माझी गोष्टं- सुभाष मदने ( सुभाषराव) प्रणव मदने ( छोट्याभाई )

  Рет қаралды 583,194

Gavran Films Production

Gavran Films Production

2 жыл бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 100
@pravinsayambar6710
@pravinsayambar6710 2 жыл бұрын
आज आजोबांचा वारकरी पेहराव राहणीमान व गोपिचंद,अष्टगंध हे सगळ पाहून मला माझ्या आजोबांची आठवन आली. धन्यवाद सुभाष सर 🙏
@power3433
@power3433 2 жыл бұрын
माझे वडील सुद्धा वारकरी आहेत
@somasonawane2551
@somasonawane2551 Жыл бұрын
मला पण
@krushnamane1074
@krushnamane1074 Жыл бұрын
खरच मला पण माझ्या आजोबा चि आठवण आली. सुभाष सर तुमच्या जीवनातील प्रवास पाहीला आणि डोळ्यातुन आश्रुधारा वाहिल्या. खुप खुप शुभेच्छा.....
@devraougale8573
@devraougale8573 2 жыл бұрын
सुखात नांदेल तेच गाव..!! जिथे असेल तंटामुक्त अध्यक्ष सुभाषराव ..!!💯✌️ प्रत्येक गावाला आज अशा सुभाषरावांची गरज आहे.
@nabajizarekar1861
@nabajizarekar1861 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@kokancashew247
@kokancashew247 Жыл бұрын
Res all टीम तुम्ही खूप मोठी झेप घेतली आहे...,40 लाख view सहज भेटतात.. ग्रुप टिकवून ठेवा.. पूर्ण महाराष्ट्र तुमच्या वर प्रेम करते
@akashmore3989
@akashmore3989 2 жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आलं . आजी आणि आजोबा चे बोलणे ऐकून 😭🙏🙏🙏
@sandeshmore2172
@sandeshmore2172 2 жыл бұрын
निर्व्यसनी राहिल तर नक्कीच प्रगती होती याचे जिवंत उदाहरण आहे. Proud of you Subhasrao and family🙏🙏👍👍❤❤
@dnyaneshwarchandanse8211
@dnyaneshwarchandanse8211 2 жыл бұрын
Right
@ersaggy8791
@ersaggy8791 2 жыл бұрын
Right
@sunilpawar277
@sunilpawar277 Жыл бұрын
तुमची जोडी ही ..सचिन, अशोक सराफ, लक्ष्मीकांत सारखी राहो हिच श्री .साईचरणी प्रार्थना🙏🙏🎊🎊
@vrushalimate1106
@vrushalimate1106 2 жыл бұрын
आज खूप छान वाटले तुमची गोष्ट इकुन... मन भरून आले प्रत्येकाची व्यक्तीची मुलखात एकूण... धन्य ते माऊली माता पिता ... त्याच्या मुळे तूम्ही आम्हला भेटलात...🙏
@lover3669
@lover3669 2 жыл бұрын
Ho
@ramsalunke8218
@ramsalunke8218 2 жыл бұрын
Right 👍
@saritajankar2166
@saritajankar2166 2 жыл бұрын
खुप छान सुभाष सर डोळे पाणावले
@sanjayfunde4530
@sanjayfunde4530 2 жыл бұрын
ह्या परीवाराला सदैव सुखी ठेव ही माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
@audumbaraldar3721
@audumbaraldar3721 2 жыл бұрын
🙏🙏🤝🤝🤝👌👌👌👍
@dadasahebnimbalkar8924
@dadasahebnimbalkar8924 2 жыл бұрын
bayko to get@@audumbaraldar3721 you
@user-cj2kj3wb6r
@user-cj2kj3wb6r 2 жыл бұрын
सलाम सुभाषराव आणि तुमच्या पत्नी चे विशेष आभार आजकाल मुलीच्या भरपूर अपेक्षा वाढलेल्या आहेत। पण तुमची त्या वेळची परिस्थिती पाहून सुद्धा तुमची साथ देण्याची तयारी दाखवली त्या बद्दल त्यांना सलाम
@its_pranav_5555
@its_pranav_5555 2 жыл бұрын
छोट्या च्या चेहऱ्यावर जो आज आनंद होता तो मला कुठल्याही भागात दिसला नव्हता तो मला आज दिसला....big fan pranav
@siddheshwarjadhav1324
@siddheshwarjadhav1324 2 жыл бұрын
गरिबीत जगायला ,गरिबी सांगायला कधी लाजू नये अगदी खरय...खुप शुभेच्छा अध्यक्ष...
