कमी तूप आणि घरगुती साहित्यात बनवा २-३ महिने टिकणारे सुक्यामेव्या इतकेच पौष्टिक लाडू | पौष्टिक लाडू

  Рет қаралды 213,256

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

2 жыл бұрын

आज सकाळपासून आई ला थोडा थकवा जाणवत होता आणि काही केल्या चुलीच्या जवळण उठू वाटत नव्हतं अंगामध्ये जरा जास्तच थंडी जाणवत होती , म्हणून आज मी आई ला ताकद येण्यासाठी लाडू करायचं ठरवलं . घरी लाडवाचा घाट घालणं अनेकांना त्रासदायक वाटतं. परंतु चविष्ट आणि पौष्टिक लाडू हवे असतील, तर ते घरीच जास्त चांगले होतात, एकतर घरी सगळं खात्रीचं असतं आणि आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण पदार्थातील घटक कमी-जास्त करू शकतो. थंडी च्या दिवसामध्ये तर शारीरिक अनेक आजार होतात ते कमी करण्यासाठी आणि अंगामध्ये ऊबदारपणा राहण्यासाठी हिवाळ्यात पौष्टीक लाडू खाणं खूपच गरजेचं आहे , तर बघूया लाडू कसे झालेत , धन्यवाद .
पोष्टिक लाडू | Immunity Booster Ladoo
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - / gavranekkharichav
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...
#gavranpadarth #gavranekkharichav

Пікірлер: 467
@medhadeshpande2998
@medhadeshpande2998 2 жыл бұрын
मी केले लाडू फार छान झाले आभार👌👌🙏🙏🙏
@charulatamane1945
@charulatamane1945 2 жыл бұрын
खरचं तुमचे आभार. आणि ताई तुम्ही दोघी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने पदार्थ दाखवितात.मला खूप आवडली. तसेच तुमची शेती आहे त्यातच तुम्ही भाज्या पण काढतात. पुन्हा एकदा आभार मानते.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 2 жыл бұрын
आजी व ताई आपण अत्यंत सुरेख पद्धतीने लाडूची रेसिपी दाखवली. धन्यवाद.
@ranjanatelwane2015
@ranjanatelwane2015 2 жыл бұрын
खूप खूप छान आजी मावशी लाडू ची रेसिपी आवडली मला धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@savitakoyande4338
@savitakoyande4338 2 жыл бұрын
खूपच पौष्टिक लाडू बनवले आहेत...मस्तच
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@anaghakulkarni4757
@anaghakulkarni4757 2 жыл бұрын
तुम्ही दोघी मिळून छान सोप्या शब्दात सांगता
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@spiritualwayoflifebynandin5422
@spiritualwayoflifebynandin5422 2 жыл бұрын
Tai tumhi Annapurna aahat aani khupach mehanati aahat.aaji tar kya baat hai.❤️❤️❤️❤️🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sangeetamane7690
@sangeetamane7690 2 жыл бұрын
Tai mi asech लाडू बनवले . खूपच छान,चविष्ट झालेत.mazya mulila pn खूप आवडले.aani tai mi आज्जी झाले.mulichi डिलिव्हरी झाली.मुलगा झाला.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Congratulation 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pravinapurao9447
@pravinapurao9447 Жыл бұрын
खुप छान पौष्टिक
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@RekhaSalunkhe-fx5fn
@RekhaSalunkhe-fx5fn 11 ай бұрын
वाह वा ! छानच
@gavranekkharichav
@gavranekkharichav 11 ай бұрын
आपले मनापासून आभार
@Userblossom9412
@Userblossom9412 2 жыл бұрын
आजी आणि ताई तुमचे खूप खूप आभार, इतकी छान रेसिपी दाखवल्या बद्दल, मी सुद्धा माझ्या आई करता असे लाडू करणार.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@kumarsathe1736
@kumarsathe1736 2 жыл бұрын
@@gavranekkharichav ,
@kaviraj6663
@kaviraj6663 2 жыл бұрын
Khup Khup chan lado ani banvnyachi paddhat Ani patya var vatlya mule chav tar apratim asel
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@latabadkar737
@latabadkar737 2 жыл бұрын
आजी आणि अतिशय पौष्टिक आणि खुशखशीत लाख अप्रतिम सोपी रेसिपी खुप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@harshadapatwardhan7429
@harshadapatwardhan7429 2 жыл бұрын
मावशी आणि आजी मी आज तुम्ही दाखवल्याप्रमाणे लाडु केले खूप छान झालेत,घरातल्या सगळ्याना खूप आवडले .फक्त सगळ मिस्करवर वाटाव लागल कारण शहरात आमच्याकडे पाटा कुठून असणार.माझ्या सासूबाई 85 वर्ष वयाच्या आहेत त्यांना पण खाता आले सगळ वाटून घेतल्यामुळे, खूप खूप धन्यवाद तुमचे, असेच छान छान पारंपारिक पदार्थ आम्हाला करून दाखवत जा.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rajeshwarimore1589
