Рет қаралды 164,077
मुलगी सासरी निघाली किंव्हा गारवा देताना , लग्न समारंभात रुखवतात देणारा गावाकडचा पदार्थ म्हणजे गॉड कचोऱ्या , हा गावाकडे करण्यात येणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे गोड कचोरी कशी करायची ते आज बघूया , धन्यवाद .
#sweetkachori #gavranekkharichav