@vishnukendre5653
@vishnukendre5653 2 жыл бұрын
आजींचा शब्द पण निघत नाही तरीही आपल्या मुलांबद्दल खूप काही बोलून दाखवली 👌👌
@subhashkadam4723
@subhashkadam4723 2 жыл бұрын
माणसाने आयुष्यात संयम बाळगला पाहिजे माणसा चे दिवस नक्कीच बदलता आयुष्यात चांगले वाईट दिवस येत असतात पन त्यातूच खचून न जाता तुम्ही स्वतःची ऐक वेगळी ओळख निर्माण केली सुभाष राव तुमची वेब सिरीज बगून माणसानं जगण्याची खरचं ऐक वेगळी उमेद निर्माण होती 👍
@pandurangshinde5947
@pandurangshinde5947 2 жыл бұрын
सुभाष राव तुमचे वडील माळकरी त्यांना बघून आज डोळ्यांमध्ये आनंदाश्रू वाहत होते राम कृष्ण हरी
@Piyush-tk7vm
@Piyush-tk7vm 2 жыл бұрын
प्रत्येक गावात तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हटलं कि सुभाष राव तुमचा चेहरा समोर येतो🙏🙏
@SomethingNew-iu3tc
@SomethingNew-iu3tc 2 жыл бұрын
Amchy kd aahet pn amchyakd paus thoda kami padla mhanun jara wad kami hotat nahi tr paus thoda jast zala ki lok lgch bhandanala chalu bandawarun
@maylovearmyarmy1112
@maylovearmyarmy1112 2 жыл бұрын
बरोबर भाऊ
@baputhorat5187
@baputhorat5187 2 жыл бұрын
💯✔ khar ahe rao
@mangeshghorpade5892
@mangeshghorpade5892 2 жыл бұрын
Barobar bhava
@mahadevkasbekasbe8446
@mahadevkasbekasbe8446 2 жыл бұрын
खरच जुने दिवस आठवले सुभाषराव ची गोष्ट ऐकून डोळ्यात पाणी आले राव
@shekharkhandagale5327
@shekharkhandagale5327 2 жыл бұрын
शुन्यातून विश्व निर्माण केलं सुभाष सर तुम्ही हे शक्य झालं फक्त तुमच्या जिद्द आणि चिकाटी मुळे तुमच्या कडून खूप शिकण्या सारखं आहे . खुप शुभेच्छा सुभाष सर आणि छोट्या तुम्हा दोघांना आणि सर्व कुटुंबाला 💐💐💐🙏❤️❤️❤️❤️
@ajinkyadeshmukh2016
@ajinkyadeshmukh2016 2 жыл бұрын
सर खुप अभिमान आहे तुमचा श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी प्रार्थना करतो खुप मोठे व्हा 💐💐
@kailasharbale2515
@kailasharbale2515 2 жыл бұрын
साधी माणसं पण कार्य महान सुभाषराव आमच्या मराठवाड्याच्या भाषा सारखी तुमचीही भाषा सारखीच आहे 💯 💯💯
@harkaltrucksvlogs
@harkaltrucksvlogs 2 жыл бұрын
मदने सर तुमची गोष्ट ऐकून खूप खूप छान वाटलं, चांडाळ चौकडीच्या करामती सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा,
@GaneshS2712
@GaneshS2712 2 жыл бұрын
मदने सर अक्षरशः शब्दच नाही..., आपल्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये भरपूर टॅलेंट आहे, गरज आहे ती फक्त संधीची आणि ती संधी आपल्याला कोणी देणार नाही,ती आपण स्वतः निर्माण केली पाहिजे आणि ते तुम्ही करून दाखवलं. तुम्ही एक हरहुन्नरी कलाकार आहातच पण माणूस ग्रेट आहात, म्हणून तुमच्या व्यक्तिमत्वाला अजिबात तोड नाही...,तुमच्या सगळ्या टीम ला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि तुमचे लवकरात लवकर 1 cr subscribar पूर्ण होवोत हीच माझ्या कडून तुमच्या टीमला शुभेच्छा...💐 ऑल द बेस्ट
@Ravipagare-h6t
@Ravipagare-h6t 2 жыл бұрын
