बाकरवडी.. लय भारी 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@alkavardhe5430
@alkavardhe5430 Жыл бұрын
खूप छान केल्या वड्या अप्रतिम मला खूप आवडले
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@KusumSharma-gi7bx
@KusumSharma-gi7bx Жыл бұрын
Amazing recipe first-time seen Ajjila namaskar🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@punampandit5445
@punampandit5445 Жыл бұрын
Yekdam chan recipe aahe navin kahitri baghayala milal
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@ashokabhang9654
@ashokabhang9654 Жыл бұрын
Nice recipe🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@sushmashinde8418
@sushmashinde8418 Жыл бұрын
Nice👍👍😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Kop chan padarth
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
Wow....mastch recipe.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्या ।।
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
@@gavranekkharichav तुम्हा सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा !
@ashwinishingade7355
@ashwinishingade7355 Жыл бұрын
Kiti chan video ahe kaku
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@tube3lkmps
@tube3lkmps Жыл бұрын
I understand Marathi little bit only but I love the way speak and also the way they are interacting with each other.. kahin toh hindustan zinda hai.. always makes me want to go and stay with them, be a part of their world..😊🎉
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@tube3lkmps
@tube3lkmps Жыл бұрын
@@gavranekkharichav 🙏❤️
@rekhakhade447
@rekhakhade447 Жыл бұрын
माझ्या सासूबाई बनवायच्या,माझ्यासासरी हा पदार्थबनवतात बाकरवडी म्हणतात तिथे
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@CalmFuchsiaFlower-bg3wb
@CalmFuchsiaFlower-bg3wb Ай бұрын
Wah
@shamushamu3263
@shamushamu3263 Жыл бұрын
naic recipi
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@nishantmali2535
@nishantmali2535 Жыл бұрын
Chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shubhangiteli1522
@shubhangiteli1522 Жыл бұрын
खूप छान वड्या बघून च भारी वाटले
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@yardenachincholkar3401
@yardenachincholkar3401 Жыл бұрын
Sundar recipe vahini kaku khup avadli mala
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@snehakadam703
@snehakadam703 Жыл бұрын
👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@snehaladkat2101
@snehaladkat2101 Жыл бұрын
काकू आणि आजी तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुम्ही दोघी ज्या उत्साहाने सगळं करता ना ते पाहून खूप भारी वाटतं....आजची पण रेसिपी खूप छान होती... आणि तुमचं शेत..त्याला तर कोणाचीच दृष्ट लागू नये...🌶️🍋😊
@soham7350
@soham7350 Жыл бұрын
🥰🥰👌👌🙏🙏
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Жыл бұрын
ताई नी आजी मस्त वड्या ची रेसिपी वेगवेगळे पदार्थ करून दाखवता खूप खूप धन्यवाद दोघींना आणि छोटस पिल्लू ल दाखवलं नाही
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@poojabhatwadekar1839
@poojabhatwadekar1839 Жыл бұрын
Mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
खुप छान नाश्ता रेसिपी बनवली. वड्या अप्रतिम झाल्या आहेत. Nice video. 👌👌😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@devkinandurkar8820
@devkinandurkar8820 Жыл бұрын
Chan aahe vdi
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@amruta712
@amruta712 Жыл бұрын
खुप छान रेसिपी आहे ताई
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@amruta712
@amruta712 Жыл бұрын
दिपावली हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला 💐💐💐💐
@rukhminikhupchankulthe1262
@rukhminikhupchankulthe1262 Жыл бұрын
Mastch tai aani aaji 👌vadi chhan banavli pot bhrle aamhi pudachi vadi mahnto aani dipfry karto.thanks 👏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@hemavaidya1125
@hemavaidya1125 Жыл бұрын
नमस्कार. ताई तुमची कोल्हापूरी भाषेत बोलतात ना त्या ऐकायला छान वाटतं.आणि तुमच्या रेसिपी पण छान असतात. तुम्ही रेसिपी दाखवताना वाटतंय लगेच यावं तुमच्या कडे रेसिपी टेस्ट कराव्यात. धन्यवाद.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@kalyanigorhe3072
@kalyanigorhe3072 Жыл бұрын
👌👌😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
आजी, काकू 1 नंबर भन्नाट रेसिपी बघूनच पोट भरलं 😋😋👌👌👌👌❤️👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
@@gavranekkharichav आजी, काकू तुमच्या परिवाराला वसूबार व दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐🙏🙏
@shaadkhanpathan6566
@shaadkhanpathan6566 Жыл бұрын
khub chaan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@smitakudale9728
@smitakudale9728 Жыл бұрын
👌👌🥰🥰
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@aratikulkarni7230
@aratikulkarni7230 Жыл бұрын
Khupach chhan recipe Tumach shet tr farach sundar aahe asa vatat tithe pratyaksha yeun baghav Happy diwali tumha sarvana
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
1❤️
00:17
Nonomen ノノメン
Рет қаралды 13 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН
tawa allo vadi/तवा आळूवडी
16:38
Rupali Ugale's Kitchen
Рет қаралды 662
1❤️
00:17
Nonomen ノノメン
Рет қаралды 13 МЛН