@rajeshwarimore1589 2 жыл бұрын
कमाल आहे ताई तुमची सर्व जिन्नस वाटून घेतलं.छान रेसिपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@manisharaut2352
@manisharaut2352 2 жыл бұрын
खुप छान लाडु आहे आजी व मावशी धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@hemashedage4779
@hemashedage4779 2 жыл бұрын
खूप छान 👍👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anjalipatil4135
@anjalipatil4135 2 жыл бұрын
Khup chan like
@nehadighe5205
@nehadighe5205 2 жыл бұрын
अतिशय सुंदर लाडू👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shamshadshaikh9809
@shamshadshaikh9809 2 жыл бұрын
Khupch chaan ladu banavle
@ranjanabedve3711
@ranjanabedve3711 2 жыл бұрын
Khup chan ladu banvle
@anaghakulkarni4757
@anaghakulkarni4757 2 жыл бұрын
खूपच सुंदर..छान पौष्टिक
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kalpanamane6427
@kalpanamane6427 2 жыл бұрын
आजी आणि ताई खूपच छान रेसिपी दाखवली. तुमच्या रेसिपीज पौष्टिक आणि चवदार असतात शिवाय तुमची सांगण्याची शैली खूपच गोड आहे .त्यात माया प्रेम भरलेले आहे. मनापासून धन्यवाद.
@sujatapingle2501
@sujatapingle2501 2 жыл бұрын
मी केले हे लाडू, खूप छान झाले
@shivaniangolkar5435
@shivaniangolkar5435 Жыл бұрын
Kiti sundar vsopya padtine taai Tu v aai khup chaan samjeal ase sundar, sundar padarth karun dakvata. Mala te sheat, v tyatlya tya tajya tajya bhaiya, phale hirvgar to dekha man prasan hote (Thnksa🙏👍👌
@anjanamohite3926
@anjanamohite3926 2 жыл бұрын
1नंबर लाडुचि रेसिपी दाखवली ताई खुप खुप सुंदर आणि पौष्टिक पण 👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❣️❣️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@sarojshivalkar7789
@sarojshivalkar7789 2 жыл бұрын
खूप छान लाडू केलेत. मस्तच. Thanks
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vidyarakshe7226
@vidyarakshe7226 2 жыл бұрын
खूपच छान बनवले लाडू 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@moreshwarkothmire4677
@moreshwarkothmire4677 2 жыл бұрын
खूपच छान आणि पौष्टीक आणि माहिती दिली
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@mita9713
@mita9713 2 жыл бұрын
खूप छान 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@madhurikulkarni9221
@madhurikulkarni9221 2 жыл бұрын
Aji ani tai khup khup abhar kiti chhan sangata ho tumach gav konat tumchyakade yayala khup Abdel tumhala bhetun anand hoil
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , kolhapur
@madhurikulkarni9221
@madhurikulkarni9221 2 жыл бұрын
@@gavranekkharichav amhala aajina bhetayache aahe. Please tumcha whatsapp number ani patta kalval ka? Thanks
@vandanadeshmukh8279
@vandanadeshmukh8279 2 жыл бұрын
Kup chan aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@sheetaljadhav9513
@sheetaljadhav9513 2 жыл бұрын
खूप खूप छान आजी 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vrunda1417
@vrunda1417 2 жыл бұрын
Khup chhan aani sopi pan paushtik recipe 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
आजी आणि काकूंनी मस्तच रेसिपी दाखवली.... लय भारी झाले लाडू👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@artisardesai3782
@artisardesai3782 2 жыл бұрын
मावशी तुमची कमाल आहे, सगळे पदार्थ पाट्यावर वाटलेत, त्यामुळे लाडू जास्त चवदार, पौष्टिक झालेत. आजीना नमस्कार
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pritipriti5236
@pritipriti5236 2 жыл бұрын
खूप सुंदर रेसिपी आजी. काकू माझ्या तर तोंडाला पाणीच सुटलं.. Maza आवडीचे लाडू आहेत हे 👌👌👌👌😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@shraddhakuber1281
@shraddhakuber1281 2 жыл бұрын
Wow Mastach Apratim Healthy Laado😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@sheelatarkar2778
@sheelatarkar2778 2 жыл бұрын
खूपच छान.