धन्य धन्य माऊली माता पिता त्यांच्यामूळे आपण आम्हाला भेटले आज तुमची गोष्ट आयकून मन भरून आले खूप खूप धन्यवाद सुभाष सर ❤🚩🙏
@ravikanttad2057
@ravikanttad2057 2 жыл бұрын
मस्त वाटले फॅमिली सुभाषराव सरांचे, छोट्या भाई बाबासाहेबांच्या काळजा तुकडा मस्त
@rajeshshelke425
@rajeshshelke425 2 жыл бұрын
खरंच सुभाषराव कष्ट आणि जिद्दीच्या बळावर इतक्या प्रसिद्धी कुणालाही शक्य नाही खरंच आज डोळ्यात पाणी आलं
@charanmadane9428
@charanmadane9428 2 жыл бұрын
👍👍👍👍
@abhishekgavale1065
@abhishekgavale1065 2 жыл бұрын
खूप छान वाटल हा व्हिडिओ बघून सुभाषराव यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे हे आपले खरे मातीतले कलाकार आहेत👌 🙏🔥❤
@kajalukirde1616
@kajalukirde1616 2 жыл бұрын
तुम्ही घेतलेला मेहनतीचं हे फळ आहे खूप छान वाटलं तुमच्या बद्दल ऐकून 👌👌🥰
@navnathjadhav7731
@navnathjadhav7731 2 жыл бұрын
सुभाष राव तुमचे पूर्व परिस्थिती ऐकून माझा भूतकाळ आठवला
@royalfitmind7295
@royalfitmind7295 2 жыл бұрын
या वेब सिरीज ची बुलंद तोफ जीव की प्राण एक दिलदार व्यक्तिमत्त्व
@anand_shinde96965
@anand_shinde96965 2 жыл бұрын
प्रत्येक गावात सुभाष रावांसारखा तंटामुक्ती अध्यक्ष असावा 👑ROYAL PERSON💖
@PapumasureMore
@PapumasureMore Жыл бұрын
सुभाषराव तुमची अदाकारी सयंमी सहज आणी सुंदर आहे. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. सर्व चांडाळ्याच्या करामतीच्या टीमला भेटावे वाटते पण शक्य नाही आपण खूप लांब आहात पण युट्युबच्या माध्यमातून दरोरोज भेटतो. खुप मजा येते, खुप काही शिकावयास मिळते. सर्वाचे खुप खुप अभिनंदन.
@kiranmandale7390
@kiranmandale7390 2 жыл бұрын
खूप छान गोष्ट आहे ...तुमच्या संघर्षा मुळेच आज चांगले दिवस आले आहेत... तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....
@vinod5494
@vinod5494 2 жыл бұрын
अध्यक्ष खूप संघर्ष केला आहे... इथून पुढे तुम्हला कधीच संघर्ष करायची वेळ येणार नाही हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो....खुप छान भूमिका करता..... पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.....💐💐💐💐
@pradipshinde8206
@pradipshinde8206 2 жыл бұрын
देव तुम्हाला खूप देईल अजून कष्टाने तुम्हाला सगळ मिलेन प्रामाणिक पणाने कमवल तर सगळ मिळते हे दाखवले तुम्ही खूप छान🙏
@sciencetech6741
@sciencetech6741 2 жыл бұрын
प्रयत्न केला तर काहीही शक्य आहे अगदी शुन्यातून विश्व निर्माण केले खरच सुभाषराव तुमच्या जिद्दीला सलाम
@devadevkar1216
@devadevkar1216 2 жыл бұрын
सुभाषराव आणि तुमची बायको बघून... मला जोतिराव - सावित्रीबाई यांची आठवण येते.... प्रेम... हे जीवंतपणाच लक्षण आहे
@anand_shinde96965
@anand_shinde96965 2 жыл бұрын
छोट्याभाई येणाऱ्या काळाचा उभारता हिरा💎💖
@sagarsabale751
@sagarsabale751 2 жыл бұрын
सर तुमची गोष्ट ऐकून अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं खूप खूप तुम्ही मेहनत करून पुढे गेलात खरंच तुमच्या कार्याला माझा सलाम.