@sumanmalusare5914
@sumanmalusare5914 2 жыл бұрын
Khup chan laddo
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sarikadesai374
@sarikadesai374 2 жыл бұрын
Khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@littleraindrops9748
@littleraindrops9748 2 жыл бұрын
Aaji tumhala baghun khoop khoop chaan vattey
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@vinodshukla690
@vinodshukla690 6 ай бұрын
एक नंबर लाडू सांगितले ताई तुम्ही थँक्यू ताई
@Nilam80
@Nilam80 2 жыл бұрын
आजी, काकू खूप छान लाडू .मी आज बनवले छान लागतात मस्तच धन्यवाद. ❤❤🙏👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@rajashreesawant9793
@rajashreesawant9793 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी
@vrushalikhedkar8348
@vrushalikhedkar8348 2 жыл бұрын
खूप छान लाडू आजी आणि काकू thankyou 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 2 жыл бұрын
Namaskar. Khupch delicious.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@FainajsKitchen
@FainajsKitchen 2 жыл бұрын
Khup mast recipe aahe. Mi banawnar asech ladu 😋😋 Aajji khup ch chan aahet 😍😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@ashapathak9486
@ashapathak9486 2 жыл бұрын
आज्जी चया तुम्ही मुलगी आहात की सुन दोघी खूप छान सांगता खूप खूप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Mulgi aage आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swadnava8029
@swadnava8029 2 жыл бұрын
खूप छान झालेत पौष्टिक लाडू 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@varshaparanjpe3602
@varshaparanjpe3602 2 жыл бұрын
खूप छान लाडू दाखवलेत, धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@adityadevang8032
@adityadevang8032 2 жыл бұрын
हॅलो नमस्कार खुपच छान पध्दत आहे. . लाडू अतिशय सुंदर काय वाॅव लाडवाचं कौतुक मस्त मस्त एक आजी सोलापूर.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , NAMSKAR
@vaishali9922
@vaishali9922 2 жыл бұрын
आजी काकू लाडू मस्तच 👌 तुम्हा दोघींना Hats off ❤️💝👍🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pravinapurao9447
@pravinapurao9447 Жыл бұрын
छान पौष्टिक लाडु
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@manishamohite4064
@manishamohite4064 2 жыл бұрын
Aai Ani Tai Tumhi khup mehnat gevun Kam kartat very very nice I like it khup khup dhanyavad 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@sumanmalusare5914
@sumanmalusare5914 2 жыл бұрын
Khup chhan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@preetilakole
@preetilakole 2 жыл бұрын
Aajji n kaku tumche video baghtana ajibat kantala yet nahi... Itka godva ahe tumchya bolnyat ki mazi aajji diste mala tumchyat.... Khup prem ani shubhechchha... 😍🥰😇🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@sarojgatkal2410
@sarojgatkal2410 Жыл бұрын
Great. Didi
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ratnakharote3756
@ratnakharote3756 2 жыл бұрын
लाडू मस्त वाटले बघायला छानच लागतील चवीला चवीने खाणार त्याला ताई आजी देणार 😀 पण तुमचा पाटा वरवंटा ची कमाल आहे खूप मस्त आहे। कुठे मिळेल असा
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Will share all details very soon आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prathmeshmhatre73
@prathmeshmhatre73 2 жыл бұрын
Mast Khup Chan 👌👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shubhadadeshpande8131
@shubhadadeshpande8131 2 жыл бұрын
खूपच सोप्या भाषेत शिकवतात आजी मावशी धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@damodarkeni1948
@damodarkeni1948 2 жыл бұрын
खुपच छान लाडू बनवले👌👍🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@revativaidyanathan2658
@revativaidyanathan2658 Жыл бұрын
Super❤
@janhavibhabhe392
@janhavibhabhe392 2 жыл бұрын
आजी, काकू लाडू खूपच छान झाले आहेत.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ranjanabedve3711
@ranjanabedve3711 2 жыл бұрын
आजी आणि ताई दोघींना खूप खूप धन्यवाद मी लाडु बनवले खुप छान आहे Thank you 😊
@sonalimane9903
@sonalimane9903 2 жыл бұрын
Khup chan 🙏🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sujatapingle2501
@sujatapingle2501 2 жыл бұрын
खूप छान आहे ताई रेसिपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@rajlaxmikesarkar3307
@rajlaxmikesarkar3307 2 жыл бұрын
Khupch chan reciepe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@moreprafullata6563
@moreprafullata6563 2 жыл бұрын
Khupc Chan aaji & tai
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@yashashreerajapurkar6250
@yashashreerajapurkar6250 2 жыл бұрын
खूप छान लाडू बनवले आहेत आजी व ताई मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात मी हे लाडू नक्की घरी बनवेल पण पा ट्यावर ची चव खूप वेगळी लागत असेल ना तुम्ही बनवून देऊ शकाल का तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असेच छान छान पदार्थ आम्हाला पाहायला मिळत राहो
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mrunalmanohar9230
@mrunalmanohar9230 2 жыл бұрын
ताई आणि आजी तुम्ही दोघी मिळून छानच पौष्टिक लाडू केले आहेत. मी नक्कीच करून बघेन.