@comrade9113
@comrade9113 2 жыл бұрын
शेवटी परिस्थिति बदलायची आपल्याच हातात आसत golden words by subhasrav ❤️❤️
@harshad_creation_21
@harshad_creation_21 2 жыл бұрын
मदने कुटूब चे मनःपूर्वक धन्यवाद आक्षरशा डोळ्यात पाणी आले🙏🙏🙏🙏
@pranaydimber1796
@pranaydimber1796 2 жыл бұрын
शांत समजदार राहण्यासाठी प्रेरणा मिळते ! 👏सुभाषराव अप्रतिम पात्र तुमचे खऱ्या आयुष्यात खूप गरजेचं अस पात्र ! धन्यवाद 👏
@dhanajimali7150
@dhanajimali7150 11 ай бұрын
शांत संयमी सुभाषराव अध्यक्ष मस्त
@dilipjagadale6058
@dilipjagadale6058 2 жыл бұрын
सुभाष मदने (सर) आज हे जीवन जगत असताना अनेक गोष्टी वाचल्या पहिल्या पण आजची ही गोष्ट पाहताना एवढं नक्की समजलं की जर कष्ट प्रामाणिक असेल तर यश देखील आकाशाला गवसणी घालते
@sambhajitambe3748
@sambhajitambe3748 2 жыл бұрын
जीवनात पहिलेच कष्ट आल्यामुळे आज सुखाचे व समाधानचे दिवस येतात हे सिद्ध झाले जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट, प्रामाणिकपणा, सहनशीलता असणे हे आवश्यक आहे निरोगी जीवन पाहिजे त्यासाठी काही वाईट वेसण नको संघर्ष करण्याची तयारी पाहिजे
@manojlunkad8810
@manojlunkad8810 2 жыл бұрын
सुभाष मदने सर आज तुम्ही खरच डोळ्यात पाणी आणलं की ...काय सांगायचं झालं तर हे लोक ही आपल्या जीवनातील विविध प्रकारच्या आडचनी बाजूला ठेवून लोकांना काय देता येईल हे विचार तुमच्या मनात येतात तुम्ही केलेली वेबसिरीज ही खूप धमाल तर आहे पण बोध पण घेता येतो आणि शेवटी येवढेच सांगेल की तुम्ही केलेले सर्व भाग हे लोकांच्या मनात आहेत सर्व कलाकाराचे आभार तुम्ही एक फिल्म बनवा नक्की तुमची दिशा बदलेल आणि खूप मोठ्या प्रमाणावर ती चालेल 50/60 कोटी नक्की गाठेल सैराट सारखी 100 कोटी घेते तर तुमची का नाही....
@dhananjaywarule2884
@dhananjaywarule2884 2 жыл бұрын
सुभाषराव तुमचा आदर्श मी नेहमीच घेत असतो,अत्यंत वाईट परिस्थितीत तुम्ही यशाच्या शिकरापर्यंत पोहचले,या वेबसिरीज च्या माध्यमातून तुम्ही अनेक प्रसंग समाजापुढे आणले तुमचे कुटुंब मित्रपरिवार नेहमी आनंदी सुखी समाधानी असो हीच साईचरणी प्रार्थना
@KD-em5ns
@KD-em5ns 2 жыл бұрын
आईचं आणि वडिलांचं बोलण ऐकून डोळ्यात पाणी आलं, की किती बिकट परिस्थिती तून आला आहात तुम्ही , great सुभाषराव तुम्ही असच नाव कमवावे या जगात आमचा तुम्हाला support आहेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤️
@aniketkamble3638
@aniketkamble3638 2 жыл бұрын
आपली मराठी वेबसिरीज खरच खूप प्रेरणादायक आहे पण 14 एप्रिल साठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काही कलाकृती मांडली तर खूप आवडेल आम्हाला ❤️
@vijaykatare2408
@vijaykatare2408 8 ай бұрын
❤❤🎉
@dattajadhav5001
@dattajadhav5001 2 жыл бұрын
खुप छान सर 💐❤️ पुडिल वाठचालीसाठी खुप खुप शुभेच्छा सुभाष सर तुम्हाला
@nanamane647
@nanamane647 2 жыл бұрын
सुभाष दादा तुमचे काम अप्रतिम आहे आणि इतर सर्व जण पण खुप छान काम करतात 🌷🙏👍
@mohanzagade1292
@mohanzagade1292 2 жыл бұрын
गोसात
@omubale8336
@omubale8336 2 жыл бұрын
किती निर्मळ आणि साधी लोक .....👌👌👌
@nithinbokade7749
@nithinbokade7749 2 жыл бұрын
सुभाषराव पुढील वाटचालीसाठी तुम्हाला तुमच्या चांडाळ चौकडी च्या करामती टीमला खूप खूप शुभेच्छा...👍...🙏
@sanjayjondhale4951
@sanjayjondhale4951 2 жыл бұрын
सूभाषराव तुमच्या वडिलांचं ऐकुन डोळे भरून आले सलाम करतो तुमच्या कर्तृत्वाला वहिनी साहेब आपण कायम असच पाठिशी रहा मी सांगवी गावातून आलो विचारल तुमच्या सगळ्या बद्दल पण राञीचे बारा वाजले होते म्हणून तुमची भेट झाली नाही खुप छान वाटले तुमच्या सगळ्या बद्दल ऐकुन सांगवीमधे 👏👏👏👏
@rohanchaure4762
@rohanchaure4762 2 жыл бұрын
एक नंबर व्यक्तीमत्व म्हणजे सुभाषराव 💯💯 सुभाषराव यांचा जीवन प्रवास ऐकून खूप भारी वाटलं 💯💯💯
@sdikare7377
@sdikare7377 2 жыл бұрын
सुभाष काका अशीच खूप खूप प्रगती करा Happy healthy life all of you 😇😇💐💐
@gamerxabhi__
@gamerxabhi__ 2 жыл бұрын
कधी पण लहानपणी खोडकर पोरच काही तरी वेगळे बनुन दाखवतात👌👍
@akshaygavali6983
@akshaygavali6983 2 жыл бұрын
खुप छान सुभाषराव तुम्हाला व तुमच्या परिवाराला आणि चांडाळ चौकडी करामतीला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@nitinraje6868
@nitinraje6868 2 жыл бұрын
सुभाष बाबू खूप हुशार व्यक्तीमत्व ❤️❤️
@user-ex9mv2bm6c
@user-ex9mv2bm6c 2 жыл бұрын
जे गाव तंटामुक्त त्यांचा अध्यक्ष सुभाषराव एकच नंबर छोट्या पण लई भारी ❤️❤️एकत्र कुटुंब सुखी कुटुंब
@ramesharane8824
@ramesharane8824 2 жыл бұрын
सुभाष दादा खरच तुमची गोष्ट मनाला लागली.. तुमचं घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट असतानी तुम्ही सगळ्या अडचणीला सामोरे जात वाट काढली. तुमच्या पूर्ण परिवाराचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@pramodvedpathak5260
@pramodvedpathak5260 2 жыл бұрын
सुभाष मदने सर परिस्थितीची जाणीव तुम्हाला आहे खुप वाईट दिवस काढले पण आता ते वाईट दिवस गेले संपुर्ण टीमला खुप खुप शुभेच्छा 👌👍💐
@Ramamadane6041
@Ramamadane6041 2 жыл бұрын
रामा मदने यांच्याकडून सुभाषराव मदने यांच्या फॅमिलीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@dhanrajgulave9988
@dhanrajgulave9988 2 жыл бұрын
सुभाषराव तुमच्या आईवडिलांनी ज्या कष्टाने वाढवले,संस्कार केले त्या आईवडिलांना,तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुख लाभो हिच शुभेच्छा
@bandumuntode199
@bandumuntode199 2 жыл бұрын
कष्ट हेच सुखी संसाराचे सार आहे सुभाष सरांना व कुटुंबाना खुप खुप शुभेच्छा
@mhebubshaikh6428
@mhebubshaikh6428 2 жыл бұрын
आदर्श सुभाषराव
@feelthastatus5390
@feelthastatus5390 2 жыл бұрын
अत्यंत imotional वाटला तुमच्या जीवनातील खडतर प्रवास. आणि तुमच्या आई वडिलांचा सुद्धा प्रवास हा खूप खडतर होता हे त्यांच्या चेहऱ्यावरून आणि भवणांवरून दिसून येत... असेच प्रेम आई वडिलांवर राहो आणि सदैव तुमचे कुटुंब सुखात नादो..!