@vegetagaming8057
@vegetagaming8057 2 жыл бұрын
Tai aji khub chan poshtik ladu banavle thanks 😊🙏mast ahe recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@Nandasrecipesandvlogs
@Nandasrecipesandvlogs 2 жыл бұрын
खूपच छान रेसिपी 😋👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@sarikasalunkhe8249
@sarikasalunkhe8249 2 жыл бұрын
Khup chan me nakki try karean ☺️ 👌 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@priyankaborde141
@priyankaborde141 2 жыл бұрын
Khup mehanti aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@suhaspingle7937
@suhaspingle7937 2 жыл бұрын
खुप सुंदर. 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
आई,, आजी नमस्कार 🙏लाडू मस्तच पौष्टिक लाडू १ नबर😋😋👌👌👌👌👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@truptipatil2941
@truptipatil2941 2 жыл бұрын
Mavshi tumchi bhandi ,pata -varvanta ,kiti chan ♥ Kati kashta gheta tumhi ,chan samjavun sangta 👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
@kanchanraje1579
@kanchanraje1579 2 жыл бұрын
आणि चित्रकार कोण ? फारच सुंदर वारली चित्रे !!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , aajichya natine kadli aahet
@truptishinde3559
@truptishinde3559 2 жыл бұрын
Chan👍🏿👌🏽
@sunitasawant2116
@sunitasawant2116 2 жыл бұрын
खुप छान पाट्यावरची चव लय भारी 👌🙏🌺👋💐
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@kirtijadhav8813
@kirtijadhav8813 2 жыл бұрын
Khub badiya hai laddu 👍👍💐💐💐💐🙏🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@huskymusky2740
@huskymusky2740 2 жыл бұрын
Excellent
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful appreciation !!! If you want to suggest any change in video please let us know .... Thanks once again
@kamalsali3884
@kamalsali3884 2 жыл бұрын
🙏🙏 किती छान लाडू बनविले 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@santoshjadav2819
@santoshjadav2819 2 жыл бұрын
आजी मावशी छान आहे लाडू
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@rashmisrecipe770
@rashmisrecipe770 2 жыл бұрын
Mastach ❤️👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@earthsbeautylikeheaven2657
@earthsbeautylikeheaven2657 2 жыл бұрын
Khup chan recipe aai👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@vidyagawade3347
@vidyagawade3347 2 жыл бұрын
👍👍👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@arifabhoraniya703
@arifabhoraniya703 2 жыл бұрын
Thanks for recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@punampandit5445
@punampandit5445 Жыл бұрын
मस्त च आजी आणि काकू
@SAS19895
@SAS19895 2 жыл бұрын
खुप छान लाडू आजी आणि मावशी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@swatimahashabde6477
@swatimahashabde6477 2 жыл бұрын
खूप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@neetaram3542
@neetaram3542 2 жыл бұрын
दोघीही बसुन कामं करतात,सगळच वातावरण किती साध सोप्प आणि शेतावर आहे... दोघीही खुप क्युट आहेत
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@sumangokhale8103
@sumangokhale8103 2 жыл бұрын
खूप सुंदर, चविष्ट.
@pravinapurao9447
@pravinapurao9447 Жыл бұрын
खुपा छान आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mangalwaghwale7993
@mangalwaghwale7993 Жыл бұрын
मस्त मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bhyagyashriumare7107
@bhyagyashriumare7107 2 жыл бұрын
Aaji,Kaku khup chan ladoo banavle👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@purvawalanju7351
@purvawalanju7351 2 жыл бұрын
Tai ani ajji khup chaan receipe 👌👌😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nilimamahajan1871
@nilimamahajan1871 2 жыл бұрын
आजी khooooop chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vidyashukla7516
@vidyashukla7516 2 жыл бұрын
Khup sundar.patyavar vatlyamule jast ekjiv zalele disat ahet ladu.👌👌👌😋🙏🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sureshgayke9182
@sureshgayke9182 2 жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pournimajagtap7339
@pournimajagtap7339 2 жыл бұрын
खुपच छान 👌🏻👌🏻👍😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 15 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 193 МЛН
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 15 МЛН