@pratikvarpe2313
@pratikvarpe2313 2 жыл бұрын
उज्जैन पवार यांच्या नंतर आज सुभाष राव यांची गोष्ट ऐकून डोळ्यात टपकन पाणीच आलंय
@vandanagund2788
@vandanagund2788 2 жыл бұрын
खूप छान आहे तुमचा परिवार , आजी आजोबाच ऐकून डोळेभरून आले 👌👌🙏
@yogeshghuge4501
@yogeshghuge4501 2 жыл бұрын
खरंच सुभाष भाऊ तुमचा खुप खुप खूपच अभिमान वाटतो आम्हाला तुमच्या सारख्या माणसांचा तुमच्या सारखे आणि तुमच्या परिवार सारख्या माणसांमुळे हे जग टिकले आहे मी 100% चेलेंज देऊन सांगतो की प्रत्येक गावात जर तुमच्या सारखा तंटा मुक्त गावचा अध्यक्ष असेल तर खूप प्रगती होईल जवळ जवळ तंटा कुठल्याही प्रकारची हानी होणारच नाही
@shamraoshinde53
@shamraoshinde53 Жыл бұрын
आपली भुमिका अतिशय समंजस व सुसंस्कृत पणाची आहे. आम्हाला खुप आवडते.
@bhanudasrohile1861
@bhanudasrohile1861 2 жыл бұрын
शांत, संयमी व्यक्तीमत्व म्हणजे सुभाषराव
@ammarathi
@ammarathi 2 жыл бұрын
प्रामाणिक व्यक्तिमत्व 💎🌍
@gamerxabhi__
@gamerxabhi__ 2 жыл бұрын
सुभाष राव तुमचे शब्द खरच मनाला भावले की लोकं म्हणतात आई बाबांनी काहीच केले नाही तर जन्म दिला हेच खुप उपकार आहेत आणि चांगले संस्कार दिले🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokraut4542
@ashokraut4542 2 жыл бұрын
आपली माणस भेटली असे वाटते. सुभाषराव तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@sagarshindevlogs
@sagarshindevlogs 2 жыл бұрын
वा....खरच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर खडतर परिस्थितीवर हे मात करता येते 🙏 हे चांडाळ चौकडी च्या करामती टीम च्या कलाकारांच्या जीवनामागील खरा संघर्ष बघून खरच लढण्याची ताकद मिळते 🙏🎉 #धन्यवाद_चांडाळ_चौकडी_टीम ❤️
@shrikantkamble9975
@shrikantkamble9975 2 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामतीच्या प्रत्येक कलाकारांची माझी गोष्ट ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आले. सलाम तुमच्या कार्यला. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.❤️❤️❤️✌️✌️✌️👏👏👏🙏🙏🙏
@SAMEERDADAR1234
@SAMEERDADAR1234 2 жыл бұрын
खुप मजा आली आजच्या भागात. बाळा साहेबांनी सुभाष रावांची चांगलीच जिरवली. आणी सुभाष रावांच्या कुटुंबाला मानाचा मुजरा.
@rajivsarwade9042
@rajivsarwade9042 2 жыл бұрын
शांत आणि संयमी सुभाषराव मागे पाश्र्वभूमी होती ते ऐकून खरंच मन हेलावलं खूप खूप कष्टातून वर यालाच मानावच लागेल सुभाष राव तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@govinadlavte5624
@govinadlavte5624 11 ай бұрын
प्रतेक घराला आणि गावाला एक सुभाषराव हावाच अभिनंदन सुभाष राव
@YogeshJadhav-pt6vp
@YogeshJadhav-pt6vp 2 жыл бұрын
सुभाषराव आपल्या जीवनाचा संघर्ष पाहून मन भारावून गेले आपले कुटुंबावर असलेले प्रेम हे आम्हाला आपल्या माझी गोष्ट या कथेतून दिसत आहे आणि जीवन हे संघर्ष आहे हे आपल्या कडे पाहून कळते👍👍👍
@sukumaar357
@sukumaar357 2 жыл бұрын
आपली हि वेब सिरीज फक्त महाराष्ट्राच्या घरा घरात पोहोचली नसून तर मराठी माणूस जगाच्या पाठीवर जिथे जिथे आहे तिथे पोचली आहे.
@ajaytakale5449
@ajaytakale5449 2 жыл бұрын
सुभाष sir आज मनात लय respect वाढली राव तुमच्याबद्दल किती तरी हालाकीतून दिवस काढले🥺❤️🥰😘
@RKS690
@RKS690 2 жыл бұрын
Hats off all of you 🥰 सुभाष राव,बाळासाहेब,रामभाऊ, पाटील, मी तुमची खूप मोठी चाहाती आहे🥰मला एकदा भेटायचं आहे तुम्हाला सर्वांना🙏मी मुंबई पोलिस आहे🥰मी सर्व भाग बगते🥰
@akashshete27
@akashshete27 2 жыл бұрын
Ek number Subhash rao & छोट्या भाई
@shridharpowar02
@shridharpowar02 2 жыл бұрын
Samjutdarpana ani shantateche dusar nav subhashrao ek no manus kiti sahaj ani sundar abhinay ,chotya bhai tumcha mulaga ahe pahun anand zala
@kamalakargholap1668
@kamalakargholap1668 2 жыл бұрын
खरंच अध्यक्ष तुम्ही खूप ग्रेट आहात खूप कठीण प्रसंगातून एवढ्या मोट्या स्तरावर गेलात तुमचा आम्हाला अभिमान वाटतो असेच तुम्ही लोकांना हसवत रहा तुमची हि स्टोरी गरीब घरातील मुलांना स्फूर्ती देणारी आहे तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा तुमचे सर्व एपिसोड्स आम्ही सर्व जण बगतो खूप आनंदी वाटत एपिसोड् बगताना धन्यवाद !🙏
@shivamyadav479
@shivamyadav479 Жыл бұрын
🥰🥳 या परिवाराला सदैव सुखी ठेव हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना ....🙏🙏
@shivamyadav479
@shivamyadav479 Жыл бұрын
🙏
@rahulhundekari1114
@rahulhundekari1114 2 жыл бұрын
खरच आधीचा काळ खूप हलकीचा होता पण त्यातुन ज्यांनी संयम आणि चिकाटीने केलं त्याचच हे गोड फळ आहे. पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा.
@mr.shubham9286
@mr.shubham9286 2 жыл бұрын
खरंच तुमच्या प्रत्येक कलाकारांच्या आयुष्याची वाटचाल खरंच खूप वाईट पारस्तिती मधून झाली आहे. पण तुमी जिद्ध सोडली नाही तुमच्या प्रत्येक कलाकारकडून शिकण्यासारखे भेटते. तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 😍✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@sujatanikam896
@sujatanikam896 11 ай бұрын
सुभाषराव, रामभाऊ, बाळा साहेब तुमच्या मैत्रिला माझा सलाम व मानाचा मुजरा 🎉🎉
@shrikrishnapathrikar2097
@shrikrishnapathrikar2097 2 жыл бұрын
घनाचे घाव सहन केल्याशिवाय हि-याला अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवता येत नाही. देवाला देवपणही येत नाहीत.
@ramsalunke8218
@ramsalunke8218 2 жыл бұрын
Hat's off You Shubhas Sir तुमची गोष्ट ऐकून डोळ्यात पाणी आले.❤️🙏🏻
@adityanimbalkar157
@adityanimbalkar157 2 жыл бұрын
आपल्याला फक्त यशस्वी माणूस दिसतो पण त्या माघ चा खडतर प्रवास त्या लाच माहीत असतो ,speechless 👍
@renatuspradeepmore516
@renatuspradeepmore516 11 ай бұрын
सुभाषराव मी प्रदीप मोरे नाशिक हुन, खरे तर खूप बोलावंस वाटत तुमच्या बद्दल पण तुमच्या अगोदर च्या परिस्थिती बद्दल ऐकून तुमच्या बद्दल चा आदर अजून वाढला, सलाम आहे तुमच्या कष्टाला, आणि ्जी मेहनत घेऊन तुम्ही जे यश मिळवले त्याबद्दल आम्हा सर्वाना अभिमान आहे, आज तुमच्या सर्व टीम ने महाराष्ट्रआ च्या प्रत्येक माणसाच्या मनावर राज्य करतायेत, माझ्या सर्व चांडाळ चौकडी च्या टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि Heartly Best Of Luck 👍👍👍God bless all of You🙏
@SohelShaikh-ch8sw
@SohelShaikh-ch8sw 2 жыл бұрын
सुभाष राव प्रनव च्या वाढदिवसाचा सिन जो तूम्ही सांगितला डोल्यात पानी आल राव,तुम्ही खुप पुढे जा आम्ही आहे तुमच्या सोबत,
@alankarproduction8409
@alankarproduction8409 2 жыл бұрын
खुप छान सर तुमचा संघर्ष मोठा आहे म्हणून तुमच यश मोठं आहे खुप शुभेच्छा
@user-hg5wv5jh7v
@user-hg5wv5jh7v 2 жыл бұрын
आज तुमची गोष्ट ऐकून खूप छान वाटले वाईट परिस्थितीला तोंड देवून कष्ट करीत राहिलात खुप छान वाटले असेच यश मिळतं जावे
@nitinvedpathak2692
@nitinvedpathak2692 2 жыл бұрын
सुभाष राव तुमचा निरागस चेहेरा मला नेहमीच भावतो.... आणि आपण जसे दिसता तसे आहात असे वाटते... आपण जसे काम करता तसेच खर्या आयुष्या मध्ये असाल अशी अपेक्षा बाळगतो
@tecnicaltechmarathi8969
@tecnicaltechmarathi8969 2 жыл бұрын
सुभाषराव तुमची गोष्ट ऐकून मण भरूण आलं आणी तसच तुमच्या बोलण्यातून शिकायला पण भेटलं☺️
@deepakmagar8736
@deepakmagar8736 2 жыл бұрын
Lov u Subhas rao ji ❤️ proud of u -subashrao fan from beed
@user-vm1lb5zd5n
@user-vm1lb5zd5n Жыл бұрын
एक नंबर भारि आणि परिस्थिती ऐकुन खूप वाईट वाटले तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला शुभेच्छा आणि धन्यवाद
@babasahebthorat8282
@babasahebthorat8282 2 жыл бұрын
टाक्याचे घाव सोसल्या शिवाय दैवपन येत नाही. या म्हणीची प्रचीती देणारा सदर भाग. खरोखर शुन्यातून विश्व निर्माण; अभिमान वाटतो, सुभाषराव मदने यांचे बद्दल आणि त्यांच्या भावाने जे नव्या-जुन्या कपड्यांबद्दल सांगितले, तेव्हा डोळे पाणावले. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.
@Naadjeevapalikadcha
@Naadjeevapalikadcha 2 жыл бұрын
जो कष्ट करतो कोणाला फसवत नाही कोणाला लुबाडत नाही इमानदारी ने काम करतो त्यालाच फक्त देव मदत करतो ।।
@VinayakBk-tr2tl
@VinayakBk-tr2tl 2 жыл бұрын
Sallute to your spirit sir ... really heart touching ur reality ....bappa bless you ... keep it up 👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️and ur house soooo beutiful
@dattagavhane3623
@dattagavhane3623 4 ай бұрын
खरं सांगायचं मनल तर डोळ्यात पाणी आले सुभासराव खूप छान 😢😢😢
@bindasslife4025
@bindasslife4025 2 жыл бұрын
आतुरतेने वाट पाहिली... आणि तुमची गोष्ट ऐकून धन्य धन्य झालो.... संघर्ष हा मानवी जीवनाचा पाया आहे.....तो सुटला तर सगळेच संपले.... 👌👌👌👌💐💐💐🙏🙏🙏🎊🎊
माझी गोष्टं - संजय खलाटे
18:17
Gavran Films Production
Рет қаралды 287 М.
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 130 МЛН
माझी गोष्ट - सुदामराव नेवसे
17:24
Gavran Films Production
Рет қаралды 206 М.
माझी गोष्टं - गणेश लोणकर
14:45
Gavran Films Production
Рет қаралды 296 М.
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
0:22
Can You Find A Needle In A Haystack?
0:45
Stokes Twins
Рет қаралды 25 МЛН
ToRung short film: 🙏baby protects puppy🐶
0:37
ToRung
Рет қаралды 85 МЛН